Best of Suresh Wadkar | Rang Maifilicha | Marathi Album Songs | Audio Jukebox
HTML-код
- Опубликовано: 1 авг 2024
- Enjoy the best Marathi Album songs sung by famous Marathi singer Suresh Wadkar.
Listen, Enjoy, Share & Like ..
Track Names:
Pahate Pahate Mala Jaag Aali (00:00)
Aatach Amrutachi Barsun Raat Geli (04:55)
Chandra Aata Mavalaya Lagla (10:57)
Dubhangun Jata Jata (15:52)
Aata Rahilo Mee (21:23)
Aata Jagayache Ase Majhe Kiti Kshan Rahile (26:14)
Mala Gaon Jevha Disu Lagle (31:44)
Samjavooni Vyathela Samjavta Na Aale (36:00)
Track Details:
Song- Pahate Pahate Mala Jaag Aali
Singer-Suresh Wadkar
Music Director-Ravi Date
Lyricist-Suresh Bhat
Song- Aatach Amrutachi Barsun Raat Geli
Singer-Suresh Wadkar
Music Director-Ravi Date
Lyricist-Suresh Bhat
Song- Chandra Aata Mavalaya Lagla
Singer-Suresh Wadkar
Music Director-Ravi Date
Lyricist-Suresh Bhat
Song- Dubhangun Jata Jata
Singer-Suresh Wadkar
Music Director-Ravi Date
Lyricist-Suresh Bhat
Song- Aata Rahilo Mee
Singer-Suresh Wadkar
Music Director-Ravi Date
Lyricist-Suresh Bhat
Song- Aata Jagayache Ase Majhe Kiti Kshan Rahile
Singer-Suresh Wadkar
Music Director-Ravi Date
Lyricist-Suresh Bhat
Song- Mala Gaon Jevha Disu Lagle
Singer-Suresh Wadkar
Music Director-Ravi Date
Lyricist-Suresh Bhat
Song- Samjavooni Vyathela Samjavta Na Aale
Singer-Suresh Wadkar
Music Director-Ravi Date
Lyricist-Suresh Bhat
Label- Saregama India Limited
For more videos log on & subscribe to our channel :
/ saregamamarathi
For more updates Follow us on Facebook:
/ saregama
Follow us on Twitter:
/ saregamaindia
~-~~-~~~-~~-~
Please watch: "100 Top Abhang | Lata Mangeshkar | Sudhir Phadke | Pt. Bhimsen Joshi | One stop Jukebox"
• 100 Top Abhang Tukayac...
~-~~-~~~-~~-~ - Видеоклипы
आमच्या मराठीचे दुर्दैव असे की मराठी गजल लिहिणारे फार फार विरळच ..याला कारण आम्ही मराठी माणसं महिलेचे वर्णन अश्लील ससमजतो आम्ही ते वर्णन करायचे धाडस दाखवत नाही ..त्यामुले भविष्यात ही अस्सल बावनकशी गजल ऐकायचे भाग्य पुढच्या पिढीच्या नशिबी नाही ..जे विरल गझलकार आहेत तेच आम्ही बासनात गुंडाळून ठेवलेत.. त्याना प्रसिद्धि नाही मिळाली की कुणी त्याची पुस्तके खरेदी केली ..सुरेश वाडकर यानी गझलला अशी सुरेख दाद दिली की गजल मराठी निदान मराठी दर्दी जाणकार नी जिथे अचुक पोचायला हवी तेथे पोहचली ..सुरेश वाडकर लता मंगेशकर हे दोन मराठी मातीला मिळालेली अनमोल रत्ने आहेत.. अशी अनेक अप्रतिम मराठी गायक मौल्यवान मोतीच आहेत की महाराष्ट्रात जन्मून जिवन सार्थक झाल वाटत
Bharati Musale अगदि योग्यच भावना आपन व्यक्तकेल्या
तुम्ही आम्हा सर्वांच्या मनातील भावना व्यक्त केल्यात त्याबद्दल धन्यवाद! आमचे भाग्य थोर म्हणून आम्ही अशा सुवर्णयुगात जन्माला आलो.. आणि अशी गाणी ऐकत लहानाचे मोठे झालो. या सर्व गाण्यांचे संगीतकार रवी दाते हेदेखील श्रेयाचे धनी आहेत.
पण आज मराठी गझलेला सुवर्ण काळ आला आहे..
अगदी खरं आहे👍
अगदी बरोबर.
"सुरेल" वाडकरजींचा आवाज कसा जसे रवाळ कणीदार साजूक सात्विक तूप....
🙏👌🙏👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
टायटल मध्ये संगीतकार श्री रवी दाते व गीतकार श्री सुरेश भट यांची नावे हवी होती ,
एक अप्रतिम अल्बम ...
आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले ?
माझ्या धुळीचे शेवटी येथे किती कण राहिले ?
हदयात विझला चंद्रमा.. नयनीं न उरल्या तारका..
नाही म्हणायाला तुझे हे आपुलेपण राहिले !
होता न साधा एवढा जो शब्द मी तुजला दिला
एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण राहिले !
ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे
मी मात्र थांबुन पाहतो- मागे कितीजण राहिले?
JAYANT SOVANI hi
अभिनव उपक्रम..आभार !!👍
सुरेश भट ... एक अवलिया
सुरेश वाडकर ... एक गंधर्व
मी असा एकटा ठीक आहे
माझी माघार नेहमी
मी धाकटा ठीक आहे (ललित....माझी शायरी ✍😴)
Wah wah khup chan
चंद्र आता मावळाया लागला
प्राण माझाही ढळाया लागला
ओठ ओठांना सतावू लागले..
श्वास गालाला छळाया लागला
हाक दाराने मला जेव्हा दिली
उंबरा मागे वळाया लागला !
तोच मी होतो.. गडे हा तोच मी
जो तो आता कळाया लागला
Jo Tula Ata Kalaya Lagala
🌹🙏🌹👌मा. सुरेश भटांना ही गज.ल प्रतिभा इश्र्वरी देणगी. फारच सुंदर शब्द. मा. सुरेश वाडकर यांचा सुरेल भावस्पर्शी आवाज!!वा!वा!!क्या बात!!जवाब नही❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸
अप्रतिम गीत... सुरेश भट यांनी लिहलेले आणि सुरेश वाडकर यांनी अप्रतिम सुरात गायलं..... गडे हे बहाणे निमित्त कशाला........
. सुरेश वाडकर सर यांची अपृतीम मराठी गझल.🌹🌹
अप्रतिम मराठी गझल सुरेश भट यांचे गित सुरेश वाडकर साहेबांचा सुमधूर आवाज जुनं ते सोनं
Hkht
@@ashleshaambade8313 .
किती सर्वांगसुंदर गझल रचना आणि तेवढाच स्वर्गीय आवाज ! या दोन गोष्टींचा झालेला अप्रतिम मिलाफ म्हणजेच हे कर्णमधुर गीत आहे. कितीही वेळा ऐकले तरी परत परत ऐकावे वाटते. असे जगावेगळे कलाकार परत होणे नाही.
आताच अमृताची बरसून रात गेली
आताच अंग माझे विझवून रात गेली
मजलाच, हाय, माझे जपता न भान आले
मजलाच ऐनवेळी उधळून रात गेली
उरले जराजरासे गगनात मंद तारे
हलकेच कूस माझी बदलून रात गेली
अजुनी सुगंध येई दुलईस मोगर्याचा..
गजरा कसा फुलांचा विसरून रात गेली ?
+JAYANT SOVANI Thanks Jayantji for sharing lyrics of these gazals.
माझ्या जिवनातील सर्वात आवडते मराठी गाणे हे मी दररोज रात्री झोपताना ऐकतो च. धन्यवाद सुरेश वाडकर सुरेश भट मनापासून धन्यवाद
Konte?
Great triad in the world of Music Shri Ravi Date, Shri Suresh Bhatt and Shri Suresh Wadkar.
अप्रतिम मराठी गझल
काय अल्बम बनवलाय... व्वा.. सर्व गझल अप्रतिम.. या त्रिकुटा बद्दल आपण सामान्य माणसं काय बोलणार ... आपण फक्त आयकायचे..यांचे मनापासून भक्त व्हायचे... 🙏🙏🙏
आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले......
वेगळ्या भावविश्वात नेणारी गझल ❤
Suresh wadkar sir he jankar sangeet preminsathi ani sangeet dardinsathi ek adbhut parvani ani adbhut prerna ahet. Tyanchi gani, gazal aiktana eka veglya adbhut duniyet haravlyasarkhe vatate. Ani manavaril tension va dukkha purnataha halke hote. Asha mahan pratibhavant kalakarala majha manapurvak salam.
Quite wonderful , mesmerized , soothing .
Apratim gazal madhil Jaga outstanding , sanmanniy Guruji
Another my favorite-- "आताच अमृताची बरसून रात गेली.."
I can't stop listening again and again
My favorite too. Beautiful one
अप्रतिम आवाज, अप्रतिम काव्य लेखन
अप्रतिम..सलाम वाडकरजी...
Agadi apratim gazal, kay sur ani shabdh ani sangitl.
suresh wadkar My Best singer
सुरेश जिंचा आवाज ऐकला की कोणत्या तरी नवीन जगात घेऊन जाते आणि तसा भाव या गजले च्या सुरात आहे
supar song suresh ji very nice song👌👌👌👍👍👍
अमृत पाझरतं सुरेशजींच्या आवाजात.... खरंच.... मला तरी नेहमी असेच वाटत आले आहे.....
12:23 सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकरजी लाजवाब सूर सर्वात च्या मनाचा ठाव घेणारा वा,!वा ,,,,,,,
काव्य व गायन अप्रतिमच पण स्वरसाज रवि दाते यांचा लाजवाबच.........
" समजावुनी व्यथेला समजावता न आले.. "
Apratim gazal, Apratim sur, Apratim lyrics, Apratim Sangit
Sureshji, I am a big fan of your voice!
रवी दाते आणि सुरेश वाडकर ... अवीट गोडीची गाणी दिली आहेत .... 👏👏
लेखणीतल्या सुरेश यांनी गायनातील सुरेश यांच्या मार्फत आम्हा सामान्य मानवांना दिलेली ही अमृत प्राशनाची पर्वणीच होय !! 🎶🎵🎷🎺🎶📯🎻🎶
Superb 👌👌 ..no words to say..
अती सुंदर आहे गाण
Khup sunder gazl ahet. Punha punha aikavi asha gazlss ahet
He is mail stone of Marathi singar
Khup Chaan gaani manala bhidleli 😊💝
अप्रतीम गायले सर तुम्ही आम्हाला अभिमान आहे तुमचा
Sureshjincha awaj Ani sunder shabd Ani sangit sarv agdi sakhresarkhe god🙏💖
Khup sundar ahe
1 no gjzhal suresh ji wadkar saheb
jay hari
Suresh ji ❤❤❤veglich Nasha chdhvtat
सुरेल गझल,सुरेल सुरेशभाई.
खूपच छान लावायचा असतं काही घडलं आठवण धन्यवाद
दुभंगुनी जाता जाता मी अभंग झालो👌👌👌
सुरेशजी आणि काळकथीत सुरेश भट अप्रतिम
अभंग असो , नाट्यगीत, भावगीत-ग़ज़ल किव्हा चित्रपट, संगीतातले अष्टपैलू व्यक्तिमत्व
पंडित सुरेश वाडकर भारत रत्नच, आम्ही त्याना प्रतेक्षात ऐकतो पाहतो हे आमचे पण भाग्यच
कारण पुढच्या ५० वर्षात अशाप्रकारच्या कलाकारांना भेटणे दुर्मिळ असेल,केवळ हीच online गाणी एकमेव साधन असेल नक्की
अप्रतिम बोल त्यालासाजेसा मधूर आवाज.
Sundar voice and song
समजावूनी व्यथएलआ समजावता न आले mast
Pahate Pahate mala jaag aali ... best gazal
मराठी अल्बम आहे 'अंतरंग' संगीत रवी दाते यांचे आणि गझलकार सूरेश भट साहेब
awesome awesome....
surprising you have not mentioned SURESH BHAT who was of of higher status than wadkar
अप्रतिम सुमधुर गज़ल
Awesome. Just mesmerising
फार छान संगीतबद्ध केलेली गाणी आपल्याला ऐकायला मिळतात हे आपलं भाग्य...कितीही वेळा ऐकली तरी पुन्हा पुन्हा ऐकावं वाटत #listening in 2023❤
Ha original album nahiye. he re-recorded aahe. orchestra toch aahe pan wadkaranni punha gayli aahet. original album t-series cha aahe jo available aahe youtubevar.
Sarvottam 🙏🙏🙏
अप्रतिम सर्व च
सुंदर
Kya baat no other words
लय मस्त गाणे जुन ते सोन
काळीज हलके होऊन तरंगू लागते
Superb
खूप छान 👌
Sunder गझल
M1
अप्रतीम
अप्रतिम
Wow, suresh wadkaranche bhavgeet aikane mhanje antrik anand... Kadik sampurna naye.
Wadkar saheb, pan tumhi nagpur la zalelya program madhe marathi gani ka nahi gayslit. Amhi nirasha zalot.
दोघे सुरेश ! एक गझल सम्राट आणि दुसरा सुरसम्राट ! अप्रतिम ! शब्दांच्या पलीकडे आहे सगळं!👌👌🙏🙏🙏🌹🌹🌹👏👏
छान
खूप सुंदर भावगीत !
असाच एक अल्बम सुरेश वाडकर साहेब आणि कविता कृष्णमूर्ती यांचा मला वाटते १९८० च्या दशकात आला होता. अल्बम चे नाव आठवत नाही पण एक भावगीत होते त्यात
कश्याला फुलावे, फुलावे सकाळी
फुलुनी सुकावे पुन्हा सांज वेळी
कश्याला फुलावे sssss
हे गीत अतिशय सुंदर गायले होते. हे गीत मी खूप शोध घेत आहे youtube वर पण मिळत नाही. ते जर मिळाले तर खूब बरे होईल.
कशाला फ़ुलावे फुलाने सकाळी
फुलूनी सुक़ावे पुन्हा सांजवेळी
you tube वर आहे. Suresh Wadkar Officials वर
अल्बम- फुलात रंग दरवळला
गीतकार- प्रवीण दवणे
संगीतकार- नंदू होनप
Silky voice, ever green....great experience
Awesome !!!
Well sung Shashwat !! Keep it up ❤