चिकनगुनिया - कारणं लक्षणं आणि उपाय | Chikungunya - Causes, Symptoms and Treatment

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 окт 2024

Комментарии • 200

  • @dagdudushing9814
    @dagdudushing9814 20 дней назад +3

    डॉ.कर्णिक साहेब तुम्हाला प्रणाम करतो .
    चिकन गुण्या आजार बद्दल आपण फार सविस्तर माहिती सोप्या भाषेत दिली.
    अशी माहिती सहसा डॉ. इतकं कुणी सांगत नाही.तुमच्या मार्गदर्शन बऱ्याच लोकांना माहीत मिळाली .
    पुढारी मार्फत रेपे सरांनी कर्णिक साहेब यांना निवडले .
    दोघांना हि धन्यवाद .❤❤❤❤❤

  • @sharadgajare8648
    @sharadgajare8648 11 месяцев назад +9

    Ya aajramadhe chicken mutton eggs fish khale tar chalate ka karan ya aajarat weekness phar yeto mhanun vicharle aahe

  • @shekharjoshi412
    @shekharjoshi412 2 года назад +9

    आपण खूप छान माहिती सांगितली डाॅक्टर. समर्पक विश्लेषण. धन्यवाद !

  • @aashapingle3287
    @aashapingle3287 8 дней назад

    खूप खूप छान दोन्ही सर.कारण प्रश्न विचारणारे भारी त्या ही पेक्षा सांगणारे डाॅक्टर खूप भारी.सर्व शंकांचे निरसन योग्य प्रकारे झाले.आभारी आहे.

  • @supriyawagh3383
    @supriyawagh3383 2 года назад +4

    Dr खूप सुंदर माहिती दिलात चिकन गुनियावर....धन्यवाद Dr ..jay गजानन....

  • @santoshkamble5686
    @santoshkamble5686 Месяц назад +45

    अस वाटत की जणू कि सांधे दूखिमुळे जीव जातोय का अस वाटत होत संडासला पण नीट बसता येत नाही अन् जेवायला पण मांडी घालून बसता येत नाही. खाली बसलेलं उठता पण येत नाही सर आजार भयानक आहे

    • @nandaadkar8078
      @nandaadkar8078 23 дня назад

      सरळ रोज काढा प्या anitiviral antibacterial तुळस , काळीमिरी , पपईची पाने , गिलोय च पान आणि देठ , कोरफड , कडुलिंब आणि लिंबू किंवा आवळा हे साधारण अंदाजे ग्या आणि प्राणायाम सुरू करा भस्त्रीक , अनुलोम विउलोम , कपालभर्ती रोज 30 मिन सकाळी आणि 30 मिन संध्याकाळी
      काही होणार नाही घरीच बरे होणार guranteed किती तरी लोक डेंगू असो chicken guniya , किंवा कोणता ही साथीचा रोज तूच शरीर एवढं बल शाली होईल की तुम्हाला काही होणार नाही काढा 2 तासांनी किंवा एक तासांनी repeat करा जर लक्ष अधिक असतील तर पण प्राणायाम नियंत्यांनी होणे गरजेचेच आहे

  • @aashapingle3287
    @aashapingle3287 8 дней назад

    दोन्ही सर आभारी आहे कारण प्रश्न विचारणारे भारी त्या ही पेक्षा डाॅक्टर च भारी.सगळ्या शंकांचे घरगतुती भाषेत निरसन.धन्यवाद सर.

  • @shalanraut9288
    @shalanraut9288 4 месяца назад +16

    आपण खुप चांगलीच महिती दिली मला आता चिकुनगुनिया झाला आहे आमच्या इथे खुप मच्छर आहेत

  • @TheSharadShow
    @TheSharadShow 3 года назад +3

    छान व उपयुक्त अशी माहिती....

  • @madhushinde1509
    @madhushinde1509 Год назад +1

    खूप छान माहिती मिळाली सर थँक्स 🙏🙏

    • @SurekhaPatil-j4c
      @SurekhaPatil-j4c 13 дней назад

      छान माहिती दिली 👏

  • @sunandadhasal6409
    @sunandadhasal6409 3 года назад +1

    खूप छान माहीती दिली थँक्स नक्कीच उपाय करू chikenguniya होऊ n देण्यासाठी

  • @latakulkarni709
    @latakulkarni709 Месяц назад +5

    खूप छान व मुद्देसूद माहिती दिली Dr khoop khoop dhanyavad

  • @nilambarishinde7283
    @nilambarishinde7283 Месяц назад +3

    खूप सुंदर माहिती दिली सर,मला पन झाला होता आता पुन्हा झाला.खुपच वेदना असतात हाडांन मध्ये.निरगुंडीच्या पानांचा शेक,पान बारीक कुटून त्या मध्ये नारायण तेल टाकून पूरचूंडी करून तव्यावर शेख घेणे याने पन खूप आराम मिळतो.

  • @pranavkhoche8811
    @pranavkhoche8811 3 года назад +3

    Khup khup abhar sir tumcha mahiti cha khup fayda zala..... dhanyawad 🙏👍

  • @sainathchatarmal6146
    @sainathchatarmal6146 19 дней назад

    Khup chan Mahiti Dilya Badal Dhany vad Sar

  • @prashantkamble7711
    @prashantkamble7711 10 месяцев назад

    Great information

  • @truthtrust801
    @truthtrust801 25 дней назад +4

    सर चिकनगुनिया झाल्यावर लवकरारात लवकर बरे होण्याकरिता काय काय उपाय योजना व औषधी घ्यावा यावर चर्चा केली तर बर होईल व आम्हाला ही उपाय kalel🙏

  • @sanjayugale7030
    @sanjayugale7030 3 года назад +1

    खुप छान माहिती मिळाली

    • @sanjayugale7030
      @sanjayugale7030 3 года назад

      पायांना सुज आहे व दुःख आहेत औषध सं सांगता

  • @prashantkamble7711
    @prashantkamble7711 10 месяцев назад

    Very useful

  • @jyotikharde985
    @jyotikharde985 2 года назад +1

    Majya aaiche pay khup sujley ya ajaramule

    • @sumit77816
      @sumit77816 2 месяца назад

      Tumhi kay kela ya vr upay mazya aai cha pn sujla aahe ankle mdhe ani ti suj ata sarkat aahe Ha aajar bara houn pn tras aahe

  • @vinayakkhude3156
    @vinayakkhude3156 3 года назад +4

    Very Nice information

  • @latanagulwar7621
    @latanagulwar7621 Месяц назад +2

    खुप छान माहिती सर मला झाला आहे.

  • @dilipwadkar3013
    @dilipwadkar3013 Год назад

    फारच सुंदर आणि बहुउपयोगी महिती दिल्याबद्दल मन:पूर्वक आभार आणि धन्यवाद.

  • @shaileshmore7944
    @shaileshmore7944 2 года назад

    Khup chhan mahiti sangitali sir

  • @rajendrasalunkhesillod7835
    @rajendrasalunkhesillod7835 3 года назад +5

    खुप छान माहिती दिली डॉक्टर साहेब मला आता चिकन गोनिया झाला आहे माहिती इतरांना सांगता येईल धन्यवाद

    • @aptechmarathi1611
      @aptechmarathi1611 2 месяца назад

      किती वेळ लागतो बरा होण्यासाठी

  • @ramtake3691
    @ramtake3691 2 года назад +1

    धन्यवाद

  • @nilambarivanareshrivishnus3830
    @nilambarivanareshrivishnus3830 26 дней назад +1

    माहीती छान मिळाली धन्यवाद

  • @mithileshkangtani2477
    @mithileshkangtani2477 3 года назад +5

    Very nice information....

  • @RupaliBandgar-k4n
    @RupaliBandgar-k4n 11 месяцев назад

    Khup upyogi mathi dili Thank u so much sir. Majhya babana ata chikn guniya jhalay.tyanche pay sujlet mhnje champe.ani aadhich 10 veshapasun gudghe dukhicha far trass asun ata sandhe jast dukht ahet .BP petient ahet. Please upay sangal ka sir.

  • @DipaliShetye-md6xj
    @DipaliShetye-md6xj 29 дней назад

    Khup samjun sagitl tysati pn thx

  • @hemantdhere5501
    @hemantdhere5501 13 часов назад

    Halii corporatins ddt favarni jasta pramanant kartana disat nahit

  • @hanumantgiramkar363
    @hanumantgiramkar363 3 года назад +2

    Sir very useful information

  • @RukminiNaik-v2n
    @RukminiNaik-v2n 5 дней назад +1

    मला2महिने झाले तरी खूप त्रास आहे सर त्या वर उपाय सांगा

  • @vishwanathchaudhari6883
    @vishwanathchaudhari6883 3 года назад +1

    Very nice and important mahiti apan dileli ahe Dr va apale Abhinandan.

  • @ompatil577
    @ompatil577 3 года назад +1

    Khup chan mahiti ser

  • @vaishaliyeldedikr7335
    @vaishaliyeldedikr7335 17 дней назад

    Upay saga kontha tablet uses krney Tey saga

  • @pratibhaambuskar2923
    @pratibhaambuskar2923 9 месяцев назад +2

    Khup kal dukt upay sanga

  • @swapnaligawade4302
    @swapnaligawade4302 11 дней назад

    Sir path khup dukhtey ani hat pn
    Basta yet ny tr kont lakshan asel ??

  • @atuldeshpande8891
    @atuldeshpande8891 2 месяца назад +5

    डाॅक्टर,
    खूप खूप चांगली माहिती आपणाकडून मिळाली
    चिकन गुनिया १ महिन्यांपूर्वी झाला होता
    Ankle,knee,fingers,मनगट हे भयानक दुखत आहे.
    रोज शेक घेतो आहे पण सांधेदुखी कमी होत नाही
    किती महिने ही सांधेदुखी राहिलं ?
    काही लोक बरं व्हायला १ ते ३ वर्षं लागतील असे म्हणतात हे खरे आहे का?
    लवकर बरे होण्यासाठी काही उपाय सांगु शकता का?
    धन्यवाद

    • @Ginies120
      @Ginies120 Месяц назад

      हो ना अक्षर शा डोळ्यात पाणी येते एवढा त्रास होतो या चिकनगुनिया मुळे मला पण झाला आहे दोन महिने होत आले आहे तरीही अजून हाताची बोटे पाय दुखणे काय थांबतच नाही आम्हा महिला ना साध्या चपाती सुध्दा किंवा कणीक मळता येत नाही ना लाटता येत नाही डॉ सांगतात गार पाण्यात भिजवू नका गार वाऱ्यात फिरू नका आम्हा महिला काय करणार आमच्या जवळ पर्याय च नाही काम केल्याशिवाय

  • @sushantsande2429
    @sushantsande2429 2 года назад +1

    सर माज हाताची हाड, पायाची हाड, हातातून मुंग्या येणे, हाड जास्त दुखणं हे जास्त आहे काय करावे उपाय सांगा प्लीज.

  • @nalindjadhav6856
    @nalindjadhav6856 Месяц назад +8

    सांधे कीती दुखतात ते जांना त्रास होतोय त्यांना माहिती आहे .त्यावर उपाय सांगायचा सोडुन दोघांची बडबड चाली आहे.

  • @AshwiniChaware-z7v
    @AshwiniChaware-z7v 17 дней назад +2

    मला २ महिने झाले आहे तरी पण खूप त्रास आहे हाडांमध्ये जॉइंट पैन खूप आहे. चला ला खूप त्रास होतो आणि हात पण काम न्ही करत आहे ..

  • @soldier20ification
    @soldier20ification 2 года назад

    Jhalyavar kay karaycha te sanga 1.5 mahine jhale sandhe jam jhalet lay dukhtat karayla baslo ki uthta yetnahi

  • @manishasonawane4077
    @manishasonawane4077 3 года назад +5

    Sir upay sanga

  • @gangubaisule7531
    @gangubaisule7531 18 дней назад

    Mala tar pregnancy cha 9 mahinyat zala .hat ,pay sujun lal pural aale khaj pan zali ani sandhe dhuki tar sabdat saguch sakat nahi.

  • @arunadahanukar7942
    @arunadahanukar7942 27 дней назад

    Oral cavitit khup soars hotat pani Golanesudha mushkil hote .glyfcerin borax oramint sarkhe ulcer gel waprave lagali .

  • @artidhoble9667
    @artidhoble9667 29 дней назад

    दुखणे जास्तजास्तीतजास्त किती दिवस राहील, analgesic शिवाय दुसरा काय उपाय आहे ते तर सांगितले नाही
    बाकी माहिती दिली ती ठीकच आहे

  • @aavvaze4563
    @aavvaze4563 2 года назад +2

    Sir mala tap khup nahi ala pan sandhe prachand dukhtat😥😥

  • @JayashriPatil-z4c
    @JayashriPatil-z4c 22 часа назад

    mazhya payala mungya aalyasarkhe vattat

  • @shobhayelgate3166
    @shobhayelgate3166 27 дней назад

    Sir ,khoopach chan sangta 🙏🙏

  • @abhijeetkshirsagar8576
    @abhijeetkshirsagar8576 2 месяца назад +1

    सर मलाही चिकूनगुण्य झाला आहे खूप छान माहिती दिली आपण

    • @maheshthokare07
      @maheshthokare07 2 месяца назад

      Tumhala konti लक्षणे आहेत , कमर दुखते का

  • @payaldagausha8869
    @payaldagausha8869 Месяц назад +1

    खूप छान माहिती माझी 39000 आहे प्लेटलेट्स

  • @RamdasMahale-r6g
    @RamdasMahale-r6g 28 дней назад

    Thanks sir

  • @rinaturankar7579
    @rinaturankar7579 Месяц назад +4

    मला खूप जास्त जॉईन्ड पेन खूप आहे pain एवढं आहे ki मला रात्री झोप येत नाही

  • @jayumusiclab1689
    @jayumusiclab1689 8 дней назад

    Sir muje pura din dard rahata hai kay karu

  • @supriyapansare3098
    @supriyapansare3098 3 месяца назад +1

    Khup Chan sangitle sir

  • @vaishaligiri7493
    @vaishaligiri7493 18 дней назад

    Sir mala hi hovun gela 15 days zale pan nose black zale

  • @akashjadhav3594
    @akashjadhav3594 18 дней назад

    सर आत्ता आम्हाला घरात सर्वांना झालाय 😢खूप भयंकर स्तिती आहे

  • @sunandasapate1356
    @sunandasapate1356 3 года назад +3

    I am suffering from it from last 7 months,very painful.No fever even single day.

  • @BalasahebBanbheru
    @BalasahebBanbheru 25 дней назад

    ह ही माहिती थोडक्यात सांगू शकत होता, आजाराचे उपचार आणि माहिती थोडक्यात देणे महत्त्वाचे.

  • @ponamchand3820
    @ponamchand3820 3 года назад +1

    chikan gunya eka pasun dusryala hoto ka maz lahan mul ahet tyana kahi tras hoil ka

  • @maheshjadhav1737
    @maheshjadhav1737 2 года назад +2

    2 mahine zale sandhe khup dukhatat ajun Kami hoina tablets pn khup khalya

    • @aarushreecreations
      @aarushreecreations 2 года назад +2

      Same. Sakali sakali tar jiv jato. Golya khup khallya Tari ek divas Goli ghetli nahi ki Lagech dukhayla suru. Hatala mungya pan khup yetat. Sandhe tar prachand dukhtay. Tras dayak aahe chikan guniya. 😫

  • @vaibhavdoiphode5063
    @vaibhavdoiphode5063 11 месяцев назад

    Chikangunia ha rog ahe ka ajar?

  • @arpitapwankhade7104
    @arpitapwankhade7104 4 дня назад

    Sir mla zala ahe upay saga plz

  • @bhagwatbhaskar2839
    @bhagwatbhaskar2839 2 месяца назад

    Best knowdge

  • @roshanthorat5458
    @roshanthorat5458 9 дней назад

    Habbe e suranjan unani tablet gya khup fayda hoto joint pain sathi 100%

  • @geetachakane6955
    @geetachakane6955 20 дней назад

    Sir hatapayala golepn yetat chaltapn yet nahi

  • @geetachakane6955
    @geetachakane6955 20 дней назад

    Sir please🙏 kahi tri upay lawkar sanga

  • @india.0909
    @india.0909 7 месяцев назад +7

    Sir देव करो हा कोणाला hohu नये

  • @SandeepChavhan-to2ui
    @SandeepChavhan-to2ui 2 месяца назад +1

    Great job sir

  • @swapnilsarnikar2746
    @swapnilsarnikar2746 3 года назад +2

    डोळे लाल झाले तर तर त्यावर उपाय सांगा सर

  • @PremaSakhare-g3y
    @PremaSakhare-g3y 2 месяца назад

    Sir botavar suj payavar suj ali ahe to kadhi kami honar sir mala khup trass hot ahe mala ditect zala ahe

  • @PramodGhodke-v7w
    @PramodGhodke-v7w 25 дней назад +6

    माझे घोट्या पासून खाली पाय जास्त बसल्यावर पाय सूजतात व दुखतात.

    • @prakashnikam2905
      @prakashnikam2905 23 дня назад

      माझे पण सेम दुखतात,यावर उपाय काय ?

    • @GaneshYadav-wg1xj
      @GaneshYadav-wg1xj 15 дней назад

      सेम माझे पण दुखतात...

  • @smitabhusal5523
    @smitabhusal5523 9 дней назад +1

    खुप म्हणजे खूप सांधे दुखी चा त्रास होतो

  • @NanaKunjir-g5o
    @NanaKunjir-g5o 14 дней назад

    मला पण चिकुन गुण्या झालं होता, मोदिकेअर गिलोय,आणि टरमरिक ने चांगला अनुभव आहे

  • @SantoshNagpure-yc5tv
    @SantoshNagpure-yc5tv 23 дня назад

    मला २५दिवस झाले आ‌हे चिकनगूनिया बसला नाही, ‌‌आणि चेहरावर डाग पडले आहे ,ते कशामु ळे कमी होईल

  • @prashantgadade1710
    @prashantgadade1710 21 день назад +1

    डॉ. विधूर कर्णिकांचा फोन नंबर मिळेल का ?

  • @banubishaikh9261
    @banubishaikh9261 3 года назад

    Mala hi chicken guniya zala aahe vedna kami hot nahi tyasati upay sanga na please

  • @Ninad_464
    @Ninad_464 Год назад

    Platelates no. less than 150K.
    Less than 40K = external platelates

  • @shailajathakre
    @shailajathakre Час назад

    उपाय सांगा ना

  • @asmatamboli9548
    @asmatamboli9548 3 года назад +2

    Yes sir I m suffering from chiken guniya so painful sir😰😰😰

  • @mamtaphuse5809
    @mamtaphuse5809 3 месяца назад

    Mosquitoes kaise mare, please tell

  • @santoshkamble5686
    @santoshkamble5686 Месяц назад

    Sir मला पण झाला आहे पुणे येथे 3 ते 4 ते doctor कडून चेक केले पण डाक्टर ना नेमके त्यांना नाही समजल
    मग माझ्या सिस्टर ना विचारल तर सिस्टर नी सांगीतले की भावजी ना पण तसेच झाले होते तू चिकनगुनिया टेस्ट कर तो positive निघाला काय पुण्यातील डॉक्टर्स नुसते पैसे लुटायचे काम करतात कसा विश्वास डाक्टर वर

  • @gulabpajai1513
    @gulabpajai1513 6 месяцев назад +1

    Lecture Nako imigiate treatment sanga

  • @shrikantlakade3770
    @shrikantlakade3770 21 день назад +1

    माझ्या घराकडे एकही डास नाही तरी मला चिकुनगुनिया झाला तो कसा?

  • @jyotiavhad2840
    @jyotiavhad2840 10 дней назад

    याचवर औषद सागा सर

  • @vitthalkhandagale1914
    @vitthalkhandagale1914 Месяц назад

    सर मला झाला आहे चीकनगुणा पन माझा मुळे माझा फामीली होऊ शोकतो का

  • @SureshDevrukhakar-r4o
    @SureshDevrukhakar-r4o 2 месяца назад

    Very nice sir

  • @mr.unknown8448
    @mr.unknown8448 3 года назад +1

    Maze pn sadhe khup duktay sir plz kahi upy sanga

  • @smitauttalwar7454
    @smitauttalwar7454 26 дней назад

    Please medicine sanga

  • @RajendraKhopade
    @RajendraKhopade 19 дней назад

    एक महिना झाला बरं होऊन पण अजूनही सांधे खूप दुखतात चालता फिरता येत नाही. सरकार नावाची यंत्रणा आहे की नाही प्रश्न पडतो

  • @ShobhaSuryawanshi-t8o
    @ShobhaSuryawanshi-t8o 26 дней назад

    त्याच्यावर उपाय काय सांगितला नाही सर नाहीतर झाल्यानंतर काय घ्यायचं म्हणजे ते कमी होईल हा उपाय काय सांगितला नाही बाकीची तुम्ही सांगत बसले

  • @vivekkale4931
    @vivekkale4931 3 года назад +11

    चिकन गूनिया अलोपाथी ने नीट होत नाही , फक्त आयुर्वेदिक औषधं नी च नीट होतो

    • @tatyapanth
      @tatyapanth Месяц назад

      आर्युवेद औषध कोणती घ्यायची

    • @Ginies120
      @Ginies120 Месяц назад

      नाही होत आयुर्वेदिक ने

  • @ShubhamJadhav-t5k
    @ShubhamJadhav-t5k 2 дня назад

    स्पष्टच बोला

  • @Ginies120
    @Ginies120 Месяц назад +1

    ज्यांना ज्यांना चिकनगुनिया झाला आहे त्यांनी किवी, पपई, पेरू, शेवग्याच्या शेगा संत्री. ज्या मध्ये विटामिन सी जास्त आहे अशे फळे खावा

  • @bhartibaighodke8606
    @bhartibaighodke8606 Месяц назад +1

    उपाय, सांगा कीती, वेळ लावणार

  • @sangitakharabi8870
    @sangitakharabi8870 11 дней назад

    Mala 2 maine zale tari hade kupa dukhtat

  • @sarlapawar9293
    @sarlapawar9293 Месяц назад

    👌👌🙏🙏

  • @pravinbagul9601
    @pravinbagul9601 2 месяца назад

    Sir mla 1.5 mahina zala aahe tarisuda sandhe dukhtay

  • @purnimawagh4186
    @purnimawagh4186 Месяц назад

    मला आणि माझ्या मुलीला दोघींना झाला एकदम दोन वर्षांपूर्वी आजुन दुखतात हात पाय सुज येते पाया ना खुप दुखतात हात पाय भयंकर हा आजार आहे कधी बरा होणार काय माहित