सर,नमस्कार आहा............... सर काय माहीती दिली आहे तूमचे आभार मानण्यासाठी शब्द कमी पडतात तूमच्या आवाजात एक जादुई आहे ,प्रेरणा मिळते. ,व आत्मविश्र्वास जागा होतो सर एख विनंती आहे हत्या सोबत गोठ्याचा आराखाडा(बिल्डर प्रमाणे) पण काढुन द्या मग योग्य पुर्णविराम मिळेल च नियोजना साठी शेतकर्यांचे कल्याण होईल च यात शका नाही , तुमचे उपकार च आहेत तमाम महाराष्ट्राला तील जनते वर सर , एक सागू , पुर्वी वेद काळांतील जनावरांचा आहार, (औषधी वनस्पती खातात तो), समजला तर, ती जोड दिली तर दुधाची गुणवत्ता आजुन च नक्की सुधारेल ना , असा माझा अंदाज आहे नक्की तूम्ही विचार करावा ,व मार्गदर्शन करावेइ
सर हरयाणा वरून जनावरे खरेदी करताना कोणती काळजी ग्यावी आणि त्या कशाप्रकारे त्यांची निवड करावी यावर कृपया एक विडिओ बनवा ही विनंती कारण बरेच आपले शेतकरी बांधव यात फसले जात आहेत
खूप छान नियोजन आहे सर
प्लॅनिंग खूप छान आहे सर
फारच सुंदर नियोजन केले आहे.
सर खुप सुंदर माहीती आपण दीली आहे साध्या भाष्यात धनेवाद सर
1 no आहे साहेब👌👌
Khup chan video sir ur very hard working really inspiring
Sir khup chchan mahiti dilyabaddal dhanyawad Sir, tumhala bhetnyachi khup echcha ahe
Khup khup chan mahiti aani presentations
Video khup chan Ani khup sunder ahe. Thanks.
अति सूंदर गोटा आहे सर्
Saheb khup masth kelay tumi
एक नंबर आहे सर गोठा आपल्याला पण पंढरपूर मध्ये बांधायचा आहे
गाय साठी कोणते चांगले सिमेन आहेत त्यावरती एखांदा व्हिडिओ तयार करा
सर आपले कार्य खूपच चांगले आहे.
Great thanks for Advising
खूप छान आहे प्लॅन❤
Chan ghota watala, shen ani mutache vyavasthapan sangayache wisarlat. Te nakki sanga tumchya pudhachya video maddhe. Tumhala khup khup shubheccha.
Khup bhari gotha bandhala aahe kaka tumhi
Khup Chan sr mahiti d'etat mala palghar la 10 gaeinsathi banvaycha ahe tr kiti kjhach hoiel Ani apn bandhun deu shktat ka.
Khup Chan kaam aahe sir tumcha ❤️
छान बांधकाम केले आहे सर 👌👌
सुंदर. नियोजन. आहे. सर
A one gothha .👍👍👍🌼🌼
Khup sundar aahe gothyachi bandhu👍
Khup chan mahite delat sir
🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻
Khupc Chan aahe.
Khup chan mahiti Sir .
Sar ashech sahkary kara shetkrycha phayda hoil . Chan mahiti dile
Khup mast dada 💕
खुप छान माहिती
सर,नमस्कार
आहा...............
सर काय माहीती दिली आहे तूमचे आभार मानण्यासाठी शब्द कमी पडतात
तूमच्या आवाजात एक जादुई आहे ,प्रेरणा मिळते. ,व आत्मविश्र्वास जागा होतो
सर एख विनंती आहे हत्या सोबत गोठ्याचा आराखाडा(बिल्डर प्रमाणे) पण काढुन द्या मग योग्य पुर्णविराम मिळेल च नियोजना साठी
शेतकर्यांचे कल्याण होईल च यात शका नाही ,
तुमचे उपकार च आहेत तमाम महाराष्ट्राला तील जनते वर
सर ,
एक सागू , पुर्वी वेद काळांतील जनावरांचा आहार, (औषधी वनस्पती खातात तो), समजला तर, ती जोड दिली तर दुधाची गुणवत्ता आजुन च नक्की सुधारेल ना , असा माझा अंदाज आहे
नक्की तूम्ही विचार करावा ,व मार्गदर्शन करावेइ
खूप छान सर 👌👌
खूप छान
Excellent
खुप मस्त आहे गोटा
Sir khup chan mahiti det ahe 10maisi sathi eastimate dya
kup chan sir
Very nice project
अति सुंदर
Khup Chan mahiti dili dhanyavad
छान माहिती सर 🙏🙏🙏
Suparmahiti, sir🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌
Very nice build up , good plan
Mast gota ahe
Kupach chan
Kup chan ahe gotha
Good sir proud of you
Nice 👌
मस्त गोठा आहे
Very nice 👌 information 🙏
Super Nice Sir
Gavani conkret chya ka vitachya ahe?
Ati uttam
खूपच छान गोठा
खूप छान
Gavanichi kholi kiti aasavi
खुपच छान सर
Nice Plan.
Khup chan ahe sir...pan khurak banvneche kundi 2 kara
Perfact video.
म्हशीच्या दावणीत पायात फरशी घातले तर चालेल का ?
dhoni pol cha madhil distance kiti ahe 20*60 singal direction sati kiti kharch yeu shakto?
Sir 5 buffalo sathi estimates pahije
जनावरे गोठ्यात भरताना video करा
Khup chan aahe
Nice work sir
गोठ्याची दिशा दक्षिण उत्तर ठेवली तर चालेल का ?
supper
वरती पत्र सिमेंटचे चांगले की steel मधील आहेत .आणि चांगले कोणते
टॉकी छान आहेत
Lay bhari
छान आहे सर
काँट्यक्त नंबर कमेंट करा
धन्यवाद सर
पाटील साहेब एवढाच गोठा बनवायचा असेल तर नागपूर मध्ये बनवून मिडणार काय
Ho
सगळ्यात काही खटकले असेल तर ते म्हणजे, काँक्रीटचे बसण्याची जागा.
50 mhashinsathi kiti kharch yeil
Te sanga
Sir Mala prashikshn ghyaych aahe tumchya kdun Kay procceser Ahe
खुप छान भाऊ
Chan
Sir 1000sq ft madhe kasa Gotha hoil ani kiti janavre basatil
10 Mahsi sati che kiti खर्च येईल
Mast
Janavaracha shenach kay karaych yahche video send kara sar
Jabardast
छान
Gotyachi kiti hight asavi
१० म्हशींचा गोठा बांधला तर किती खर्च येईल?????
Nice
1.50000
Good
मस्तच
मुक्त गोट्याचे व्हिडियो बनवा sir
अतिशय सुंदर माहिती सर म्हैशी हरयाणा वरून घेतलेत का
सर हरयाणा वरून जनावरे खरेदी करताना कोणती काळजी ग्यावी आणि त्या कशाप्रकारे त्यांची निवड करावी यावर कृपया एक विडिओ बनवा ही विनंती कारण बरेच आपले शेतकरी बांधव यात फसले जात आहेत
आडवा पाऊस आला तर काय करणार त्याच्या विषयी माहिती द्या गोटा तर चांगला आहे पण पावसाचं काय
,😆
Grate
१२ म्हैस गोठाला जागा किती लागेल खर्च किती
Sir khup chan
20 mashi cha gotha kiti kharcha yeto
24 म्हैस गोठाला किंती खर्च येइल किती जागा लागेल Square foot मधे सांगा सर
गाईच्या दुधाच्या बाजारभावात परवडत नाही पण यावर निर्णय सांगा
Saheb sejari shet tale ahe chalel ka bandhayla
Saheb shed ubha karayla total kiti kharch 30 gayinsathi pahije
Nice sir💙🙏