Sir, practical exam चे 2 externals असतील, तर दोन्ही external ची final marks sheet वर sign घ्यायची का? की एकाच external ची घेतली तर चालेल? आणि दोन्ही जर घ्यायची तर एकाच बॉक्स मध्ये कशी घ्यायची?
सर मी प्रिन्सिपल चा ईमेल आयडी व्हेरीफाय केला आणि मोबाईल न व्हेरिफाय करायचा तर OTP आला नाही व एरर आला आता जेव्हा बोर्ड एक्झाम चा आयडी पासवर्ड टाकून लॉगिन करत आहे तर आयडी पासवर्ड invalide अस दाखवत आहे तर आता मोबाईल नंबर कसा valide करावा आणि न्यू आयडी पासवर्ड कसा मिळेल कृपया याच्यावर काही उपाय सांगा सर
Maker password visale asel tar kase milave
Thank you sir आज तुमच्या या व्हिडिओ मुळे मी पहिल्यांदा ssc board exam marks online भरू शकले 🙏
Very informative 🎉
Mil aapla aabhari aahe..
Khup Chan mahiti ...
Maze prblm clear zale
Nice explanation sir ji 🙂
Good information sir
छान माहिती दिली सर्व शंका दूर झाल्या अशाच महत्वपूर्ण व्हिडिओची वाट पाहत आहे.
Thank you sir.
खूपच छान माहिती दिली सर परिपूर्ण आणि पूर्ण कामाचे स्वरूप दिले आहे. धन्यवाद
खूप छान सर
पाटील सर खूप खूप आभार मार्गदर्शन केल्याबद्दल
Thank
धन्यवाद सर आपण खूप छान माहिती दिली
You are great sir.Thank you so much
very nice information
सर तुमच्या पुढील व्हिदिओ ची वाट पाहतोय ......
सर खूप छान माहिती दिलीत धन्यवाद सर. सर हि माहिती म्हणजेच मेकर व चेकर चे काम मोबाईल वरुन करू शकतो का
हो करू शकतात
Khup chan
Blank template aani final draft donhi Boarda madhe pathavayche aahe?
नाही
Sir, practical exam चे 2 externals असतील, तर दोन्ही external ची final marks sheet वर sign घ्यायची का? की एकाच external ची घेतली तर चालेल?
आणि दोन्ही जर घ्यायची तर एकाच बॉक्स मध्ये कशी घ्यायची?
बहुतेक दोन box external असतील , आणि नसतील तर एकच घ्यावा
@@TechnoEducation20
नाही, sir. एकच बॉक्स असतो.
@@sheetalwankhede4715 तरी आपण वरिष्ठांशी चर्चा करावी , याबाबतीत मला सांगता येणार नाही
Sir , zr checker jeva send for board click krto teva tr sagle subject che ektr jail kiva ek subject exam zale nantr marks upload aani verify kele nantr fkt tyach subject cha hoil.mla plz answer dya sir.
तुमची अडचण समजली नाही , ples call 9503365239
Sir... ज्या दिवशी practical होईल त्याच दिवशी marks online upload करने गरजेचे आहे काय..? 2 दिवसांनी upload करता येऊ शकेल काय...?
तुमच्या सोईनुसार वेळेच्या आधी पूर्ण करू शकता
Dublicate maker kase delete karave
Sir next page kass yeto purn bharun save kelya ntr yeto kay sir
नाही , Back व्हायचे
sir मार्क फिल करताना एका विद्यार्थीचे केले कि लगेच save करायचे कि एक subject चे पूर्ण झाल्यावर सवे करायचे
त्या page वरचे पूर्ण भरून झाल्यावर
नमस्कार मेकर ची सर्व माहिती भरल्यानंतर सेव्ह केले परंतु लोडिंग अशी स्क्रीन दिसत आहे. बराच वेळ झाला तथापि कोणताही बदल नाही. काय करावे.
नमस्कार , टेक्निकल अडचणीमुळे होत आहे , त्यामुळे दुपार नंतर पुन्हा try करा , सर्व व्यवस्थित होईल
Sir maker login kartana invalid credentials or inactive account ase yet aahe used id va passward correct takla aaahe tari
साईटचा टेक्निकल प्रॉब्लेम काल पासून सुरू आहे त्यामुळे ही अडचण येते , wait करा प्रॉब्लेम solve होईपर्यंत
मोबाईल चा वापर करून गुण भरता येते का कृपया मार्गदर्शन करावे
भरता येते
External maker asato ki checker asato
External चा काहीही संबंध नाही , फक्त शाळेतील शिक्षक मेकर असतात
Ekda open kelyawar dusryanda open hot nahi
The application is already open in another tab ase dakhwate ase ka bar hot aahe sir
एकालाच लॉग इन करता येते , मात्र तुम्ही log out असूनही होत असेल तर हा System प्रॉब्लेम आहे , त्यासाठी लॅपटॉप किंवा Computer वर log in करा , तेथे होते
Clear history karat ja. Hotemg
सर, इ. 10 वी साठी हिच पध्दत असेल का?
हो
सर shalarth 2.0मध्ये pending बिल कसं तयार करतात व त्यातील टॅब बद्धल थोडीसी माहिती असणारा video बनवा सर
Ok
सर login करताना चेकरच्या नावाऐवजी दुसऱ्या एकाचे नाव झाले आता काय करावे मार्गदर्शन करा
Edit करून नाव बदल करू शकतात
Cheker password visrle tr
@@vaishalikohale6140 forgot किंवा maker वरून बघा काढता येतो का
Sir, correct ID & Password टाकुनही invalid cridential or inactive account असा लाल रागामध्ये notification येतं आहे, काय करायचं..?😮
टेक्निकल अडचण येत आहे , तो प्रॉब्लेम solve होत नाही तो पर्यंत wait करावं लागेल
Thak you sir... 🙏🏻🙏🏻🙏🏻
Same problem Sir
Checker मुख्याध्यापक च असायला हवा ना.. शिक्षक हे maker असतील..
हो
इयत्ता 10 वी साठीचा व्हिडिओ आहे का
अजून टॅब उपलब्ध नाही , उपलब्ध झाल्यानंतर upload करतो
सर मी प्रिन्सिपल चा ईमेल आयडी व्हेरीफाय केला आणि मोबाईल न व्हेरिफाय करायचा तर OTP आला नाही व एरर आला आता जेव्हा बोर्ड एक्झाम चा आयडी पासवर्ड टाकून लॉगिन करत आहे तर आयडी पासवर्ड invalide अस दाखवत आहे तर आता मोबाईल नंबर कसा valide करावा आणि न्यू आयडी पासवर्ड कसा मिळेल कृपया याच्यावर काही उपाय सांगा सर
आज वरूनच टेक्निकल प्रॉब्लेम येत आहे , त्यामुळे हे काम उद्या करा. कारण आता लॉगिन होतच नाही , Invalied दाखवले जात आहे
Sir Same Problem Checker ID open hot nahi, Invalied dakhvat ahe @@TechnoEducation20
@@TechnoEducation20 thanks Sir
Spam mail madhe bagha
Template download nai hot sir
Sir email par password nahi aaya to kya karu
मेल मध्ये Spam या टॅब मध्ये असेल
sir cheker user Id password delite zale sir mekar Id password aahe
सर गुण सेव्ह होत नाहीत.
इनव्हलीड इन्फरमेशन दाखवत आहे.
चेक करा , काही छोटीशी चूक असू शकते , आणि पुन्हा try करा
Blank Temlate 12 students chya yet ahet
25 students ahet
व्यवस्थित चेक करा , असतीलच सर्व
Please your no reply sir
9503365239
Patil sir, can't see your contact number, please give it, if in case we face any difficulty while we are on work...thanks..
9503365239
खूप छान माहिती दिली सर