खरंच हा अनुभव चित्तथरारक असाच आहे. मात्र असे अनाठायी धाडस आपण पुन्हा करु नये अशी विनंती आहे. समाजाला आपल्यासारख्या तरुणांची खूप खूप गरज आहे हे ध्यानात घ्यावे. काही अलौकिक कार्य आपल्या हातून पवित्र गंगामाई व श्रीसमर्थ करून घेणार आहेत असे आज वाटत आहे. जयजयरघुवीर समर्थ!!!
लेखकाचे नाव विस्मरणात गेले आहे. मराठीमध्ये नदिष्ट नावाचे बहुतेक छान पुस्तक आहे. ज्यात लेखक रोज गोदावरीवर आंघोळीसाठी जातो व त्यांना जे अनुभव येतात ते कथन केले आहेत. असेच नदीचे वेड़ आपल्याला पण दिसते. अचाट अनुभव घेण्यासाठी असली वेड़ योग्यच आहे. नर्मदे हर, गंगे हर.
नर्मदे हर. हर गंगे...खूप गुरुकृपा व मैय्याची असीम प्रेम द्रुष्टी आपणावर आहे..
तुमच्यावर गुरूंची, मैय्या ची कृपा आहे.आणि मुख्य म्हणजे तुमचा पण त्यांच्या वर विश्वास आहे. अशीच कृपा सदैव तुमच्यावर राहो.
हर हर गंगे!!
नर्मदे हर !!!
खरंच हा अनुभव चित्तथरारक असाच आहे. मात्र असे अनाठायी धाडस आपण पुन्हा करु नये अशी विनंती आहे. समाजाला आपल्यासारख्या तरुणांची खूप खूप गरज आहे हे ध्यानात घ्यावे. काही अलौकिक कार्य आपल्या हातून पवित्र गंगामाई व श्रीसमर्थ करून घेणार आहेत असे आज वाटत आहे. जयजयरघुवीर समर्थ!!!
पंचमहाभूतांच्या अंगाखांद्यावर खेळणारे निर्भय भक्त आहात.प्रणाम!नर्मदे हर!!!
@@ranjanasudame1000 आईच ना ती ! समर्थ रामदास स्वामी म्हणतात , व्याघ्रसिंह भयानक । पाहून भयचकित लोक । तयांची पिली नि:शंक । तयांपुढे खेळती ॥ तसे हे आहे
व्याघ्र सिंह भयानक | देखोनि भयचकित लोक | परंतु त्याची पिली निःशंक | तयापुढे खेळती ||दासबोध द१-६-१९||
लेखकाचे नाव विस्मरणात गेले आहे. मराठीमध्ये
नदिष्ट नावाचे बहुतेक छान पुस्तक आहे.
ज्यात लेखक रोज गोदावरीवर आंघोळीसाठी जातो
व त्यांना जे अनुभव येतात ते कथन केले आहेत.
असेच नदीचे वेड़ आपल्याला पण दिसते. अचाट अनुभव घेण्यासाठी असली वेड़ योग्यच आहे.
नर्मदे हर, गंगे हर.
नर्मदे हर, जटाशंकरी हर 🙏
Narmade har 🌹 ♥️ ❤️ 💖
तूसी ग्रेट हो
नर्मदे हर जिंदगीभर 🙏🙏🙏🙏
नर्मदे हर 🌹🌹🙏🙏
साष्टांग दंडवत
Narmade har🎉
नर्मदे हर नर्मदे हर
हर हर नर्मदे
हर हर गंगे
हर हर गंगे
हर हर गंगे
🙏🙏🙏🙏😔
हर हर नर्मदे
नर्मदे हर
नर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏
मातु नर्मदे हर 🙏🏽🌹 मातु गंगे हर🙏🏽🌹
नर्मदे हर 🌹🌻🌼🙏🙏🙏
NarmAde har
नर्मदे हर मला तुझे नाव माहीत पण लेकरा असे धाडस करत जावू नको .