अनघा ताई रिव्ह्यू नेहमीप्रमाणेच छान. चैतन्य बद्दल वाईट वाटतंय. या सुभेदारांचा खूप राग आलाय मला. मी मालिकेतल्या पात्रां बद्दलच बोलतेय. सुभेदार खरच डोक्यावर वर पडदेत. मी सुरूवातीपासूनच सांगतेय की सुभेदारांनी सदसद्विवेक बुद्धी गहाण टाकलीय. ही कल्पना म्हणतेय की मी स्वतःच्या मुलावरही विश्वास ठेवणार नाही आणि प्रियावर आंधळेपणाने विश्वास ठेवतेय काय बाई आहे ही. प्रिया जे म्हणेल ते सगळ सुभेदार ऐकतात आणि तस वागतायत. चैतन्यला त्यांनी मुलगा मानलय ना मग मुलाला अस दूर कोण करत. या सुभेदारांना शिक्षा व्हायलाच हवी. अनघा ताई मला अक्षरशः आज रडू आलं चैतन्यला प्रिया जे बोलते ते ऐकून. किती पाताळयंत्री आहै ही प्रिया. पण आता बास सायलीने हिचा प्रत्येक डाव उधळायला हवा. हिच्या कर्माची शिक्षा हिला मिळायलाच हवी. सगळ्यांना रडवते ही प्रिया आता ही दुप्पट रडायला हवी.
अनघा ताई; काल या सिरियलचे 700 भाग पूर्ण झाले त्या निमित्ताने यातले सगळे कलाकार इंस्टाग्रामवर live आले होते. Cake cuttting kel. खूप छान वाटलं बघायला. सर्व कलाकारांनी सांगितलं प्रेक्षकांना की सगळ तुमच्या मनासारख होणार आहे. अर्जुन सायलीचच लग्न होणार.
Good morning प्रिया सायली दोघेही खुप हुशार आहेत पण प्रियाच स्वतावर प्रेम आहे तीला जे हवं ते मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते सायली कायदा कुटुंबाला जपुन संकटाला सामोरे जाते जे होतं ते चांगल्यासाठी होतंय सायली चैतन्य दोघेही मिळून सुभेदार किल्लेदार याची अक्कल ठिकाणावर आणणार आहेत शेवटी विजय सत्याचा होणार अनघा ताई अस्मिताचा नवरा लग्नाला येणार आहे का अनघा ताई तुमच्यासाठी कायपण 👌🙏♥️
प्रियामुळे सुभेदारांची सद्सदविवेकबुद्धी साता समुद्रापार पाणी भरायला गेली आहे😂😂 जेव्हा ती बुद्धी जागेवर येईल ना तेव्हा वेळ हातातून निसटून गेली असेल😊😊 पण खूप छान भाग आणि तुमचा आवाज ❤❤❤
Mi tar tya chaitanya chya jagi asti tar he hi bolun dakhavla asta ki aaj mala kaltay aapke aai baap re aple aai baap ch astat aplya ani parkyan cha fark mala kala la aaj tya purna aaji la zara akkal shikavli asti mi tar mhante arjun cha lagn sayli shi zala tari chaitanya ne tya gharat paul thevu naye Karan self respect to self respect asto mitra tari tyachya kuthe kamala Yetoy to pan matlab sadhuch vatato arjun ti tanvi tyala evdha bolte tari hun ka chu karat nahi asla mitra tari Kay kamacha jo aplya family sathi evdha dhajla ki aplya mitra sathi stand gheu shakat nahi evdha tar boluch shakat hota ki e tuze manners tujhya javal thev majhya mitrashi nit bolaycha nahi thobad phodun theven chal nigh ithun
सुभेदारांना तर अक्कल नाहीच पण कोणत्या चांगल्या घरातील मुलगी लग्नाच्या आधी सासरी राहते. किल्लेदार तर हुशार वकील आहे असे का म्हणतात... हे serial सुरु झाल्यापासून कधीच कळले नाही. एक नंबरचे बिनडोक पात्र दाखवले आहे
सुभेदारांनी अक्कल गहाण टाकली आहे, सुप्रभात अनघा, ही प्रिया वाट्टेल तशी वागते आहे, तुम्ही म्हणताय तसच मलाही वाटत, ही प्रिया स्वता:च्या घरी का जात नाही, विचित्रच आहे हे सगळ,असो, नेहमीप्रमाणेच तुमचा रिव्हूखूपच छान, बघू या काय काय होतय पुढे ❤
Sau Anaghatai, your speech is really inspiring. But how foolish these Subhedar family! When Priya reacted against Chaitanya, nobody can prevent her and nobody can try to understand Priya's motive or her intention.
खूप सुंदर विचार आहेत हं तुमचे अनघा ताई आणि खूप खूप धन्यवाद तुम्हाला तुम्ही उद्या सुद्धा सुंदर भाग सादर करणार त्याबद्दल ❤❤जे जे होते ते बऱ्यासाठी असं म्हणतात ते अगदी खरंय आपण प्ऑजीटीव्ह राह्यलं की देव च आपल्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारे मदत करतो ❤ इथेही तेच होणार देवी आई सायलीला मदतीला धावून येणार असा विश्वास वाटतोय ❤ त्यामुळे सुभेदार जरी खाली मान घालून गुपचूप राहिले तरी त्यामुळे चैतन्य भाऊजी आले न आपल्या लाडक्या सायली च्या मदतीला ❤ही देवी आईची कृपादृष्टी च झालीय सायली अर्जून वर❤❤असो बघुया आता आणखी आवडीने व जोमाने ❤❤ मी सौ निर्मला जोशी
Mala tar tya arjun chi kamal vatate kasla ha vakil evdhya tya did damdi chya porini vakavla tyala aji la bara nahi thik ahe Tichya aai la tar vishwasat gheun boluch shakto ki mala he lagna nahi karaycha sagla faltupana

very good morning Savita tai... Happy Weekend
Twist. Chan. Dhakhavilya. Hahe
😊
प्रियामुळे सुभेदारांची सद्सदविवेकबुद्धी साता समुद्रापार पाणी भरायला गेली आहे😂😂 जेव्हा ती बुद्धी जागेवर येईल ना तेव्हा वेळ हातातून निसटून गेली असेल😊😊 पण खूप छान भाग आणि तुमचा आवाज ❤❤❤
माणूसकीच्या शत्रू संगे युद्ध सुरू झाले आहे All the best Sayli, समाजातील हरलो असे वाटते अश्या लोकांसाठी सिरीयल उत्तम!!
प्रिया बोले, नंदीबैल सुभेदार चाले.
काय दिवस आले आहेत.
लवकरात लवकर बाई सायली याचा शेवट कर.
आणखी काय बोलायचं अनघाताई.
Priyane siddha kelay subhedar mahamurkh aahet
या मालिकेत दाखवलं तर लयच चांगल दाखवतात आणि वाईट दाखवल तर लयच वाईट दाखवतात. 😅 म्हणून तर TRP घसरला. 😂😂
Atipana
प्रिया खुप अति करते सुभेदार प्रियामुळे बिघडले आहेत
चैतन्य पेक्षा प्रिया चे बोलने खरे वाटते ही दुर्दैवाची बाब आहे.सुभेदार हिच्या मुळे बिथरलेत.
उत्सुकता शिगेला पोहोचली आहे आता.. कडू भाऊ कुठ गेले बर...!उद्याच्या प्रतीक्षेत आहोत अनघा मॅम ❤
अनघाताई सेम तुमच्या सारखाच विचार मनात आला कि एवढा मोठा वकील बिना पासवर्ड चा फोन कसा ठेवेल
असे अनेक प्रश्न पडतात.... पूर्ण अतर्क्य... किती किती मूर्खपणा असावा...
अनेक गोष्टी पचनी पडत नाहीत..
अजून TRP घसरणार हे नक्की
Angha Tai tumhi khup manapasun bolta sagl hats off you
खुप छान विचार
सुभेदार लोकांनी आपली अक्कल गहाण ठेवलेली आहे प्रिया जे काय बोलेन त्याप्रमाणेच ते वागत आहेत
बऱ्याचदा सुशिक्षित मंडळी कडूनच जास्त अविवेकी काम होतात, रिव्ह्यू छान आवाज हि छान!!
सुभेदार सगळे डोक्यावर पडलेत.
Sushikshit gharane dakhavle ani Chaitanya cha apman Khali man ghalun yaiktat. Ashikshit suddha asa insult karnar nahit.
😂 Subhedar ase wagtat... Mhanun tr TRP ghasarla na..!😅
नाहीतर काय😂
Mi tar tya chaitanya chya jagi asti tar he hi bolun dakhavla asta ki aaj mala kaltay aapke aai baap re aple aai baap ch astat aplya ani parkyan cha fark mala kala la aaj tya purna aaji la zara akkal shikavli asti mi tar mhante arjun cha lagn sayli shi zala tari chaitanya ne tya gharat paul thevu naye Karan self respect to self respect asto mitra tari tyachya kuthe kamala Yetoy to pan matlab sadhuch vatato arjun ti tanvi tyala evdha bolte tari hun ka chu karat nahi asla mitra tari Kay kamacha jo aplya family sathi evdha dhajla ki aplya mitra sathi stand gheu shakat nahi evdha tar boluch shakat hota ki e tuze manners tujhya javal thev majhya mitrashi nit bolaycha nahi thobad phodun theven chal nigh ithun
True
Are... Ho na yaaar... Chaitanya Chi Smile😊 mhanje aamchi Energy Pill ahe...
बरोबर बोललात 👌
❤❤❤❤❤❤❤❤❤
Mam 😀 mast ashech review takt raha
आता हिची गाडी चैतन्य वर घसरली वाटत.. सुभेदार 1 नंबर चे मूर्ख दाखवलेत... असं साध्या फॅमिली मध्ये पण एवढं मूर्ख कोणी नसतं...हे तर सुशिक्षित आहेत
Completely illogical दाखवतात...
आता TRP फक्त एक नंबरने घसरला आहे. हा मूर्खपणा असाच सुरू राहिला तर १० च्या खाली जाईल.
सुभेदारांना तर अक्कल नाहीच पण कोणत्या चांगल्या घरातील मुलगी लग्नाच्या आधी सासरी राहते. किल्लेदार तर हुशार वकील आहे असे का म्हणतात... हे serial सुरु झाल्यापासून कधीच कळले नाही. एक नंबरचे बिनडोक पात्र दाखवले आहे
आणि अर्जुन तर त्याच्यापेक्षाही अती मूर्ख वकील ,कोणीही कशाच्या मुळाशी जात नाहीत आणि आता तर त्याला षंढ बनवलाय ,लोकांना मूर्ख समजून गृहीत धरले जाते
सुभेदार फॅमिली बोर्डी झाली
लग्ना साठी प्रिया ला तीच्या घरी पाठवून द्या
❤❤🎉🎉🎉🎉
सुभेदारांच्यावर प़ियाने संमोहित केले आहे त्यामुळे ती सांगते तसे वागतात बिनडोक सारखे.
खूप खूप सुंदर ❤❤🎉🎉
चैतन्य चा no अर्जुन la तोंड path असेल प्रिया ni block केला तरी काही फरक padnar नाही
Khupc bhaari👌👌🎉 Aanghatai best review
Khhup chhan aahe Aaj cha Bhag
मला खूप जास्त वाटतेय की तन्वी च आणि आश्विन च लग्न होईल
तन्वी च नि अर्जुन च मोडून सायली अर्जुन च होईल
सुभेदारांनी अक्कल गहाण टाकली आहे, सुप्रभात अनघा, ही प्रिया वाट्टेल तशी वागते आहे, तुम्ही म्हणताय तसच मलाही वाटत, ही प्रिया स्वता:च्या घरी का जात नाही, विचित्रच आहे हे सगळ,असो, नेहमीप्रमाणेच तुमचा रिव्हूखूपच छान, बघू या काय काय होतय पुढे ❤
Best review Tumchya God aawajat ekyala mast Anagha Tai ❤ Best serial number one Tharla Tar Mag ❤ Arjun ❤ Sayali ❤❤❤❤
thank you so much for your love Sanika tai
Kai faltu pana dakhvat ahet
Priya kadhich tondavar padnar nahi.. mag serial kashi pudhe chalel
Sau Anaghatai, your speech is really inspiring. But how foolish these Subhedar family! When Priya reacted against Chaitanya, nobody can prevent her and nobody can try to understand Priya's motive or her intention.
Purnila kalpila sen khau khala
Ahi aplya mulancha zalich nahi
gharat ek avdasa ali ahe
Good morning Friends 🌄🌞🌞🌄🌞
खूप छान आहे आजचा भाग
Very nice review ❤❤❤
अनघा ताई बरोबर बोलतात सुभेदार कुटुंब खोट्या प्रिया उर्फ तन्वी हिने Negative शक्ती प्राप्त झाली आहे.😂😂😂😂😂😂
Lekhkala kalpnala saglyat mothi vhilan dakhvaychi aahe vatat. Kai mag kalpna ghari mulga aahe tyasobat pan hech karnaat aahes ka . Nalayak baai tond evdh ghaan karte thuklel gatar
खूप सुंदर विचार आहेत हं तुमचे अनघा ताई आणि खूप खूप धन्यवाद तुम्हाला तुम्ही उद्या सुद्धा सुंदर भाग सादर करणार त्याबद्दल ❤❤जे जे होते ते बऱ्यासाठी असं म्हणतात ते अगदी खरंय आपण प्ऑजीटीव्ह राह्यलं की देव च आपल्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारे मदत करतो ❤ इथेही तेच होणार देवी आई सायलीला मदतीला धावून येणार असा विश्वास वाटतोय ❤ त्यामुळे सुभेदार जरी खाली मान घालून गुपचूप राहिले तरी त्यामुळे चैतन्य भाऊजी आले न आपल्या लाडक्या सायली च्या मदतीला ❤ही देवी आईची कृपादृष्टी च झालीय सायली अर्जून वर❤❤असो बघुया आता आणखी आवडीने व जोमाने ❤❤ मी सौ निर्मला जोशी
😊
Ratal malika zali nuste lambavtat
Ho
Majhya life mdhe ashi manse aahet
सूभेदाराना डोकंच नाही त्यांना आकल नाही किती बनावट दाखविले आहे
सुभेदार family la कानफटात dyaychi echha होते माझी
Nice
ताई तुमचा आवाज खूप गोड आहे 🙏😊😊❤❤
Sayli Tanvi ahe ha bhag magech padala ahe ka lambvla ahe?
Arjun❤ sayali
कुसुम म्हणते तु कशाला गेलीं होतीस सुभेदाराचे घरी पैठणी कलर मेहंदी
Pan serial chi rating khup kami zhali ahe 😊 kadhi sangnar sayali khari tanvi ahe te
👏👏👍👍
प्रिया निर्ढावलेली आहे
शुभ सकाळ ☀️ ताई
Best review daily❤
चैतन्य चा ईतका insult
❤❤❤❤❤best
Mast
Good morning❤
Gouri tai very Good morning ... Happy Weekend
Yevhdhe konich suneche yaychya aadhi aeket naahit. Dusere mhenje Asmita la ti kiti vaprun ghete he Asmitasarkhya fakt swatahacha vichar kernarya mulila kalat naahi he khuupch vichitre vatete
Hii Good morning ❤ mi vat bagte ki kadhi tya priyach khara saglyana samjnar . Ti saglyana tras dete
Killedar.aani.Subedar.Priyamule.rastyavar.aalyavar.khari.Tanvi.kon.aahe.te.dakhavnar.aahet.ka.
Good morning tai❤❤
Good morning Swati tai... Happy Weekend ...!
Priya ajun gharat pn aali nhi aani tine saglya subhedarana aattach hatat ghetlay lagna zalyawar tr priya mhantil tasech wagtil
Mala tar tya arjun chi kamal vatate kasla ha vakil evdhya tya did damdi chya porini vakavla tyala aji la bara nahi thik ahe Tichya aai la tar vishwasat gheun boluch shakto ki mala he lagna nahi karaycha sagla faltupana
Mhun trp no.2
Lekhakache Doke phirle aahe.
Maliket kahi pan dakhvtat mala aajibat aavdat nahi
Hii Anagha good morning❤❤❤❤
Very good morning usha tai ...!
Kammal
Ata kahi tari vegale dakhava. Thya subhedar sagale murkha ahet
Good morning Anagha Tai ❤
very good morning Sanika tai
❤❤❤❤❤❤Review.Ata. 100 % Trp. Vadnar.story. hahe. Asich. Dhakhavnar.Direction. chan. Dhakhaivlya. Hahe.
सुभेदार कुटुंब नी अक्कल तन्वी उर्फ प्रिया घाण ठेवली आहे.. 😂😂😂😂😂
Murkha subhedar ahet
अनघा ताईंच्या भाषेत सायली गेली ना ढगात. तसं चालू आहे सायलीच . इतका कॉन्फिडन्स आला आहे तिच्या मनात, तेवढा जमिनीवर आपटणार हे नक्कीच.😂
Sagle Subhedar bekar aahe
Nice
Good morning anagha tai❤
very good Morning Alaka tai ..!
Good morning anagha tai ☀️❤
Very good morning Neha tai...! Happy Weekend
Good morning anagha tai❤