अश्विनी व्हिडिओ तर मोकार झाला तुषार एक चागला मुलगा बगून बहिणीचे शुभ मंगल उरकून टाकणे आम्ही व्हिडिओ पाहणारे आमच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो कि लग्न का जुळत नाही तरी लवकरात लवकर शुभ मंगल उरकून टाकणे💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
अश्विनी तुमच्या संपूर्ण टीम ला जसहोईल तस नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि ह्या वर्षात नवीन नवीन व्हिडिओ पाठवणे तस तुमचे चॅनल हे खूपच सुंदर आहे व व्हिडिओ पाहण्या सारखे असतात परत एकदा तुमच्या चॅनल माझ्या कडून गोड गोड शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
सर्वांचा अभिनय अगदी नैसर्गिक आहे.ए-वन! आपण एक काल्पनिक कथा पहात आहोत हे खरंच वाटत नाही.खरंखुरं लग्न ठरल्याचा आनंद झाला.स्थळ ऊत्तम आहे.आता सरळ पुण्यालाच लग्न उरकून टाका.लवकर करा आणि फार कुणाला पत्ता लागू देऊ नका.मस्त एपिसोड.
वहिनी मुलगी भगण्याचा कार्यक्रम एकदम नैसर्गिक अभिनय केला जसे गावात चालते तस हुबेहुब नक्कल केली एक लाइक सर्वांसाठी 🎉🎉👍👌
खुप मेहनत करता तुम्ही सर्वजण, तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळो 💯 खुप यशस्वी व्हा😇
मावशी आश्र्विनी विहिनी आणि भाऊ खूप भारी ayikting करतात good 👍❤️🙏
तुमचा कार्यक्रम असा आहे की बघायला कंटाळा येत नाही तुझा कार्यक्रम मस्त आहे मला खूप आवडला👍👍👍
W
Sarvancha abinay mastch👍real mulgi pahnyacha program chan
खुप खुप छान ,२०२२ सर्व टीमला शुभेच्छा.
सायली sadivr खुप छान दिसते ,छान zala videvo tuma सर्वाना happy new year 2022
नन
मुलगा सुपारी सुद्धा खात नाही 😋😋😋😋
आई ची ॲक्टिंग नंबर 1 आहे राव
अश्विनी व्हिडिओ तर मोकार झाला तुषार एक चागला मुलगा बगून बहिणीचे शुभ मंगल उरकून टाकणे आम्ही व्हिडिओ पाहणारे आमच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो कि लग्न का जुळत नाही तरी लवकरात लवकर शुभ मंगल उरकून टाकणे💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Sampu ch naye as vatat.khup mast ahe.ekdam reality
या ताईच खरच लग्न करून टाका ..मुलगा चांगला आहे .आम्हला तर आवडला.. पाहुनच्या पोरापेक्षा लई चांगला आहे😊😊😊😊
Jyoti dabhade
Aamhala aaji khup aavdte
खूप छान मस्त झाला भाग तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक आता पुढचा भाग लवकर दाखवा
सर्वात छान पात्र अश्विनी ताई साहेब बाच आहे राव
ये
खुप छाण आहे👌👌👌👌
खुप सुंदर आहे
अश्विनी तुमच्या संपूर्ण टीम ला जसहोईल तस नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि ह्या वर्षात नवीन नवीन व्हिडिओ पाठवणे तस तुमचे चॅनल हे खूपच सुंदर आहे व व्हिडिओ पाहण्या सारखे असतात परत एकदा तुमच्या चॅनल माझ्या कडून गोड गोड शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
छान होता अश्विनीताई
लयी भारी झाला एपिसोड
Kiti real vat tay yaar 😍
Khar khar vat tay sagl 💯
सासुबाईच कामच एक नंबर अशी सासू हवी
Please ata pudhe continue kara khup mast ahe
फारच छान ॲक्टींग सगळीकडे सोयरीक मोडणारे लोक पण असतात फारच छान व्हिडिओ सगळ्यांच काम फार चांगलं
छान,अगदी नैसर्गिक अभिनय👍👌
टी वी सिरीयल पाहण्यापेक्षा, हे पाहणे उत्तम
सर्वांचा अभिनय अगदी नैसर्गिक आहे.ए-वन! आपण एक काल्पनिक कथा पहात आहोत हे खरंच वाटत नाही.खरंखुरं लग्न ठरल्याचा आनंद झाला.स्थळ ऊत्तम आहे.आता सरळ पुण्यालाच लग्न उरकून टाका.लवकर करा आणि फार कुणाला पत्ता लागू देऊ नका.मस्त एपिसोड.
bhari vatal ❤❤😊😊
लईच भारी,
Khup sundar acting.
Ashwini mam khup chhan video yachya pudhe continue eka serial sarkha khup likes miltil
Mast khup avadla amhala ATA pudhcha bhag lavkar yeudya
आजिचा बाबा कुठे आहे
खूप छान अभिनय.सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.
छान
👌👌👌👌😊
सायली खूप छान अभिनय केला
Khup chan Ashwini tai happy new year all 🥳😍
मला अजून पण confusion आहे की हे खरोखरचा कार्यक्रम होता की scripted होता... अतिशय सुंदर
आई एकदम भारी
खूप छान झाला आजचा भाग नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा अश्विनीताई तुषार दादा
Hi
Khupch mast
Changala sthal aahe
खूप मस्त झाला आजचा भाग, तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा
भारीच
Khoob bhari ahe hai episode
Khup original vataylay , gavakd asach asata
Mast 👌
खुप खुप छान
झक्कास
Aaji lay bhari
Zabardast 🙏🙏🙏🙏🙏
Khup chan
Happy new year tai ani dada💐🤝
Khup chaan
तुषार भाऊ तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
अश्विनीताई आणि तुषार दादा तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
I
j.....
I
j......
I
j......
जोडी छान आहे, लवकर उरकून घ्या।
Hi kavita
Zakaas 😘😘😘
Very nice va b bhari
Mast
Khoop chan bhag ashiwinitai tushardada
👌👌👌
😊😊😊👌👌👌
Lai bhari.
Good
आपल्या सर्व टीमला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.🎉🎊🎂🎂🎂🎂🎂💐💐
Pj
Pj
ठंड अ
कुठे तरी पाहिले आहे मि फॅमिली ला...
Very very nice
Happy new year..
Very nice 🤣👍
आर सगळ्यांनी उठायचं पुण्याला यायचं एकतर पुण्यावाल्यांची कोरोनात वाट लागली आहे गावाकडे रहा मस्त रहा
Ashvini tai tumhi khup deringbaj aahat
Pudhacha bhag taka n
😘😘😘
Happy new year
Nice
✨✨🌹🌹🌹🔥🔥👌👌
मामा माझी मम्मी रोज तुमचे व्हिडिओ बघत अस्ती
Good morning all tim 🌄❤️🙏
तुषार भाऊ.तुमचं गाव कोण त
👍
शूटिंग कुठे चालू आहे ही
Khup natural vatat hota video. Agdi gavi aste tsach hubehub
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुषार भाऊ तुम्हाला फॅमिली
Buta...ghatle nh😂😂😂
Mama shri mast
तूम्हाला सपोट केला तूमी पण करा सपोट दादा नवीन वर्षाचा खूप खूप शूभेच्छा
मुलगी पोस्ट ग्रेड्युएट झाली आहे. मुलगा विचारतो पुढे डिग्री घेणारका.
तुम्हा सर्वांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
Khup real hota video, extra kahich dakhaval nahi j real madhe baghanyachya program madhe hot tech dakhaval.
पाहण्याचा कार्यक्रम दुसर्याच गावाला करावा.
पावने तिघे जन येत नाही आमच्या कडे
आज भाग पाठवा ना
Kite viles dakhvty lavke lagin ata
Jyoti dabhade
Aamhala aaji khup aavdte
लगीन कधी आहे तुमच्या नंदच
Sarva gosti ajila vicyarun kartat te khup avdla.
अश्विनी ताई तुमचे माझी नाना दाखवा ना एखादे एपिसोड मध्ये
Send your new vedio
Hii
Tumhi koregaon bhima che ka..
Koregaon bhima madhe pan aahet Gavhane
Eka vishya var bolan lavl ki tech chalu ast pudch pata pata dakhvatach nahi
Aata continue Kara pudhe
Buoy uh rr
नवर देवाचा मित्र जातानी बुट घालायचा विसरला
मग सुपारी कधी फोडायची