काल मी गव्हाच्या पीठाचे लाडू केले. तुम्ही सांगितल्या प्रमाणे गुळ मिक्सरला फिरवुन घेतला. मला ही तुमची idea खुप आवडली. कारण त्यामुळे गुळ सगळीकडे छान लागला. आणि पाक बिघडण्याची भीती नाही यात. खुप छान झाले लाडू त्यामुळे. तुमच्या recipe प्रमाणे गव्हाच्या चकल्या पण खुप छान होतात. Thank you.
Hello madhura. I tried this receipe. yummy yummy ❤️. Skipped coconut as my daughter doesn't like the taste. She ate laddoo and said wow besan ladoo mast hai 😂😂 thank you so much. Even I made your receipe of carrot pickle, turned out superb.
Thanks madam, mi hi he laddu ghari kele tyach 1vati मुगाची डाळ सुद्धा टाकली...त्यातला 1 लड्डू बाहेर मोठ्या हुद्ध्या chya vaktila dila ...ladu chi order suddha aali...🙏🙏
ताई तु हे लाडू दाखविले ते फार आणि फार छान तयार झाले मी विचार करत होते की कसे बनवायचे नंतर आठवले की आपली मधुरा ताई आहे मग काय लगेच रेसिपी बघीतली आणि बनविले माझ्या मुलाला फार आवडले ताई इतकी छान रेसिपी दाखविल्या बदल धन्यवाद तुझ्या रेसिपी फार छान आणि सोपी पद्धत असते कोणालाही जमेल शी पद्धत असते
Hii , मी आज लाडू केलेत खूप टेस्टी झालेत माझ्या मिस्टरांना खूप आवडलेत, डाएट साठी खूप फायदेशीर ठरतील, ताई तुमचे खूप खूप आभार असेच हेल्दी रेसिपीज शेअर करा.
Wow khupch chhan mustch tondala pani sutale kharch khupch chhan mustch dishtat thank you for the recipe and I love it thank you so much for your recipe ekdam zakhas diste very nice and beautiful recipes
मी तुमच्या मेथी लाडू चा विडिओ पाहून 3 वर्षांपूर्वी लाडू चा व्यवसाय सुरु केला आणि सर्व ड्रायफ्रूट आणि स्वीट च्या शॉप मध्ये आणि जनरल स्टोअर मध्ये MISTA hommemade Product या नावाने देतेय मुंबई मध्ये धन्यवाद 🙏🙏
इतके अप्रतिम झाले माझे हे लाडू... सगळ्यांना खूपच आवडले.. शिवाय करायला पण एकदमच सोपे आणि पौष्टिक पण.. खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻
काल मी गव्हाच्या पीठाचे लाडू केले. तुम्ही सांगितल्या प्रमाणे गुळ मिक्सरला फिरवुन घेतला. मला ही तुमची idea खुप आवडली. कारण त्यामुळे गुळ सगळीकडे छान लागला. आणि पाक बिघडण्याची भीती नाही यात.
खुप छान झाले लाडू त्यामुळे.
तुमच्या recipe प्रमाणे गव्हाच्या चकल्या पण खुप छान होतात.
Thank you.
अरे वा छानच... धन्यवाद 😊
खूपच छान आहे रेसिपी.अगदी सहज करता येण्याजोगे आहे. आरोग्य वर्धक आहेत.मस्तच.👌👌😋👍❤️
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
@@MadhurasRecipeMarathi .
मधुरा तू ही मधुर...लाडू त्या सारखेच sweetest
😊😊
तुमच्या रेसीपी खुप आवडतात मला ताई मी बनवते नेहेमी ❤️🥰
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
वाह मस्त झकास यम्मी यम्मी टेस्टी खुसखुशीत कुरकुरीत पैष्टिक गव्हाच्या पिठाचे लाडू अप्रतिम 👌👌👌👌👌😃 भन्नाट अफलातून रंग छान जबरदस्त
धन्यवाद...
खुप मस्त मला पण खुप आवडतात मिपन घरी बनवते खारीक पुड टाकून बनवते👌👌❤❤👌👌
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
8
पोटाला काय बांधले आहे tu
मी पण खारीक टाकून बनविते 👍🏻
मी काल बनविले हे लाडू ,खूपच छान खुशखुशीत बनले ,चवीलाही खूप छान झाले आहेत ,धन्यवाद ,छान रेसिपी आहे☺️👍
अरे वा छानच... धन्यवाद...
The best ladoo without syrup. So easy making also. Thank you so much👌👌❤❤🙏
Pleasure!!
खूपच सोपे, पौष्टिक आणि खूप कमी वेळात होणारे लाडू...thanku so much mam 🎉
My pleasure!!
Tried this recipe and it came out fabulous! They were so easy to prepare. Thank you so much for such a wonderful recipe!
Glad to hear that!!
@@MadhurasRecipeMarathi 22
व्हिडिओ बघितला आणि लगेच केले. इतके सुंदर झाले त्याबद्दल तुझे अनेक आभार. तू हा लाडू फारच सोप्या पद्धतीने सांगतेस.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Fabulous Laddoo mam ❤️❤️❤️❤️❤️ I see your all recipes and they are also very nice❤️❤️thanks for the recipe 😘❤️🙏
Glad to hear that!!
नमस्कार.
खूपच छान. पटकन व झटपट होणारा लाडू.
खूप छान दिसत आहेत लाडू,पौष्टिक असे धन्यवाद ताई
Mi hi recipe magchya mhinyat shikali, mazya UP chya friend kdun..khup mst vatatat
खूप छान सहज सोपी रेसिपी आहे तुमच्या सर्व रेसिपीज खूप छान असतात मधुराताई..धन्यवाद ताई.👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद 😊😊
Hello madhura. I tried this receipe. yummy yummy ❤️. Skipped coconut as my daughter doesn't like the taste. She ate laddoo and said wow besan ladoo mast hai 😂😂 thank you so much. Even I made your receipe of carrot pickle, turned out superb.
Glad to hear that!!
@@MadhurasRecipeMarathi nnnm
@@MadhurasRecipeMarathi aaaàaaaa
P
@@shefalivirkar9731 p
Thanks madam, mi hi he laddu ghari kele tyach 1vati मुगाची डाळ सुद्धा टाकली...त्यातला 1 लड्डू बाहेर मोठ्या हुद्ध्या chya vaktila dila ...ladu chi order suddha aali...🙏🙏
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Hi Madhura, I tried this recepie. All liked the laddoo. It was really very tasty.
Thanks for liking..
ताई खरच खूप छान झाले लाडु......मी आजच केले.....माझ्या मुलांना ही खूप आवडले........thanks for the recipe tai😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Tried this and came out super yummy. Thanks for the recipe :-)
Glad you liked it!!
मधुरा, लाडू रेसिपी खूप आवडली, मी तुपा चे प्रमाण जरा कमी केले.. पण तरीही लाडू खूप छान झाले.. धन्यवाद 🙏🙏
Very nice and healthy recipe Madhura . I will definitely try this. Which mixer do you use.
Hope you enjoy!!
🌹👌🏻धन्यवाद मधुरा! गव्हाच्या पिठाचे हे लाडू खुपच आरोग्यवर्धक आहेत. हे लाडू करायला अतिशय सोपे आहेत. सर्व साहित्य निश्चितच आपल्या घरात उपलब्ध असते. 😋
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Konta mixture aahe ha tai Tumcha... Kay naav aahe brand cha
@@Kaashvihere msg me
खूप छान, साधी आणि सुंदर रेसिपी.... थंडीसाठी छान, पौष्टिक👌👌👍👍
मीही करते👍🙂
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
लाडू मस्तच असतील शंकाच नाही व्हेरी नाईस 👌👌👌👌👌😃
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
ताई तु हे लाडू दाखविले ते फार आणि फार छान तयार झाले मी विचार करत होते की कसे बनवायचे नंतर आठवले की आपली मधुरा ताई आहे मग काय लगेच रेसिपी बघीतली आणि बनविले माझ्या मुलाला फार आवडले ताई इतकी छान रेसिपी दाखविल्या बदल धन्यवाद तुझ्या रेसिपी फार छान आणि सोपी पद्धत असते कोणालाही जमेल शी पद्धत असते
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Aaj me he ladu kele khupch chan khuskushit zale. Mulansathi tar agadi pushtik ani tiffin madhe pan deta yetil
Khupch chan Thanks 👌👌👍👍
खुप छान पौष्टीक लाडू बनवले,मला फार आवडतात,धन्यवाद मधुरा ताई
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
मी केले हे लाडू. खूपच भारी लागताहेत. Thankd
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Hii , मी आज लाडू केलेत खूप टेस्टी झालेत माझ्या मिस्टरांना खूप आवडलेत, डाएट साठी खूप फायदेशीर ठरतील, ताई तुमचे खूप खूप आभार असेच हेल्दी रेसिपीज शेअर करा.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
आज बनवले लाडू खुप छान बनले❤ Best ladoo super healthy
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Tae mi aaj tumchya pdhtine ladoo bnvle khup Chan zale thank you 😄🙏
खूप छान आणि पोष्टिक लाडू आहेत आणि बनवायला पण सोपे आहेत mast 👌👌
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
This is the best recipe ever, I added dried fig instead of manuka and some khus khus.. ani praman ekdum perfect ahe ❤
Sounds great!
Hi madhura tai khupch chan ladoo mee nehmi karte same asech ladoo tarihi thanks aani chan distach on aaj ajun chan distay
अरे वा छानच... धन्यवाद...
खूप मस्त झाले लाडू आजच करून बघितले. छान आहे रेसिपी थॅन्क्स मॅडम🙏
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूपच छान रेसिपी आवडली.❤
मधुरा खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद 😊😊
Wow khupch chhan mustch tondala pani sutale kharch khupch chhan mustch dishtat thank you for the recipe and I love it thank you so much for your recipe ekdam zakhas diste very nice and beautiful recipes
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
खुप छान आहे मधूरा ताई रेसिपी 👌👌👌🙏🙏
धन्यवाद 😊😊
I have tried this recipe. Laddu ekdam mast jhale ahet....thank you
मी तुमच्या मेथी लाडू चा विडिओ पाहून 3 वर्षांपूर्वी लाडू चा व्यवसाय सुरु केला आणि सर्व ड्रायफ्रूट आणि स्वीट च्या शॉप मध्ये आणि जनरल स्टोअर मध्ये MISTA hommemade Product या नावाने देतेय मुंबई मध्ये
धन्यवाद 🙏🙏
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khup chan zale tai ladoo thank you eavdhi peafect reciepe sangitalyabaddal khupach chan zale aahet ladoo
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
तुमचा आवाज खूप छान आहे ,तुम्ही explain खूप छान करता 👍👍
धन्यवाद...
लाडु मस्त दिसतात खूप छान व सोपी पदधत आहे नक्की करून पाहिन धन्यवाद ताई
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Amazing sharing laddu recipe tai ❤️🥰💯
Thanks...
He ladu khup chan ani khayla pn khup chan lagtat mi ata parat banvnar ahe 3 ri time ahe majhi ladu banvaychi khup chan 👌👌👌👌👌
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
अप्रतिम 👍 मी नक्कीच करून पाहीन. धन्यवाद ताई 🙏🙏🙏
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khupchhan TAi👌👌👌👌 Lajavab TAi👌👌👌👌 madhura TAi👌👌👌👌 mast
धन्यवाद...
तुमच्या रेसिपी फार आवडतात
धन्यवाद 😊😊
अतिशय सुंदर आणि पौस्टिक लाडू बनवले 👌👌ताई धन्यवाद 🌹आजच बनवते मी असे लाडू
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खुप छान रेसिफी दाखवली ताई मी करून बघणार आहे धन्यंवाद
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप सोपे आहे नक्की करून बघणार थँक्स Madhura
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप छान सुंदर पौष्टिक लाडू
धन्यवाद 😊😊
खुब छान पटकन करता येईल असी रेसीपी आहे करून बघेन मी पण....👌👌👌
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
नमस्कार मधुराताई लाडूची खुप छान पद्धत दाखवली. माझ्या मनातला प्रश्नच तुम्ही सोडवला खूप खूप धन्यवाद 🙏
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Mst......Mst aani layi paushtik 👌👌👍👍😊
धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi Welcome Mam......U R my favourite as expert in cooking delicious dishes.....Hat's off to U Mam....😊😊😊👋👋👍👍👌👌🙏🙏🙏
Khup chan ladu zale mazya kade tumchi konti pan rasip amhala khup awadte
Khup chan tai tumchya saglyach recepe chanch astat.
धन्यवाद 😊😊
हे लाडू आपण लहान मुलांना पण देऊ शकतो... खूप पौष्टिक आहेत... छान रेसीपी 👍 as usual😊
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
@@MadhurasRecipeMarathi हो नक्की 😊👍
Khupach surekh aani swadishta
धन्यवाद 😊😊
Mi Megha palil jugha पद्धतीचे गवाचे लाडू केले सगळ्यांना आवडले thanks 🙏
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप छान आणि पोष्टीक लाडू
धन्यवाद 😊😊
खरच खूपच छान आणि सोपी रेसपी आहे मी नक्की बनवून बघेन ☺️
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Tai tujya saarkhe laadu banavle. Gharat sarvana khupch aavadle. Thanks for sharing this amazing receipe
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मी नेहमीच करते सेम असेच
धन्यवाद
अरे वा छानच... धन्यवाद.. M
Ek no ladu me atach karun bagitla lay bhari zalat
अरे वा छानच... धन्यवाद...
अरे वा छानच.. धन्यवाद...
तुमच्या सगळ्याच रेसिपी छान असतात.
धन्यवाद 😊😊
Thanku mam..tumcya mule khup recipe shikayla miltat mala ani khup easy jamtat
धन्यवाद...
ताई तु मागच्या आठवड्यात जो डाळीचे पीठ व शेगदाण्णेचा सुखा मसाला भी केला वह सुक्खा भाजी खुपच छान यमी यमी खुप खुप धन्यवाद
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khup. Chhan👌👌👌
धन्यवाद 😊😊
खूप छान पौष्टीक लाडू
धन्यवाद..
Khupkhupmasta👍👍🙏🙏bhinnadan
धन्यवाद...
खूप छान हेल्दी रेसिपी ताई मी नक्कीच ट्राय करेन 👌🙏
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Mi nakki try karin chan distayet ,😋😋👌👌👌
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
छान च लाडू झालेत. मस्तच
धन्यवाद..
खुप छान मी नक्की करून बघिन धन्यवाद ताई
धन्यवाद... हो, नक्की करून पहा...
Khup chan ani pushtik recipe 👍👍👌👌
धन्यवाद 😊😊
Khup sunder recipe nakki karnar thank
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
khup chhan zalet ladu tai mast mi nakki karun baghen thank you
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप छान आणि सोप्पी रेसिपी आहे मस्त
मिक्सरची काचेची भांडी कुठे मिळेल
मिक्सर खास आपल्या रेसिपीजसाठी आणि तुम्हाला नीट दिसावं यासाठी मी कस्टमाईझ करून घेतला आहे...
धन्यवाद 😊😊
ताई मि गावाचा पिठाचे लाडु केले मि पण तेचात मिल्क पावडर टाकली खुप छान झाले
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khoop chaan ladu kelet tumhi
धन्यवाद...
खुपच सुंदर भन्नाट रेसिपी
धन्यवाद 😊😊
खूप छान, मस्त लाडू
धन्यवाद 😊😊
खूप मस्त पौष्टिक लाडू
धन्यवाद...
अहाहा..मस्त ,खमंग पौष्टिक लाडू..😋👌👍अतिशय सोपी झटपट रेसिपी मधुरा🌹❤️
धन्यवाद 😊😊
Sunder Apratim paushtik kanki cha baper 🌹🌹👌👌
धन्यवाद 😊
Ho me hi khi navin recipe karte teva tumche ch recipe bgte
धन्यवाद 😊😊
करायला सोपा आणि पौष्टिक!
धन्यवाद 😊😊
खूप छान लाडू झालेत ताई 🤤🤤🤤🤤🤤
धन्यवाद 😊😊
Super ahat tumhi tai kharch
धन्यवाद 😊😊
पौष्टिक आणि रुचकर लाडू आहेत, नक्की करेन. धन्यवाद ताई
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खुप छान मस्त झाले
धन्यवाद...
Mi aaj banavale Chan zale... Thanks madhur
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Aadi like kela mag baghitla.tai ashach mulansathi healthy recipes taka
छान रेसिपी
थंडीत चांगले
धन्यवाद... करून पहा...
मला फारच आवडले मी करून पाहते
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Mala tumhchya resipe khup aavadatat
धन्यवाद 😊😊