इंदू समोर मोठ्याबाई शेवट हरल्याच..इंद्रायणी //Indrayani 11 Sep

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024

Комментарии • 17

  • @x1yag256
    @x1yag256 8 дней назад +12

    गणपती बाप्पा त्या आनंदी ला सद्बुद्धी देवो.म्हणजे लेखकाला.आता कट कपट दखवण बंद करा,मुलांची माझा मस्ती दाखवा कृपा करून

  • @user-xi7jv2lp9z
    @user-xi7jv2lp9z 8 дней назад +2

    इंद्रायणी मालिका मला खूप आवडली मालिकेतील इंद् मुलगी खूप छान आहे विठुराया पाठीराखा आहे ❤❤❤❤❤

  • @vidyalad2692
    @vidyalad2692 8 дней назад +8

    खूप छान ‌आजचा भाग. तुमचे निवेदन पण फार सुंदर.🎉🎉❤❤

  • @SharadSonawane-en2gu
    @SharadSonawane-en2gu 8 дней назад +7

    माझी तर या मालिकेच्या लेखकास विनंती की लहान ईदु चा छळ थांबवा व विंजे सरकार च्या रूपाने चांगल्या मालिकेत व्हिलन दाखवताय ते बंद करा

  • @mangalasavanur5143
    @mangalasavanur5143 8 дней назад +4

    Jai jai Ram Krishna Hare

  • @anjalijagtap8333
    @anjalijagtap8333 8 дней назад

    जय राम कृष्ण हरी माऊली संपूर्ण इंद्रायणी टिम 🎉

  • @mrudulabhandarkar8127
    @mrudulabhandarkar8127 8 дней назад +2

    Very nice episode.

  • @veenaavasthi1441
    @veenaavasthi1441 8 дней назад +2

    anandi bai and vinzhe should get severe punishment but when? malika vadhvayachi ahe ?? people will loose interest😮😢😮

  • @pratimachiplunkarsapte9419
    @pratimachiplunkarsapte9419 8 дней назад +1

    हसत खेळत मज्जा करत इंद्रायणी इतरांना जो बोध देतात खूप छान वाटते श्री विठू त्याबद्दलचा दृढ विश्वास खरच वाखाणण्यासारखा आहे.छोट्या मोठ्या ना आर्दश घेण्यासारखा आहे

  • @user-ob4wj6be4w
    @user-ob4wj6be4w 8 дней назад

    Naka sagau

  • @mandashastri8711
    @mandashastri8711 8 дней назад

    जय जय राम कृष्ण हरी

  • @DeepakNewalkar
    @DeepakNewalkar 8 дней назад

    गणपतीला आंनदीबाई विरोध करणे नात्तिक बाई आहे का.

  • @arvindpatil6212
    @arvindpatil6212 8 дней назад

    लेखकाने इंदुचा छळ दाखवणे बंद करा

  • @user-ob4wj6be4w
    @user-ob4wj6be4w 8 дней назад

    Naka sagu avdta nahi

  • @ganeshpendam6257
    @ganeshpendam6257 8 дней назад +1

    आनंदीबाई चा आगाऊ पना जास्त प्रमाणात बघायला मिळत आहे येवढे आगाऊ पना बरोबर नाही का वाटत तुम्हाला

  • @user-ob4wj6be4w
    @user-ob4wj6be4w 8 дней назад

    Sagi naka avdtnahi