Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
सरकारी वकील ऐनवेळी माघार घेतात म्हणजे वाल्मीक कराड याची किती दहशत आहे हे सिद्ध होते
कोण होता तो सरकारी वकील, काडून टाका कि, अजून वकील तरुण भरती साठी तयार आहेत, एवढा पगार बसून पाहिजे का 🙏
Deshpande hota to
यावरून वाल्मीक कराड ची गुंडगिरी किती आहे हे आपल्याला कळते
देशपांडे ला धमकी दिली असेल व्यक्तीक कारण विचारा कोणाचा फोन कॉल आला म्हणून माघार घेतली ते.
मुंडे, दादा आणि फडणवीस यांचे मुळे देशमुख परिवार ला न्याय मिळेल असे वाटत नाही
गुन्हेगाराला ऐवढे आदरपुर्वक नमन 😮😮😮
कराड चे जे वकील आहेत त्यांना जनतेने केसेस देऊ नये
मात्र शिंदेसाहेब नक्कीस कौतुकपात्र आहेत !
१४ दिवसाची कोठडी दिली की १५ दिवस हे पण त्यांना सांगता आलं नाही!! कराडच्या च्या विरुद्ध (काळ्या कोट मधला गुंड )खमक्या वकील पाहिजे.
देशपांडे बामणाच सरकार आहे तुला भ्याची काय गरज आहे
बामन तुझा सारख्या ची मारतात. तुजी लायकी बुटाजवळ 😅😅😅😅😅
आरोपीचे वकील बोलतात पण फिर्यादीचे सरकारी वकील दबावात पहा किती दहशत आहे खरच लोकशाही जिवंत आहे काय
Happy New Year... Devyani.. Swami samarth bless you....
कदाचित सरकारी वकील दबाव असेल....
बातमीचे हेडिंग चुकीचे टाकले आहे, सरकारी वकिलाने माघार कागद याचे उत्तर कुठे दिले
Shinde Saheb akach namber
सरकारी वकील घाबरला देशपांडे
मराठा सरपंच मारला तू काय उखाडलं जिरंग्या तो पळपुटे निघाला 😅😅😅😅
हि केस आपले राज्य चे वकिल लडू शकत नाही 20दिवस पोलीस गप्प आता वकिल गप्प
आता याला कायध्याने पर्याय सांगितलेला असणारच ना।
भितीपोटी माणस गप्प बसतात
Appreciate the efforts adovocate shinde
Abhijat Marathi-'Sharanagati aale?'
call record check kara maghar ghetlelya wakilache .....koni dhamkya dilayt ka check kara
Sarkari vakil jivant ahet ka he tapasa
दहशत बाकी काय