Special Report | मराठा, दलित मुस्लिमांना एकत्र येण्याचं आवाहन; जरांगेंचा MMD फॉर्म्युला | Zee24Taas

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 окт 2024
  • #specialreport #manojjarangepatil #zee24taas
    Special Report | मराठा, दलित मुस्लिमांना एकत्र येण्याचं आवाहन; जरांगेंचा MMD फॉर्म्युला | Zee24Taas
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    Like Page - zee24taas
    Subscribe Us - / zee24taas
    Follow Us - zee24taasnews
    Follow Us - zee24taas

Комментарии •

  • @Abhi7.
    @Abhi7. 4 часа назад +22

    नाही मिळालं आरक्षण तरी चालेल दादा पण आम्हाला तुमच्यासारखं नेतृत्व मिळालं आणि मराठा समाजातील राजकीय गुलामगिरी आणि शोषण थांबवलं❤❤❤❤❤

  • @dnyneshwerkubde4177
    @dnyneshwerkubde4177 5 часов назад +66

    एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा

    • @balasaheb735
      @balasaheb735 4 часа назад +4

      एक मराठा नाय एक मुस्लिम लाख मराठा😂😂😂😂

    • @hrudaynathmankar1589
      @hrudaynathmankar1589 4 часа назад +2

      😂😂 kya se kya ho gaya

  • @ChotuAmbhore-m7p
    @ChotuAmbhore-m7p 3 часа назад +8

    जरांगे चे वाक्य खूप छान बोलले त्यांना मनापासून मानाचा मुजरा🙏अठरा पगड जातीला एकत्र आणणारे तर तेवढे च नाही तर सोबत घेऊन चालणारे एकमेव रयतेचे राजे म्हणजेच छञपती शिवाजी महाराज होते,त्याचे हे विचार घेऊन चालणारे फक्त मनोज जरांगे दिसतात.जय शिवराय

  • @ishapathan6846
    @ishapathan6846 5 часов назад +50

    दादा आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे एक मराठा लाख मराठा

  • @yodha-
    @yodha- 3 часа назад +11

    मराठा + दलित + मुस्लिम == सर्वसामान्यांचे सरकार..💯💯💪💪

    • @santoshnarke302
      @santoshnarke302 34 минуты назад

      म्हणजे लाळ चाटणार बारामती ची....

  • @dattaborde4604
    @dattaborde4604 5 часов назад +107

    मराठे जातीवाद नाही करत सगळ्या ना छोट्या भाऊ समजून सोबत घेतो
    आणि आज आमच्यावर आरक्षण ची वेळ आली आहे तर फक्त दलीत आणि मुस्लिम समाजानीच मदत केली आहे ❤

    • @omsai5957
      @omsai5957 4 часа назад +3

      घ्या सगळ्या चढून

    • @sandeepbansode7817
      @sandeepbansode7817 4 часа назад

      ​@@omsai5957😅😅😂❤❤

    • @GJadhav1709
      @GJadhav1709 4 часа назад +1

      Jr ekte khambhir aste na tr Muslim ani Buddhist lokana sobt ya as Nast bolle😂

    • @user-fqie4jn9
      @user-fqie4jn9 4 часа назад

      अस नको बोलू मित्रा आपल्याला सामाजिक वीण घट्ट ठेवायची आहे सामाजिक एकोपा टिकवायचा आहे. या राजकारण्यांनी समाजात प्रचंड जातीवाद पेरलाय म्हणून मनोज दादांची इच्छा आहे सगळ्यांनी एकोप्याने रहाव राजकारण्यांच ऐकू नये

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 4 часа назад +1

      इतर जातींना तुम्ही कधीच इज्जत देत नाही.... तुम्हाला मतदानासाठी बाकी जाती आठवतात......उमेदवारी साठी पण आठवू द्या....

  • @akshay1191
    @akshay1191 5 часов назад +38

    मनोज जरांगे पाटील...❤

  • @मराठी_कुणबी
    @मराठी_कुणबी 5 часов назад +43

    Patil ❤

  • @sunilkhedekar3732
    @sunilkhedekar3732 5 часов назад +21

    महाराष्ट्राचे वाघ फक्त मनोज जरागे पाटील 💥💥💥💥💥🙏🙏🙏🙏

    • @santoshnarke302
      @santoshnarke302 33 минуты назад

      लाळ चटया आहे..... बारामती च

  • @ganeshJagdale-j6w
    @ganeshJagdale-j6w 5 часов назад +90

    यंदा सरकार पडेल कारण फक्त आणि फक्त जरांगे पाटील

    • @OxxSaa
      @OxxSaa 5 часов назад +3

      Sharad konta reservation Denar ahe toh nantar Bolan ki center gov nahi det ahee amhi kahi karu shakt nahi 😂

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 5 часов назад +1

      Sharad Pawar kasa aarakshan denar aahet te tyanni spasht karava pahila......MARATHA NETA EKNATHBHAI SHINDE SAHEB ONLY MARATYANNO EKATRA YA SHINDE SAHEBANNA MADAT KARA....NAHI TAR PARAT HA ANAJIPANT FADNAVIS CM HOIL......MHANUN FAQT EKNATHBHAI SHINDE SAHEB

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 4 часа назад

      😂😂

    • @rohitsupali146
      @rohitsupali146 4 часа назад

      Padat nahi

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 4 часа назад

      ​@siddhantsawant5717 😂😂

  • @suryakantdhavale1833
    @suryakantdhavale1833 5 часов назад +14

    Ek maratha koti maratha 🔥🚩🚩🔥🔥🚩

  • @vijaykumarmadke8958
    @vijaykumarmadke8958 4 часа назад +14

    मराठा आणि सर्व जातीच्या समाजाचा जरांगे पाटलावर विश्वास आहे.🙏🙏🚩🚩🚩

  • @MPatil_Quotes
    @MPatil_Quotes 4 часа назад +13

    शरद पवारांचे सूर्याजी पिसाळ म्हणून योग्यरीत्या काम सुरू आहे

  • @shrikantyadav8281
    @shrikantyadav8281 3 часа назад +6

    आधी मराठा आरक्षण
    नंतर OBC मधुनच पाहिजे
    नंतर सगेसोयरे
    आता मराठा दलित मुस्लिम
    भावांनो सगळ्या गरीब मराठा बांधवानो
    ह्या सगळ्या खेळात आपल्याला काय फायदा होईल ते बघा EWS तर घालवलंय
    निट विचार करा आपल्या समाजाचा कोण वापर करून घेतंय कोण सत्तेत येणार आहे
    पवार साहेबांनी आधीच स्पष्ट केलंय की 75% आरक्षण करा निवडुन फक्त vatndar येणार गरीब मराठे मेले आंदोलन करून
    लोकसभेला निवडुन आलेल्या एकाही खासदाराने OBC आरक्षणावर भुमिका स्पष्ट केली नाही
    जरा विचार करा जर एखादी पोलीस केस झाली तर आपलं करिअर उध्वस्त होणार आहे श्रीमंत मराठा राजकारण्याची पोर नसणार आहेत आंदोलनात
    जुन्या लोकांची मत जाणून घ्या जे मराठा आरक्षण साठी 20-30 वर्ष झटतायत

  • @anilkudale673
    @anilkudale673 4 часа назад +6

    उपोषण करताना डॉ बाबासाहेब यांचा फोटो सुद्धा लावला नाही आणि आता आवाहन करून काय उपयोग ?

  • @suryakantdhavale1833
    @suryakantdhavale1833 5 часов назад +9

    Ek maratha lakh maratha 🔥🔥🚩🚩🔥🔥

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 Час назад

    सर्व राजकारणी पडले पाहिजे..... सामान्य माणूस राजकारणात आलाच पाहिजे.... पाटील आम्ही तुमच्या सोबत.... जय मल्हार जय शिवराय जय भीम ❤️

  • @Useergtmm75479
    @Useergtmm75479 5 часов назад +11

    जबरदस्त formula

  • @vishnukendre3348
    @vishnukendre3348 4 часа назад +3

    ज्यांनी मोठे नेते 70वर्षे सत्तेत असुन पण काय दिलं मराठा समाजाला मग ते काँग्रेस तुतारी मतदान करायला सांगणार हेच खरं आहे

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 Час назад

    एक नंबर जारांगे पाटील... आम्ही धनगर तुमच्या सोबत ❤️

  • @Chintamani-qz1sm
    @Chintamani-qz1sm 4 часа назад +3

    उमेदवारी पडून सक्षम असलेल्या मराठा समाजाला आरक्षण मिळणार असेलतर .
    बेस्ट लक

  • @upscziddi4228
    @upscziddi4228 4 часа назад +7

    Muslim che karta dharta Manoj dada

  • @yodha-
    @yodha- 3 часа назад +1

    आता महायुती ला सुट्टी नाही..💯💯💪💪

  • @DattaBhakare-cu8mc
    @DattaBhakare-cu8mc 5 часов назад +14

    यांचा माधव पॅटर्न चालतो एम एम डी कसा चालणार नाही मराठे ठरविणार जरांगे पॅटर्न

    • @git4710
      @git4710 5 часов назад

      😂😂😅😅...

    • @m.k.7404
      @m.k.7404 4 часа назад +1

      किती ऑल माधव भाऊ,😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 Час назад

    आम्ही धनगर पण सोबत आहे पाटील..... ह्या घाणेरड्या राजकारणाला जागा दाखवली पाहिजे

  • @Useergtmm75479
    @Useergtmm75479 5 часов назад +11

    Obc समाज नाही एक प्रवर्ग 😂😂

  • @BhaktiGeet49
    @BhaktiGeet49 5 часов назад +6

    पुरे पाडणार मग निवडून कोणाला देणार हे स्पष्ट करायची वेळ आली आहे

  • @krishnatavare4671
    @krishnatavare4671 5 часов назад +3

    एक मराठा लाख मराठा

  • @prashantshinde4477
    @prashantshinde4477 3 часа назад +1

    खाऊन उलटणारे तुम्ही तुमचा भरवसा नाही..😅.जय भीम

  • @nikhilnikumbh7210
    @nikhilnikumbh7210 5 часов назад +5

    Mi katter Hindu Mali ahe Fakt Patil La Sobat , All OBC Pleased Join Patil❤❤

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 4 часа назад +1

      माळी फितूर नाहीत.... तू दुसरंच काहीतरी 😂😂

    • @nikhilnikumbh7210
      @nikhilnikumbh7210 4 часа назад +1

      @@kishorbhusari6774 Bhava Mi Katter OBC Ahe ...

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 4 часа назад +2

    महार मराठाच आहेत अणाजी पंतांच्या अवलादींनी फूट पाडून समाजाची एकी आणि शक्ती विभाजीत केली. MMD ✌️

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 4 часа назад

      तुम्ही स्वतःच त्यांना कमी समाजाता.... निवडणूक आली कि सगळं chalte

    • @ArunKagbatte
      @ArunKagbatte Час назад

      आता करा चुक दुरुस्त😂

  • @Chintamani-qz1sm
    @Chintamani-qz1sm 4 часа назад +13

    मुस्लिम आणि बौद्धांच्या मदतीने आधी सत्ता उलथवून परत मुस्लिम आणि बौद्ध यांना उलथवून लावणार तुम्ही हे आम्ही ओळखून आहोत . लोकसभा बाळासाहेब आंबेडकर यांना कसा धोका तुम्ही केला हे सर्णना माहीत आहे.

  • @VishalKoli-e8r
    @VishalKoli-e8r 3 часа назад +1

    जी व्यक्ती बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो सुद्धा लावत नाही आणि म्हणतात एकत्र या कसे शक्य आहे प्रत्येकांनी राजकारणी लोकांपासून सावध रहा जो योग्य वाटतो त्याला मतदान करा

    • @topmemes5019
      @topmemes5019 2 часа назад

      Bhava patil chya office madhe dr. Babasaheb ambedkar saheb cha photo aahe tula mahiti nahi tr mahiti ghe aadhi manala yeil te bolu nako bina mahitiche

  • @Ag0373
    @Ag0373 3 часа назад

    पाटील यांना खुटी घालायची आसल तर मराठा बाहुल जागेवर आपण निवडणूक लढावं लागणार 100ते 125जागा निवडुन येतील तरच आपण यांना धारेवर धरू शकतो पाडून काही उपयोग होणार नाही 🙏🏻🙏🏻एक मराठा सेवक 🚩🚩बाकी micro obc, दलित, काही मुस्लिम जिथं ताकत आसले तिथं उभा करा महाराष्ट्र ची जपा आपलं शिवरायचं हिंदुत्व पाहिजे.

  • @OmkarUbale-be5ur
    @OmkarUbale-be5ur 5 часов назад +11

    ❤Palt ❤

  • @madantaur883
    @madantaur883 5 часов назад +2

    लढेगे जितेगे हम सब जरागे जय शिवराय जय भिम

  • @ajitmane9828
    @ajitmane9828 5 часов назад +2

    एक मराठा लाख मराठा 🚩💪

  • @Useergtmm75479
    @Useergtmm75479 5 часов назад +3

    Obc समाज नसून sc st सारखा प्रवर्ग मराठा समाजाने याची सोशल मेडिया वर जग्रुति करावी

  • @ganeshpawar6806
    @ganeshpawar6806 3 часа назад

    एक मराठा करोडो मराठा

  • @AjitMande-o9b
    @AjitMande-o9b 5 часов назад +1

    Yes 👍

  • @SanjayBhosale-kj1ow
    @SanjayBhosale-kj1ow 2 часа назад

    Only Manoj dada jarange patil

  • @Bhushan661
    @Bhushan661 4 часа назад +2

    Hinduvirodhi lokansamor mujara karnar

  • @SuhasMetkari-b7m
    @SuhasMetkari-b7m 4 часа назад +2

    Ekatra anun ky maratha ani muslim SC madhe ghalto ky...EWS bhi gel ani OBC bhi gel....hatat rahili kellllll😂😂😂😂

  • @rohitsupali146
    @rohitsupali146 4 часа назад +2

    Jarange sleeping with sharad pawar

  • @devotionalyatra6089
    @devotionalyatra6089 3 часа назад +1

    काही फरक पडत नाही सरकारला, EVM मशीनीत घोळ केल्यावर काय करणार आहात.

    • @topmemes5019
      @topmemes5019 2 часа назад

      Hech bolnar hoto mi asech hota aani honar par 😢

  • @prashantmore5804
    @prashantmore5804 5 часов назад +9

    तुझ तू बग ना का रिकाम काम करतो तुझ काम कर आमचा नेता आमचा अभिमान आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब ❤❤

    • @KondibaPawar-hh3zw
      @KondibaPawar-hh3zw 5 часов назад

      Fel manus

    • @nikhilnikumbh7210
      @nikhilnikumbh7210 5 часов назад

      Bhava Apan Sagle Ek Ahot Re ❤❤

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 4 часа назад

      ​@@nikhilnikumbh7210त्याच बरोबर आहे.... मराठा समाजाला वोट सर्वांचे पाहिजे... नेते फक्त्त मराठ्यांचे पाहिजे.... हे कस शक्य आहे.... वरून घोषणा एक मराठा.... कोटी मराठा.... मग कशाला मुस्लिम आणी दलित पाहिजे...

  • @ranveerdeshmukh4947
    @ranveerdeshmukh4947 4 часа назад +1

    आता फक्त पाटील 🚩🚩🚩

  • @Theindiaa
    @Theindiaa 4 часа назад +1

    पहिले म्हणजे दलीत हा शब्द उचारू नये आम्ही Buddhist आहोत

  • @Rameshwar25464
    @Rameshwar25464 3 часа назад +1

    Mag ST madhe basato nakki mag ha.😂😂

  • @prajyotnalawade4681
    @prajyotnalawade4681 5 часов назад +2

    Manoj jarange❤

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 Час назад

    MMD ❤️❤️❤️

  • @yogeshgholap5693
    @yogeshgholap5693 4 часа назад

    Eik maratha lakh❤❤❤

  • @amarchavan8962
    @amarchavan8962 Час назад

    मराठा+मुस्लिम+दलित यांचं मतदान एकत्र झाल तर नक्कीच BJP cha सुफडा साफ होईल💯

  • @Rohit_stutus95
    @Rohit_stutus95 5 часов назад +3

    Ek Maratha koti Maratha ❤❤

  • @pradippawar2203
    @pradippawar2203 5 часов назад +4

    एक मराठा कोटी मराठा एकनिष्ठ पाटलासोबत मनोज दादा जरांगे पाटलांचा बालेकिल्ला बीड जिल्हा मनोज दादा जरांगे पाटलांचा बालेकिल्ला बीड जिल्हा ❤❤❤❤

    • @Referandearnmoney123
      @Referandearnmoney123 4 часа назад

      माफ करा दादा आपण चूकत आहोत .आपला ध्येय आपण विसरत आहोत असे वाटत आहे.आपण
      महायुतीला पाडले तर महाविकासआघाडी येईल आणि महाविकासआघाडी चे आमदार निवडून आल्यानंतर आम्ही मुस्लिम समाजामुळे(बजरंग सोनवणे बीड जे आपल्या मुळे निवडून आले) निवडून आलो असे म्हणतात.म्हणून आता महायुती आणि महाविकासआघाडी नको फक्त परिवर्तन महाशक्ती लाच आम्ही मतदान करणार आहोत |आपली शक्ती परिवर्तन महाशक्तीच्या रुपाने आपल्याला दाखवावी लागेल. हिंगोली मतदार.

  • @Durgaraj2455
    @Durgaraj2455 5 часов назад +1

    ❤️❤️❤️

  • @ajitbhosle6413
    @ajitbhosle6413 5 часов назад +1

    💪💪💪🚩🚩🚩

  • @krushna016
    @krushna016 3 часа назад

    🚩mjpatil🚩

  • @explorer1641
    @explorer1641 4 часа назад

    Jai Kshatriya maratha

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 4 часа назад

    पाटील जो निर्णय घेतील त्या निर्णयाचे करोडो मराठा समाज दलित मुस्लिम समाज तत्वत पालन करेल

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 4 часа назад

      दलित नाही.. फक्त्त तुम्ही

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 3 часа назад

    MMD formula will be succesful treatement of BJP.

  • @sudhakarayare9120
    @sudhakarayare9120 2 часа назад

    आरे पण काँग्रेस la मते दे बोलतोय.....
    काँग्रेस तरी आरक्षण देणारं का ते तरी विचार काँग्रेस cha नेत्यांना.
    काँग्रेस काय तर MIM la पण देता येल ,
    ते काय करनार ते विचार आगोदर मराठा समजा साठी.
    मेंडरा सारखं कुणाचा पण मागे जायचं का ?

  • @NarayanKadam-hb9yk
    @NarayanKadam-hb9yk 5 часов назад +3

    पाटील मराठा आरक्षण विसरून गेले
    आता फक्त राजकारण

  • @NarayanVanave-hp7ol
    @NarayanVanave-hp7ol 5 часов назад +3

    स्वतंत्र पक्ष काढावा😅😅

  • @BalasahebRaut-sh9hb
    @BalasahebRaut-sh9hb 5 часов назад +11

    जरागेफाकटर.चलनार

  • @savitasalunke8941
    @savitasalunke8941 4 часа назад

    M.M.D योग्य.

  • @prashantdigraskar4017
    @prashantdigraskar4017 4 часа назад

    288 umedvar dya

  • @mp8217
    @mp8217 4 часа назад

    MAMU formula...

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 4 часа назад +1

    आधी अट्रोसिटी गुन्हे कमी होण्यासाठी प्रयत्न करा पाटील 🙏

  • @suryakantdhavale1833
    @suryakantdhavale1833 5 часов назад +1

    Next cm badalne ja raha hai

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 4 часа назад

      हा, फडणवीस साहेब आ रहे है..

    • @topmemes5019
      @topmemes5019 2 часа назад

      ​@@kishorbhusari6774tarbuj😂

  • @reenakhawle4411
    @reenakhawle4411 4 часа назад

    Government give money from ladki bhahin yojana.
    What about police who work 24 hours round a clock.
    If government cares, then give bonus and do retirement age 60 years before diwali.
    Give this message to government

  • @जयश्रीराम-ण5थ
    @जयश्रीराम-ण5थ 5 часов назад

    🔔

  • @pravinkavitake7580
    @pravinkavitake7580 4 часа назад +1

    छ संभाजीनगर मध्ये लोकसभेला मुस्लिम उमेदवार बरोबर वगळला

  • @chetangawande2290
    @chetangawande2290 5 часов назад +3

    तुमाला येऊन सांगितले news वाले फेकू आहे

  • @SairajRoadlines
    @SairajRoadlines 4 часа назад +2

    छत्रिय मराठा नो कुणबी

    • @MCCCreator
      @MCCCreator 4 часа назад

      अख्खा महाराष्ट्रातील मराठा हा कुणबीच आहे

  • @pravinwetal9036
    @pravinwetal9036 4 часа назад

    Aho pan ekatra yayche mhanje aapla paksha kadhay cha ki tutati vajavaychi.

  • @रामभक्त-र2फ
    @रामभक्त-र2फ 4 часа назад +1

    Tuza jeev gela tari muslim sobat yet nahi.

  • @mujajishinde6866
    @mujajishinde6866 4 часа назад

    mmd Ani obc as ka?

  • @Hotman-ff-gaming
    @Hotman-ff-gaming 3 часа назад

    मनोज दादा आपण सर्वन्चे आरक्षण बंद करा आरक्षण इकॉनॉमिक बेसेस वर द्याला लावा तवा देश पुढे जाईल..
    आणी मराठा समाज तर महाराष्ट्राचे मालक आहे तुम्ही आरक्षणाची भिक मागू नका ते बरोबर नाही दिसत मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही आहे. तुम्ही सर्वांचे आरक्षण बंद करा कोणावर ही अन्याय नाही होणार असे आरक्षण लागू करा (इकॉनॉमिक बेसेस वर)

  • @VijayKamble-nq5mt
    @VijayKamble-nq5mt 5 часов назад +1

    MOD वंचित बहुजन आघाडी फिक्स आहे

  • @anushri007
    @anushri007 4 часа назад

    Sarva marathe jarange patil yanchyasobat aahet

  • @Anvish_de
    @Anvish_de 3 часа назад

    Dalit kon aahe jarange

  • @SurendraPatil-f9q
    @SurendraPatil-f9q 3 часа назад

    Marathe kami padtil mhanun ha khatatop aata tyanche divas aale aahet

  • @sanjaypawar7353
    @sanjaypawar7353 5 часов назад

    दादा म्हणतील तेच सरकारी येणार

    • @Referandearnmoney123
      @Referandearnmoney123 4 часа назад

      माफ करा दादा आपण चूकत आहोत .आपला ध्येय आपण विसरत आहोत असे वाटत आहे.आपण
      महायुतीला पाडले तर महाविकासआघाडी येईल आणि महाविकासआघाडी चे आमदार निवडून आल्यानंतर आम्ही मुस्लिम समाजामुळे(बजरंग सोनवणे बीड जे आपल्या मुळे निवडून आले) निवडून आलो असे म्हणतात.म्हणून आता महायुती आणि महाविकासआघाडी नको फक्त परिवर्तन महाशक्ती लाच आम्ही मतदान करणार आहोत |आपली शक्ती परिवर्तन महाशक्तीच्या रुपाने आपल्याला दाखवावी लागेल.

  • @KailasKhilare-dz1oh
    @KailasKhilare-dz1oh 3 часа назад

    जय शिवराय जय शंभूराजे जय भिम मनोज दादा

  • @ashokbhutekar4683
    @ashokbhutekar4683 5 часов назад +13

    भाजपची हार होणार

  • @bhratamanar
    @bhratamanar 12 минут назад

    Tutaricha star pracharak aahe ha

  • @baburaogholap7980
    @baburaogholap7980 4 часа назад

    patil mantat tyanna

  • @atulbarge3118
    @atulbarge3118 5 часов назад +1

    मराठा बांधवानो भाजप विरोधात मतदान करा... जो आपल्याला किंमत देत नाहीत त्याला आपण किंमत द्यायची नाही.

    • @git4710
      @git4710 5 часов назад

      😂😅

    • @git4710
      @git4710 5 часов назад

      Tu kone bho Tula kimmat dyayla....😅

    • @kiranpatil4dpatil739
      @kiranpatil4dpatil739 5 часов назад

      एकदम बरोबर जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 4 часа назад

      😂😂

  • @ShriramKamble-np4uq
    @ShriramKamble-np4uq 4 часа назад

    Sagale natalia aahet jarangeni svataha sharad pawarachya virodhat umedvar dyava.dalitana made odhu nahi marathe dalitana kadhich barobarichy,samatechy natyane vaganar nahit.tyanchi patilki aad yete.

  • @parbatnale6416
    @parbatnale6416 4 часа назад

    Wegle maga

  • @suryakantdhavale1833
    @suryakantdhavale1833 5 часов назад +1

    Ek maratha lakh maratha 🔥🔥🔥🚩🚩🔥