कोमल मी तुझा हा व्हीडीओ आज पहिल्या दा बघितला बघून खूप वाईट वाटत खरचं तुला सलाम कोमल किती अवघड आहे कस हे सर्व तु करतेस आणि तुझी मुलगी किती गोड आहे ग आता तुझे व्हिडीओ मी सर्व पहाणार आहे मी 👌👌👍🏻🙏❤️
ताई तुझ्याकडे खूप आत्मविश्वास आहे. तुझा हा आत्मविश्वास असाच ठेव. कारण तुझ्याकडून धडधाकट लोकांना प्रेरणा मिळेल. आणि अजिबात वाईट वाटू देऊ नकोस. ही सुध्दा त्या ईश्वराचीच अभिव्यक्ति आहे. तुझ्यासारख्या अनेकांना तो हाताने, पायाने, डोळयाने अपंग करतो.पण हे सुध्दा तितकच खर आहे की तो आपल्याकडून एक घेतो आणि त्याच्या कितीतरी पटीने तोच आपल्याला देतो आणि ते सर्वात बेस्ट असत. अशीच मस्त रहा. खूश रहा. तुझ्या पायावर योग्य वेळी, योग्य डाॅक्टरांचा, योग्य विलाज मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना, खास तुझ्यासारख्या अनेक अपंगांसाठी. कारण तुम्ही ईश्वरांसाठी खास असता म्हणून. धन्यवाद🙏💕
🙏ताई,प्रथम तुला पाहिल्यावर वतीने मनमोकळे बोल ऐकून खूप आनंद वाटला.एक स्ञी चा दुसर्या स्री ने जरूर सन्मान करणे गरजेचे आहे तुझ्या हिअंमतीला सलामच आहे.सुंदर व स्वच्छ घर बघून खूप छान वाटले.तुझ्या छकुली बघून समाधान वाटले.तुझे आयुष्य ईश्वर कृपेने चांगले जाणारही गणराया प्रार्थना!ओ.के.🙏🤚👌👌👍👍🌹🌹✌
काही लोक शरीराने धडधाकडं असूनही परिस्थितीमुळे खचून जातात...... तुम्ही तुमच्या अपंगत्वावर मत करून आनंदी जीवन जगताय खुप छान खचलेल्याना प्रेरणा देणारा व्हिडीओ आहे तुमचा 🙏🙏🙏
ताई तुम्हीच खरं तर धडधाकट आहात कारण तुम्हांला देवानी उत्तम विचारसरणी दिली आहे जे सगळ्यांना नसते, आणि हीच लोकं मनानी अपंग असतात, मी केलय तुम्हाला लाईक शेयर आनी सबसकाईब 👌👌👍🙏😊
ताई खरचं तुमच्या कामाला सलाम आहे आज तुमचे दोन्हीही पायांचा तुम्हाला आधार नसूनही तुम्ही घराची एवढी स्वच्छता ठेवतात हे पायांवर उभे असलेल्या स्त्रिया सुद्धा लवकर करत नाहीत 👌👍 तुम्हाला युट्युबच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
खूपच छान व्हिडिओ केला आहे.ताई सर्व प्रथम मी तुम्हाला धन्यवाद देऊ ईच्छिते कि तुम्ही एवढा छान प्रेरणात्मक संदेश समाजा पर्यंत पोहचवला आहे.अपंग असून देखील तुम्ही फारच ऊर्जावान,चेतनामय आहात.तुमचे घर जसे टाप टिप आहे तसे तुमचे विचार देखील खूप टापटिप म्हणजेच उच्च आहेत. तुमच्या बोलण्यातून कळते कि काही लोक तुम्हाला चुकिची वागणूक देतात.ताई तुम्ही त्यांच्या कडे लक्ष देऊ नका,जे लोक अज्ञानी आहेत,कमकुवत बुध्दीचे आहेत, तेच लोक चुकिचा विचार करुन वाईट वागत असतात. तुमचे कार्य कौतुकास्पद आहे तुम्हाला मना पासून सलाम.👍🌹🙏 तुमची मुलगी फार गोड आहे तिची नीट काळजी घ्या। तिला भरपूर शिकवा .तुमच्या सारखी खंबीरआणि स्वावलंबी बनवा.🌹🙏तुम्हाला मनापासून मानाचा जयभिम ताई🙏🌹 तुमच्याभावी आयष्यासाठी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला शुभेच्छा💐तुमच्या कुटूंबाने यापूढेही तुम्हाला असाच सपोर्ट करावा अशी तथागता चरणी प्रार्थना💐👍
छान ताई, दुसऱ्यावर आपल जीवन अवलंबून राहण्यापेक्षा आपण स्वतः कसेबसे कलेल बरं, शेवटी कुणी नाही कुनाचं,बाकीचे किती दिवस आपल्याला मदत करतील ? ४/८ दिवस करतील, नंतर त्यांनाच ओझे वाटेल, म्हणून अशा कामामुळे आपल ओझं घरातील मानसांना होणार नाही. ताई सलाम तुला.
मी पहिल्यांदाच बघितला तुमचा विडीओ , छान आणि सुंदर घर घर ठेवले आहे तुम्ही धडधाकट काही बायका ही एवढं स्वच्छ घर ठेवत नाही एवढे स्वच्छ तुम्ही ठेवले आहे. 👍 कोमल ताई मी ही अपंग आहे.मला ही एक सात वर्षांची मुलगी आहे.आणि माझे घर ही असंच टापटीप आणि स्वच्छ असतं .
खूप छान पोचलो तू कोमल घर दोन हातावाल्या एवढ्या पुसत नाही अगं तुझ्यासारख्या माणसाचा अगोदर बघितलं पाहिजेत पण चांगल्या माणसाचं बघितलं नाही पाहिजेत असा माझा तुला सपोर्ट आहे मरेपर्यंत
मी कामाला जाते. त्यामुळे कामाला बाई आहे पण सुटटीच्या दिवशी घरचे काम करते. पन कधी कधी खुप आळशी पना करते. पन तुमचा व्हिडीओ मुळे यापुढे मी आळशी पन दुरु ठेवण्याचा प्रयत्न करील.
Really in every respect you are not less than any soilder. Hats of you. Salute to you. You have shown that the strong will power overcomes any deficiency if any one hve. Once more salute to you sister. 🔥
कोमल तु फार हुशार आहेस तुझ्या कामाला सलाम तु लोक काय म्हणतात ते विचार करु नकोस देवावर विश्वास ठेव आणि पुढे जा खुप वाईट पण वाटते पण तुझी हुशारी पाहुन समाधान वाटते
खुप छान घर आहे ताई तुझे, तुझा प्रसन्न आणि हसरा चेहरा पाहून तु अपंग आहे अस वाटतच नाही, अपंग तर ती लोक आहेत की ज्यांना एक दिवस कामवाली बाई आली नाही तर टेंशन येत
ताई तुमच जेवढ कराव तेवढ कौतुक कमी आहे.जे लोक आत्महत्या करतात त्यांनी तुमच्या सारख्या अपंगावर मात करुन जगणार्या पासुन प्रेरणाघेतली पाहिजे.तुमच्या जिद्दिला सलाम.
खूप छान आहे मावशी तुमचं घर .. मला ना कामचा थोडंसं कंटाळा येतो पण तुमचा हा व्हिडिओ बघून खरचं मला मनातून वाटलं की तुम्ही येवढं अपंग असून करतात तर मी का नाही करू शकत . Thank you so much😍😍
कोमल तुझी कमाल आहे येवढ्या अवघड परिस्थितीत तू स्वावलंबी आहेस.शाब्बास ! हातीपायी धड असलेल्या पोरी कामं नीट करत नाहीत .थोड्या अडचणी आल्या की डगमगू जातात .घर कसं ठेवावं , आनंदाने संसार कसा करावा हे तुझ्याकडून शिकावं God bless you
कोमल मी तुझा हा व्हीडीओ आज पहिल्या दा बघितला बघून खूप वाईट वाटत खरचं तुला सलाम कोमल किती अवघड आहे कस हे सर्व तु करतेस आणि तुझी मुलगी किती गोड आहे ग आता तुझे व्हिडीओ मी सर्व पहाणार आहे मी 👌👌👍🏻🙏❤️
ताई तुझ्याकडे खूप आत्मविश्वास आहे.
तुझा हा आत्मविश्वास असाच ठेव.
कारण तुझ्याकडून धडधाकट लोकांना प्रेरणा
मिळेल. आणि अजिबात वाईट वाटू देऊ नकोस.
ही सुध्दा त्या ईश्वराचीच अभिव्यक्ति आहे.
तुझ्यासारख्या अनेकांना तो हाताने, पायाने, डोळयाने अपंग करतो.पण हे सुध्दा तितकच खर आहे की तो आपल्याकडून एक घेतो आणि
त्याच्या कितीतरी पटीने तोच आपल्याला देतो आणि ते सर्वात बेस्ट असत. अशीच मस्त रहा.
खूश रहा. तुझ्या पायावर योग्य वेळी, योग्य डाॅक्टरांचा, योग्य विलाज मिळो हीच ईश्वरचरणी
प्रार्थना, खास तुझ्यासारख्या अनेक अपंगांसाठी.
कारण तुम्ही ईश्वरांसाठी खास असता म्हणून.
धन्यवाद🙏💕
खूप खूप धन्यवाद ताई
कोमल,तु तुझ्या मेहनतीने ,ताकतीने सगळ करतेय, ईश्वराच्या कृपेने तुला सर्व समृद्धी लाभो हीच लक्ष्मी चरणी प्रार्थना करते मी...
Thank you tai
खूप छान... अपंत्वामुळे स्वतःला कमी समजू नकोस,धडधाकट व्यक्ती पेक्षाही छान कामे करतेस तू. तुझ्या कामाला मनपूर्वक सलाम ताई..
Thank you
ताई तुम्ही धन्य आहात तुम्हाला देव सुखी ठेवो तुम्हाला देव शक्ती देवो हीच प्रार्थना.
Thank you
Tai u r great
Time me Pandav ne Pani Manga haip
ताई मी पहिल्यांदा च बघते.घर खूप छान आहे. तुम्ही तुमच्या कमी पणावर मात करून आंनदी जीवन जगत आहात.hats of you ताई .👌👌👌👌👌👌👌
सलाम🙏
🙏ताई,प्रथम तुला पाहिल्यावर वतीने मनमोकळे बोल ऐकून खूप आनंद वाटला.एक स्ञी चा दुसर्या स्री ने जरूर सन्मान करणे गरजेचे आहे तुझ्या हिअंमतीला सलामच आहे.सुंदर व स्वच्छ घर बघून खूप छान वाटले.तुझ्या छकुली बघून समाधान वाटले.तुझे आयुष्य ईश्वर कृपेने चांगले जाणारही गणराया प्रार्थना!ओ.के.🙏🤚👌👌👍👍🌹🌹✌
Thank you
@@komalbansode 👌👌👌🙏🙏
काही लोक शरीराने धडधाकडं असूनही परिस्थितीमुळे खचून जातात...... तुम्ही तुमच्या अपंगत्वावर मत करून आनंदी जीवन जगताय खुप छान खचलेल्याना प्रेरणा देणारा व्हिडीओ आहे तुमचा 🙏🙏🙏
Thank you
कोमल तु लोकांचा विचार करून टेन्शन घेऊ नकोस तु खुप हुशार लिडर आहेस स्वता सगळे काम करतेस छान मुलगी आहे तुझी गुनी आहे खुप छान. 👍👍🙏🙏
Thank you
Very nice tumhi kuthe Rahat asta
अपंग असुन देखिल एकदम थाटात संसार ताई एकीकडे दोन्ही हातपाय असुन बरेच लोक रस्त्यावर भिक मागता, सलाम ताई मनापासुन.
Thank you
मी पहिल्यांदांच बघते आहे तुमचा चँनेल ताई सलाम तुम्हाला🙏
Thank you tai 🙏🙏
मी पण पहिल्यांदाच पाहतीये
Thank you
🙏🙏
जय भिम ताई खूप खूप छान
ताई तू अपंग असूनही किती छान फरशी पुसते मी तुला बघितल्यानंतर मला तुझा खूप खूप अभिमान वाटला
Thank you 🙏🏻
ताई तुम्हीच खरं तर धडधाकट आहात कारण तुम्हांला देवानी उत्तम विचारसरणी दिली आहे जे सगळ्यांना नसते, आणि हीच लोकं मनानी अपंग असतात, मी केलय तुम्हाला लाईक शेयर आनी सबसकाईब 👌👌👍🙏😊
Thank you tai 🙏
ताई खूप छान आहे तुझी तुझ कौतुक करण्यासारखे आहे
ताई खरचं तुमच्या कामाला सलाम आहे आज तुमचे दोन्हीही पायांचा तुम्हाला आधार नसूनही तुम्ही घराची एवढी स्वच्छता ठेवतात हे पायांवर उभे असलेल्या स्त्रिया सुद्धा लवकर करत नाहीत 👌👍 तुम्हाला युट्युबच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद ताई
ताई मस्त तुझी जिद्द चिकाटी हे तुझे बळ आहे अशिच मस्त आणि सुखी संसार कर पण हिंमत सोडू नकोस भगवंत तुला सुखी ठेवो कायम जय हिंद जय महाराष्ट्र
Thank you
ताई तुमची कमाल आहे
खूपच छान व्हिडिओ केला आहे.ताई सर्व प्रथम मी तुम्हाला धन्यवाद देऊ ईच्छिते कि तुम्ही एवढा छान प्रेरणात्मक संदेश समाजा पर्यंत पोहचवला आहे.अपंग असून देखील तुम्ही फारच ऊर्जावान,चेतनामय आहात.तुमचे घर जसे टाप टिप आहे तसे तुमचे विचार देखील खूप टापटिप म्हणजेच उच्च आहेत.
तुमच्या बोलण्यातून कळते कि काही लोक तुम्हाला चुकिची वागणूक देतात.ताई तुम्ही त्यांच्या कडे लक्ष देऊ नका,जे लोक अज्ञानी आहेत,कमकुवत बुध्दीचे आहेत, तेच लोक चुकिचा विचार करुन वाईट वागत असतात.
तुमचे कार्य कौतुकास्पद आहे तुम्हाला मना पासून सलाम.👍🌹🙏
तुमची मुलगी फार गोड आहे तिची नीट काळजी घ्या। तिला भरपूर शिकवा .तुमच्या सारखी खंबीरआणि स्वावलंबी बनवा.🌹🙏तुम्हाला मनापासून मानाचा जयभिम ताई🙏🌹
तुमच्याभावी आयष्यासाठी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला शुभेच्छा💐तुमच्या कुटूंबाने यापूढेही तुम्हाला असाच सपोर्ट करावा अशी तथागता चरणी प्रार्थना💐👍
Thank you tai 🙏 जय भीम 🙏
कोमल तु महान आहेस धडधाकट बायका कामवाली ठेवतात आणि तु स्वतः करतेस
अभिमान वाटतोय तुझ्या कडे पाहून 🙏🙏🙏
Thank you 🙏🙏
छान ताई, दुसऱ्यावर आपल जीवन अवलंबून राहण्यापेक्षा आपण स्वतः कसेबसे कलेल बरं, शेवटी कुणी नाही कुनाचं,बाकीचे किती दिवस आपल्याला मदत करतील ? ४/८ दिवस करतील, नंतर त्यांनाच ओझे वाटेल, म्हणून अशा कामामुळे आपल ओझं घरातील मानसांना होणार नाही. ताई सलाम तुला.
Thank you 🙏🙏
ताई तुमचे घर खुप पवित्र्य वाटते, मनापासून शुभेच्छां
Thank you🙏🙏
मी पहिल्यांदाच बघितला तुमचा विडीओ , छान आणि सुंदर घर घर ठेवले आहे तुम्ही धडधाकट काही बायका ही एवढं स्वच्छ घर ठेवत नाही एवढे स्वच्छ तुम्ही ठेवले आहे. 👍 कोमल ताई मी ही अपंग आहे.मला ही एक सात वर्षांची मुलगी आहे.आणि माझे घर ही असंच टापटीप आणि स्वच्छ असतं .
Thank you tai tumhla pn शुभेच्छा
घर खूप छान ठेवलं तुम्ही अभिमान वाटतो तुमचा ताई 👍🙏
Thank you
कमलताई 100,वीळा जयभीम कडक मी पहिल्यांदाच ऐकतोय तुम्हाला खुपच खुप सुंदर आहेत तुम्ही अभिनंदन चेबुर सौ कल्पना सुयॅवंशी गायक
Thank you 🙏🏻
साध, स्वच्छ, आणि ईमानदार,उपयोगी, यूट्यूब वीडियो याला म्हणतात
यूट्यूब वर ऐसे वीडियो खूपच कमी बघायला मिळतात
Thank you dada 🙏🙏
Correct
@@amrutaborkar7009
लता वामन सोमलकर
छान काम केले
माईच्यात पायातले पैंजण खूपच छान छान वाजता छुम छुम वाजतात
हो ताई 😊
Khupach chan tai tumachi weel pawar jabrdast aahe 🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻
Tumchya mulila khup shikwa god bless you 👍👍👍👍
🙏🙏🙏
Khup khup chan mahiti sangitli thanku tai shree swami samrth jay jay swami samrtha 💖 maharaj tumhala asech bal deao god bless you ♥ 🙏
खुप सुंदर आहे ताई तुझ्या विचार सलाम 👌👌👌👌
खूप छान पोचलो तू कोमल घर दोन हातावाल्या एवढ्या पुसत नाही अगं तुझ्यासारख्या माणसाचा अगोदर बघितलं पाहिजेत पण चांगल्या माणसाचं बघितलं नाही पाहिजेत असा माझा तुला सपोर्ट आहे मरेपर्यंत
Thank you 🙏🏻 tai
Wow khupch Sundar great congratulations khupch heard work 👍
Komal tai tuze kam pahun khup khup kautuk vatle v aadar vato tai janahatvpay neet aahe tsni aadrsh ghyava tulaslam
🙏🙏🙏
Thank you tai 🙏
ताई मि पहिलया वेळी च बघते चॅनेल ताई तु खुप मेहनती आहे देव तूझ्या पाठीशी आहे
Khup ch swacch ghar thevle aahe taai tumhi aasaach aatmvishwas jaagrat theva taai love you 👌👍❤🍫
मी कामाला जाते. त्यामुळे कामाला बाई आहे पण सुटटीच्या दिवशी घरचे काम करते. पन कधी कधी खुप आळशी पना करते. पन तुमचा व्हिडीओ मुळे यापुढे मी आळशी पन दुरु ठेवण्याचा प्रयत्न करील.
Ho tai नक्कीच खूप छान वाटले मला
Really in every respect you are not less than any soilder. Hats of you. Salute to you. You have shown that the strong will power overcomes any deficiency if any one hve. Once more salute to you sister. 🔥
Thank you
खूप छान ताई... शारीरिक अपंगत्वापेक्षा वैचारिक अपंगत्व जास्त घातक आहे.. पुढील विडीओसाठी खूप खूप शुभेच्छा 👍
Thank you
Congratulations dear God bless you and your family 🙏🙏
Thank you
हेच खर जीवन ताई
Thank you
ताई सलाम तुम्हाला
कोमल तु फार हुशार आहेस तुझ्या कामाला सलाम तु लोक काय म्हणतात ते विचार करु नकोस देवावर विश्वास ठेव आणि पुढे जा खुप वाईट पण वाटते पण तुझी हुशारी पाहुन समाधान वाटते
Thank you
You are great tai 👌👌👏👏🙏🙏
Thank you
@@komalbansode Your Welcome
Chan
Very nice
सलाम ताई तुम्हाला, तुमची स्वच्छता टापटीप, कामाचा उरक, तुमच्या चेहर्यावरील उत्साह बघून कौतुक वाटले. 🙏🙏🙏👍👍
Thank you
देव तुला बळ देवो. मनाची तयारी छान आहे
Thank you tai 🙏
खुब छान काम करते गं तुला देव फार हिम्मत दे व ताकत दे मी देवाला मागन माहते तुझ्या साठी जय भारत जय महाराष्ट 😊🙏🙏
Nice
Madhavi diwakarताई, तुम्ही घर खूपच छान ठेवता
छान ताई,अशीच हिंमत ठेव, तुला अनेक शुभेच्या,👌✋✋
Jaybhimtai swabhiman anni hinata khup mahtwach she swa chat netneka savnsar
Very good
So cute घराची स्वच्छता करता सर्व वस्तू जागेवर व्यवस्थित ठेवता. So great tai
Thank you
I am proud of u Komal God bless u
Thank you
मी तुमचे पहिल्यांदाच व्हिडिओ बघत आहे ताई
आपला व्हिडिओ आवडला. फार छान आहे आपण कोण काय म्हणतात याकडे दुर्लक्ष करावे ईश्वर आपल्या परिवाराला सुखी ,संपन्न ,आणि समृद्ध करो ही प्रार्थना. धन्यवाद
Thank you
Great tai 🙏
Thank you 🙏
ताई शरीराने अपंग आहेस म्हणुन धिर सोडू नकोस तू मनाने खंबीर रहा तू घर खूप स्वच्छ व छान ठेवले आहे
Mahi love you ❤️❤️❤️❤️ Komal tai take care god bless 🙏
Thank you tai
Tai pahile pasun ch ase aahat ki kahi aajara mule ase zalat
Khup chan tai
Lokankade laksh nko deu tai
Thank you tai 🙏
❤❤❤❤
खूपच छान ताई आत्मविश्वास बळकट असला पाहीजे मग कोणतीच गोष्ट माणसालापुढे जायला रो शकता नाही पुढील वाटचालीसाठी खूप प शुभेच्छा ताई
Thank you
ताई तुम्ही खुप छान आहेत खरच
Thank you
ताई तुम्ही धन्य आहात तुम्ही आसाच खुश रहा हिच माझी बापू चरणी प्रार्थना आहे🙏🙏
Aap ka ghar kitna clean hai 👍
Thank you
खुप छान घर आहे ताई तुझे, तुझा प्रसन्न आणि हसरा चेहरा पाहून तु अपंग आहे अस वाटतच नाही, अपंग तर ती लोक आहेत की ज्यांना एक दिवस कामवाली बाई आली नाही तर टेंशन येत
Thank you
खरच कमाल आहे ताई तुझ
Komal tai खूप सुंदर swachata,
Thank you 🙏🏻
Very nice 👌👌🙏🙏
Thank you
Suparrrrrrrrrrrrrrrrrrr ✌️ Best fo Luck 👌 video
Thank you
Jay Bhim 🙏🙏🙏🙏🙏
Thank you
tai tumhi kuth rahta
तुम्ही या विडिओ मदून खूप छान सांगितलं की व्यक्ती कशीही असो काम करण्याची जिद्द असेल ते शक्य होत
Thank you
Khupch ghar 👌👌🌹🌹
मी. पहिल्यांदाच व्हिडिओ बघितला सलाम तुझ्या.मेहनतिला
Chan handicap asun video shoot karate khup mot kautuk ahai chan
Thank you 🙏🙏
ताई तुमच जेवढ कराव तेवढ कौतुक कमी आहे.जे लोक आत्महत्या करतात त्यांनी तुमच्या सारख्या अपंगावर मात करुन जगणार्या पासुन प्रेरणाघेतली पाहिजे.तुमच्या जिद्दिला सलाम.
Thank you 🙏🙏🙏
कोमल छान हिम्मत. ठेवते स्वाभिमानी राहाते दुःख सुख जीवनात असते जिद्द चिकाटी आहे जय भीम तुला मुलगी छान आहे खुप शिक्षण दे
Thank you
खूप छान आहे मावशी तुमचं घर .. मला ना कामचा थोडंसं कंटाळा येतो पण तुमचा हा व्हिडिओ बघून खरचं मला मनातून वाटलं की तुम्ही येवढं अपंग असून करतात तर मी का नाही करू शकत . Thank you so much😍😍
Thank you
धन्य धन्य ताई खूप कमाल आहे तुझी 🙏🏼👍
Great Aahat tai👌
Thank you
खूप छान ताई
Buddha bless you 🙏
खरच आमच्या सारख्या धडधडीत दोन्ही पाय चांगल्या असणार्यांना लाजवल तुझ्यापासून मला ही प्रेरणा मिळाली कारण माझ्या पायात गॅप पडून मला ही खूप त्रास होतो
🙏🙏🙏🙏
👌👌👌
Tai kshamule zaly he tumcyà payace sangal ka plz khup vait vatl bgun tai
तुम्ही माझी जीवन कहाणी सांगितली आहे ते बघा समजेल तुम्हाला
मस्त ताई
दोन्ही पाय नसून घर इतक सुदंर ठेवल आहे तुम्ही .काय बोलू ...शब्दच नाही मला👍🙏🙏❤️
Thank you
Jay bhim 💙💙 mi tumchi navin subscriber aahe
जय भीम ताई wel come 🙏🙏
कोमल तुझी कमाल आहे येवढ्या अवघड परिस्थितीत तू स्वावलंबी आहेस.शाब्बास ! हातीपायी धड असलेल्या पोरी कामं नीट करत नाहीत .थोड्या अडचणी आल्या की डगमगू जातात .घर कसं ठेवावं , आनंदाने संसार कसा करावा हे तुझ्याकडून शिकावं God bless you
Thank you
🙏🙏🙏🙏😭😭😭
तूमच्या काम करण्याच्या पध्दतीला सलाम
Thank you
जय भीम ताई 🙏🙏🙏🙏🙏
खूप छान ताई काम करता तुम्ही देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना🎉🎉❤
🙏 shree swami samarth 🙏❤️💐🌹🙏
ताई तुम्ही अपंग असुन सुद्धा घरातील टापटीप पाना आणि घर स्वछ ठेवता याच मला अभिमान वाटतो तुम्हाला माझ्याकडून खुप खुप शुभेच्छा
Thank you
Wah chan ❤️
Thank you tai 🙏🙏
Khup chhan 👍🙏
Tai mi tumcha video pahilyanda Ch bgte khupch sundhar Ghar shawchaa ghar ahe
Thank you
😍😍😍😍😍
खूप खूप सलाम ताई.तुम्ही निशब्द केले
🙏🙏🙏
🤗👌
👌
ताई किती मोठा संघर्ष करता तुम्ही सलाम तुम्हाला
Thank you
👍👍
खुप छान स्वच्छ घर आहे मला आवडलं
Thank you
🙏🙏👏👏👏
Tai ame tumche Kai madat karu shakto
Nice 🙏👌
Thank you
ताई खुप छान आहे धन्यवाद 👌👌👌
Me pan philyanda baghte. Tumchyakde baghun mlahi khup bal aal. Khupch chan
Buddha bless you & your family🙏🙏
Thank you
👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌