मी सातत्याने ही मालिका पाहत होते पण आता लेखिकेच्या विकृत मनोवृत्तीचा कंटाळा आला आहे नवरा-बायकोत भांडणे लावून काय मिळवता वेळ बदलण्यापेक्षा मालिका बंद करा
वेळ बदलेली आहे म्हणजे याचा trp कमी झाला आहे त्या मुळे prime time👍 वरून हाकललेले आहे, बरे झाले मालीका भरकटल्याने पहात नव्हतोच या 6:30 च्या वेळेमुळे तर अधिकच छान झाले बघायचा चान्स नाही
बापरे नाही मालिका आवडते म्हणजे आत्ता आवडते त्यांचं खरंच धन्यवाद ते काय म्हणावं तर त्यांचं कौतुक करायचं 6:30 वाजता हवा मी घरी तर पोचायला पाहिजे ना ऑफिसमधून😂😂😂 त्याच्यापेक्षा बंदच करून टाकायची होती ना फालतू दाखवण्यापेक्षा
It was one of my favourite shows till few months but now this nonsense tussel between akshara and bhuvneshwari is getting too repetitive and boring ..better it's taken off air soon
मी सातत्याने ही मालिका पाहत होते पण आता लेखिकेच्या विकृत मनोवृत्तीचा कंटाळा आला आहे नवरा-बायकोत भांडणे लावून काय मिळवता वेळ बदलण्यापेक्षा मालिका बंद करा
हो हो बंद करा. आमचा वेळ वाया जातोय पैसे पण वाया जातात आहे
वेळ बदल्याऐवजी बंद करावी
६-३० वाजता आपले कामधंदे सोडून ही मालिका कोण पाहणार त्यापेक्षा बंद करा आता पुष्कल सोसला आम्ही
मी कधीच पहायचाय सोडलीय . माणस ऐवढी कपटी क्रूर नसतात काहीही दाखवतात
अतिशय फालतु मालिका आहे. मराठी लोकांचं खर आयुष्य खूप चांगलं आहे यापेक्षा.
वेळ बदलेली आहे म्हणजे याचा trp कमी झाला आहे त्या मुळे prime time👍 वरून हाकललेले आहे, बरे झाले मालीका भरकटल्याने पहात नव्हतोच या 6:30 च्या वेळेमुळे तर अधिकच छान झाले बघायचा चान्स नाही
प्रेक्षकवर्ग आणखी कमी होणार नक्की. बाहेर मोकळ्या हवेत फिरायला जायचं सोडून अशी सुमार मालिका कोण बघत बसणार?
लोक हो हे मुरखांचे गाव सोडून बघणे सोडा. सिरियल. गाच्चाल आहे
वेळ बदलण्यापेक्षा मालिका बंद करा
Faltu malika.😅
Arey Deva mhanje Banda honar nahi 🙈
मालिकेचे शीर्षक काय आणि दाखवतात काय
आता बन्द करा ही मालिका खुपच चीगलत चालली आहे कटाला आला आहे
बापरे नाही मालिका आवडते म्हणजे आत्ता आवडते त्यांचं खरंच धन्यवाद ते काय म्हणावं तर त्यांचं कौतुक करायचं 6:30 वाजता हवा मी घरी तर पोचायला पाहिजे ना ऑफिसमधून😂😂😂 त्याच्यापेक्षा बंदच करून टाकायची होती ना फालतू दाखवण्यापेक्षा
Yes we are looking
It was one of my favourite shows till few months but now this nonsense tussel between akshara and bhuvneshwari is getting too repetitive and boring ..better it's taken off air soon
Not Interested. Tyapeksha He Malika Permanent Close Kara. Bhuvaneshwari Tar Far Dokyat Jate N Toh Aanpadh Aadhipati Sudha. Ekdam Faltu Serial Aahe. 😠👎
Only Comment Highlight Karu Naka Tyavar Kahitari Solution Shodha. Comment Highlight Kelyabadal Dhanyvad. 😊🙏🏻
Yes I watch this serial ❤ you adhikshra
Kapde ka ghalta😅😅😅😅😅😅😅😅😅
त्या पेक्षा मालिका बंद करा खुप बोरिंग झाली आहे
आशिष हावरे
बघायला आवडेल मालिका तुला शिकवीन चांगला धडा ही मालिका बघायला आवडेल सायं ६ .३० वाजता
बघायला आवडेल
खरच बंद करा मालिका
Malika bharkatat chalie...band kara aata
Vel बदलण्यापेक्षा बंद करा.
😂😂
दुसऱ्या दिवशी रिपीट एपिसोड किती वाजता लागेल?
Ho tula Shikvin Changlach Dhada my Favourite serial ❤
टीवी मालिकेतील फालतू मालिका
दुर्गे la परत aana की
आणि इरा तिचा नवरा नको??