कोणी कुणाचं नसत भावा स्वातहच सुख खिश्यातला पैसा आणि घरातलं धान्य बस एवढंच सत्य आहे बाकी सगळं खोटं आहे..... आणि भावाला पैसे द्याला बायको ला विचारन पडत थू हे अश्या जिंदगी वर
सध्या भाऊ माझा रेल्वे खात्यात कामाला आहे मला कधीच पैसे देत नाही आणि मी पैशासाठी दुसऱ्याकडे हात पसरतो तो बंगल्यात राहतो मी पत्र्याच्या घरात राहतो आणि कामाला जातो मला रोजगार केल्याशिवाय पैसा नाही बायकोचा ऐकून भाऊ- बैल झाला
करता करविता श्याम सोनवणे मराठी यूट्यूब चैनल त्यांचे दरवाजे ट्यूबलाइट खंडेरावाची विठ्ठलाचे भजन इथून तुमचा व्हिडिओ आम्हाला आवडला अशी व्हिडिओ बनवत रहा जय मल्हार करता करविता आमचे यूट्यूब ला व्हिडिओ पाहिजे मला एवढी इच्छा
खरच डोळ्यातून पाणी आल विडीओ आहे पण हे वास्तव आहे आज जगातल
खरंच छान व्हिडीओ आहे
एक नंबर....भाऊ असावा तर कसा?हा असा...एक नंबर आख भर आई ...❤❤❤❤
अतिशय सुंदर भाग.असे भाऊ असतील त्या घरात कायम चांगले संस्कार होतील.आणि त्या भावांचे आई वडील किती नशीबवान असतील
ह्यालाच म्हणतात सख्खा भाऊ नाना एकच नंबर भाऊ असावा तर असा खूप छान वाटला आजचा एपिसोड एकच नंबर ☝️👍👍👍👌👌❤️❤️🙏
खुपच भावनीक व्हिडिओ, अशाच व्हिडिओची गरज आहे,खरे समाज प्रबोधन....
लेडीज बाई चे संस्कार किती वाईट आहेत
1नबर नाना ❤❤❤
Satosh has made a very good episode. It's real with someone. Only brother comes in handy in bad times of life.
कोणी कुणाचं नसत भावा स्वातहच सुख खिश्यातला पैसा आणि घरातलं धान्य बस एवढंच सत्य आहे बाकी सगळं खोटं आहे..... आणि भावाला पैसे द्याला बायको ला विचारन पडत थू हे अश्या जिंदगी वर
खुप खुप छान तात्या❤❤❤❤❤
राम राम संतोष भाऊ शिंदे शेतकऱ्याचा व्हिडिओ बनवल्याबद्दल अभिनंदन
खूप छान व्हिडीओ आहे नाना
शेतकऱ्यांला मदत करतं जावं रं
1 NO
असा भाव पाहिजे 1 नंबर भावा डोळ्यात पाणी आले
भाव असावा तर असा
गडी माणसांचे चालले असताना बया माणसाने मध्ये बोलू नये हि विनंती
या बाई वर आई वडिलांचे चांगले संस्कार झालेले नाहीत.अशा लोकांना जशास तसे उत्तर द्यायला पाहिजे
आता मला लय बर वाटतय क्षमा आसावी चूक भूल दवी घवी
तिला काय कळणार आहे ते भावा भावाचं प्रेम
भाऊ असावा असा एक नंबर पण भाऊजाई मूळ घर फुटतात
❤❤❤❤
👌👌
छान
नाना फार वाईट वाटले व्हिडीओ छा न बनवला
👌👌👌👌👌
डोळेभरुन आले
सध्या भाऊ माझा रेल्वे खात्यात कामाला आहे मला कधीच पैसे देत नाही आणि मी पैशासाठी दुसऱ्याकडे हात पसरतो तो बंगल्यात राहतो मी पत्र्याच्या घरात राहतो आणि कामाला जातो मला रोजगार केल्याशिवाय पैसा नाही बायकोचा ऐकून भाऊ- बैल झाला
तुमचे पण दिवस येतील
😂 तुम्हाला माझा आशीर्वाद लागल
माझा पण अर्मी त आहे शेती दुसऱ्याला वाट्यावर लावतो पण भावाला लावत नाही बायकोचं आयकुन
बायको चा बैल
डोळ्यातून पाणी आंणल राव
❤❤❤❤❤❤
👌👌👌👌👌👌
👍👍👍👍👍👍
सेतकरि खूप खूप कष्ट करतोय असलि वेळ येवू नये
👣👣
Motha send mazhya fujjhi sarkha vaghla ...bhau..boly astat mothyee bhau...
😢😢😢😢😢
😂😂
😢
😪😪😢😢😥😥
लहान पनी कस आताकस
करता करविता श्याम सोनवणे मराठी यूट्यूब चैनल त्यांचे दरवाजे ट्यूबलाइट खंडेरावाची विठ्ठलाचे भजन इथून तुमचा व्हिडिओ आम्हाला आवडला अशी व्हिडिओ बनवत रहा जय मल्हार करता करविता आमचे यूट्यूब ला व्हिडिओ पाहिजे मला एवढी इच्छा
धन्यवाद सर
😢😢😢😢
कालची कुत्री भावा भावात भाडन लावल बैईल ऐकतो भाव जवळच नाही वाटला
Dolyat ashru ale
Avdha pan siryes video dakhavu naka atak yeal yeal
तुजय बापाच पैसे का
भाई होकर भाई की मदत नहीं कर सकता अरे भाई एसी ओवरत के पीछे जरा ज़ोर से बजाना था
रडलो मी
ते संगीत बंद कर भाऊ
ये देवा शेतकऱ्यांवर अशी पाली आणू नये
🥲🥲
😢😢😢
डोळेभरून आले
डोळेभरून आले
😢😢😢😢
😢😢😢😢