जगात अशीच माणसे पाहिजेत, शेतकरी जोडीला एक पर्स सापडली परंतु त्यात जे होतं ते पाहून...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024
  • #न्यूज #news #मराठीबातम्या #marathinews
    This is marathi news channel
    Music -👇
    Mechanolith by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution 4.0 license. creativecommon...
    Source: incompetech.com...
    Artist: incompetech.com/
    OUR SOCIAL MEDIA Links ✅👇
    INSTAGRAM - / mm_marathi
    FACEBOOK PAGE - www.facebook.c...
    ❇️धन्यवाद
    शेतकऱ्यांना कायम सपोर्ट 🌾🌾

Комментарии • 161

  • @vijayalaxmigunjal
    @vijayalaxmigunjal 2 месяца назад +7

    लाख मोलाची माणुसकी म्हणतात याला❤ खूप खूप धन्यवाद ताई आणि दादांचे

  • @nitinparab949
    @nitinparab949 3 месяца назад +14

    मनोहर आणि रुपाली उभंतांना उर्वरित आयुष्यात काहीच कमी पडणार नाही पुण्यवान आहे जोडी, मनःपूर्वक त्रिवार अभिनंदन.
    🌹🌹🌹🌹🌹
    🙏🙏🙏

  • @prakashsirsath1012
    @prakashsirsath1012 3 месяца назад +31

    देव लोक आहे ते माझ्या मते त्यांचा जोडीदार दोघेही खूप चांगले विचार आहे त्यांचे त्यांना कशाचीच कमी पडणार नाही अशी मी देवाजवळ प्रार्थना करतो

    • @mmmarathi
      @mmmarathi  3 месяца назад +1

      👌❤️

    • @rajendramagar9194
      @rajendramagar9194 3 месяца назад

      @@prakashsirsath1012 धन्यवाद माझी विचार आवडल्या बदल मी नेहमी सत्याच्या बाजूने आहे मला जे पटल तेच मी लिहितेय माझ्या बर्याच टिपण्या आवडतात कारण मी चुकीचं कधीच टाकत नाही धन्यवाद दादा

  • @jibhaushirsath4137
    @jibhaushirsath4137 3 месяца назад +10

    प्रामाणिक पणा हा गुणच स्वर्गात सुद्धा सोबत येतो हेच विशेष महत्त्वाचे आहे . चांगलें ते चांगलेच असते परमेश्वर जिवाची परीक्षा घेतोय हे तितकेच महत्त्वाचे व खरे आहे..

  • @rameshkulkarni8067
    @rameshkulkarni8067 15 дней назад

    असे लोक आज आहेत त्यामुळंच जरा आशेचा किरण आहे, या गुणी सज्जन लोकांना खूप धन्यवाद, आणि देव त्यांच कल्याण करो.

  • @latikasave6570
    @latikasave6570 3 месяца назад +11

    दादा आणि वाहिनी दोघांनाही नमस्कार
    तुमच्या आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही.आज सर्व लोकांचे शुभ आशिर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असतील. तुमचा प्रामाणिकपणा हाच मोठा दागिना आहे. 💐💐🙏🙏

  • @rahulsuryawanshi1369
    @rahulsuryawanshi1369 3 месяца назад +4

    खरंच मनोहर भाऊ आणि रूपाली वहिनी आपण जो प्रामाणिक पणा दाखवून एक पुण्य पदरात पाडून घेतले आहे तुम्हा जोडीचे जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आपल्या सारखी माणसे या जगात खुप कमी आहेत आपल्या सारख्या जोडीला सुर्यवंशी परिवारा कडुन खुप खुप शुभेच्छा

    • @mmmarathi
      @mmmarathi  3 месяца назад

      👌👌❤️❤️

  • @rajendrakaingade480
    @rajendrakaingade480 3 месяца назад +14

    आयुष्यभर आशिर्वाद मिळणार. आणि तळतळाट नाही मिळणार.

  • @manasichitnis7775
    @manasichitnis7775 3 месяца назад +3

    माणसातली माणुसकी जिवंत आहे
    अजून ही लोक असे विचार करतात हे पाहून आनंद झाला
    खरच ह्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे
    सर्वांनी असे विचार ठेवले तर आपले शिवाजी महाराज खरच धान्य होतील

  • @ushaambede7455
    @ushaambede7455 Месяц назад

    खूप चांगलं काम केले भगवंत त्यांना काही कमी करणार नाही

  • @dattatraykolase8820
    @dattatraykolase8820 Месяц назад +1

    अशीच मानस ही फक्त स्वामी महाराज यांचे कुपा आशिर्वाद प्राप्त होतो त्याच्या सारखंच माझ्या पण मुलिला 3तोळ्याचे गंन्ठन सापडले होते प्रामाणिक पणे दिले तर स्वामी समर्थ महाराज त्यंना काहिच कमी पडून देणार नाही श्री स्वामी समर्थ धन्यवाद तुमच्या प्रमाणीक पणा बद्दल

  • @anilvagare750
    @anilvagare750 2 месяца назад

    या जगात या काळात आशी खुपचं थोडी माणसे आहेत या दोघांना त्रिवार वंदन

  • @amrutapatil9842
    @amrutapatil9842 3 месяца назад +2

    असे देव माणूस जगात खूप आहेत म्हणूनच जग चालतंय❤❤

  • @archanagore1202
    @archanagore1202 29 дней назад

    खूप खूप छान 👌👌👌

  • @BapusahebParad
    @BapusahebParad 2 месяца назад

    समाजात अशा सद्गुणी माणसांची आज खूप गरज आहे.खरतर ही जग रहाटी या प्रामाणिक माणसांच्या नीतिमत्तेवरच तरली आहे.नाहीतर आपला टांगा कधीही पलटी होऊ शकतो.
    खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन या देवमाणसांचे....❤❤

  • @rajkumarsuroshe4997
    @rajkumarsuroshe4997 2 месяца назад

    श्री व सौ याचा सदगुरु नेहमी त्याच्या सोबत आहे यामुळे . मी पामर काय आशिर्वाद देवू सदगुरु नाथ अंत्री नंदन गुरुदेव दत्त सती आनुसया माता की जय त्रिवार सांस्टाग प्रणाम 🌹🌹🌹🙏🙏🙏 माउली

  • @MunnaNikam-kc9ol
    @MunnaNikam-kc9ol 21 день назад

    शेतकरी इतका प्रामाणिक माणूस कुठे सापडणार नाही

  • @altafbargir8994
    @altafbargir8994 3 месяца назад +24

    अशी प्रामाणिक माणसं भेटत असतात म्हणून जग चाललंय

    • @mmmarathi
      @mmmarathi  3 месяца назад +1

      हो,. ....👌☺️

  • @vikramchavan7474
    @vikramchavan7474 3 месяца назад +3

    मोठे बंधू मनोहर भाऊ व रूपाली वहिनी आपला सार्थ अभिमान वाटतो.

  • @nandinikore3784
    @nandinikore3784 2 месяца назад

    आपल्या प्राणीक पणाबद्दल आपनास कोटी कोटी प्रणाम आपुल्याप्रामाणीक स्वभावास अंतकरणा पासुन शुभेच्छा असेच आयुषवंत होवूदे आपुली जोडी

  • @shivajidatir3829
    @shivajidatir3829 Месяц назад

    आयुष्य भर चांगलेच आशिर्वाद मिळत राहणार

  • @PandurangAnande
    @PandurangAnande Месяц назад

    अशी व्यक्ती म्हणजे देवच आहेत अंतकरण निर्मळ असल्याशिवाय माणसाला चांगली बुद्धी सुचत नाही म्हणून आपण कधीही चांगले विचार ठेवावे हेच खरं जीवन आहे धनसंपत्ती राहील येथे कर्म भोगावे येईल म्हणून आपण कोणाच्या काडीला हात लावू नये

  • @saraswatikulkarni6602
    @saraswatikulkarni6602 3 месяца назад +2

    अशी माणसे आता कमी आहेत व शेतकरी नेहमी प्रामाणिक असतात खेड्यात च माणुसकी जतन केली जाते शहरात अभावानेच आढळते दादा ताई तुमचे खुप खुप अभिनंदन

    • @mmmarathi
      @mmmarathi  3 месяца назад

      👌❤️

    • @vishwajeetlingraj3864
      @vishwajeetlingraj3864 3 месяца назад

      खूप छान, जगात अजुन माणुसकी व प्रामाणिक माणस आहेत. शतशः प्रणाम अशा माणसांना.

  • @mukundpatiraut6377
    @mukundpatiraut6377 3 месяца назад +3

    खूप खूप अभिनंदन चव्हाण साहेब तुमच आजच्या घडीला फक्त शेतकरीच काय तो इमानदार राहीला आहे बस

  • @rajendramagar9194
    @rajendramagar9194 3 месяца назад +1

    आशि मानसं तुरळकच आसतात ते देवाचं रुप म्हनाला हरकत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं लालची नाही स्वार्थी नाही म्हणून त्यांना दागिन्यांचा मोह झाला नाही सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत पण जो ईमानदार तो ईमानदार असतो धन्यवाद दादा तुमच्या मनाच्या मोठ्या पणाला

    • @mmmarathi
      @mmmarathi  3 месяца назад

      👍👍❤️❤️

  • @arunpatil8370
    @arunpatil8370 Месяц назад

    Very proud of this family. Hats up. . Salute to both of them.

  • @kalyanighavte418
    @kalyanighavte418 3 месяца назад +1

    खुपच कमी आहेत अशी प्रामानीक मांणस त्यांचे खरच आभार मानले पाहीजेत

  • @yashwantludbe7
    @yashwantludbe7 2 месяца назад

    त्या व्यक्तीने दिलेल्या अंतःकरण पुर्वक शुभेच्छा चव्हाण परिवाराला समाधानकारक आहेत.

  • @BaburaoHajare
    @BaburaoHajare Месяц назад

    We are proud of you sir

  • @babanraomorde162
    @babanraomorde162 Месяц назад

    एकच नंबर ❤

  • @SanjayChandgude-ph2gk
    @SanjayChandgude-ph2gk 3 месяца назад +4

    ,अशी माणस देव माणस आहेत

    • @mmmarathi
      @mmmarathi  3 месяца назад

      ❤️🥰👍👌👌

  • @nagendrachavan3787
    @nagendrachavan3787 3 месяца назад +1

    कोटी कोटी धन्यवाद पण आमची सूनच पाच तोळयाच गंठण घेऊन पळून गेली पुणे थेरगाव येथे राहणारी याला काय करायचं ? या जोडप्याने अती प्रामाणिक पणा केला देव त्यांना सुखी ठेवो आणि आमच्या सुनेने व तीच्या आईवडिलांनी आम्हाला फसवल विश्वासघात केला म्हणून ते सर्व लोक वेडे होऊन रस्त्यावर नागडे फिरोत ही प्रार्थना.

    • @mmmarathi
      @mmmarathi  3 месяца назад

      😢

    • @rekhakilpady487
      @rekhakilpady487 3 месяца назад

      अहो नागेन्द्र सर कर्म दोनही बाजूची असतात. आपल्या बोलण्याने होत असेल तर चांगले बोला. तुमचे हीत होणार कसे ते बघा आयुष्य सुंदर होणार माफ करा/सोडून द्या सुनेची कायतरी मजबुरी असेल 😊

  • @rajpilena5224
    @rajpilena5224 3 месяца назад +3

    खूप छान काम केलं 👍🙏🙏🙏

    • @mmmarathi
      @mmmarathi  3 месяца назад

      मोठ्या मनाचा आणि प्रामाणिक शेतकरी,...त्याची भरपूर प्रगती व्हावी...🙏☺️😍

  • @samruddhinimkar5695
    @samruddhinimkar5695 Месяц назад

    Great ❤ person

  • @vijayalaxmigunjal
    @vijayalaxmigunjal 2 месяца назад

    देव त्यांना कधीच कमी पडू देत नाही ज्यांचं मन फार मोठं असतं

  • @dattatraygawali4251
    @dattatraygawali4251 2 месяца назад

    परमेश्वराच्या कृपाशीर्वादाने चव्हाण दाम्पत्याला त्यांच्या प्रामाणिक पणा बद्दल अनमोल असे बक्षीस भविष्यात नक्कीच मिळेल असे माझे 100%मत आहे.

  • @urmilakamble4431
    @urmilakamble4431 3 месяца назад +6

    हो ना त्यांना पाहिजे असत सोन तर पर्स दिलीच नसती त्यांनी पण अशा माणसांच कौतुक करायलाच पाहिजे अशी माणसे आहेत म्हणून तर पृथ्वी वर सूर्य चंद्र उगवतात ऋतू चक्र चालू आहे अग्नी पाणी वायू कार्य रत आहे त निसर्ग🌿🍃 अगदी फुलतो आहे अशी माणसं अजूनही आहे त म्हणून अशा चांगले माणसामुळे जग अजून टिकून आहे

    • @mmmarathi
      @mmmarathi  3 месяца назад

      अगदी बरोबर 👍❤️❤️❤️

  • @lataudyawar8046
    @lataudyawar8046 3 месяца назад +4

    Salute aahe

    • @mmmarathi
      @mmmarathi  3 месяца назад

      ☺️ khup chhan👌👍

  • @SwatiParit-z5b
    @SwatiParit-z5b Месяц назад +1

    Ajunhi pramanik Pana Mansat Ahe khup Chan Amhi Sudha asech 5 tole dagine parat kele hote

  • @JayantDevasthale
    @JayantDevasthale 3 месяца назад +1

    फार छान Great Famili

  • @anushkadeshmukh295
    @anushkadeshmukh295 3 месяца назад +1

    अशी माणसे देव मानसे

  • @dattatraysakhare3322
    @dattatraysakhare3322 3 месяца назад +1

    याजोडीचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे , खूप छान काम केले आहे

  • @jyotipatel7219
    @jyotipatel7219 3 месяца назад +1

    अशा लोकांचे परमेश्वर खुप कल्याण करो

  • @dnyandevbongarde7481
    @dnyandevbongarde7481 2 месяца назад

    Very Good Sir

  • @vinayakshelke4383
    @vinayakshelke4383 Месяц назад

    ❤❤❤❤❤

  • @vitthalnikam2422
    @vitthalnikam2422 Месяц назад

    ईमानदार लोक असे बोटावर मोजण्यासारखे थोडे आसतात

  • @baludhamane4489
    @baludhamane4489 2 месяца назад

    Very good sar 🙏🙏

  • @sindhukhule6845
    @sindhukhule6845 2 месяца назад

    छान

  • @shardaraut87
    @shardaraut87 2 месяца назад

    भोलेनाथ अशीच बुध्दी देऊ.दे सर्वांना

  • @shobhaambekar6446
    @shobhaambekar6446 2 месяца назад

    🙏🙏🙏

  • @PadminiPudale
    @PadminiPudale 3 месяца назад +2

    देव त्यांचे भले करो अशी प्रामाणीक माणसं खूपच कमी भेटतात करावे तेवढे कौतूक कमीच आहे ❤❤

    • @mmmarathi
      @mmmarathi  3 месяца назад

      👍👌

    • @narayaningle9237
      @narayaningle9237 2 месяца назад

      भगवंत आपल्याला कुठहि कमी पडु देणार नाही हि देवाकडे प्रार्थना

  • @SandhyaYadav-pj1xh
    @SandhyaYadav-pj1xh 3 месяца назад

    Khup chan kel

  • @bharatchavan3558
    @bharatchavan3558 3 месяца назад +1

    कोणताही मोह न करता सोने परत केले माणूस पैशाने श्रीमंत असण्या पेक्षा
    मनाने मोठा पाहिजे त्या पैकी तू आहे

  • @mamatavasave7747
    @mamatavasave7747 2 месяца назад

    खुप छान काम केल

  • @ashaborade3009
    @ashaborade3009 Месяц назад

    Khup samadhsn vatle asi msnse bgun

  • @nilkanthkharat5734
    @nilkanthkharat5734 2 месяца назад

    Abhinandan

  • @pralhaddanke1721
    @pralhaddanke1721 3 месяца назад +1

    आता तर वाढलेल ताट उचलुन घेतात ते खाऊज् देत नाही पन हकु
    टुब येवढे परमानिक आहे कि याचे कैतुक करावे तेवढे कमी आहे 🎉🎉

  • @ayodhyaraut5529
    @ayodhyaraut5529 Месяц назад

    अशी माणस भेटायला नशीब लागते

  • @rajendrapalande2706
    @rajendrapalande2706 2 месяца назад

    चहाण बुटूबाच हार्दिक अभिनंदन आपण दाखवलेल्या प्रामाणिक पणा बद्दल

  • @ramdaskudal114
    @ramdaskudal114 2 месяца назад

    वा मानलराव

  • @vasant1976
    @vasant1976 2 месяца назад

    Nice

  • @onkarthoratpatil8193
    @onkarthoratpatil8193 3 месяца назад +1

    आम्हाला पन पर्स सापडली होती पांच वर्षापूर्वी समोरची महीला लग्नाला चालली होती केंव्हा पर्स गळ्यातून पडली तीच्या लक्षात नाही आले आमची गाड़ी तीच्या मांगे होती रोडला कोनी नव्हते आम्ही दोघांनी तीच्या मांगे दोन कीलोमिटर अंतरावर लग्नात जाऊं तीची पर्स दिली पर्स मध्ये गंठन पैसै भरपूर होते मोबाईल पन होता आम्हाला त्या लग्नात खूप आशिर्वाद भेटले आशी मानस भैटनार नाही

    • @mmmarathi
      @mmmarathi  3 месяца назад

      धन्यवाद,...🙏 असच कार्य करा...❤️❤️

  • @AnandBaba-wl8zy
    @AnandBaba-wl8zy 3 месяца назад

    Great work sir ji

  • @rupeshdusane6134
    @rupeshdusane6134 2 месяца назад

    आशी माणसे देव माणसे

  • @ramilagavit1578
    @ramilagavit1578 2 месяца назад

    दि. 26ऑगस्ट2019 माझी पिशवी बस मधून खाली पडली.पिशवीत महत्त्वाचेच कागदपत्र होते शिवाय रुपये दहा हजार. घोडेगाव ते नारोडी जि .पुणे तपास करून ही पिशवीत मिळाली नाही.

  • @aartimindhe8167
    @aartimindhe8167 3 месяца назад

    Khup chan kam kel

  • @anitapatil3982
    @anitapatil3982 3 месяца назад +1

    ❤❤

  • @prakashadivarekar1454
    @prakashadivarekar1454 2 месяца назад

    👍या जोडपंयाचे कौतुक करावे तेवढे कमीच, देव माणसं आहेत

  • @nitinmhatre2109
    @nitinmhatre2109 3 месяца назад +1

    देवमाणसं आहेत. प्रामाणिक पणाजोपसला आहे.

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 2 месяца назад

    अशा माणसांवर च जग चाललय

  • @nandarajdev7759
    @nandarajdev7759 2 месяца назад

    अभिनंदन दादा वहिनी

  • @MachindranathJj
    @MachindranathJj 3 месяца назад

    Very good

  • @revsingpawara2844
    @revsingpawara2844 3 месяца назад

    Great man

  • @jai_hindbharat7747
    @jai_hindbharat7747 3 месяца назад +1

    Congratulations

  • @KalpanaIngle-p5g
    @KalpanaIngle-p5g 3 месяца назад

    Sadya jagat aashi thodic manuski aahe very very good ❤❤❤❤

  • @rajanijadva7388
    @rajanijadva7388 2 месяца назад

    देव त्यांना काही च कमी पडु देणार नाही 🙏🙏

  • @sushmajoshi3801
    @sushmajoshi3801 3 месяца назад

    Sagalech svarthi Nasatat koti koti dhanyacad ya jodila viduraya tumahala kashachi kami bhasu denar NI jayana parat kel tyanche Ashiravad lagatil ya jodila satya mev jayate🤗🤗🙏🙏🙏💐💐💐

  • @shantarambait1792
    @shantarambait1792 3 месяца назад +1

    भला मानुस

  • @SulbhaLandge-m7u
    @SulbhaLandge-m7u 3 месяца назад +1

    Barobar ahe.tyncha kautuk kaylach hava.he Kam karun tyani punyach gathila bandhun ghetla asa mhanav lagel.

    • @mmmarathi
      @mmmarathi  3 месяца назад

      ❤️❤️❤️

  • @ashoksasane5483
    @ashoksasane5483 3 месяца назад

    👏👍

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar2126 2 месяца назад

    नशीब ही पर्स गोपीचंद पडळकरला नाहीं भेटली 😄😄😄😄🔥🚩

  • @भगवाधारी-ह6न
    @भगवाधारी-ह6न 3 месяца назад

    🙏

  • @jyotsnasinhasane6080
    @jyotsnasinhasane6080 3 месяца назад +1

    नमस्कार

  • @udaymehendarge9788
    @udaymehendarge9788 3 месяца назад

    🎉 salam tumahala

    • @mmmarathi
      @mmmarathi  3 месяца назад

      ❤️👍👍👍

  • @ghanwatsangita4333
    @ghanwatsangita4333 2 месяца назад

    राम सीता सारखा जोड आहे

  • @sunandanigade122
    @sunandanigade122 2 месяца назад

    Jaat ashi look today aah❤❤🙏🙏👍👍

  • @sunilthorave6203
    @sunilthorave6203 3 месяца назад

    ❤❤

  • @Vandana_914
    @Vandana_914 2 месяца назад

    ,,❤❤

  • @surekhachaure698
    @surekhachaure698 3 месяца назад

    Shetakaryachi kup moth man asto ❤

  • @chandrakalakute5690
    @chandrakalakute5690 2 месяца назад

    Dev manus

  • @nawnathdhanwate215
    @nawnathdhanwate215 2 месяца назад

    देवानेच पाठवलं त्यना

  • @badriprasadrathod5842
    @badriprasadrathod5842 27 дней назад

    Ajachya jamanyat Ashi deorupi manse milhan kathin ahe

  • @jayashreeatmamalikdhyanpee7447
    @jayashreeatmamalikdhyanpee7447 3 месяца назад

    Samajala ashach mansanchi garaj aahe. Sarkari adarsha ghyawa. Abhinanddan tyanche.

  • @sunandanigade122
    @sunandanigade122 2 месяца назад

    Jagat aashi loka thodi aahet pramanik

  • @sanketmaheshbabubigfantoma1752
    @sanketmaheshbabubigfantoma1752 2 месяца назад

    Dada ani vhani tumhala aushyat kadhich ky kami padnar nahi

  • @suvarnadarekar4705
    @suvarnadarekar4705 3 месяца назад

    🙏🙏🙏🙏🙏

  • @bhagwankengar9281
    @bhagwankengar9281 Месяц назад

    Agdhi.changle.kary.kele.abhari.tyanche

  • @minakshiarunsalve2905
    @minakshiarunsalve2905 2 месяца назад

    Swabhimani jodap

  • @archanadesai9097
    @archanadesai9097 3 месяца назад +1

    एवढं सोनं असलेली पर्स पडलीच कशी काय मुरख बाई आहे

    • @mmmarathi
      @mmmarathi  3 месяца назад

      अहो , कधी कोणाकडून काही हरवत नाही का??