तुझा व्हिडिओ पाहिला तुझ्या व्हिडिओ मार्फत हेच पाहायला मिळत आहे की तू तुझ्या अनुभवावरून काही गोष्टींना कसे move on केले हे तू सांगत आहेस परंतु प्रत्येकाची लाईफ ही वेगवेगळी आहे प्रत्येकाला वेगवेगळ्या जखमा मिळालेल्या असतात प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव मिळालेले असतात काही लोकं अशी सुद्धा आहेत नातं टिकवायचं म्हणून चुकीच्या गोष्टींना सुद्धा दुर्लक्ष करतात चुकीच्या गोष्टींना पाठीशी घालतात परंतु हे खूप चुकीचं आहे आणि ह्या चुकामुळे आयुष्य हे स्मशानभूमी पर्यंत रडत खडत कॉम्प्रमाईज करूनच पुढे जावं लागतं आणि तीच वेळ पुन्हा स्वतःच्या मुलाबाळांवर सुद्धा येते आयुष्य सुंदर जगायचं असेल तर खऱ्या गोष्टींना एक्सेप्ट केले पाहिजे आणि स्वतः स्वाभिमानाने जगले पाहिजे👍
मुलींनो रडायचं नाही तर लढायला शिका ❤ सुख कमी आणि आयुष्य थोड दुःख जास्त माणसाच्या आयुष्यात खुप काही घडत असते पण त्याचा विचार न करता तुम्ही कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त राहण्याचा प्रयत्न करा अरे यार आपला जन्म आणि आयुष्य का कोणासाठी संपून टाकायचं बर वेळ नाही थांबत कोणासाठी जशी वेळ निघून जातेना तसेच झालेल्या वाईट गोष्टी पण विसरव्यात माणसाने आणि छान मनमोकळे पणाने जगा आपलं आयुष्य आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत चला पण प्रामाणिक पणे कुठलीच अपेक्षा न ठेवता जिद्दीने लढा मैत्रिणींनो 🎉🎉❤
Dii tu women sathi inspiration aahe.. ashya khup women aahe relative public la ghbrun tras shan krun jivan jagta aahe bt saglya women la ekch sangl tumhi kami nhi kahi kru shkta tumchya mdhe khup shakti ahe women khup strong aahe mhnun lagn zal ki women ch ghr sodun jate...plz jast tras shan n krta new startup kra.....❤❤tujya mule khr aaj ek vegli ch himmat yete ..aapn khi kami kru shkto swta vrcha trust vadla ahe jevha pasun tuje videos bhgte ... proud of u 🎊🥰 always be happy 😊 ur princess is very beautiful 😍 ❤️ best of luck for ur best bright future ❤❤🎉🎉🎉🎉...
मला खूप गरज आहे ताई खरच खूप मोठ्या संकटात आहे य खूप खूप मोठा घात झालाय खूप मोठि स्टोरी आहे ताई please जगन्या मरन्याचा प्रश्न आहे एक हाथ मदतिचा हवाय मला खूप फसवणूक झाली आमचि
Tai mi pooja kokare tuzi story pn mi aaikli ahe tu jyatun baher padli ahes tya saglyat mi ajun ahe mla pn baher padaych ahe swami aai mla bal de kharch tu khup storg ahes
अगदी योग्य वेळी हा हिडीओ पाहिलाय खूप गरज होती याची thank you ❤

Right 👍
Right 👍▶️ msg
💯khar ahe 👍
मुलींनो रडायचं नाही तर लढायला शिका ❤ सुख कमी आणि आयुष्य थोड दुःख जास्त माणसाच्या आयुष्यात खुप काही घडत असते पण त्याचा विचार न करता तुम्ही कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त राहण्याचा प्रयत्न करा अरे यार आपला जन्म आणि आयुष्य का कोणासाठी संपून टाकायचं बर वेळ नाही थांबत कोणासाठी जशी वेळ निघून जातेना तसेच झालेल्या वाईट गोष्टी पण विसरव्यात माणसाने आणि छान मनमोकळे पणाने जगा आपलं आयुष्य आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत चला पण प्रामाणिक पणे कुठलीच अपेक्षा न ठेवता जिद्दीने लढा मैत्रिणींनो 🎉🎉❤
खुप छान ताई ❤
Thank You dear❤
Dii tu women sathi inspiration aahe.. ashya khup women aahe relative public la ghbrun tras shan krun jivan jagta aahe bt saglya women la ekch sangl tumhi kami nhi kahi kru shkta tumchya mdhe khup shakti ahe women khup strong aahe mhnun lagn zal ki women ch ghr sodun jate...plz jast tras shan n krta new startup kra.....❤❤tujya mule khr aaj ek vegli ch himmat yete ..aapn khi kami kru shkto swta vrcha trust vadla ahe jevha pasun tuje videos bhgte ... proud of u 🎊🥰 always be happy 😊 ur princess is very beautiful 😍 ❤️ best of luck for ur best bright future ❤❤🎉🎉🎉🎉...
Khupach chhan solution💯👍
🙏श्री स्वामी समर्थ 🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏
ajun lagn vaychy, dont know ksa hoil ksa nhi, swami krupene chan vav sgl
खूप छान सांगितलं ताई तुम्ही ❤️👍🏻
Well said dear 💯🔥& exactly ashakya khich nhiye chotya chotya gostinmdhe aanand sodhta yayla hava
Uchh shree Swami samrth mawuli🙏🙏🙏🙏🙏
Tai tu move on chi concept khup chan samjavali.. Thank you😊😊and best of luck for your future
खूप छान मोटिवेशन दिलं❤
Swami om.
जे तुझ्या आयुष्यात घडलय तसच दुसऱ्या सोबत होत अस नाही विचार घ्यावे निर्णय नाही
प्रत्येक आयुष्य वेग वेगळ असत
Tumhi khup strong ahat... 😇
मला सुद्धा खुप जड जातंय..पण practically विचार करून पुढे चालांव लागतं..आयुष्य जगून घ्यायचं..😐
Love you dear 😘khush raha ❤Shree swami samrth❤
Great video Pragati
खरे आहे 💯❤
❤❤❤ strong girl
Tai tuzhe bolne aikle ki khup positive pana yeto khup mast astat tuzhe voogs
Ahe ek manus sukhi jo dusarych sausar ch vatol krun swtha aj hya jagat ekta khush ahe to mhnje mza dir n jau
Tumche video khup chan ahet ani ata mala pn ek mulgi zali ahe tumch ani sharu ch relation khup chan aahe
Thank You ya topic war bolaychi khup garaj hoto❤
मला खूप गरज आहे ताई खरच खूप मोठ्या संकटात आहे य खूप खूप मोठा घात झालाय खूप मोठि स्टोरी आहे ताई please जगन्या मरन्याचा प्रश्न आहे एक हाथ मदतिचा हवाय मला खूप फसवणूक झाली आमचि
Nice video
10k 🎉 congratulations tai
Right 👍👍
खुप छान ताई मला तुमचा विडीवो खूप आवडला❤
Khupch bhari
Miss u khoop divasani
Right 👍
🤗💗
प्रगती तुझा नवरा योगेश पण आहे you ट्यूब वर... काल पाहिलं मी.. शरण्या वर विडिओ होता..
Right
Chan❤
Tai mi tr tharvalay maza swapna mi purna karnar aani te satyat gheun yenar
Congratulations
👍👍
❤💯👍
❤
❤❤❤
ताई एवढ्या छोट्या वयात तुला एवढं कसं बोलणं येतं ग
Tai mi pooja kokare tuzi story pn mi aaikli ahe tu jyatun baher padli ahes tya saglyat mi ajun ahe mla pn baher padaych ahe swami aai mla bal de kharch tu khup storg ahes
I like u pragati mi tula tik tok pasun olkate
👍❤️❤️❤️❤️❤️
Tai kharch tuzya kadun khup shiknya sarkh aahe tu iron lady aahes tai sarwansathi