हाण गपा आशा फेख बातम्या दिल्यामुळे शेतकराला लय फायदा मिळतो असे सर्वाना वाटते माझे ५ एकर शेत आहे करायला घेता का मला फक्त एकरी ५० टन दया एकरी १०२ तुम्हाला राहुदया
आपण ठरविलेले 150 मेट्रिक टन प्रतिय येकर ऊस उत्पादन प्रयत्नपूर्वक ओलांडले त्याबद्दल आपल्या सर्व परिवार ,सहकारी व मार्गदर्शकांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा...
152 टन उस काढला आपले अभिनंदन ऊस पिकासाठी तुम्ही काय नियोजन केलं कोणते खत वापरले मशागत कशी केली तुमचा ऊस आडसाली आहे का हे जर तुम्ही सांगितलं तर बरं होईल शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा फायदा होईल
माझी पण पाच एकर शेती आहे ती तुम्ही करायला घ्या मला वर्षाला फक्त एक लाख रुपये द्या आणि राहिलेले सगळे पैसे तुम्ही घ्या आणि 152 टन ऊस काढण्यासाठी किती खर्च आला ते पण सांगा
हाण गपा आशा फेख बातम्या दिल्यामुळे शेतकराला लय फायदा मिळतो असे सर्वाना वाटते माझे ५ एकर शेत आहे करायला घेता का मला फक्त एकरी ५० टन दया एकरी १०२ तुम्हाला राहुदया
😅
Mee dakhvu ka ekri 80tonn kami kharchat
😂😂
तुमच्या सारख्यामुळे गरीब शेतकऱ्यांना घोडा लागतो फक्त तुम्हाला तुमचं नावं मोठं करायच असत
खत व्यवस्थापन सांगा
आपण ठरविलेले 150 मेट्रिक टन प्रतिय येकर ऊस उत्पादन प्रयत्नपूर्वक ओलांडले त्याबद्दल आपल्या सर्व परिवार ,सहकारी व मार्गदर्शकांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा...
चुकून हेक्टर क्षेत्र च एकर झालं असेल..
152 टन उस काढला आपले अभिनंदन ऊस पिकासाठी तुम्ही काय नियोजन केलं कोणते खत वापरले मशागत कशी केली तुमचा ऊस आडसाली आहे का हे जर तुम्ही सांगितलं तर बरं होईल शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा फायदा होईल
सर खत नियोजन सांगितले तर लय बरं होईल
खुप खुप अभीनंदन ❤❤
माझी पण पाच एकर शेती आहे ती तुम्ही करायला घ्या मला वर्षाला फक्त एक लाख रुपये द्या आणि राहिलेले सगळे पैसे तुम्ही घ्या आणि 152 टन ऊस काढण्यासाठी किती खर्च आला ते पण सांगा
साहेब काही करा निघत नाही जर निघत असेल तर पूर्ण शेड्युल सांगा
महत्वाची माहिती खत व्यवस्थापण यांच्याबद्दल पण सांगा...
अरे श्रीकांत भाऊ उसाची लागवड आणि उसाची तोडनी कधी केली हे पण सांगायला हवं होत आणि उसाची जात कोणती आहे
कारखान्याच्या वजन पावत्या पोस्ट करा
मग मान्य करू
Congratulations🎉🎉
सपुरण माहिती देत जावा समजल का
A to z माहीती सांगावी
कुठले उसाची वाण आहे
MH 10 ❤
फेक आजुन फेक मंजे कारखाना ऊसाला भाव हेचा मुळे देईना रे बाबा😅😅
खर्च पण सांगावा सगळा
Abhinandan.
👏👍
म्हणजे गुंत्याला 4टन झाले😅😅
फक्त जाहिरात केली आहे अजिबात खरं नाही
काय खत टाकून ऊस उत्पादक काढले
आम्ही मराठवाड्यातील शेतकरी 200टन घेतो😂
Ganna master ni news lavali ahe
No send kr ki
खरे बोलला का एखाद्या कंपनीच्या प्रचाराचे साठी बोलतो खरा शेतकरी असेल तर पुरी माहिती सांगा खोटे बोलून जनेची दिशाभूल करु नका
तुम्हाला किती एकर जमीन आहे व सगळे जमिनीत किती पीक घेता ते सांगा दाहा ऐकर जमिनीत दिड हजार टन आले नंतर गप्पा मारल्या पाहिजे साहेब
👌🙏
ऐकावे ते नवलच
क्षेत्र जास्त असणार 100%
काहीही करा निघत नाही फेकायचा बंद करा
Fake ahe ,
Kiti khot ho ki ghatl
फेक आहे 😅
बकवास
काय pan sangitaa काय rao
Fek
200
Jra jast hoty as sangun lava ghoda andhich karkhana bajar kami detoy ani tumhi sanga ajun jast 200 tan sanga