Sir me atach iti fitter kera aahe 10th nanater ani ata mala pan 12 th che exam dayche aahe te kase devo me kontya cha college made admission nahi getra aahe ajun kay karo sir
सर मी फॉर्म नं 17 भरला आहे पण टीसी duplicate अपलोड केली आहे आणि कॉलेज ने बोर्ड मध्ये फॉर्म send केला आहे तर मला काही प्रोब्लेम येणार आणि फॉर्म approve होणार का
नाही भरला तरी चालतो परंतु बोर्ड जेव्हा फिर रिटर्न करते तेव्हा ती शाळेला परत रिटर्न द्यावी लागेल लिस्ट बनवून विद्यार्थ्यांना वाटावे लागते शक्य असेल तर भराच
सर फॉर्म नजर चुकीने dileted झाले आहे परत भरताना सरल id भरला आहे असे मेसेज येतो व त्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरता येत नाही या साठी पर्याय व उपाय काय करावे.
Application serial number wrong झाला म्हणून form delete केला. पण आता नवीन application number टाकला सरल नंबर टाकला की माहीती पण येते पण फॉर्म भरून झाल्यावर error SARAL ID already exist असा मेसेज येत आहे
Sir mazhi date of birth 10 board sartificate madhe chukli aahe tar mala aata 12vi cha board form baharycha aahe tar aata form sucess honar ki nahi please sanga
@@NKOnlineClass adhar var 2005 aahe shala sodlyachya dakhlyavar pan 2005 aahe fakt 10th board sartificate var 2006 zhali aahe mi aata 12th board denar aahe tar kahi adchan yeil ka
त्याचा आत्ता फायदा होणार नाही. फायदा फक्त वेळ वाढून मिळतो अर्धातास पण तुम्ही आधी अप्लाय केला नव्हाता त्याचा प्रस्ताव तयार करुन बोर्डला कळवावे लागते. तिकडून मंजूरी आली तरच अर्धातास मिळतो.
सर ऑनलाईन फॉर्म आर्ट streem cha भरला असून list मध्ये save झाल्यानंतर scince streem ची फी 550 show hot आहे.आणि birth date saral id वर बरोबर असताना चुकीची show होत आहे.pls मार्गदर्शन करावे
जन्मतारखे बाबतीत तीच समस्या येत आहे . EDIT करून UPDATE करून बघितलं सर परंतु एक दिवसाने कमी येत आहे अशी समस्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या बाबतीत होत आहे.कृपया मार्गदर्शन करावे.
जन्मतारखे बाबतीत तीच समस्या येत आहे . EDIT करून UPDATE करून बघितलं सर परंतु एक दिवसाने कमी येत आहे अशी समस्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या बाबतीत होत आहे.कृपया मार्गदर्शन करावे.
Eligibility विषयी व्हिडिओ बनवा सर, ऑनलाईन झाले आहे त्यामुळे
Sir isolated subject cha form kasa bharaycha
सर एखादा फॉर्म चुकून delete झाला असेल बोर्ड फॉर्म भरताना तर तो पुन्हा कसा भरता येईल
भरायला गेलं की already exist सरळ id आहे असं दाखवतात
ruclips.net/video/bnAjV2WIdog/видео.html
Sir from delet zala kay karaych
हो सर please सांगा
Sir me atach iti fitter kera aahe 10th nanater ani ata mala pan 12 th che exam dayche aahe te kase devo me kontya cha college made admission nahi getra aahe ajun kay karo sir
सर मी फॉर्म नं 17 भरला आहे पण टीसी duplicate अपलोड केली आहे आणि कॉलेज ने बोर्ड मध्ये फॉर्म send केला आहे तर मला काही प्रोब्लेम येणार आणि फॉर्म approve होणार का
Form adhi maker login la bharun checker la pathavayche aahet का?
नाही. मेकर मधुन भरा. फॉर्म भरण्याची मुदत संपल्यानंतर सुचना येतील तेव्हा पाहु काय करायचे.
Sir SSC che form draft madhun boardakade kashe pathvave
माहिती बोर्ड कडे कशी पाठवायची सर
Sir form bhartani ni nav chukla tr double correct karta yeta ka ?? Mazya baba samor rao lavlach nahi ata 12th la ahe
Lc वर जस असेल तस येणार तिथे
sir chalan slip kuthe milel chalan kase bharave sangal ka ? Pls
वेबसाईट वरच चलन जनरेट करण्याचा ऑपशन येईल ते बँक मध्ये भरायचे
Sir mazya aadhar card var birthdate chukichi aahe form bharayla kahi problem yenar ka
From bhrna kbse charu he
Sir SSC che form feeling cha video takavet......
स्कूल प्रोफाईल अपडेट विषयी माहिती कशी भरायची तसेच इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षा फॉर्म भरणे विषयी मार्गदर्शन करावे.
Already uploaded
Draft मधील फॉर्म कसा sabmit करावा
चलन भरल्यानंतर बोर्ड ला सेंड होईल सर
स्कूल प्रोफाईल भरा असे परिपत्रकात आहे त्या बद्दल सांगा
ruclips.net/video/Ws5QSTrSnxY/видео.html
Sir please bola na isolated exam sati konsa form fillup karyach aahe
@@Sahil-oc3jq same form only select isolated option
10th standard cha form kasa bharucha Aahe
Hi sir photo sign crop sati kont app use kel ahe
Photo & Picture Resizer हे ऐप वापरा सर
खूप छान माहिती दिली सर तुम्ही 👌👌👌🙏🙏🙏
Hello sir exam form last point ahe DBT te compulsory ahe ka... To bhrla nahi tr form bharu shkto ka? Pls sanga Sir
नाही भरला तरी चालतो परंतु बोर्ड जेव्हा फिर रिटर्न करते तेव्हा ती शाळेला परत रिटर्न द्यावी लागेल लिस्ट बनवून विद्यार्थ्यांना वाटावे लागते शक्य असेल तर भराच
सर फॉर्म चुकून डिलिट झाला आता retriveहोत नाहीये
Same problem
Solution आहे का काय
व्हिडिओ uplode केलाय एकदा पहा
Sir tumhi ssc cha form filling video banvu sakta ka
माझा फॉर्म भरताना dob चुकला होता मी दुरुस्त करण्या ऐवजी डिलीट केला आता तो फॉर्म नेमका आहे की नाही याविषयी शंका आहे.काय करावे
डिलिट झाला असेल तर डिलिट मध्ये दिसेल
सर फॉर्म नजर चुकीने dileted झाले आहे परत भरताना सरल id भरला आहे असे मेसेज येतो व त्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरता येत नाही या साठी पर्याय व उपाय काय करावे.
सर अँप्लिकेशन no बदलून पहिला का
Same problem but for ssc. Have you got any solution on it?
Application serial number wrong झाला म्हणून form delete केला. पण आता नवीन application number टाकला सरल नंबर टाकला की माहीती पण येते पण फॉर्म भरून झाल्यावर error SARAL ID already exist असा मेसेज येत आहे
Same problem
@@pritichikate-p1s my problem solved. I called on giving number. They resolved it after few hours.
आपण दिलेली माहिती ही सन 2024-25 साठी आहे का 10 वी साठी असलेले टाका
2024-25 साठी आहे.
Sir form delete kela aahe pan aata paran to form bharaycha aahe kase karayche aahe please sanga ki
व्हिडीओ अपलोड केलेला आहे
NSQF चे विषय साईडवर SHOW होत नही PLS मार्गदर्शन करावे.. अर्थशास्त्रीय विषयाला पर्याय आहे
तुम्ही Genaral टाईप निवडला असेल त्यामुळे IT Bifocal Agr option घेऊन पहा किंवा विषयाचा कोड नंबर सांगा मी चेक करतो.
hsc board form bharayche ahe pan form bharle open disat nahi
Sir pri list ch opstion nahi ye tya website var
Te kevha yeil
सर आत्ता फॉर्म भरणे चालू आहे 30 पर्यंत त्यानंतर लेट फीची मुदत सुरु होणार त्यानंतर प्रिलिस्टचा option चालू होईल.
how yo generate chalan?
@@punampote7639 त्याला परिपत्रक येईल madam
Ha form teachers bhartil n onlline ????
हो
नमस्कार सर
फॉर्म मध्ये बँक डिटेल्स भरणे गरजेचे आहे काय?
नाही
@@dhanashreeyoutubechannel5810 Thank U...
Ssc form baddal pan mahiti dya
Sir plz help
Tumchi mla garaj ahe ..
Mla online Udise ch 12th madhe distay pn mi 11th madhe ahe
Maza udise ani saral code add karun paha 🙏
तुम्ही विद्यार्थी आहात की शिक्षक
सर मी फॉर्म भरला होता माझ्या कडून भरते वेळी चुक झाली होती म्हणून तो डिलीट मारला आहे परंतु आता तो फॉर्म भरला जात नाही मार्गदर्शन करावे
वेबसाईट काम चालू आहे होईल ओपन
Sir याबाबत काही solution milale ka
@@chetanpashte2093 बोर्ड contact no आहे त्यावर कॉल करून विचारावं लागेल
Hey there
Im a thumbnail editor from 6 years
can I help you making thumbnails.
please reply
Science student form kaise bhare
Student id टाकून माहिती fetching होत नाही
Type करून फॉर्म भरला आणि नंतर तो pdf मध्ये open केला तर बँक detail मध्ये district change आपोआप बदल होत आहे
Id सरलं डाटा वर चेक करा. काही वेळेस सरलडाटावर वेगळा id असू शकतो
Ok बोर्डला contact करतो.
Website send kara sir
Rayta collge and school kupach gahan aahe
Sir mazhi date of birth 10 board sartificate madhe chukli aahe tar mala aata 12vi cha board form baharycha aahe tar aata form sucess honar ki nahi please sanga
Addhar, शाळा सोडल्याचा दाखला यावर कोणती आहे. तीच फॉर्म मध्ये भरून द्या. 10विची नंतर बदलून घ्या अन्यथा दोन्ही बदलत बसावे लागेल.
@@NKOnlineClass pan aata form tar cancel honar nahi na
@@NKOnlineClass adhar var 2005 aahe shala sodlyachya dakhlyavar pan 2005 aahe fakt 10th board sartificate var 2006 zhali aahe mi aata 12th board denar aahe tar kahi adchan yeil ka
Nahi
सर फिस किती आहे
Sir improvement ka kaise bhrna h .. help me sir 😢
कॉलेज भरेल फॉर्म
STUDENT ID TAKLYANANTAR NO RECORD OUND FOR PROVIDED SARAL ID PLEASE CONTINUE TO FILL ALL THE INFORMATION ASA MESSAGE YET AHE SIR
तुमच्या सरलं login मधून student चा id घ्या व तो टाका
Prilist कशी dawunlod करावी आणि फी कशी भरावी
फी भरण्यासाठी आज बोर्ड कडून पत्र आलेले आहे.
Sir tumhi form bhartanna Export disat hote pan amhi Bharat ahe tar Export option nahi
आत्ता अपडेट केल्यानंतर तो ऑप्शन बंद झाला आहे नंतर चालू होईल
Sir ya varshi pasun site madhe change karnyat al ahe ka last year sarkhe nahi ka
हो बदल झाला आहे
नाव मध्ये स्पेलिंग दुरुस्ती करता येते का
फॉर्म भरताना करु शकता.
BSC exam kadhi honar time table please
युनिव्हर्सिटी वेबसाईड वर date असतील चेक करावे लागेल
@@NKOnlineClass Ok sir
चलन online कसे काढावे
वेबसाईट वरच चलन जनरेट करण्याचा ऑपशन येईल ते बँक मध्ये भरायचे
Sir photo upload kartana ghet nhi ahe file type not allowed dakhvt ahe
कोणत्या मोबाईल मध्ये काढले फोटो
File ch name change kara ex. 001
Adhar card updated lagel ka
नाही
Sir mi 2024 mathe 12th delti aadhi mi pwd category takli navti tar aata takayla jamen na improvement student sir plzz reply 😢
हो पण pwd cast कोणती आहे.
@@NKOnlineClass locomotor disability
@@NKOnlineClass handicapped
त्याचा आत्ता फायदा होणार नाही. फायदा फक्त वेळ वाढून मिळतो अर्धातास पण तुम्ही आधी अप्लाय केला नव्हाता त्याचा प्रस्ताव तयार करुन बोर्डला कळवावे लागते. तिकडून मंजूरी आली तरच अर्धातास मिळतो.
@@NKOnlineClass mg mala nahi milnar ka
सर ऑनलाईन फॉर्म आर्ट streem cha भरला असून list मध्ये save झाल्यानंतर scince streem ची फी 550 show hot आहे.आणि birth date saral id वर बरोबर असताना चुकीची show होत आहे.pls मार्गदर्शन करावे
आर्ट्स फी 550 च आहे सर विज्ञानची फी जास्त असेल
जन्मतारीख चुकली असेल तर फॉर्म एडिट करून चेंज करणे
जन्मतारखे बाबतीत तीच समस्या येत आहे . EDIT करून UPDATE करून बघितलं सर परंतु एक दिवसाने कमी येत आहे अशी समस्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या बाबतीत होत आहे.कृपया मार्गदर्शन करावे.
जन्मतारखे बाबतीत तीच समस्या येत आहे . EDIT करून UPDATE करून बघितलं सर परंतु एक दिवसाने कमी येत आहे अशी समस्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या बाबतीत होत आहे.कृपया मार्गदर्शन करावे.
सर्वांचे होत असेल तर बोर्ड update करतील सध्या काही करू नका. हा प्रॉब्लेम pdf फॉर्म मध्ये होत आहे की फॉर्म open केल्यावर येत आहे.
माझ्या शाळेत 17 नंबर चे विद्यार्थी आहेत शाळेच्या लॉगिन मधून त्यांना aproved कसे करावे
सर त्याचाही व्हिडिओ उद्या तयार करतो
खूपच छान व्हिडीओ
Sir last date ky aahe
ruclips.net/video/aGkks-TY_48/видео.html
सर आमचे सर्व फॉर्म ड्रफ मध्ये आहे पुढे काय करायचे
सर्व भरुन झाल्यावर चेक करुन झाल्यावर बोर्डला सेंड करायचे आहेत.
सर बोर्ड फाॅर्म मोबाईल वर भरू शकतो का?
हो
Form delet jhala tar jay krav lagel
डिलिट झाला तर परत भरू शकता
सर गलती से एग्जाम फॉर्म डिलीट हो गया। अब दुबारा भर रहे तो फॉर्म नही भरा जा रहा। प्लीज् हेल्प
Aplication no change karlo
@@NKOnlineClass सर एप्पलीकेशन नो चेंज ऑप्शन नही आ रहा
काही पर्याय आहे का याला बऱ्याच शाळांना असे समस्या आहे या साठी मार्गदर्शन करण्यात यावे.
Sir form delete zala aahi maargdarshan kara please
12th form ch HSC exam last date
बोर्ड फॉर्म च्या तारखांसंदर्भात व्हिडिओ अपलोड केलेला आहे
Phone no milel ka tumcha
Sir Bord la kase send kryche form
बोर्डचे फॉर्म भरण्याची मुदत अजून असल्याने तो ऑप्शन ओपन झाला नसेल नंतर त्या संदर्भात व्हिडिओ अपलोड केला जाईल