Tasted all, not a single misal is worth having. I still like Bhamare misal in Nashik. But Nothing can beat Kolhapur misal. My ranking Kolhapur Pune Nashik
Misal was invented in Nashik, on Godavari river bank, almost 100 year back, milkman used to come in Nashik city to deliver milk on bicycle, they used to carry chapati or bhakari with them and used to eat with mataki usal, served by tea or snacks vendor, later they added farsan and other stuff to make more testier, eventually chapati and bhakari was replaced by Pav since it was cheap and affordable
@@adg5391 अरे भाऊ पुणे कुठे आहे? 😀😀पुण्याला गोल गोल गोल गोल चक्करा मारायच्या थोडया थोडया थोड्या थोडया लांब लांब लांब लांब तुला नाशिक सापडेल शोधा म्हणजे सापडेल आणि हो पाकिस्तान मध्ये जाऊ नको नाशिक शोधन्या साठी नाही तर पुण्यात महाराष्ट्रत राहून नाशिक शोधशील पाकिस्तान मध्ये जाऊन न्यूलॉन्च वर्जेन च मोबाईल घे कदाचित त्यांत नक्की गुगल मॅप चालणार व गूगल अर्थ पण चालेल 1100 नाही 😀😀 आणि मिसळ ज्याची त्याची आवड असते आपापल्या जिभेचे चोचले
Nashikar will not forgive you for missing Sitabai's kala masala misal, Mamledar is overrated, just hot curry no test, surprisingly missing Aswad uphar gruh, dadar.has won international award (foodie hub, UK) for Misal. Fadtare should be top of list.
Being mumbai kar, i would say mamledar misal is not that good, but also nashik misal isnt that good. I found Bhamre misal is okay. But shyamsundar, peruvhi wdi, sadhana are worse among misal. Sadhna is too overhyped. Real foodies please suggest nashik’s old misal houses. Gavatlya misal suggest kara will definitely try but so far i dodnt have good experience with misal in nashik. Also tried Rajkamal but it tastes avg.
मी सगळी कडील मिसळ खाल्ली आहे. प्रत्येक मिसळ ज्या त्या भागात व ज्याच्या त्याच्या आवडीनुसार चांगली आहे. पण मिसळ ही झणझणीत पाहिजे .ती फक्त नी फक्त कोल्हापूर मध्येच मिळणार .मला फार आवडते .काटा किरर.
व्हिडिओमध्ये जेवढ्या पण पुण्याच्या मिसळीचा उल्लेख होता त्या सर्वच कोल्हापुरी मिसळ होत्या. पत्ता फक्त पुणे. @Jagdish Sangle तुम्ही ज्याला ब्रेड म्हणता तो कोल्हापूरच्या मिसळ आणि वडा बरोबर दिला जात नाही, त्याला आम्ही साधा पाव म्हणतो. तुम्ही ज्याला पाव म्हणता त्याची जाळी मोठी असते आणि आम्ही त्याला लादी पाव म्हणतो, त्यालाच आणखी भाजून चहाबरोबर खायला ‘वरकी’ बनवतात. आणि कोल्हापुरात ब्रेड म्हणजे मिल्क ब्रेड, ज्याची जाडी कमी असते, जो चवीला गोड असतो, आणि जो चहा सोबत वापरतात. असा ब्रेड आम्ही मिसळ आणि वडा खायला का वापरू?
@@psp7799 साहेब तेच तर तो गोड ब्रेडच मी रंकाळा ला खाल्ला होता मिसळ सोबत तुम्ही कसे काय असे म्हणताहेत तिखट आणि गोड त्यामुळे मजा येत नाही 2002 ते 2004 ला तिचं होतो तीन वर्ष रंकाळा तालीम ला सर्व तालुके व गावे फिरलो कागल गडहिंग्लज फोंड्याला आजरा पन्हाळा जोतिबा मलकापूर विशालगड तुमचे कोल्हापुर खूप छान आहे त्यानंतर पण माझे येणे जाणे 2015 पर्यंत चालूच होते त्यानंतर नाही आलो आता काही बदल झाला असेल तर पण गोड ब्रेड बरोबर मिसळ सूट नाही होत एकदा येणार नक्की तुमची मिसळ खायला आणि हो तुमच्या कडे मला समोसा पाववडा/वडापाव ( ब्रेडवाला नाही ) लादी पाव वाला च मिळत नाही एकदा करा की फेमस कसा भारी चालतो
@@jsanjsanj काही ठिकाणी ( गोड) ब्रेड मिळत असेल, पण लादी पाव काही जणांनी द्यायला चालू केला होता, तो काही इथल्या खवय्यांना आवडला नाही (फक्त पावभाजीसाठी चालतो). माझे स्वतःचे ‘त्रिमूर्ती स्नॅक्स स्पॉट’ नावाचे उपहारगृह आहे शाहूपुरी, व्यापारी पेठेत. जवळपास प्रत्येक ठिकाणी तुम्हाला साध्या पावाचे स्लाइस मिळतील, जे गोड नसतात. आता बरेच जण आपापला व्यवसाय दुसऱ्या शहरात उघडतात तेव्हा तिथल्या लोकांच्या आवडीनुसार त्यांना बदल करावे लागतातच. असो. कधी आलात तर या वरील पत्त्यावर. स्वागत आहे.
Jara jag firun ye mitra !!! Mi Kolhapur chach ahe so apli favourite Kolhapuri ch. Pan jagat khup changlya misal miltat. So mahiti nakkich banavat nahi.
@@mandarmhase6717 हो ...आणि छाती मध्ये पोटामध्ये जळ जळ होते ....पुण्यात कोणतीही मिसळ खा सगळी कडे सारखीच चव ... माज फिरत काम असल्यामुळे मी सगळं टेस्ट केलं आहे
Tumhi Nashik madhun baher pada ani bakichya misal try kara. Pune nashik road var ti rajkamal misal pan kolhapur chya navavar vikatat. Tyala kolhapur chya misal chi ajibat taste nahi.
मुंबई वगैरे काही नाही... मी इतक्यात ठाणे येथील मामलेदार मिसळ खाल्ली...3.5km पाई गेलो खर सांगतो इतकी वाइट चव बघतली नाही... सत्य सांगतो नाशिक मध्ये कुठे पण जा सगळ्या मिसळ top ten आहे😊........ नाशिक मध्ये खरी मिसळ पाव देण्यात येतो मटकी, पापड, शेंगदाणा, शेव, सलाड,sweet पण दिले जाते.... आणि आजूबाजूला decoretive वातावरण...मन प्रसन्न होते ❤
"जगातली" सर्वात जुनी मिसळ ही "बावडा मिसळ कोल्हापूर" होय. "१०० पेक्षा जास्त वर्ष जुनी" लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या हस्ते उद्घाटन झालेली. सचिन, सेहवाग, गावसकर, ऋषी कपूर, रणधीर कपूर, रेखा, हेमा मालिनी, माधुरी, सगळे दत्त, सगळे बच्चन, लक्ष्या, अशोक, निळू फुले, (अजून कित्येक) असे लोक फक्त माऊथ पब्लिसिटी ने मिसळ खायला कोल्हापुरात यायचे. एकाच ठिकाणी. इंटरनेट चा शोध लागायच्या ५ पिढ्या पासून फेमस असलेली, फक्त गिऱ्हाईक माऊथ पब्लिसिटीमुळे लांबलांबवरून लोक खेचून आणणारी. रील टाकून फेमस होणाऱ्यांना शहरांनी फक्त आपली मिसळ खाऊन जगात भारी वगैरे म्हणू नये. लोकप्रियतेच्या बाबतीत नाशिकमधील कुठलाही पठ्ठ्या बावडा मिसळ कोल्हापूर च्या कमीतकमी पन्नास वर्षे मागे आहे.
nashik la evdya bhari misal ye akha ek episode banel sadhna misal,shamsundar misal,tushar misal,ovara nikhara,grape embassy.peruchi chi wadi .mama cha mala.sitabai.ambika misal.om bajarang misal ekse badhkar ek misal yavar nkki ek episode banva
संपूर्ण महाराष्ट्रात नाशिक ची मिसळ ही बेस्ट आहे, नुसतं हॉटेल मध्येच नाही तर नाशिक च्या चौकाचौकात मिसळ मिळते. गावठी मोड आलेली मटकी घालून तयार केलेली मिसळीची तोड वाटाण्याच्या मिसळीला नाही. नाशिककर मिसळ नुसती खात नाही तर जगतात.
lack of knowledge.......You must have never tasted Nashiks Misal......there are tons of restaurants......Kolhapurs misal is nothing but just spicy water but Nashik has best combination...
Nashik cha saglya misal best ahet❤❤ Shyam Sunder, Peruchi Vadi, Sadhna Chulivarchi misal hya jasta famous ahet nakki try karun bagha❤❤💯 Hya vaitirikt ajun barech misal places ahet tya pun jaroor try kara😊💯
भाई नासीकची साधनाच ना घेतलाच न्हवत पाहिजे मी हि मीसळ तिनं वेळा खाली पण याच्या बन पाव मुळ त्या मीसळची चव पार भंगार लागती राव. या पेक्षा हात गाडीवर चवीष्ट मीसळ मीळते....????
मिसळ तर आमच्या सातारा मध्ये सुध्दा ह्या सगळ्या पेक्षा एकदम कड्क मिळतें. आणि महाराष्ट्रतील एकमेव ठिकाण सातारा आहे जिथे व्हेज व नॉनव्हेज मिसळ खायला मिळते. व आम्ही सातारकर कधी तोंडाने सांगत नाही की आमचे हे आमचे ते. आम्हाला मोठेपणा मिरवायला आवडत नाही. फेमस पदार्थ आमच्याकडे सुध्दा आहेत.
Misal is a food/snack/breakfast invented from Kolhapur.... Kolhapur is a pioneer in Misal... and many foods... People are coming to Kolhapur for eat Misal, tambada pandhara rassa. Once you taste the Misal you will never forget the taste. This is the power of Kolhapur.... Authentic and original misal is in Kolhapur Only.... You go everywhere but finally will come to Kolhapur to taste the Misal... Only Kolhapuri Misal...😋😋😋😋😋
No, unfortunately its not true, it was researched and proved, Misal was invented in Nashik, on Godavari river bank, almost 100 year back, milkman used to come in Nashik city to deliver milk on bicycle, they used to carry chapati or bhakari with them and used to eat with mataki usal, served by tea or snacks vendor, later they added farsan and other stuff to make more testier, eventually chapati and bhakari was replaced by Pav since it was cheap and affordable
नाशिकच्या सर्व बेस्ट मिसळची यादी. निवांत या
१. अंबिका मिसळ - पंचवटी कारंजा
२. शामसुंदर - सातपूर / TNRC
३. पेरूची वाडी - मातोरी
४. grape ambesy - मखमालावाद शिवार
५. अण्णा मिसळ (सर्वात झणझणीत) - अशोक सतंभ
६. ओम बजरंग - अशोक स्तंभ
७. निखारा - महात्मा नगर
८. सीताबाई - कॉलेज रोड/ जुना नाशिक
९. गंगा टी हाऊस ( १५० वर्ष जुनी) - गोदा. घाट
१०. भामरे मिसळ - खोडे मळा
११. जय गजानन - इंदिरा नगर
१२. सारडा सर्कल ला हिरवी मिरवी मुगाची मिसळ - नाव माहित नाही
१३. मयूर लाँच होम - घरगुती मिसळ
१४. भगवंत राव मिसळ - मेन रोड
१५. गार्डन मिसळ - नेहरू गार्डन जवळ
१६. सुदर्शन हॉटेल - मखमालाबाद नाका
17. जय दुर्गा - कॅनडा कॉर्नर
Sudarshan hotel misal, makhamalabad gaon best. Om tea misal bhadrakali
ज्या मिसळीत फरसाण असते आणि मटकी नसते ती मिसळ नसते 💯
मिसळ मधे फरसाण टाकल्यावर मिसळ ची चव जाते वेगळंच प्रकार तयार होतो 😂😂
Please misal madhe farsan nka takat jau lay kharab vatat
नाशिकच्या मिसळ मध्ये नसते फरसाण फक्त शेव मटकी असते शिवाय पावसोबत ती मिसळ छान लागते कोल्हापूर च्या मिसळ मध्ये फरसाण व ब्रेड असते
ज्या मिसळीत नुसतीच बकाबक मटकी असते, मूग असते😆 आणि चिमूटभर शेव असते तिला मटकीची भाजी बोलतात
@Aayush ही तर आमच्या नाशिक ची च तर कॉपी आहे उगम उगम मिसळचा भाऊ 😀😀
Nashik's Misal is Super hit famous, Sadhna Misal, Mama Chi Misal No.1, Sham Sundar Misal, Tushar Misal college Road awesome.
Bhamare Misal CIDCO visarala bhava
Hotel Vihar misal
Yes, Bhamre Misal Cidco & Vihar Chi Misal Gangapur Road Nashik Great Superb Taste.👌👌👍
Bhise misal dhatrak phata also try
Tasted all, not a single misal is worth having. I still like Bhamare misal in Nashik. But Nothing can beat Kolhapur misal.
My ranking
Kolhapur
Pune
Nashik
शामसुंदर मिसळ नाशिक🔥🖤
नाशिकची मिसळ ......जीव घालून दिली जात नाही....unlimited रस्सा....
💯
Rassa asto misal barobar... sample nai😂
Grape Embassy Misal , Nashik
Currently Famous in Nahik
Grape Embassy fakt झगमगाट आहे, टेस्ट तितकीशी सरस नाही
नाशिकचीच मिसळ भारी👌
Misal was invented in Nashik, on Godavari river bank, almost 100 year back, milkman used to come in Nashik city to deliver milk on bicycle, they used to carry chapati or bhakari with them and used to eat with mataki usal, served by tea or snacks vendor, later they added farsan and other stuff to make more testier, eventually chapati and bhakari was replaced by Pav since it was cheap and affordable
Respect
नाशिक ला येऊन बघा मिसळ खाऊन बघा मंग बोला आमची मिसळ भारी म्हणून 🙏🙏🙏♥️
Yetoy pan Nashik kuthe aahe re baba?Google pan,"No result Found"! daakhavtay!#Punekar❣️
Khale tuzya nashik chi misal farsana thig ghalun vadtyat kolhapur la ye bhava ekda misal khalas tr tuz nashil Visrshil
@@adg5391 #जिथून मिसळचा उदय झाला ते ठिकाण म्हणजे नाशिक
@@rishikasar4530 💯🥰😘😋👌🏻
@@adg5391 अरे भाऊ पुणे कुठे आहे? 😀😀पुण्याला गोल गोल गोल गोल चक्करा मारायच्या थोडया थोडया थोड्या थोडया लांब लांब लांब लांब तुला नाशिक सापडेल शोधा म्हणजे सापडेल आणि हो पाकिस्तान मध्ये जाऊ नको नाशिक शोधन्या साठी नाही तर पुण्यात महाराष्ट्रत राहून नाशिक शोधशील पाकिस्तान मध्ये जाऊन
न्यूलॉन्च वर्जेन च मोबाईल घे कदाचित त्यांत नक्की गुगल मॅप चालणार व गूगल अर्थ पण चालेल 1100 नाही 😀😀 आणि मिसळ ज्याची त्याची आवड असते आपापल्या जिभेचे चोचले
नाशिकची मिसळ जगात भारी...टॉप टेन मध्ये 5 मिसळी तरी नाशिकच्या पाहिजेत..
कोल्हापूर ठोंबरे मिसळ ❤️
Aajch Khali rav😅😜
Misal=Nashik ❤️❤️
❤🎉
नाशिकचीच मिसळ एक नंबर आहे.. 😃
Nashik ne misal chi survat keli a 150 year's Purvi ....naroshankar madira samor gangever... Nashik chi misal jagat 1 no a bhava...khaun bg
Ata pan milate ka tithe ....krupaya ajun details share kara
❤️ For Nashik 👎 For Pune
मी मुंबई ला राहतो संपूर्ण महााष्ट्रात फिरलो पण नाशिक ची मिसळ एक नंबर असते ❤️
Sahi hai bhai
आम्ही नाशिकचे आशिक मिसळ म्हणजे फक्त नाशिक ची एकदा खाऊन तर बघा 😋😋
😆यड गांड्या आमच्या पुणे ची मिसळ खाऊन पहा 😋 😊
👍
👍
Nashik mamacha mala peruchi wadi 😍😍😍
हे सँपल वगैरे म्हटल्यावर नाशिककरांना हसूच येतं... रस्सा आणि तर्रीत जी मजा आहे ती सँपल /कट मध्ये नाही.
😂
Kolhapurat cut mhantat.
@@senor2930 हो ना. केलं edit तेही.
@@senor2930 आम्ही रस्त्यावरून जातांना कट मारतो 😃
Only Nashik misal😎 अन ते sample nhi tr रस्सा असतो...
Ek number bhava
Ambika misal (Kala rassa), Pachavati Nashik
Nashik misal is a world's best misal
Nasik Misal!! Ek Number Misal!!
Nashikar will not forgive you for missing Sitabai's kala masala misal, Mamledar is overrated, just hot curry no test, surprisingly missing Aswad uphar gruh, dadar.has won international award (foodie hub, UK) for Misal. Fadtare should be top of list.
I have tried Mamledar nothing in front of Nashik’s Ambika, Vihar, Rasvanti and Sadhna
Being mumbai kar, i would say mamledar misal is not that good, but also nashik misal isnt that good. I found Bhamre misal is okay. But shyamsundar, peruvhi wdi, sadhana are worse among misal. Sadhna is too overhyped.
Real foodies please suggest nashik’s old misal houses. Gavatlya misal suggest kara will definitely try but so far i dodnt have good experience with misal in nashik. Also tried Rajkamal but it tastes avg.
Kolhapuri Misal ❤️ #samplavishay🔥
१. कळंबा मिसळ
२. ठोंबरे मिसळ
३. फडतरे मिसळ
जगात भारी कोल्हापुरी ❤️
नाशिक ची मिसळ 1 नंबर असते
मी सगळी कडील मिसळ खाल्ली आहे. प्रत्येक मिसळ ज्या त्या भागात व ज्याच्या त्याच्या आवडीनुसार चांगली आहे. पण मिसळ ही झणझणीत पाहिजे .ती फक्त नी फक्त कोल्हापूर मध्येच मिळणार .मला फार आवडते .काटा किरर.
नाशिक ची मिसळ 😍😍😍
NASHIK....!!!!!!
Only nashik.....best.... from mumbai
Nashik 😍shamsundar misal 😎🤘
माहिती एक नंबर बनावट आहे., फक्त कोल्हापूर ची मिसळ खरी बेस्ट आहे.
.
$ N $
मिसळ छान असते मी तीन वर्ष कोल्हापूरला होतो पण पाव पाहिजेत राव मिसळ सोबत ब्रेडसोबत मजा नाही येत खायला एकदा आमची नाशिकची मिसळ खाऊन बघा 😋😋😋👌🏻👌🏻😀
व्हिडिओमध्ये जेवढ्या पण पुण्याच्या मिसळीचा उल्लेख होता त्या सर्वच कोल्हापुरी मिसळ होत्या. पत्ता फक्त पुणे.
@Jagdish Sangle तुम्ही ज्याला ब्रेड म्हणता तो कोल्हापूरच्या मिसळ आणि वडा बरोबर दिला जात नाही, त्याला आम्ही साधा पाव म्हणतो. तुम्ही ज्याला पाव म्हणता त्याची जाळी मोठी असते आणि आम्ही त्याला लादी पाव म्हणतो, त्यालाच आणखी भाजून चहाबरोबर खायला ‘वरकी’ बनवतात.
आणि कोल्हापुरात ब्रेड म्हणजे मिल्क ब्रेड, ज्याची जाडी कमी असते, जो चवीला गोड असतो, आणि जो चहा सोबत वापरतात.
असा ब्रेड आम्ही मिसळ आणि वडा खायला का वापरू?
@@psp7799 साहेब तेच तर तो गोड ब्रेडच मी रंकाळा ला खाल्ला होता मिसळ सोबत तुम्ही कसे काय असे म्हणताहेत तिखट आणि गोड त्यामुळे मजा येत नाही 2002 ते 2004 ला तिचं होतो तीन वर्ष रंकाळा तालीम ला सर्व तालुके व गावे फिरलो कागल गडहिंग्लज फोंड्याला आजरा पन्हाळा जोतिबा मलकापूर विशालगड तुमचे कोल्हापुर खूप छान आहे त्यानंतर पण माझे येणे जाणे 2015 पर्यंत चालूच होते त्यानंतर नाही आलो आता काही बदल झाला असेल तर पण गोड ब्रेड बरोबर मिसळ सूट नाही होत एकदा येणार नक्की तुमची मिसळ खायला
आणि हो तुमच्या कडे मला समोसा पाववडा/वडापाव ( ब्रेडवाला नाही ) लादी पाव वाला च मिळत नाही एकदा करा की फेमस कसा भारी चालतो
@@jsanjsanj काही ठिकाणी ( गोड) ब्रेड मिळत असेल, पण लादी पाव काही जणांनी द्यायला चालू केला होता, तो काही इथल्या खवय्यांना आवडला नाही (फक्त पावभाजीसाठी चालतो). माझे स्वतःचे ‘त्रिमूर्ती स्नॅक्स स्पॉट’ नावाचे उपहारगृह आहे शाहूपुरी, व्यापारी पेठेत. जवळपास प्रत्येक ठिकाणी तुम्हाला साध्या पावाचे स्लाइस मिळतील, जे गोड नसतात. आता बरेच जण आपापला व्यवसाय दुसऱ्या शहरात उघडतात तेव्हा तिथल्या लोकांच्या आवडीनुसार त्यांना बदल करावे लागतातच. असो. कधी आलात तर या वरील पत्त्यावर. स्वागत आहे.
Jara jag firun ye mitra !!! Mi Kolhapur chach ahe so apli favourite Kolhapuri ch. Pan jagat khup changlya misal miltat. So mahiti nakkich banavat nahi.
नाशिक मध्ये सिन्नर ची मिसळ एक नंबर आहे ....
लक्ष्मी मिसळ कोल्हापूर
"कोल्हापूर च्या मिसळ शिवाय ही list पूर्ण च होऊ शकत नाही." ✋ बास हितच विषय संपलाय. 🤩💕
Nashik Misal❤❤❤
जोगेश्वरी मिसळ ऐक नंबर
Nashik misal is supeb❤❤❤
Nashik chi Sadhna misal
मिसळ नाशिकची १ नंबर
सगळ्यात घाण मिसळ पुण्यात मिळते ...रस्स्या मध्ये नुसता गरम मसाला असतो एकदम बेचव
Haa naa ani varun garam masla marlya sarkhi chav lagte ekdum bhangar jagat kuthe hi misal kha punyat ajibat nako
@@mandarmhase6717 हो ...आणि छाती मध्ये पोटामध्ये जळ जळ होते ....पुण्यात कोणतीही मिसळ खा सगळी कडे सारखीच चव ... माज फिरत काम असल्यामुळे मी सगळं टेस्ट केलं आहे
@@कलाकार-007 yup same experience ...mla pn...
😂😂😂 me mumbai thanyat ani best tr nashik chi misal khaun zali nntr punyat misal ghetli😂😂😂 punha kdhi naav ghenar nahi ounyat misal ch😂😂😂
मग प्रथम ५ च्या क्रममालिकेत पुणेरी मिसळा चे नाव टाकणारे तुमचे वडील होते तर मान्य आहे घरात आईलाच छान जेवण बनवता येतं पण वडिलाला एक तरी संधी देऊ पहावी😒
Nashik Misal 🔥
Grape Embassy misal Nashik!!! Visit once!!
मिसळ फक्त कोल्हापूरचीच 🧡
नाशिक च्या सर्व👌
भाऊ आधी नाशिक ची मिसळ खाऊन बघ..1 to 5 no. la nashik chaych misal ahe..
Tumhi Nashik madhun baher pada ani bakichya misal try kara. Pune nashik road var ti rajkamal misal pan kolhapur chya navavar vikatat. Tyala kolhapur chya misal chi ajibat taste nahi.
महाराष्ट्र रविवार = मिसळ💥❤️
नाशिक 🙌🏼
मुंबई वगैरे काही नाही... मी इतक्यात ठाणे येथील मामलेदार मिसळ खाल्ली...3.5km पाई गेलो खर सांगतो इतकी वाइट चव बघतली नाही... सत्य सांगतो नाशिक मध्ये कुठे पण जा सगळ्या मिसळ top ten आहे😊........ नाशिक मध्ये खरी मिसळ पाव देण्यात येतो मटकी, पापड, शेंगदाणा, शेव, सलाड,sweet पण दिले जाते.... आणि आजूबाजूला decoretive वातावरण...मन प्रसन्न होते ❤
Agree on point of mamledar but Nashik madhou kuthlich misal top 100 madhe nahi yenar.
मिसळ हा माझा जिव्हाळ्याचा विषय घेतल्याबद्दल धन्यवाद.
मिसळ नावाप्रमाणेच सगळ्या ठिकाणांची स्वतः ची वेगळी चव आहे
मी स्वतः बनवलेली मिसळ खातो तिच मिसळ नंबर एक
नाशिक ची भामरे मिसळ राहिली ना भो.
पुणे = पाव , कोल्हापूर = ब्रेड .... असे समीकरण आहे. आणि आपण ज्याला पाव म्हणतो, त्याला कोल्हापूर जनता ’पेटी-पाव’ म्हणून ओळखते.
🤣
Pioneer of the Misal... Kolhapurchi Laxmi Misal... everybody should try..
Nashikchi misal and Nashikcha Chivda lai bhari
Nashik misal ❌
Komdaji cha chivda and bhelbhatta ✅
Nashik misal jagat bhari
Nashik 😍
मिसळ फक्त #नाशिकचीच 😍💪🔥....बाकी पाणचट माल ए....
खरं च मिसळ फरसाण ऐवजी शेव आणि ब्रेड ऐवजी पाव असेल तर च मिसळ खास लागते टी फॅट नाशिकचीच मिसळ
I'm living near 500 metre from sadhana misal nashik
Nashik misal is the best in the whole world. Hotel Tushar / Krishna Vijay KV / Ambika Misal / Shyam Sundar / Garden Misal all are good... Cheers ✌️❤️
"जगातली" सर्वात जुनी मिसळ ही "बावडा मिसळ कोल्हापूर" होय. "१०० पेक्षा जास्त वर्ष जुनी" लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या हस्ते उद्घाटन झालेली.
सचिन, सेहवाग, गावसकर, ऋषी कपूर, रणधीर कपूर, रेखा, हेमा मालिनी, माधुरी, सगळे दत्त, सगळे बच्चन, लक्ष्या, अशोक, निळू फुले, (अजून कित्येक) असे लोक फक्त माऊथ पब्लिसिटी ने मिसळ खायला कोल्हापुरात यायचे. एकाच ठिकाणी. इंटरनेट चा शोध लागायच्या ५ पिढ्या पासून फेमस असलेली, फक्त गिऱ्हाईक माऊथ पब्लिसिटीमुळे लांबलांबवरून लोक खेचून आणणारी.
रील टाकून फेमस होणाऱ्यांना शहरांनी फक्त आपली मिसळ खाऊन जगात भारी वगैरे म्हणू नये. लोकप्रियतेच्या बाबतीत नाशिकमधील कुठलाही पठ्ठ्या बावडा मिसळ कोल्हापूर च्या कमीतकमी पन्नास वर्षे मागे आहे.
Badait misal Pune ❤😘😋
Kolhapur misal pattern 🙌🏽🔥
Nashik chi misal best ❤️
मिसळ खायची तर पाव सोबत काही चवच वेगळी.आणि शेव असलेली नाशिकचीच फक्त 😋😋
आणि नाशिकच्या मिसळ ची च बाकी कॉपी आहेत सर्व
Nashik sadhana misal ekac no quality lamb lamb ce lok yetat khayala dahi pan bhetate
मिसळ फक्त नाशिकचीच 🔥❤
Ahmednagar
Rasrang misal.
Sinnar, nashik
Aishwarya garden misal
Nilkanth Misal, Badlapur , Thane - You should try once
Nashik misal 1 no.
Aaswad misal
Tushar misal
Sadhana misal
Sham sundar misal
bhava nashik jilhyat aaspas sgkikde bharpur famous misal wale ahet... prtyelchi vegli chav
nashik la evdya bhari misal ye akha ek episode banel sadhna misal,shamsundar misal,tushar misal,ovara nikhara,grape embassy.peruchi chi wadi .mama cha mala.sitabai.ambika misal.om bajarang misal ekse badhkar ek misal yavar nkki ek episode banva
Chandravilas Bhuvan , Satara
Yek 👌👌 misal
bhava tula nashik firav lagel thoda...mg samjel misal ky aste te
भाऊ ते sample नाही "रस्सा" असते ते, sample ला ती feeling येतच नाही. #onlyनाशिक
khup misal try kelyat pn
misal mhtl ki fakt
NASHIK chi✌👍👌
Mambaledar misal khupch chavila kharab aahe..kay pan Sangto bhau..
Barobar
Gadvala gulachi chav .. nhi karnar
@@enjoyGames_Carrom bhau aahmi mul che kokantle aahe aahmla masale ani gulachi chav changli samjte..😄
Nashik chi misal no 1
नंबर 1 मिसळ नाशिक च 1 नंबर
गुड
Nashik misal best in all time 🔥
संपूर्ण महाराष्ट्रात नाशिक ची मिसळ ही बेस्ट आहे, नुसतं हॉटेल मध्येच नाही तर नाशिक च्या चौकाचौकात मिसळ मिळते. गावठी मोड आलेली मटकी घालून तयार केलेली मिसळीची तोड वाटाण्याच्या मिसळीला नाही. नाशिककर मिसळ नुसती खात नाही तर जगतात.
Bhau bharpur nave ghetle pn location an jaga khup important tharte te fkt Nashik ahe Tu sangitle tya mdhe ek pn thikanache location khup mst chan nhi manmokle firne nhi ase vatle Nashik mdhe 10 tri ase location ahe jithe misal khali ki 2hr vel ghalvta yeto.... Shamsundar, mamacha Mala, Patil vada, tushar, sadhana ,vihar, grape ambicy, peruchi vadi,,,, etc ekdam kadak ahet all
Nashik chi Misal 1 Number.....
I live in Dubai..I had tasted different varieties of misal in all over Maharashtra..but nothing can beat taste of kolhapuri misal..💯🔥
lack of knowledge.......You must have never tasted Nashiks Misal......there are tons of restaurants......Kolhapurs misal is nothing but just spicy water but Nashik has best combination...
@@DadOp-k4ydisagree
Best misal aahe morya misal, near kaktewadi fata,nagar road , pune 80 rs madhe unlimited misal ek no
कोल्हापुरी मिसळ महाराष्ट्रात न.1!
Nashik ❤️
Nashik cha saglya misal best ahet❤❤
Shyam Sunder, Peruchi Vadi, Sadhna Chulivarchi misal hya jasta famous ahet nakki try karun bagha❤❤💯
Hya vaitirikt ajun barech misal places ahet tya pun jaroor try kara😊💯
नाशिक ची मिसळ ❤️
नाशिक ची साधना मिसळ....✌️🤘✌️
#laxmi_misal कोल्हापुर. Sampla vishay🔥
Nashik chi misal 1 aste
भाई नासीकची साधनाच ना घेतलाच न्हवत पाहिजे मी हि मीसळ तिनं वेळा खाली पण याच्या बन पाव मुळ त्या मीसळची चव पार भंगार लागती राव. या पेक्षा हात गाडीवर चवीष्ट मीसळ मीळते....????
Bhawa nashik madhe orignal misaal jar khaychi asel tr kontyahi chotya hat gadi vr ja, khup bhari misaal bhetel
मिसळ तर आमच्या सातारा मध्ये सुध्दा ह्या सगळ्या पेक्षा एकदम कड्क मिळतें. आणि महाराष्ट्रतील एकमेव ठिकाण सातारा आहे जिथे व्हेज व नॉनव्हेज मिसळ खायला मिळते. व आम्ही सातारकर कधी तोंडाने सांगत नाही की आमचे हे आमचे ते. आम्हाला मोठेपणा मिरवायला आवडत नाही. फेमस पदार्थ आमच्याकडे सुध्दा आहेत.
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
सातारच कोणी नाव पण घेतलं नाही घरात बनवून खा 😂
@@kk59596आम्ही तरी तुमचे कुठे नाव घेतले आहे.
एवढेच वाटते तर तुम्हीच घरात बसून खा जा.
@@shrikantjadhav6949
कोल्हापुरी मिसळ फेमस आहे भावा. जाऊदे सोड सातारच नाव कोण नाही घेत.
Misal is a food/snack/breakfast invented from Kolhapur.... Kolhapur is a pioneer in Misal... and many foods... People are coming to Kolhapur for eat Misal, tambada pandhara rassa. Once you taste the Misal you will never forget the taste. This is the power of Kolhapur.... Authentic and original misal is in Kolhapur Only.... You go everywhere but finally will come to Kolhapur to taste the Misal... Only Kolhapuri Misal...😋😋😋😋😋
No, unfortunately its not true, it was researched and proved, Misal was invented in Nashik, on Godavari river bank, almost 100 year back, milkman used to come in Nashik city to deliver milk on bicycle, they used to carry chapati or bhakari with them and used to eat with mataki usal, served by tea or snacks vendor, later they added farsan and other stuff to make more testier, eventually chapati and bhakari was replaced by Pav since it was cheap and affordable
पुणेरी मिसळ खूप छान आहे
Shrimant दरबार, नाशिक
निसर्ग मिसळ, आकुर्डी. पुणे. ❤️🔥
काकांची मिसळ ,ज्ञानेश्वर मिसळ, रस रंग मिसळ अहमदनगर
Akurdi chi jayashri misal?
Nashik
Peruchi vadi Nashik no one misal
माझी शेती आहे पेरूच्या वाडीच्याशेजारी आनंदवल्ली -चांदशी- मुंगसरा -दरीं धागूर आळंदी डॅम. No मिसळ भाऊ 👌🏻
जुन्नर मिसळ खाऊन बगा एकदा नाद म्हणजे नादच 😍
vishay hard junnar chi misal🔥
गुरुदत्त मिसळला तोडच नाही
te kay ki junnar narayangav as uttar punyala nagar nashikchich chav aahe😂😂😂