काकू स्वयंपाक एक नंबर पण शेवया मी भाजून घेणे त्यामुळे जास्त चविष्ट खीर वाटते.तुमही शिकवलेली शेवया अखंड न मोडता माझ्या सासुबाई नी पण मला करून दाखवली होती.
काकू,तुम्हां सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि नमस्कार जेवणाचं ताट खूपच छान, फक्त उकडलेला बटाटा आम्ही नंतर घालतो,आधी भेंडी चं वाफवून घेतो त्यानंतर बटाटा घालतो,कारण त्यात काहीच शिजवायचं नसतंच
🙏सणाचा मेनू खरंच साधा सोपा असावा ,हे म्हणणं अगदी पटलं हं . आजच्या ताटात तसं पाहिलं तर नैवेद्यासाठी असावे ते सगळेच होते आणि पदार्थ सूध्दा झटपट होणारे होते . खिरीत वेलची पूड नाही घातली , ती गुलकंद होता म्हणून कि काय ?
Very satvik___easy tasty simple yet delicious thalia.
Khup sundar video❤
खूप छान 👌👌
Khuapch Chan Sundar Aahe Video Recipe❤❤❤❤❤
Chaan vlog aahe
वाटल्या डाळीत खोबरं असावं.चविष्ट लागतं.
नेहमी प्रमाणे खुप छान आणि साधा सोपा नैवेद्य. धन्यवाद.
धन्यवाद!! 🙏🏻
इतका सुंदर, सात्विक नैवेद्य करून दाखवल्यावर चैत्रागौर प्रसन्न होणारच... खूप छान काकू.... उत्तम स्वयंपाक.. 🙏🙏
धन्यवाद!!🙏🏻🙏🏻 तुमच्या कंमेंट्स मला प्रोत्सहन देत असतात.
भेंडीची भाजी खूपच छान झाली आहे. दिसते पण छान !
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻 नक्की करून पहा
Khoop Chhan Kaku
खूपच सुंदर गौरीचा नैवेद्य ❤
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
सात्विक आणि सुंदर मेनू ताई ❤👌🏻👌🏻
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
खूप छान नैवेद्य तयार झाला आहे
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻 नक्की करून पहा.
काकू खूपच सात्विक आणि साधा सोप्पा बनवला आहे चैत्र गौरीचा स्वयंपाक 👌👌❤❤
धन्यवाद!!🙏🏻🙏🏻 तुमच्या कंमेंट्स मला प्रोत्सहन देत असतात.
शेवया आम्ही तुपात परतून करतो त्यामुळे खीर खमंग लागते
लगेच जेवायला बसावं वाटल 😋😋
नक्की करून पहा. कंमेंट केल्या बद्दल धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
काकू खूप छान
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
Khup chan sadhe sope padarth hote.zatpat honare and changale ch adach asawa sanacha swaympak.kairy dal pn khup chan ilike❤❤
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
Kaku looking beautiful. Gudi padwa v Matathi Navin Varsha Hardik Shubhechha.
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
Kaku khupcha chhan ahe, best 👍👍👍👍
धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
Khup Chan!
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
मस्त स्वैपाक... मावशी...you are too good ❤😊
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
खूप सुंदर सोपा सात्विक स्वयंपाक ताई नमस्कार धन्यवाद
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
काकू सणावाराला आमच्या कडे पण साधा सात्विक स्वयंपाक असतो. आणि कैरी घालून आमटी मीपण करते आमच्या कडे सगळ्यांना खूप आवडते.
खूप छान मस्त
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
Khupch chan.
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
आमटी खूपच tempting दिसतेय😊,खीर पण झकास!👍
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻 नक्की करून पहा.
Apratim
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
खूप छान काकू
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
Khup chhan👌👌
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
हो साधा पण रुचकर 👌
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
मस्त 👌🏼
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
Super 💯 kaku
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
काकू तुमच्या सगळ्याच पाककृती छानच असतात.धन्यवाद.
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻 नक्की करून पहा.
Kaku meanu Chan kaku mahiti Chan guddi padava shubcha
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻 तुम्हाला पण गुढीपाडवाच्या शुभेच्छा
Chan
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
Khup chan ya mdhe thode kairi pn ne thevle ki Chitr Gaurbprssan 🙏🏼🙏🏼👌👌😊
😋😋
ब्राम्हणी पद्धतीचे गोल चकत्याचे कारल्याची लुंजीसारखी पाकातली भाजी..मी एकदा ब्राम्हण मित्राच्या घरी खाल्लेली आहे..पण ते कशी बनवतात ते सांगा ना आज्जी..
Namaskar taai.......kairi chya daali la fodni gaar karun ghaaltaat na......pan tumhi tar garam ch ghaatli aahe. ,he kasa kaay ?
किती छान सल्ला दिलात ❤
धन्यवाद!!🙏🏻🙏🏻 तुमच्या कंमेंट्स मला प्रोत्सहन देत असतात.
चैत्र गौरी तृतीयेला आमच्या मारवाडी ची गण गौर म्हणजेच शंकर पार्वती ची पूजा❤
काकू स्वयंपाक एक नंबर पण शेवया मी भाजून घेणे त्यामुळे जास्त चविष्ट खीर वाटते.तुमही शिकवलेली शेवया अखंड न मोडता माझ्या सासुबाई नी पण मला करून दाखवली होती.
😋👌🙏👍
भेंडी बटाट्याच्या भाजीला ताई तुम्ही मिरची किंवा तिखट टाकलं नाही
Kanhole मधले सारण कशाचे आहे?
प्लीज लवकर reply कराल का? गुरुवारी चैत्रागौरीचे आगमन होत आहे
काकू तुम्हाला हा रंग छान दिसतोय
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
Madhalya vatimadhye shreekhand ahe kaa ?
काकू,तुम्हां सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि नमस्कार
जेवणाचं ताट खूपच छान, फक्त उकडलेला बटाटा आम्ही नंतर घालतो,आधी भेंडी चं वाफवून घेतो त्यानंतर बटाटा घालतो,कारण त्यात काहीच शिजवायचं नसतंच
@anuradhaschannel Gauri tritiyela adachan ali tar gaur kadhi basavavi
Aamchya kade tupat bhajun shewaya kartat
काकू मी प्रेग्नन्ट आहे आणि घरी मी mr, आणि सहा वर्षाची मुलगी आहे तर चैत्र गौर बसवली तर चालते ka आणि ओटी कशी भरायची ते सांगाल का pls
🙏सणाचा मेनू खरंच साधा सोपा असावा ,हे म्हणणं अगदी पटलं हं . आजच्या ताटात तसं पाहिलं तर नैवेद्यासाठी असावे ते सगळेच होते आणि पदार्थ सूध्दा झटपट होणारे होते .
खिरीत वेलची पूड नाही घातली , ती गुलकंद होता म्हणून कि काय ?
शेवया जरा बारीक केल्या तरी चालेल असे मला वाटते. कारण ह्या अशा लांब शेवया ,खीर खातेवेळी मॅगी सारखी तोंडात आल्यासारखे नाही का होत ?
सर्व थाळी खूपच छान !
Bhendi batata bhajit mirchi kiwwa lal tikhat kahicha ghatle nahi ho
चैत्र गौरी चैत्र trutiya पासून vaishakh trutiya paryant aaste
Bhajit mirchi lal tikhat, yapaiki kajicha ghatle nahi ho
काकु मी व्हिडिओ नेहमी बघते
धन्यवाद!!🙏🏻🙏🏻 तुमच्या कंमेंट्स मला प्रोत्सहन देत असतात.
पाडवा उद्या ९तारखेला आहे
मावशी लग्नानंतरची पहिली वट पौर्णिमा यावर व्हिडिओ करून टाका ना.....म्हणजे पहिल्या वर्षी वाण छोट्या सुपात घालून देतात सुहासिनी ना त्याबद्दल ही सांगा
सात जन्म हाच पती हवा. अशी इच्छा मात्र बोलू नये असे म्हणतात ना
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
पाडवा उद्या आहे....९ /४/ २००२४ रोजी ....
Shevya khupcha jady v lamb hoty nuddles hoty ki kay tycha eaivji choty shevya ghywyt