मी 50 वर्षे झाली गणपतीची च्या वेळी पकवाज वाजवतो. परंतु चांगल मार्गदर्शन नसल्याने चांगला पकवाज वाजवता आला नाही. तुमच्या शिकवणी मुळे खूप शिकायला मिळाले. धन्यवाद माऊली. मी वसई वरून बोलतो आहे. 🙏🌹🌹🌹
मन भारावून गेलं आपला स्वभाव खूप गोड आहे आणि शिकवण्याची पद्धत नो चॅलेंज यूट्यूब वर एवढे व्हिडिओ बघितले पण असा नाही धन्यवाद गुरुजी पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा 1 मिलियन सबस्क्राईब वर लवकरच होवत राम कृष्ण हरी
खूप सुंदर ❤❤
फार मस्त माहिती दिली जय हरी महाराज
मी 50 वर्षे झाली गणपतीची च्या वेळी पकवाज वाजवतो. परंतु चांगल मार्गदर्शन नसल्याने चांगला पकवाज वाजवता आला नाही. तुमच्या शिकवणी मुळे खूप शिकायला मिळाले. धन्यवाद माऊली. मी वसई वरून बोलतो आहे. 🙏🌹🌹🌹
राम कृष्ण हरी अभिनंदन छान
बापुसाहेब पंचमेढे किरतपुर वैजापूर तालुक्यात आहे.मी तुमचा प्रत्येक व्हिडिओ बघतो खुप छान शिकवायची पध्दत आहे तुमची. राम कृष्ण हरी
Very nice Maharaj
धन्यवाद महाराज
रामकृष्णहरी, छानच
लय भारी महाराज
खूपच छान हो माऊली एवढा अवघड विषय पण खूप सोपे करून सांगितलात
यात दृत चालीतील त्रिताळचे वादन व त्याचे बोल सांगा माऊली
जय हरी माऊली तुमचे रोज व्हिडिओ बघतो मी आपण फार चांगल्या पद्धतीने आपण शिकवत आहात
राम कृष्ण हरी गुरूजी एकच नंबर
🙏🌹
Khupach..chhan..guru..mastar
मन भारावून गेलं आपला स्वभाव खूप गोड आहे आणि शिकवण्याची पद्धत नो चॅलेंज यूट्यूब वर एवढे व्हिडिओ बघितले पण असा नाही धन्यवाद गुरुजी पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा 1 मिलियन सबस्क्राईब वर लवकरच होवत राम कृष्ण हरी
🙏🌹मनापासून धन्यवाद
खुपच छान दादा ठाई चे बोल खुपच छान वाजवुन दाखवले लग्गी पण समजली धन्यवाद रामकृष्ण हरि
लगेच शिकना महाराज
हरी ओम महाराज जाधव
Khup chhan dhanyavaad,😂
Waa khup sunder Pakhawaj lession. Thanks Sir.
🙏🙏🌹
धन्यवाद महाराज समजावण्यासाठी पद्धत खूप छान आहे
धन्यवाद!
खुप खुप धन्यवाद माऊली 🙏
गुरूजी लग्या व्हिडिओ बनवा ❤
सुंदर वादन. शिकविण्याची पद्धत छान.
खूप छान महाराज
मनापासून धन्यवाद माऊली, खुप सुंदर
खूप छान माऊली❤
Very nice Maharaj lots a thanks
Very Very Speshal Thanks गुरुजी रामकृष्णहरि 🙏
Khoop mast wat te ekayla , me aata shikte 🙏🏻Ram Krishna hare 🙏🏻
अतिशय उत्कृष्ठ👌🌷🙏
रामकृष्ण हरी🙏🙏
एक नंबर गुरूजी ❤
🙏🌹
Very Nice Guruji...🙏
Khup sunder maharaj❤
🎉 ek number
खूप छान महराज.
Very very super sir thank you
एक नंबर
खूपच गोड वादन 🙏🙏🚩🔥
राम कृष्ण हरी 🙏
1 number mi Nagar ( aahilay nagar ) madhun pahat aahe.
गुरुजी पुढील vedio मध्ये मुखडा, तींनताल, व जागा सोडल्या नंतर चक्रधार कसा वाजवायचा हे नक्की सांगा, धन्यवाद...
नक्कीच 🙏🌹
रामकृष्ण हरि माऊली❤
खूप खूप मनापासून धन्यवाद माऊली🙏
😢
Thanks
Ram krishna hari
Excellent ❤
🔥🔥🔥🔥
👌👌👍👍
Sir bhairavi chalimadhe aalapvar konte bol vajavtat tyavar video kara
महाराज दिंडीमध्ये ज्ञानोबा तुकाराम चे बोल कोणकोणते व कशाप्रकारे वाजवले जातात त्याचे थोडक्यात व्हिडिओ करून आम्हाला माहिती द्या
पुढील विडिओ नक्कीच बघा
धन्यवाद सर
Nice Guruji
khup chan dada😍 tumcha no patva
9561642932
माउली लग्गी वर वेडियो बनवा pleaze
Nice😊
Thanks
मला म्रुदुंग शिकायचा आहे . क्लास लावु का,घरी विडिओ पाहुन प्राक्टिस करु का म्रुदुंग घेईन कस कराव प्लिज कळवा
😂
मलापण सांगा महाराज
शेवटची ऊतरणी सांगा महाराज ठाईची
Maharaj ganesh paran bol snga
नक्कीच
महाराज तुम्ही कुठले , तुमचे संस्था कुठे आहे
Sir
G fjiiu hai
👌👌👌
Thanxs
Gavala ya
त्रिताल टाळावर कोणते बोल वाजवावे.. टोल, टोल, टोल, मुरडा (घुटका)एखाद्या चालीवर अशा प्रकारे टाळ वाजतो... तर कोणते बोल वाजवावे. 🙏🚩
सर चव ताल चे बोल कसे वाजवावे सांगितले तर बरे होईल.
👌👌👌👌👌👌👏👏👏👏👏🚩🚩🚩🙏🙏🙏
घरीच आनंद घाईचे आहे
Maharaj jalad laggi sanga ooo
👏👏
🎉🎉🎉🎉
Hi konati laggi vajvli re shikva
बोल लेखी पाठवा
❤❤❤❤❤
मात्रा
पखवाज कसा लावायचा
Special Thanks🙏🙏🌹
🚩🙏कृपया आपला फोन नंबर पाहिजे होता...
Maharaj sala maslat saati mo nambar patava
👌👌👌
Thanks