Arrrre Za..u... Tyane nahi anlya...tyane Swasta made Land vikat ghetlya ani mg industries na Mahagat viklya...he dhande Kele mhanun Cancer ne sadle...😂😂😂
Are baba mg tech bolat ahet Raj thakare sharad pavar fakt pune ani baramati purta udyog anala... To.fakt pune ani baramati purta neta hota ka????purn maharashtrat udyog ka nahi? Ani ho he pn check krun ghe akh pune he त्याच्या नावावर म्हणजे त्याची प्रॉपर्टी बघ पुणे तो मुंबई जमीन त्याची आहे पूर्ण नांदेड city magarpatta city ...
Sharad pavar महाराष्ट्राचा नेता होता ना मग फक्त पुणे आणि बारामती मधेच का आणले उद्योग पूर्ण महाराष्ट्रात का नाही आणले? मराठवाड्यात का नाही? पूर्ण महाराष्ट्रातले मुल मुली फक्त मुंबई पुणे मधेच का येतात जॉब साठी शिक्षणासाठी? मराठवाड्यात का नाही IT पार्क? इंजिनीअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेज? विकास फक्त पुणे आणि मुंबई पुरता मर्यादित का? महाराष्ट्र म्हणजे फक्त पुणे आणि मुंबई आहे का? आणि त्यात पण बाहेरील राज्यातले लोक महाराष्ट्रातील मुला मुलींच्या तोंडचा घास पळवतात...
विकास जर पूर्ण महाराष्ट्रात झाला तर सगळीकडे उद्योग झाले मुलांना आपल स्वतःच घर सोडून जावं लागणार नाही पुणे मुंबई पैसे कमविण्यासाठी...परिवार सोडून... मग पुणे मुंबई वरचा load पण कमी होईल ट्रॅफिक जागा etc पर्यावरण ची हानी होणार नाही....जास्त निसर्ग हा इथेच आहे मुंबई तो निसर्गाची वाट लावत आहेत हे राजकारणी लोक विकासाच्या नावावर
महाराष्ट्रातील रोजगारावरती पहिला अधिकार महाराष्ट्रातील मुलांचा आहे - राज ठाकरे
मुलांचा नाही ज्यांच्या कडे skills असतील त्यांचा आहे
विजयी होणार नक्की
Raj साहेबांची एन्ट्री कडक असते ...
मनसे 🚩
लातूरकरांनो मतदान फक्त MNS ला करा, कारण राज साहेब प्रत्येक मतदार सांघा मध्ये बारकाईने लक्ष घालतात
Jay manse❤
बाप माणूस, खरा जनता सेवक. प्रचंड दूरदृष्टी असलेला नेता. साहेब तुम्ही ग्रेट आहात.
Vote fakta mns
Only Raj Saheb Manse pahije bas ❤❤❤
MNS Rock❤
मनसे
सत्तेत येण्यासाठी 288 जागा लढविण्यास पाहिजे.
राज साहेब 🚂🚂🚂👍👍
आता vote Mns ला🚂
जय मनसे
Only MNS
जय मनसे🚩
खुप छान साहेब
मनसे 🚩
🚩🚩🚩
Only मनसे
Fakt mns
Mns ❤
Berober
चीन, गरीब होता, आता चीन महासत्ता होत आहे, भारताचे काय?
Engine yardat gela, sabha gheun kahi fayda nahi. Flop show..
Tumchi Hirvi ice cream 🍦 chata mg
मग तुम्ही सभा नका ऐकू 😂इंजिन पूर्ण घेऊन गेला तर तुम्ही सुद्धा राहणार नाही 😂
Smita tai ha kay kontya piture cha seen nay je flop boltay
अहो काय खोटं बोलतेय राज साहेब. हिंजवडी , चाकण एमआयडीसी हे शरद पवार ने आणली आहे
Arrrre Za..u...
Tyane nahi anlya...tyane Swasta made Land vikat ghetlya ani mg industries na Mahagat viklya...he dhande Kele mhanun Cancer ne sadle...😂😂😂
Are baba mg tech bolat ahet Raj thakare sharad pavar fakt pune ani baramati purta udyog anala... To.fakt pune ani baramati purta neta hota ka????purn maharashtrat udyog ka nahi? Ani ho he pn check krun ghe akh pune he त्याच्या नावावर म्हणजे त्याची प्रॉपर्टी बघ पुणे तो मुंबई जमीन त्याची आहे पूर्ण नांदेड city magarpatta city ...
तुम्हा लोकांना पूर्ण गोष्ट खोलवर जावून सांगावं लागत तेव्हाच तुमचे डोळे उघडतात...पुणे काय बारामती काय एकच आहे शरद पवार साठी...
Sharad pavar महाराष्ट्राचा नेता होता ना मग फक्त पुणे आणि बारामती मधेच का आणले उद्योग पूर्ण महाराष्ट्रात का नाही आणले? मराठवाड्यात का नाही? पूर्ण महाराष्ट्रातले मुल मुली फक्त मुंबई पुणे मधेच का येतात जॉब साठी शिक्षणासाठी? मराठवाड्यात का नाही IT पार्क? इंजिनीअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेज? विकास फक्त पुणे आणि मुंबई पुरता मर्यादित का? महाराष्ट्र म्हणजे फक्त पुणे आणि मुंबई आहे का? आणि त्यात पण बाहेरील राज्यातले लोक महाराष्ट्रातील मुला मुलींच्या तोंडचा घास पळवतात...
विकास जर पूर्ण महाराष्ट्रात झाला तर सगळीकडे उद्योग झाले मुलांना आपल स्वतःच घर सोडून जावं लागणार नाही पुणे मुंबई पैसे कमविण्यासाठी...परिवार सोडून...
मग पुणे मुंबई वरचा load पण कमी होईल ट्रॅफिक जागा etc पर्यावरण ची हानी होणार नाही....जास्त निसर्ग हा इथेच आहे मुंबई तो निसर्गाची वाट लावत आहेत हे राजकारणी लोक विकासाच्या नावावर