आपण करत असलेला प्रोजेक्ट खूपच छान असून बांबूला भविष्यात असलेली मागणी बघता बांबू पासून तयार होणारे एक चांगलं उत्पादन आपण आज सर्वांना दिलं आहे त्यासाठी पुन्हा एकदा आपलं अभिनंदन मानवेल जातीच्या बांबूची लागवड आणि त्याची काढणी व वार्षिक उत्पादन याबद्दल माहिती मिळाली तर बर होईल कारण भारतातील संपूर्ण बाबू कटिंग चा आपला एकमेव प्रयत्न कसा यशस्वी झाला आहे ते कळण्यास विनंती
Farmers la vinanti Bamboo lawu naka market nahi Nagay sudha wikat ghat nahi १०० percent khoti mahiti Me july २० la १०००० balcova lavla aahay २५०० per ton koni gharna asal tar deto
Hallow sir, आपल्याला बांबू pallets चे उत्पन्न घायचे असेल तर त्यासाठी per युनिट ची machine cost काय आहे, तसेच machine ला maintenance आहे काय.1 quintal palletes साठी किती किलो bamboo👌लागतो.
मराठी नवउद्योजकांची फसवणूक या माणसाने केली आहे, तसेच भवानी इंजिनिअरिंग, हैद्राबाद येथील मशीन खरेदी करण्यास भाग पाडू शकतो. मशीनरी अतिशय खराब आणि आर्थिक लूट करणारे आहेत हे लोक.. कृपया मराठी उद्योजकाने सावध रहावे.
आपण करत असलेला प्रोजेक्ट खूपच छान असून बांबूला भविष्यात असलेली मागणी बघता बांबू पासून तयार होणारे एक चांगलं उत्पादन आपण आज सर्वांना दिलं आहे त्यासाठी पुन्हा एकदा आपलं अभिनंदन मानवेल जातीच्या बांबूची लागवड आणि त्याची काढणी व वार्षिक उत्पादन याबद्दल माहिती मिळाली तर बर होईल कारण भारतातील संपूर्ण बाबू कटिंग चा आपला एकमेव प्रयत्न कसा यशस्वी झाला आहे ते कळण्यास विनंती
बांबू च्या माहिती साठी आपल्या तालुक्यातील किंवा जिल्लातील सामाजिक वनीकरण ऑफिस ला जाऊन भेटा.
अभिनंदन आणि शुभेच्छा....कैलास नागे
सर मला तुम्ही एकदम ग्रेट काम करता आहात
खरी माहिती सांगितली साहेब, खोटी माहिती सांगून. लोकांना फसवले जाते
मशिनरी कुठे मिळते, आणि किंमत किती आहे? कैलास नागे साहेबांचा काँटॅक्ट नंबर द्या
छान आहे
Bamboo crusher machine maintenance baddal pn mahiti dya
खुप छान 🙏
Very nice project
पाट लो बा पाटील सर ला विनंती की आवाज साठी चांगले उपकरण वापरावे
Biomass Bracket Saathi kaccha mal bhetel ka
Great Kailash sir
Great manus kailas nage
Farmers la vinanti Bamboo lawu naka market nahi Nagay sudha wikat ghat nahi १०० percent khoti mahiti Me july २० la १०००० balcova lavla aahay २५०० per ton koni gharna asal tar deto
I am already planted 5acre from last 3years ,but no any buyer is available
Sir 1 ton raw bamboo pasun kiti kg pallets miltat aani tya pallets cha market rate Kay aahe
Hallow sir,
आपल्याला बांबू pallets चे उत्पन्न घायचे असेल तर त्यासाठी per युनिट ची machine cost काय आहे, तसेच machine ला maintenance आहे काय.1 quintal palletes साठी किती किलो bamboo👌लागतो.
Factory detailed Address dya
patil saheb thoda detail madhe sanga please 🙏🏻
मला सूधा इंटरेस्ट आहे बाम्बू शेती सुधारणा घडवून आणण्यामधे!
मराठी नवउद्योजकांची फसवणूक या माणसाने केली आहे, तसेच भवानी इंजिनिअरिंग, हैद्राबाद येथील मशीन खरेदी करण्यास भाग पाडू शकतो. मशीनरी अतिशय खराब आणि आर्थिक लूट करणारे आहेत हे लोक..
कृपया मराठी उद्योजकाने सावध रहावे.
Sir mala sampark karta ka hya number var- सात नऊ सात दोन सहा आठ चार नऊ पाच दोन
Mala jara mahiti havi hoti hya vishayi
minimum kharch kiti yeil nvin project la
Good information Sir , Where the location of this plant pls
पलेत ल फार मागणी
He balet kute vikayche
What is the calorific value, of this bamboo pellet
Bamboo ka chura kis price me purchase karte hai
या मशीन सप्टेप ची किंमत काय आहे याची माहिती मिळेल का.
Where us in pallets
kailas nage cha phon number miel ka ? mla bhetaych aahe tyana
Bamboo la १५०० per ton cha bhav
Farmers la kai phaida
If there is a demand for machines of capacity above one ton, will you supply?
Bamboo chi kutti kashe banavtat hey pan dakvana saheb?
Rate khup Kami ahe
शेतकऱ्यांकडून बांबू काय भावाने खरेदी करतात
Sirancha contact no. Bhetel ka please
नंबर द्या मला माझ्याकडे बांबू आहे गंगापूर तालुक्यात
Hindi bhasha me bnaye to adhik logo ko aapke dwara diya ja rha gyan prapt hoga
Mobail namber send Kara nage saheb
nage sir cha mobail no pahije amhala
Nage sahebacha mob no pahije mi bumbu shetakari ahe abhindan nage shaheb 🙏👍👌
Phone no
Can you share Nage Sir mob no and adress?
Best project sir l am interested contact no pl
कैलास नागे साहेबांचा मोबाईल नंबर मिळेल का🙏🏻
Sir Tumcha Contact No Milel ka
Please provide mobile number of Mr.Kailash Nage sir.
Pls share contact number of Mr Kailash Nage ji