निराधार महिलेला किनारा वृद्धाश्रमाचा आधार!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • दि.17 सप्टेंबर 2023 रोजी निलेश गराडे सरांनी मोबाईल वर निराधार महिलेसंदर्भात फोटो व माहिती पाठवली..किनाराची टीम दिलेल्या पत्यावर पोहोचली...अंधारात झोपलेली महिला पाहून आम्ही ती आक्रमक तर होणार नाहीना ?ह्या भितीने हळू हळूच पुढे गेलो...उठून बसण्यासही तयार नसणारी महिला विश्वासात घेतल्यावर स्वतःच आमच्यासोबत येण्याची तयारी करु लागली...थोडीशी घाबरलेल्या स्थितीत होती परंतु गाडीत बसली..तेथील वातावरणाचा गांभीर्यपूर्वक विचार करुन त्वरित सुरक्षित ठीकाणी व्यवस्था करण्यासाठी किनाराच्या टीमने किनारा वृद्धाश्रमात आणण्याचा निर्णय घेतला.....सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करुन आम्ही त्यांना किनारा वृद्धाश्रमात घेऊन आलो आहोत...नातेवाईक शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत...आक्काने मारले म्हणून सांगत आहे परंतु कोणतीही गंभीर दुखापत झालेली दिसत नाही...निलेश गराडे सरांमुळेच ह्या गरजू महिलेची परिस्थिती किनारा पर्यंत पोहोचू शकली या बद्दल त्यांना धन्यवाद!.... लवकरच ह्या महिलेचे नातेवाईक मिळूदेत हीच श्री.गणेशास प्रार्थना करुयात!

Комментарии • 11

  • @geewaman5830
    @geewaman5830 5 месяцев назад

    मानाचा मुजरा
    वामनाचार्य

  • @anilkhalade6321
    @anilkhalade6321 11 месяцев назад

    Prity vaidya yanchya kam khup Sundar

  • @user-wg7xk8ts1t
    @user-wg7xk8ts1t 11 месяцев назад +1

    आपल्या मानवीय कार्याला तोड नाही

  • @thepositiveshowbydrprashan5806
    @thepositiveshowbydrprashan5806 11 месяцев назад

    Great job mam

  • @raajkotwal1
    @raajkotwal1 Год назад

    खूप छान, एका बाईसाठी किती कष्ट घेतलेत, तर इतका मोठा कार्य प्रपंच कसा सांभाळत असाल याची जाणीव झाली. या लोकांसाठी तुम्ही देवापेक्षा जास्त आहात. परमेश्वराला तुमच्या रूपात आम्ही पाहतो.आणि म्हणूनच माझ्या स्टेटस वर तुम्हीच कायमस्वरूपी आहात.

  • @anilnaik189
    @anilnaik189 Год назад

    वेळेत दाखविलेल्या तत्परतेने एका महिलेस वेळेवर आधार मिळाला, हे उत्तम समाजकार्य आपण केले आहे. धन्यवाद. 🙏

    • @kinarapune1320
      @kinarapune1320  11 месяцев назад

      धन्यवाद सर! त्या महिलेची अवस्था फार वाईट होती..मानसिक आधारही महत्वाचा होता...म्हणून किनारात आणले आहे..आता त्या stable आहेत परंतु बोलता न आल्याने माहिती समजू शकलेली नाही..

  • @mayajadhav5119
    @mayajadhav5119 10 месяцев назад

    Mam tum cha she bolyach aahy mobile number patwa, mla tum ch guidance pajey maz swata ch old age house kholay ch aahy