चिकनगुनिया - कारणं लक्षणं आणि उपाय | Chikungunya - Causes, Symptoms and Treatment

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 ноя 2020
  • चिकनगुनिया - कारणं लक्षणं आणि उपाय | Chikungunya - Causes, Symptoms and Treatment
    चिकनगुनिया - का होतो, लक्षणं आणि उपाय काय? सांगत आहेत डॉ. विदुर कर्णिक, अधिव्याख्याता, हृद्यरोग विभाग, CPR कोल्हापूर
    राज्यातील विविध भागांत सध्या चिकनगुनियाचे रुग्ण वाढत असल्याचं दिसत आहे. हा आजार नेमका का होतो? यापासून बचाव कसा करावा? लक्षणं काय आहेत? उपाय काय आहेत? अशा विविध प्रश्नांची उत्तर देणारा हा व्हिडिओ. तुमच्या शंका जरूर कमेंट करा..

Комментарии • 78

  • @kishorbhosale318
    @kishorbhosale318 2 года назад +6

    मला 1.5 महिना होऊन ही खूप हाडं दुखतायेत,

  • @vivekkale4931
    @vivekkale4931 2 года назад +3

    चिकन गूनिया अलोपाथी ने नीट होत नाही , फक्त आयुर्वेदिक औषधं नी च नीट होतो

  • @shalanraut9288

    आपण खुप चांगलीच महिती दिली मला आता चिकुनगुनिया झाला आहे आमच्या इथे खुप मच्छर आहेत

  • @sharadgajare8648

    Ya aajramadhe chicken mutton eggs fish khale tar chalate ka karan ya aajarat weekness phar yeto mhanun vicharle aahe

  • @artirandive8189
    @artirandive8189 3 года назад +3

    सर मला चिकनगुनिया झाला आहे साधें खुप दुखतात तमचा फोन नं हवा आहे🙏🙏

  • @shekharjoshi412
    @shekharjoshi412 2 года назад +4

    आपण खूप छान माहिती सांगितली डाॅक्टर. समर्पक विश्लेषण. धन्यवाद !

  • @pshinde787
    @pshinde787 21 день назад

    डॉक्टर लयच स्पष्ट बोलतंय 😅

  • @rajendrasalunkhesillod7835
    @rajendrasalunkhesillod7835 2 года назад +2

    खुप छान माहिती दिली डॉक्टर साहेब मला आता चिकन गोनिया झाला आहे माहिती इतरांना सांगता येईल धन्यवाद

  • @pratibhaambuskar2923

    Khup kal dukt upay sanga

  • @maheshjadhav1737
    @maheshjadhav1737 2 года назад +1

    2 mahine zale sandhe khup dukhatat ajun Kami hoina tablets pn khup khalya

  • @pranavkhoche8811
    @pranavkhoche8811 2 года назад +1

    Khup khup abhar sir tumcha mahiti cha khup fayda zala..... dhanyawad 🙏👍

  • @shaileshmore7944
    @shaileshmore7944 2 года назад

    Khup chhan mahiti sangitali sir

  • @madhushinde1509
    @madhushinde1509 Год назад

    खूप छान माहिती मिळाली सर थँक्स 🙏🙏

  • @dilipwadkar3013
    @dilipwadkar3013 Год назад

    फारच सुंदर आणि बहुउपयोगी महिती दिल्याबद्दल मन:पूर्वक आभार आणि धन्यवाद.

  • @mithileshkangtani2477
    @mithileshkangtani2477 3 года назад +4

    Very nice information....

  • @vinayakkhude3156
    @vinayakkhude3156 3 года назад +4

    Very Nice information

  • @supriyawagh3383
    @supriyawagh3383 2 года назад +1

    Dr खूप सुंदर माहिती दिलात चिकन गुनियावर....धन्यवाद Dr ..jay गजानन....

  • @ramtake3691
    @ramtake3691 2 года назад

    धन्यवाद

  • @SandeepChavhan-to2ui
    @SandeepChavhan-to2ui 2 часа назад

    Great job sir

  • @supriyapansare3098
    @supriyapansare3098 День назад

    Khup Chan sangitle sir