मी पूर्ण एपिसोड पाहिलं आहे खरच डोळ्यातून पाणी आलं हो मालिका खूप छान आहे ही खूप वाट पाहिली पण तुमचा रिव्ह्यू ची उशिरा का होईना आला जोपर्यंत तुमचा रिव्यू ऐकत नाही तोपर्यंत पूर्ण वाटत नाही
मधुभाऊ हे नाव सायली आणि तुम्ही 100 वेळा तरी घेतले आज..😂मस्त वर्णन मारामारीचे..कारण त्यात काही सांगण्यासारखे नसूनही तुम्ही मस्त रंगवले सगळे प्रसंग..सायलीच्या संयमी शांत स्वभावाच्या विरुद्ध एकदम कडक भूमिका घेतल्याने भारी वाटल राव..! 1च नंबर...तुम्ही सायलीचा आवाज इतका हुबेहूब काढलाय की तीच बोलतीय असा भास होत होता सतत. खरंच, तुम्ही दोघी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहात..फारच लहान एपिसोड होता आजचा..सगळा भाग सायलीवरच आहे आजचा..मस्त मस्त...,👌😌 तुम्ही क्रिकेटची रनींग कॉमेन्ट्री एवढी भारी कराल ना की नादच खुळा..ट्राय करून बघा😅😅
Khupac chaan kay jabardastt sangitle tumhi pan amezing aakshrsha aaiktana pn aangavar kata aala Tai pahila laik tumcya sathi mg saili Arjun saathi pn aaj saglyanchec kam apratim kelay👌👌👌💫❤️arjunsathi💪
आजचा episode खरच खूप सुंदर होता. जुई as सायली आणि अमित as अर्जुन पहिल्या episode पासून आवडतात मला. खूप च छान onscreen chemistry आहे दोघांची. ❤. Direction एक number!! Hats off to TTM team.❤
खरचअनघा ताई किती आवेशाने सांगत होतात तुम्ही खूप सुंदर ❤❤तुमच ऐकताना च सायलीचा खूप अभिमान वाटला सायली वरच प्रेम आणखी वाढल सायलीला मानाचा मुजरा व अर्जून ला पण खूप खूप ❤खोट असल तरीही अर्जुन ला इतक मारताना बघून आपल्याला खूप त्रास होतोय व दोघांचे एकमेकांवर असणार जीवापाड प्रेम बघून आपोआप डोळे भरून येताहेत आता त्यांचा त्रास थांबला पाहिजे लवकर दोघांना एकत्र आणा कुसुम ताईं व प्रतिमा ताई तुम्ही तेवढे करा लवकर कृपया ❤❤ खूप खूप धन्यवाद अनघा ताई. मी सौ निर्मला जोशी
सायली व्यक्त झाली,हे खूप छान, आहे, सुभेदाराच्या घरात पण तीने सगळं खरं सांगावं, म्हणजे गैरसमज दूर होतील, खरंच खरं आणि खोट्याच खोटं होईल तुम्ही खुप छान सांगता ताई,
अनघा ताई रिव्ह्यू नेहमीप्रमाणेच छान. आजचा एपिसोड मस्तच. खूप छान वाटतय की आज फायनली सायली ने रौद्र रूप धारण केलय. तिने फार मस्त सुनवलंय मधुभाऊंना. हे जे रूप तिने आज धारण केलय ते तिने शेवटपर्यंत टिकवून ठेवाव. मधुभाऊंना धुडकावलच पाहिजे तिने. आता तिच्या नवऱ्याच्या जीवावर बेतलय. सायली अशीच एकदम कणखर रहा आणि अर्जुनला साथ दे. सायली असच कल्पना आणि अन्नपूर्णाला सुद्धा सुनाव. इंगा दाखव त्या दोघींना सुद्धा. कल्पना आणि अन्नपूर्णा दोघांची डोकी फिरली आहेत. त्यांची बुद्धी तर आधीच भ्रष्ट झालीय. प्रिया आणि अर्जुनच परत लग्न ठरवतायत. अर्जुनने contract marriage का केलं हे स्पष्टपणे सांगितलंय तरी या दोघी परत तीच चूक करतायत. लहान मुलगा आहे का अर्जुन. त्याच्यावर लग्नासाठी जबरदस्ती करतायत. मधुभाऊंची मस्ती अजूनही जिरली नाहीय. पण ते अस वागून सायलीला गमवणार आहेत हे नक्कीच. मधुभाऊंना परत जेल मधे पाठवा त्याशिवाय मधुभाऊंची मस्ती उतरणार नाही. स्वतःच्या मुलीच्या सुखापुढे मधुभाऊंचा इगो आडवा येतो. हे वडील आहेत की कोण आहेत? ही कल्पना हिचा सुद्धा इगो आडवा येतोय मुलाच्या सुखापुढे. अर्जुन मधुभाऊंना तुझा चांगुलपणा दिसतच नाहीय. आता अर्जुन तू सुद्धा मधुभाऊंना सुनव आता. अपमान सहन करू नकोस.
खुप छान सायली आणि अर्जुनचा अभिनय अप्रतिम ❤
अतिशय सुरेख आहे
सायली आणि अर्जुन खूप छान काम करत आहेत आजचा भाग एकदम भारी ❤❤
लय भारी वाटला
खूप छान ❤
Sayli arjunche kam khuch chhan zale aahe. Tai tumhi खूप छान सांगता.
मी सिरीयल परत आनंदाने बघेल. आणि गर्वाने सांगेल की ही माझी आवडती सिरीयल आहे . लव यू ठरलं तर मग......❤❤❤❤❤ कुणी सहमत असेल तर लाईक नक्की करा......
😂😂😂
❤ khoob chhan
Good shot sayli...madhubhaun samor gaganchumi vr chakka takla❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😂👍
Sayli jabardast bolli tai
खुप छान ❤❤सा
मी पूर्ण एपिसोड पाहिलं आहे खरच डोळ्यातून पाणी आलं हो मालिका खूप छान आहे ही खूप वाट पाहिली पण तुमचा रिव्ह्यू ची उशिरा का होईना आला जोपर्यंत तुमचा रिव्यू ऐकत नाही तोपर्यंत पूर्ण वाटत नाही
pratibha tai thank you so much
❤❤sayli arjun😊
एपिसोड पण खूप छान आहे❤
सायली छान व्यक्त झालेली दाखवले आहे.तिचा अभिनय तर फारच सुंदर , अप्रतिम.
thank u Varsh tai
खूपच छान सायलीचा अभिनय होता
Very nice ❤❤❤❤❤❤❤
Best review Tumchya God aawajat ekyala mast Anagha Tai ❤ Best serial number one Tharla Tar Mag ❤ Arjun ❤️ Sayali ❤❤❤ Sayali to good ❤❤❤❤
Kadaaaaaaaak episode aajacha n tyat tumchya aavajat tar ❤❤
Khup chhaan Sayali aani Arjuncha abhinay aani Sayali che dialogs apratim aahet thanks Anagha tai
thank u so much Aditit tai
आज टी वी. वर पाहायला आवडेल
आता पुर्णाआईचा पार्ट संपवा...तसेच अर्जूनला व सायलीला योग्य न्याय मिळवून द्या.
Khub chan Serial. Interest ste bagaich.
Mast hota kharch khup bhari
thank you Sonali tai
Aaj ka bhag superhit
मधुभाऊ हे नाव सायली आणि तुम्ही 100 वेळा तरी घेतले आज..😂मस्त वर्णन मारामारीचे..कारण त्यात काही सांगण्यासारखे नसूनही तुम्ही मस्त रंगवले सगळे प्रसंग..सायलीच्या संयमी शांत स्वभावाच्या विरुद्ध एकदम कडक भूमिका घेतल्याने भारी वाटल राव..! 1च नंबर...तुम्ही सायलीचा आवाज इतका हुबेहूब काढलाय की तीच बोलतीय असा भास होत होता सतत. खरंच, तुम्ही दोघी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहात..फारच लहान एपिसोड होता आजचा..सगळा भाग सायलीवरच आहे आजचा..मस्त मस्त...,👌😌
तुम्ही क्रिकेटची रनींग कॉमेन्ट्री एवढी भारी कराल ना की नादच खुळा..ट्राय करून बघा😅😅
हो धन्यवाद 🥰🙏🙏 छान होता आजचा भाग 👍
@@Reviewwithanagha क्रिकेटच काय...घ्या की मनावर🤣
2:50 2:51 3:08 3:08 3:08 3:12 3:12 3:12 3:15 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
😊😊😊
खर आहे. मधुभाऊंचे नाव खूप वेळा ऐकायला नको वाटत होते.
bt episode छान असणार याचे समाधान आहे. 😅😅
अप्रतिम..... आहे आजचा ईपिसोड
एकदम भारी ❤❤❤
Khupch chhan ahe
thank you so much Megha tai
अतिशय सुंदर ताई ❤❤❤❤
epic 👌👍😍❤
खूप च छान वाटले
खुप छान ताई अजचा भाग होता ❤❤
thank you so much Surekha tai
Jabardast episode👌👌aaj TV vr baghayla lagel😍
खूप सुंदर बोलले आहे सायली वाह वाह क्या बात है आजचा भाग शंभर टक्के
आजचा भाग जबरदस्त आहे
thank you sandhya tai
Good evening Anagha Tai Best review tumchya aawajat ekyala mast Anagha Tai ❤ Mast Sayali ❤❤❤
खूपच छान अर्जुन आणि सायली अभिनय अप्रतिम ❤❤
thank you shobha tai...!
❤ your review
Thank you! 🥰
Khup shan majhya aali
खुप सुंदर आजचा भाग
खुप छान रिव्ह्यू
Khup mast👌🎉👏👏👏
खरच खुपचं छान आहे आजचा भाग superb ❤❤❤❤
thank you swapna tai
Wow amazing episode ❤❤❤
thank you Chinni tai
Khupac chaan kay jabardastt sangitle tumhi pan amezing aakshrsha aaiktana pn aangavar kata aala Tai pahila laik tumcya sathi mg saili Arjun saathi pn aaj saglyanchec kam apratim kelay👌👌👌💫❤️arjunsathi💪
thank you so much Rajni tai
Super ❤️
सायली साठी 👍👌👌👏👏👏
Madhubahu हा व्हिलन आहे.sakkha bap पण असे karnar नाही डोक्यावर padalay. Ati karato.dusrya vakilala घे अणि sad turungat.tich तुझी layki
Excellent performance Sayali. Too good.Apratim. 👌 👌 👌 👌 👌 👌 ❤❤❤❤❤❤❤
Khhup chhan aahe Aaj cha Bhag
thank you Yogita tai
good morning❤❤❤mast
🥰👍
खुप छान सायली बोली खरं च आहे हे मला खुप खुप आवडल❤
Aaj Cha bhag khup Chan aahe sayali Arjun is the best Jodi ❤️❤❤❤❤❤ tharla tar mag numbar One Malika ❤❤❤❤❤❤
खूप छान सायली 👍👍👌👌❤❤
Anagha Rai aj Priya chi tar majja ch ali pan Arjun N sayli baddal khup vait vatle .sundar zzla ajcha bhag . ❤❤
🎉Ajcha ek episod baryach divsani bara dakhvla ata don tin mahine punha bore kartil
Khup chhan Angha Tai tumcha review 'Hats off to you'
Thanku ताई 🥰🙏
Maza man jinkl sayali ne aaj
आजचा episode खरच खूप सुंदर होता. जुई as सायली आणि अमित as अर्जुन पहिल्या episode पासून आवडतात मला.
खूप च छान onscreen chemistry आहे दोघांची. ❤. Direction एक number!!
Hats off to TTM team.❤
Kadak sayali premasathi Kahi pan. ❤❤
आज सायलीला एक सलाम
Hats off to सायली
सुप्रभात अनघा,सायली मस्तच, रणरागिणी सारखी,सुंदरच अभिनय, अर्जुन आणि सायली अप्रतिम अभिनय, फारच छान, काहीही बोलायला शब्दच नाही छानच रिव्हू, तुमच्या आवाजात तर मस्तच, तुमच्या रिव्हूची, वाटच बघत असतो, ❤
thank you much Anuradha tai
❤❤ आजचा भाग खूपच छान आहे सायली ने मन जिंकले आज❤❤
आजचा भाग एक नंबर आहे
छान पिसोळ
खरचअनघा ताई किती आवेशाने सांगत होतात तुम्ही खूप सुंदर ❤❤तुमच ऐकताना च सायलीचा खूप अभिमान वाटला सायली वरच प्रेम आणखी वाढल सायलीला मानाचा मुजरा व अर्जून ला पण खूप खूप ❤खोट असल तरीही अर्जुन ला इतक मारताना बघून आपल्याला खूप त्रास होतोय व दोघांचे एकमेकांवर असणार जीवापाड प्रेम बघून आपोआप डोळे भरून येताहेत आता त्यांचा त्रास थांबला पाहिजे लवकर दोघांना एकत्र आणा कुसुम ताईं व प्रतिमा ताई तुम्ही तेवढे करा लवकर कृपया ❤❤ खूप खूप धन्यवाद अनघा ताई. मी सौ निर्मला जोशी
🥰🙏
Khup chan episode aahe ani angha madam tumhala sudha hatts up chan sangta
🥰🙏thanku
❤ 3:50 khubchan❤
👌👌👍👍
आजचा रीव्हू छानच शुभ सकाळ!
thank you ... good morning
Khop chan Hota aphisode
Sayli and arjun is best
Good morning🌞❤
Good morning!🥰
सायलीने।माझे,मन,जिकले,,❤❤❤
सायली व्यक्त झाली,हे खूप छान, आहे, सुभेदाराच्या घरात पण तीने सगळं खरं सांगावं, म्हणजे गैरसमज दूर होतील, खरंच खरं आणि खोट्याच खोटं होईल तुम्ही खुप छान सांगता ताई,
😮very good direction.excellent serial.I am enjoying.waiting when are they going to expose the the murder case ?
Best❤
Sayali ne aaj sagle bolun dakhavel ani ata serial sudha chan track var ali chan vatet bagela
Sayaili and Arjun both are the great.
Sayali. Arjun. Acting. ❤❤❤❤.Ata. Malika. Fast. Jate.
खूप छान सायली 👍
Very nice today's part
आजच चख
Mast🎉
Hii Anagha good afternoon❤❤ super ep; Sayali to good❤❤
thank you Usha tai... Good afternoon
मल खुप आवडला
एपिसोड खुप छान 🎉🎉 मालिका खुप आवडते
अनघा ताई खूप एवढा सुंदर एपिसोड ऐकवू रडवल तुम्ही.😢😢😢❤❤❤❤ अर्जुन सुभेदार सर आणि सायली मॅडम खुप छान जोडी आहे.
thank you so much
हाय अनघा ताई कुठे जाॅब असेल तर सांगा मला
खूपच छान. सायलीने आज कमालच केली आहे .पुढे ही ती अर्जुन च्या बरोबर अशीच ठाम पणे राहू दे .
अनघा ताई रिव्ह्यू नेहमीप्रमाणेच छान. आजचा एपिसोड मस्तच. खूप छान वाटतय की आज फायनली सायली ने रौद्र रूप धारण केलय. तिने फार मस्त सुनवलंय मधुभाऊंना. हे जे रूप तिने आज धारण केलय ते तिने शेवटपर्यंत टिकवून ठेवाव. मधुभाऊंना धुडकावलच पाहिजे तिने. आता तिच्या नवऱ्याच्या जीवावर बेतलय. सायली अशीच एकदम कणखर रहा आणि अर्जुनला साथ दे. सायली असच कल्पना आणि अन्नपूर्णाला सुद्धा सुनाव. इंगा दाखव त्या दोघींना सुद्धा. कल्पना आणि अन्नपूर्णा दोघांची डोकी फिरली आहेत. त्यांची बुद्धी तर आधीच भ्रष्ट झालीय. प्रिया आणि अर्जुनच परत लग्न ठरवतायत. अर्जुनने contract marriage का केलं हे स्पष्टपणे सांगितलंय तरी या दोघी परत तीच चूक करतायत. लहान मुलगा आहे का अर्जुन. त्याच्यावर लग्नासाठी जबरदस्ती करतायत. मधुभाऊंची मस्ती अजूनही जिरली नाहीय. पण ते अस वागून सायलीला गमवणार आहेत हे नक्कीच. मधुभाऊंना परत जेल मधे पाठवा त्याशिवाय मधुभाऊंची मस्ती उतरणार नाही. स्वतःच्या मुलीच्या सुखापुढे मधुभाऊंचा इगो आडवा येतो. हे वडील आहेत की कोण आहेत? ही कल्पना हिचा सुद्धा इगो आडवा येतोय मुलाच्या सुखापुढे. अर्जुन मधुभाऊंना तुझा चांगुलपणा दिसतच नाहीय. आता अर्जुन तू सुद्धा मधुभाऊंना सुनव आता. अपमान सहन करू नकोस.
thank you Suruchi tai
Sayali kiti chan bolali🎉🎉🎉
मी प्रवासात आहे टिव्ही पाहु शकत नाही आपण दिलेल्या रिव्ह्यू वरच अवलंबून आहे खरा आणि खुप छान रिव्ह्यू साठी धन्यवाद 🙏
Thanku 🥰 तुम्हला happy journey 🙏
अनघा Great.
🥰👍
अनघाताई अमेझिम अप्रतिम आणि त्याच्यात तुमचा गोड आवाज अप्रतिम.
Aaj cha review Hatts of.Angha tu khup chaan sangate.
thank you so much Indrayani tai for your love
आजचा review खूपच छान अनघाताई Hats off!!
आज टीव्हीवर बघणार नक्कीच 😄😄
सायली आज मस्त बोली ❤
नमस्कार मॅडम खूप वाट पाहिली आम्ही 🙏आवाज खूप एकावसा वाटतो 🙏धन्यवाद 🙏
🥰👍
किती वेळा ते मधुभाऊ.... मधूभाऊ... मधूभाऊ.... मधूभाऊ...😂😂