तुरुंगातून बाहेर आलेल्या AAP च्या Arvind Kejriwal यांच्या प्रचाराचं नरेटिव्ह BJP ला डॅमेज करणार का ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 май 2024
  • #BolBhidu #ArvindKejriwal #ArvindKejriwalSpeech
    २१ मार्च २०२४ रोजी, ईडीनं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर छापा टाकला होता. याचदिवशी काही तास चौकशी झाल्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी केजरीवाल यांना अटक केली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांना अटक झाल्याने आम आदमी पार्टीमध्ये अस्वस्थता पसरली. कारण मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन आणि संजय सिंह असे आपचे बडे नेते आधीपासूनच तुरुंगात होते. अशा स्थितीत केजरीवालांना अटक झाल्याने देशाच्या राजकारणात इंडिया आघाडी आणि आम आदमी पार्टी बॅकफूटला गेली होती. पण आता १० मे ला केजरीवालांना अंतरिम जामीन मिळालाय.
    त्यामुळे जामीन मिळताच केजरीवालांनी आक्रमक प्रचाराला सुरुवात केलीय. तुरुंगातून बाहेर आल्यावर तीन दिवसात त्यांनी रोड शो, पत्रकार परिषद आणि सभांचा धडाका लावला. साहजिकच यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता पसरल्याच्या चर्चांना उधाण आलं. केजरीवालांचा प्रचार आणि भाषणातील मुद्दे भाजप नेत्यांच्या वर्मावर घाव घालणारे ठरत आहेत. सध्या केजरीवाल आपला प्रचाराचा अजेंडा नेमका कसा सेट करत आहेत? त्यांचं नरेटीव्ह भाजपला कसं डॅमेज करतंय? यामुळे भाजप कशी बॅकफूटला जाऊ शकते, याचीच माहिती आपण या व्हिडीओतून घेणार आहोत.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 178

  • @saurabhmalani8309
    @saurabhmalani8309 15 дней назад +86

    केजरीवाल ला चांगले माहित आहे बीजेपी च्या narrative ला काउंटर कसे करावे

    • @baburaopujari7074
      @baburaopujari7074 15 дней назад

      पण bjp ला मतदान करणाऱ्या ला माहित आहे अरा जकवादी आतंकी खालिस्तानी प्रेमी खुजलिद्दीन ची काय लायकी आहे 😅 आधी स्वतः चा पक्ष सांभाळावे घोटाले बाज ने😅

  • @user-Mr.CosmosIND
    @user-Mr.CosmosIND 15 дней назад +64

    तसे झाल्यास शहापेक्षा आम्हाला गडकरी pm हवेत पण शहा नको 🇮🇳🙏🏻

    • @swapnil2249
      @swapnil2249 15 дней назад +5

      Sideline झालेत, होत राहतील

    • @dhanrajvishwakarma09
      @dhanrajvishwakarma09 15 дней назад

      भाजपा अशा नेत्यांना संपवते आणि नागपूर मध्ये नितीन गडकरी हरणार याची पूर्ण व्यवस्था भाजपने केली आहे. गडकरी सोबत संघ आहे पण भाजपने किनारा केलाय.

    • @omkarmane1999
      @omkarmane1999 15 дней назад +6

      उत्तर भारतीय लॉबी कधीही मराठी पंतप्रधान होऊ देणार नाही. इतिहासात पण होऊ दिलं नाही आणि भविष्यात पण अवघड आहे.

    • @dipakraut7211
      @dipakraut7211 14 дней назад

      ❤​@@omkarmane1999

  • @ranjitkorange2608
    @ranjitkorange2608 15 дней назад +73

    Rahul गांधी पेक्षा केजरीवाल ला promote केले पाहिजे..❤❤

    • @pubad-xx9nm
      @pubad-xx9nm 15 дней назад

      Kejriwal will be next modi .... a dictator ... mark these words .

    • @memeskalord
      @memeskalord 14 дней назад +1

      0 mp aahe tyache

    • @GOLDEN-MOMENTS.243
      @GOLDEN-MOMENTS.243 14 дней назад

      Abhyas kara jara
      Punjab madhe 4 aahet​@@memeskalord

    • @memeskalord
      @memeskalord 10 дней назад

      @@GOLDEN-MOMENTS.243 tu updated Raha rajyasabheche aahet loksabhet 0 zero aahet

  • @Nitesh4421
    @Nitesh4421 15 дней назад +35

    Vote for Change 🇮🇳

  • @khajaamin
    @khajaamin 15 дней назад +46

    सुशिक्षीत मुख्यमंत्री ला जेल मध्ये घालता तेन्व्हा तो खूप वाचन करुन येतो आणि अजुन जास्त वाभाडे काढतो.
    याचा उदाहरण 😂😂😂

    • @swagatsawant
      @swagatsawant 15 дней назад +6

      🍌 चं वाचन!
      शुगर वाढवत बसला होता
      बाकी आधी लालू, पवार, सोनिया यांना जेलमध्ये टाकायला मतं मागत होता.. आता त्यांना वाचवायला मागतोय!

    • @avinashgurav9970
      @avinashgurav9970 15 дней назад +5

      ​@@swagatsawant jali na teri bhi jali na😂🔥

    • @VRK009
      @VRK009 15 дней назад

      Hyala supreme court ch shiksha denar aahe ichha nastanahi

    • @BKNilesh-fd2wv
      @BKNilesh-fd2wv 14 дней назад

      Swagatsawant....lagta hai beta tu ....khakar hi manega😂😂😂

  • @sarathkumar251
    @sarathkumar251 15 дней назад +45

    एवढे तर आमच्या संजयला पण नाही सुचत. !

  • @VishalBidgar37
    @VishalBidgar37 15 дней назад +42

    विरोधी पक्ष भाजपा समोर सोशल मीडिया वर प्रचार करण्यात कमी पडतोय विरोधीपक्षाकडे मुद्दे खुप आहे पन योग्य नेरेटिव्ह सेट करून मोदी सरकारला रोखण्यात कमी पडतोय,

  • @vipulbhosale7061
    @vipulbhosale7061 15 дней назад +8

    Kejriwal next PM

  • @sanjaysat1028
    @sanjaysat1028 15 дней назад +20

    Correct analysis

  • @sudarshanpotdar9535
    @sudarshanpotdar9535 15 дней назад +54

    Abki bar kamlabai tadipar ...!!!

  • @vijaypatil3033
    @vijaypatil3033 15 дней назад +18

    बी जे पी चे दोन गट पडतील करावं तसं भरावं

    • @ramm.9308
      @ramm.9308 15 дней назад

      ये कब होगा 😮

  • @akshayyadav169
    @akshayyadav169 15 дней назад +5

    केजरीवाल सारख्या सुशिक्षित pm ची गरज आहे देशाला

  • @sandeepsolase15
    @sandeepsolase15 15 дней назад +10

    नुकसान झालं हे

  • @HomsingPawarMrHoms
    @HomsingPawarMrHoms 15 дней назад +24

    75 वय झाल्यावर पाहू या मोदी राजकारनातून सन्यास घेतात का?
    अन्यथा सत्तेसाठी जुमलेबाजी समजायला हरकत नाही.
    भारताला प्रगत करण्याची दूरदृष्टी फक्त केजरीवाल यांच्याकडेच आहे.
    भारताच्या पंतप्रधान पदी भविष्यात केजरीवाल हेच विराजमान होतील.

  • @shaktiraigaonkar
    @shaktiraigaonkar 15 дней назад +6

    Kejriwal is best

  • @nickpop23
    @nickpop23 15 дней назад +5

    It can be True! Kejriwal's statement is right

  • @parshavlogs
    @parshavlogs 15 дней назад +4

    विरोधी पक्षा कडे कोणते अशे मुद्दे नाही फक्त मोदी होतो भाजप हटाव हेच चालू आहे 😂😂😂

  • @balaji9752
    @balaji9752 15 дней назад +18

    उद्या मी पण स्टेटमेंट देतो बीचकुळे मुख्यमंत्री होणार...

    • @mangeshkalwale1420
      @mangeshkalwale1420 15 дней назад +1

      Yavar tar bichkule la pan vishwas nahi tar tumchyavar kon karel 😂😂

  • @vijaysable6722
    @vijaysable6722 15 дней назад +9

    अरविंद .. सर,असा एकमेव माणूस आहे की ...सगळ्याचा बाप आहे....सगळ्यांना पुरून उरणारा

  • @user-jf3pe2ur6e
    @user-jf3pe2ur6e 15 дней назад +6

    केजरीवाल✨🙏🏻👍🏻

  • @ramm.9308
    @ramm.9308 15 дней назад +5

    संजय राऊत यांच्याकडे ट्युशन लावण्याचे परिणाम आहेत हे😂

  • @narendrakadamkadam9
    @narendrakadamkadam9 15 дней назад +7

    शहा होतील नंतरचे PM 👍

  • @Sumit12542
    @Sumit12542 15 дней назад +1

    PM गुजराती सोडून कोण पण चालेल देशाचा धंदा करू सोडलाय...😢

  • @amrishkulkarni8467
    @amrishkulkarni8467 15 дней назад +2

    Nitam correct aahe पण मोदींसाठी नियम मोडला जाऊ शकतो

  • @mech_ty_a_73_mangeshtarang11
    @mech_ty_a_73_mangeshtarang11 15 дней назад +5

    Kejriwal ch soda , pn jya dishene rajkaran chalu ahe tyapramane Hi gujrat lobby pahile tr PM candidate che umedvar udvatil ani mg swata amit shaha la PM banvtil , ata jr punha बहुमाताने nivdun ale na tr pahila game YOGI Adityanath, NITIN GADKARI yancha hoil. Satya he ahe

  • @vyankateshk.539
    @vyankateshk.539 15 дней назад +3

    Freebies mula besh mage janar v4 kara , paisa kuthun yenar sarva free karyla... example Karnataka

  • @shekh4808
    @shekh4808 15 дней назад +29

    संजय राऊत कोचिंग क्लासेस लगे रहो

  • @pranjalmirkadvlogs
    @pranjalmirkadvlogs 15 дней назад +2

    आज महाराष्ट्रात किती टक्के कुठे कुठे मतदान झाले कोण यायचे chances आहेत ह्याचा videos बनवा

  • @jackintosh6225
    @jackintosh6225 15 дней назад +11

    एकदा निकाल लागु दया, मोदीची हवा तर सोडा, मोदीला त्याचा पक्षात कोणी विचारणार नहीं,,

    • @pratikkadam950
      @pratikkadam950 15 дней назад

      Narendra Modi tumcha baap aahe baap 🚩🚩🚩

    • @Indian__07
      @Indian__07 15 дней назад +4

      Congress vatla ka tula BJP madhe only rss tharvnar kon honar pm Congress sarkhi Gandhi chi party nai baba

    • @jackintosh6225
      @jackintosh6225 15 дней назад

      @@Indian__07 आरे हाफ पंटीवाल्या, नितिन गडकरी 24 तास संघच काम करतात त्याना पहिल्या उमेदवार यादी नाव दिल नाही, शिवसेना सोबत युती तोड्याला नव्हती लावली, तरी मोदी नि युति तोडली, त्या rss वाल्याना मोदी शाट कोलतो,

    • @factically4972
      @factically4972 15 дней назад

      Sakal झाली uth re baba कालची utarel thodya velane 😂😂

    • @jackintosh6225
      @jackintosh6225 15 дней назад

      @@factically4972 tujhi aai pan same bolate😂😂

  • @ganeshsonwane7106
    @ganeshsonwane7106 15 дней назад

    केजरीवाल भाजप बद्दल सांगतोय, पण इंडिया आघाडीकडे ही पंतप्रधान पदाचा योग्य उमेदवार आहे का....?

  • @vivekkumbhare2621
    @vivekkumbhare2621 15 дней назад +2

    अटक केली तर मोदीनी केली आणि जामीन मंजूर कोर्टानं केलं वाह😂😂

  • @papamore3316
    @papamore3316 14 дней назад

    बायला हे केजरीवाल क्या है अब ज्यानु मैं 😂😂

  • @theatheist2436
    @theatheist2436 15 дней назад +12

    So many andhabhakts in comment section 😅😅😅

    • @swagatsawant
      @swagatsawant 15 дней назад +5

      😂 घरी नेतो का त्यांना?

    • @jackintosh6225
      @jackintosh6225 15 дней назад +3

      @@swagatsawant का बर तुझा घरी अडचन करुण ठेवली ये का

  • @swagatsawant
    @swagatsawant 15 дней назад +25

    🍌 आधी लालू, पवार, सोनिया यांना जेलमध्ये टाकायला मतं मागत होता.. आता त्यांना वाचवायला मागतोय!

    • @ToysHiToys-gt9xb
      @ToysHiToys-gt9xb 15 дней назад +8

      यांनी तर डायरेक्ट पक्षात घेतल घोटाळे वाल्यानला 😂🤣 हे चालत

    • @Dr.akki641
      @Dr.akki641 15 дней назад +2

      Tuzya papa nn thodi chuk keli nasti tr aaj andhbhakt janmla nasta

    • @Lord_krishna3
      @Lord_krishna3 14 дней назад

      😂​@@Dr.akki641

  • @easytoremember0105
    @easytoremember0105 15 дней назад +4

    गडकरी.

    • @swapnil2249
      @swapnil2249 15 дней назад +2

      शिवराज सिंह राहिले नाहीत, गडकरी कुठे राहतील

  • @bhupendrapeshane
    @bhupendrapeshane 14 дней назад +1

    Dhruv rathee var ek video bavla

  • @pranavchoudhari124
    @pranavchoudhari124 13 дней назад

    Best best

  • @abdulrauf7251
    @abdulrauf7251 15 дней назад +9

    Kejriwal always praising and projecting himself.
    It's very similar to Modi line. So he will be replica of Modi.

  • @vyankateshk.539
    @vyankateshk.539 15 дней назад +1

    Tasa zala tar Yogi bantil , tarihi Modiji lach vote denar 😮

  • @NRR344
    @NRR344 15 дней назад +3

    बोल भिडू तुम्ही बोल मोदी होऊ नये🙏

  • @jaz3021
    @jaz3021 15 дней назад +1

    Barobar aahey ! Modi Retire honnar!

  • @sagarbadade4294
    @sagarbadade4294 15 дней назад +1

    शाह च होणार PM

  • @Vijym
    @Vijym 15 дней назад +8

    केजरीवाल स्वतः काँग्रेस वर लाखो कोटींचे आरोप करून पुढे आले , आणि आता त्यांच्याच मांडीवर जाऊन बसलंय पहा.. अजून काय दिवस पाहावे लागतील अण्णा हजारे यांना

    • @indian62353
      @indian62353 14 дней назад +2

      फडणवीसांनी अजितदादांवर 70 हजार कोटींच्या आरोपाचं काय झालं 🤦‍♂️🤦‍♂️😂😂

  • @gaganchavan2161
    @gaganchavan2161 15 дней назад +5

    आज काल बोल भिडू पेड न्यूज बनल्याची गंध येत आहे. लवकर स्वतः मध्ये सुधारणा करा नाहीतर ND TV सारखी गत करू./होईल. जनता हुशार आहे विरोधी पक्षाचा narrative सेट करण्याचा प्रयत्न करू नका. इंडी चे मागे लागेल तर भिखेला लागतल. सुधार जाओ.😊

    • @prathameshjoshi500
      @prathameshjoshi500 15 дней назад +6

      Khar bolla tr changlach jhomblela distay bhaktana🤣

    • @AquaPro30
      @AquaPro30 15 дней назад +3

      Bjp cha mage lagun janta bhikela lagli ahe adhi ch

    • @factically4972
      @factically4972 15 дней назад +1

      ​@@AquaPro30 ho virodhi pakshala bhikela lavlay modini 😂😂😂
      Mala pn modinche barech mudde patat nahi pan rahul sarkhya hijdyala pm banlel mi pahu shakat nahi...

    • @indian62353
      @indian62353 14 дней назад +1

      मग काय "गोदी मिडिया" बनावं का त्यांनी 🤦‍♂️

    • @bhushanborle5038
      @bhushanborle5038 13 дней назад

      Bjp wale sattecha maj dakhavat aahe janteni tyanna tyanchi layki dakhavavi

  • @xhanthis
    @xhanthis 15 дней назад

    Each and every sentence contains a “?”, “Hou shakto, “Shakyata aahe”.. Can we do fact based news sometime?

  • @Sp-positive
    @Sp-positive 14 дней назад

    बोल भिडू ने पाकीट घेतलं वाटत 🤣
    कोणी विश्वास ठेवेल काय ह्या गोष्टी वर.. सध्या बोल भिडू चे लोकं विरोधी पक्षाची भूमिका छान निभावताय...

  • @sachinaswar88
    @sachinaswar88 15 дней назад +1

    केजरीवाल च्या नॅरेटीव्ह ला महाराष्ट्रात कोणी भीक घालत नाही परंतु तुमचा प्रयत्न मात्र जोरदार सुरू आहे 😂😂

    • @indian62353
      @indian62353 14 дней назад

      महाराष्ट्रात खाजप ला सगळ्यात कमी मतं पडणार आहेत 😂

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 15 дней назад

    Black money kothe gela ha prashn aahe😂😂

  • @skjkjg
    @skjkjg 15 дней назад +11

    बोल व्हिडिओ विकले गेलेले चैनल झाले; आजवर आम्ही व्हिडिओ वरती खूप प्रेम करत होतो; परंतु हल्लीचे सर्व व्हिडिओज पाहून वाटते की ,पॅड न्यूज द्यायला चालू झाले स्वतःला विकू नका. आजपासून आम्ही unsubscribe करतोय ...क्षमस्व

    • @sushilkulkarni8434
      @sushilkulkarni8434 15 дней назад

      Not only unsubscribe reort also.

    • @RoarMaddy
      @RoarMaddy 15 дней назад

      Sach hamesha kadwa lagata hai.

    • @kunalbagul6616
      @kunalbagul6616 15 дней назад +1

      @bolbhidu
      काय चालू केलं आहे हे तुम्ही. तुमचं दुकान भाजपला शिव्या घातल्याशिवाय चालत नाही का? तुम्ही वेगळे होतात आधी. आता हे सुरू केलय तुम्ही.

    • @manishmane4847
      @manishmane4847 15 дней назад +1

      Ja baba BJP maza bhagh

    • @skjkjg
      @skjkjg 15 дней назад

      @@RoarMaddy yes, like you not able to read my comments

  • @shaileshjawlekar
    @shaileshjawlekar 15 дней назад +4

    84 वर्षाचे तरुण असु शकतात तर 75 वर्षाचे का नाही....

    • @indian62353
      @indian62353 13 дней назад

      मग अडवाणींना का उमेदवारी नाकारली? 🤦‍♂️
      (ज्या अडवाणींनी भाजपला मोठे केले)

  • @pravinbhand3455
    @pravinbhand3455 15 дней назад +1

    Freebee deun sarkar madhe yache kejriwal la

    • @avinashgurav9970
      @avinashgurav9970 15 дней назад +2

      Jantela free vij & pani dile trr freebee ani adani , ambani che karj maf kele ki vikas ka?

  • @ninja78
    @ninja78 15 дней назад

    BJP ashi risk kadhich ghenar nahi - nahitar 2029 la tey 100% harnar - 2024 la BJP ch yenar pan kathavar pass

  • @sarthakpawar5360
    @sarthakpawar5360 15 дней назад +5

    bol bhidu MVA cha channel ahe....

    • @chaitanyadudgikar9806
      @chaitanyadudgikar9806 15 дней назад +1

      Baobar

    • @avinashgurav9970
      @avinashgurav9970 15 дней назад

      Ho ka nigh mg 🍌baghu nko video😅 Andhbhakt kuthla

    • @indian62353
      @indian62353 14 дней назад

      खरं बोललं तर झोंबली का तुम्हाला 🤦‍♂️🤦‍♂️😂

    • @sarthakpawar5360
      @sarthakpawar5360 10 дней назад

      @@indian62353 are bhai te satya ahe

    • @indian62353
      @indian62353 10 дней назад

      @@sarthakpawar5360 बोलभिडू चे मागचे व्हिडीओ बघा जरा‌, मग समजेल. 5 पैकी 4 व्हिडिओ भाजपच्या बाजूने आणि 1 व्हिडिओ महाविकास आघाडीच्या बाजूने देतात बोलभिडूवाले 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️
      बोलभिडू हा पहिल्या सारखा निष्पक्ष चॅनेल राहिलेला नाही.

  • @AsifShaikh-zs5nz
    @AsifShaikh-zs5nz 15 дней назад +1

    सुशिक्षित मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ❤

    • @factically4972
      @factically4972 15 дней назад +1

      अशिक्षित कम्यूनिटी वाले शिक्षणावर बोलतात 😂😂😂😂
      Allahu lundpar

  • @sanket19
    @sanket19 15 дней назад +15

    मोदी तिसरा टर्मसाठी पंतप्रधान होणार आहे काही फेक बातम्या टाकू नये विश्वास ठेवू नये

    • @kiranshelke4280
      @kiranshelke4280 15 дней назад

      Big andhbakt

    • @yog7640
      @yog7640 15 дней назад +6

      बहुमत मिळेल तेव्हा ना पण बहुमत मिळत नाही आहे। जस कि महाराष्ट्रात भाजप भरपुर डँमेज होत आहे। भरपाई कुठ करणार।

  • @tusharshinde2341
    @tusharshinde2341 15 дней назад

    BJP jee aaad karti ye na tyat maje gst ahe

  • @santoshborgave9045
    @santoshborgave9045 15 дней назад

    Hukumsahi nako

  • @VIJAYCHAVAN-me1gp
    @VIJAYCHAVAN-me1gp 15 дней назад

    Modi shah Tadipaar kara

  • @vyankateshk.539
    @vyankateshk.539 15 дней назад +2

    Yenar Tar Modich ❤

  • @nitinjarhad1893
    @nitinjarhad1893 15 дней назад +1

    Only BJP 🚩🚩🚩🚩

  • @tusharshinde2341
    @tusharshinde2341 15 дней назад

    Nko Modi

  • @sg2831
    @sg2831 15 дней назад +1

    फालतू विश्लेषण

  • @designer_12
    @designer_12 15 дней назад

    बोल भिडू ला हप्ता येतो वाटतं काँग्रेस आणि केजरीवालचा

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 15 дней назад

    मोदी एक महिन्यासाठी pm होतील.

  • @skjkjg
    @skjkjg 15 дней назад +8

    Unsubscribe Bol Bhidu

  • @rahulshinde3787
    @rahulshinde3787 15 дней назад

    😂😂😂😂😂

  • @suhasshah1942
    @suhasshah1942 15 дней назад

    एक तरफी विडीओ बनवतात बोल भिडू

  • @user-dg8gs8pt7j
    @user-dg8gs8pt7j 15 дней назад +22

    चिंता करू नका मोदीच राहतील

    • @avinashpawar51
      @avinashpawar51 15 дней назад +20

      मोदी घरीच राहतील रिटायर होऊन त्यामुळे चिंता नाहीच.

    • @Vikas.00735
      @Vikas.00735 15 дней назад +9

      ​@@avinashpawar51barobar bhau 😂😂😂

    • @beyondthelines6071
      @beyondthelines6071 15 дней назад +2

      ​@@avinashpawar51
      Thamb leka ghai kashala karto 4 June yene baki aahe

    • @Andhbhakto_
      @Andhbhakto_ 15 дней назад +1

      ​@@beyondthelines6071मोदीला निरोप द्यायचा राव 😢 आणि राहुल गांधीचे स्वागत पण करायचंय 😢

  • @rahuldahifale9056
    @rahuldahifale9056 15 дней назад +1

    Hindu jago Congress hatao

  • @yogahire90
    @yogahire90 15 дней назад +2

    Only Modi

  • @Aniruddha_gulhane
    @Aniruddha_gulhane 15 дней назад +1

    Manje yane Manya kela ki modi pm Babar ahe manun 👍

  • @pratikkadam950
    @pratikkadam950 15 дней назад +17

    Abki Baar 400 paar 🔥🔥🚩🚩🚩🚩🚩 Lihun ghya 🚩🚩🚩

    • @sanjaysat1028
      @sanjaysat1028 15 дней назад +3

      Ghanta

    • @skills_wala_money
      @skills_wala_money 15 дней назад

      300 chya pudhe nahi bhava maharashtrat bhari janar ahe

    • @tayyabpatel5305
      @tayyabpatel5305 15 дней назад

      ४०० पार हा गप्पू गेला तर,एका बापाची औलाद असेंबल तर ४जुन ला मला रिप्लाई दे चादरमोद अंधभक्त

    • @gauravrawool9550
      @gauravrawool9550 15 дней назад +3

      तुझं मत वाया गेलं मित्रा 😂😂😂😂

    • @goodlistner25
      @goodlistner25 15 дней назад +3

      4 तारखे पर्यंत तरी जगुन्दे भक्तान्ना. 😂😂

  • @slim11shock
    @slim11shock 15 дней назад

    रॉंग नंबर....अमित शहा नव्हे तर स्मृती इराणी नेक्स्ट प्राईम मिनिस्टर बनणार...
    अमित शाह किंग मेकर च्या रोलमध्ये खुश आहे, नाहीतरी देश तोच चालवतोय. मोदी is just the face of the party.
    बीजेपीला स्वतःची इंद्रा गांधी पाहिजे, जिच्यामुळे लोक इंदिरा गांधी विसरून जातील.

  • @Eknathpund290
    @Eknathpund290 15 дней назад +3

    केजरीवाल लोकांचा भ्रष्टाचार सांगतो बीना भ्रष्टाचार 40 ,50 करोड च घर बांधतो कस काय

    • @kiranshelke4280
      @kiranshelke4280 15 дней назад +4

      Tuza bjp ne akhha pm fund khala tithe nahi bolala ..5500 koti nusta pm fund ahe

    • @Eknathpund290
      @Eknathpund290 15 дней назад

      @@kiranshelke4280 माझा pm. आरे आदू बाळा. माझा pm चा प्रश्न काय.
      मी विचारलं हा लोकांना सांगतो स्वतः घोटाळे करतो हा आम आदमी कसा असू शकतो.
      याने जर एक पण घोटाळा केला नसता तर हा इमानदार

    • @manishmane4847
      @manishmane4847 15 дней назад +3

      ​@@Eknathpund290PM care fund cha data dyayla sang panauti la

    • @kiranshelke4280
      @kiranshelke4280 15 дней назад +2

      @@Eknathpund290 tuza prashn rast ahe .arvind kejariwal ne 40 koti che Ghar bandhale ..sagle rajkarni bhrasht ahet.101% pan bjp peksha kami ch .yanchyakde gele ki ed cbi sagle band hote .tu 40 koti bolatoy yethe Ajit pawar ne 70000 koti cha ghotala kela ,ashok chawhan ...bjp hukumshaha ahe

    • @Eknathpund290
      @Eknathpund290 15 дней назад

      @@manishmane4847 आरे बाळा तो तर आहेच भ्रष्ट हा आम आदमी होता ना इमानदार लोकांना बोंबलत सुटला होता भ्रष्टाचार करतात मनून हा पण तोच निघाला

  • @ssd0902
    @ssd0902 15 дней назад +2

    केजरीवाल - खलिस्तान connection यावर व्हिडिओ बनवा बोल भिडू

    • @statusdiary1841
      @statusdiary1841 15 дней назад

      Are whats aap University mahun education band kara dada 😂😅 adhi

    • @ssd0902
      @ssd0902 15 дней назад

      @@statusdiary1841 dhruv Rathi fan club 🤣

    • @statusdiary1841
      @statusdiary1841 15 дней назад

      @@ssd0902 kon ahe ka rathi 🤔

  • @pratikkadam950
    @pratikkadam950 15 дней назад +8

    Asa Headline Madhe BJP la damage karnar/honar asa lihnyache tumhala MVA kadun kiti paise bhettat???😂😂😂😂

    • @manishmane4847
      @manishmane4847 15 дней назад +2

      Satya aikun Andhbhaktana mirchi lagli

    • @AquaPro30
      @AquaPro30 15 дней назад +1

      Ja mg Zee news,Abp news , R Bharat , Aaj Tak baght bas