जय चेरोबा देवस्थान हे जागृत देवस्थान जागृत देवस्थान येथे शिव, नाथ संप्रदाय ,तसेच श्री दत्त, पार्वती, सरस्वती आणि लक्ष्मी याची मंदिरे आहेत . येथे खूप लांबून भक्त मंडळी येतात. हनुमान जयंती आणि दत्त जयंती ला या ठिकाणी मोठा कार्यक्रम होतो. अवश्य भेट द्यावे असे ठिकाण आहे.
जय हरी महाराज
राम कृष्ण हरी
जय चेरोबा
जय चेरोबा....
जय चेरोबा देवस्थान हे जागृत देवस्थान जागृत देवस्थान येथे शिव, नाथ संप्रदाय ,तसेच श्री दत्त, पार्वती, सरस्वती आणि लक्ष्मी याची मंदिरे आहेत .
येथे खूप लांबून भक्त मंडळी येतात. हनुमान जयंती आणि दत्त जयंती ला या ठिकाणी मोठा कार्यक्रम होतो.
अवश्य भेट द्यावे असे ठिकाण आहे.