ताई त्या आठ महिन्याची गरोदर मुलगी ला भेटवा ना तुमच्या चायनल वरून भेटवना ती कशी आहे तीच बाळ कस आहे.तिचा विडिओ पहिल्या पासून खुप वाईट वाटतय आयुष्यातील काही निर्णय चुकल्या मुळे किती बिकट परिस्थिती निर्माण होते.पण त्या निरागस बाळा ला पाहून खूप वाईट वाटते
हेच मी मागच्या विडिओ मध्ये सांगितले होते केक म्हणजे मैदा आणि मैदा रोज खाणे चांगले नाही त्यात तर हे सगळे वयस्कर आहेत त्यांना तर देणे योग्यच नाही ताई विनंती आहे त्यांना देऊ नका
ताई जेवणात चपाती करीत जा. पुरी असे तळणाचे नेहमी नेहमी खाणे चांगले नाही. आश्रमात पाणी आले light आली सर्व आजी आजोबा खुश झाले
खरं आहे आजी-आजोबांच्या तब्येतीसाठी चांगले नाही
ज्वारी ची भाकरी उत्तम
चपाती पचायला जड असते जवारी नाचणी व तांदूळ मिक्स दळून भाकरी करा
आश्रमात पाणी आणि लाईट आले ते
बरे झाले. तओवरई तुम्ही कसं भागवल
असेल कल्पना च करवत नाही
तुमच्या धावपळीला सलाम
उदरभरण नोहे असा शब्द आहे
ताई वत्सला मावशी कायम हसतमुख असतात वत्सला मावशी खूप छान 👌❤️🧿😊 अशाच कायम आनंदी राहा 🙏🏻❣️🤗🤗 अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते❤🙏🏻
Vadadivsachya subechya 🎂🎂🎂🧁🧁🌹👍👍
ज्यांना शक्य आहे त्यांना सांगा स्वतःचे गाऊन स्वतः धुवायला कुंभार मावशी ला नका सांगू एवढे धुणऺ धुवायला त्या पण इतर आज्जी सारख्याच वयस्कर आहेत
हो खरंच ताई
श्री स्वामी समर्थ
आरे व्वाह व्वाह खुप छान. लाईटबाई आता जाऊ नकोस. जोतीताई तुला पण सांभाळायला तयार आहे...
Shree sawmi samrat
Shri Swami Samarth tai ❤
सर्व आज्जी खुश बर वाटल
Jotiy madam tumhi roj kesacha senda bhandat ja khup chan. disatho tumhala
Light aali khup bara watla 😊
🎉😊👍👌
ज्योति राग मानू नकोस पण आजी आजोबाना सारखं तळन देवू नका
प्रत्येकीला आपआपले कपडे धुवायचा सांगा . राकेश आणि भंडारी त्याच ठीक आहे.एकट्या कुंभारला भारीच पडत असेल एवढे कपडे धुवायला.
कुभार मावशी ला मेहंदी लावा ताई डॉली चांगली दिखती वच्छला मावशी भारीच आहे बोलन छान आहे
Dev tumhala sarvana khush thevo ❤
❤
ताई त्या आठ महिन्याची गरोदर मुलगी ला भेटवा ना तुमच्या चायनल वरून भेटवना ती कशी आहे तीच बाळ कस आहे.तिचा विडिओ पहिल्या पासून खुप वाईट वाटतय आयुष्यातील काही निर्णय चुकल्या मुळे किती बिकट परिस्थिती निर्माण होते.पण त्या निरागस बाळा ला पाहून खूप वाईट वाटते
Patait jusnna shakya ahe tunna dhwo dya
Kapde baki tumcha very 👍😊
Tai roti maker ghe 1 chapati banwayla sope jail
Hi tai te aji aajoba mulikade gele ahet te kashe ahet
🙏🌹🙏❤️🙏👌🙏⭐🙏
👏👏
आज सिंधुताई सपकाळ ची पुण्यतिथीनिमित्त काहीतरीकरा
Tai kuthe ah aashram tumche.ani kiti vyakti ahette sanga
Nice
Jyotikhup anand zala mala vachun ki panni aale aanni udhya vij pann yenar
Bar zal
ताई तुमचे आश्रम कुठे आहे.. तुमचा फोन नंबर द्या.
Ho Tai tumch nambar plz
Phone No 9511221045
Roj cake changla nahi
हेच मी मागच्या विडिओ मध्ये सांगितले होते केक म्हणजे मैदा आणि मैदा रोज खाणे चांगले नाही त्यात तर हे सगळे वयस्कर आहेत त्यांना तर देणे योग्यच नाही ताई विनंती आहे त्यांना देऊ नका
Ho barobr aahe roj roj telkat khan pn unhealthy aahe
Saadhch J1 roj dya
ताई तुमचा नंबर द्या ना आम्हाला पण यायच आहे आजी आजोबा ना जेवन व कपडे आणायचे आहेत .मी रोज विडिओ बघते.पलीज नंबर द्या.
Phone No 9511221045
चार दिवस महावितरण कंपनीच्या कर्मचार्यांनी झोपा काढल्या काय.???😢
Tumhi sarvach talele padarth khau naka. Watching machin ekda ghya .kumbhar mavshi na kam dau naka.
Nice