Bhagyashri
Bhagyashri
  • Видео 229
  • Просмотров 3 523 574

Видео

इंदू ला परीक्षेसाठी मिळणार लेखणीक...इंद्रायणी //Indrayani 12 Nov.
Просмотров 10 тыс.21 час назад
इंदू ला परीक्षेसाठी मिळणार लेखणीक...इंद्रायणी //Indrayani 12 Nov. #indrayani #Indrayani #latestupdate #episodereview
तुळजा करणार अतिथी धर्माचा पालन..आई तुळजाभवानी..//Aai Tuljabhavani 11 Nov.
Просмотров 4082 часа назад
तुळजा करणार अतिथी धर्माचा पालन..आई तुळजाभवानी..//Aai Tuljabhavani 11 Nov. #aaituljabhavani #आईतुळजाभवानी
दुर्गाला काढणार मोहित्यांच्या घरातून बाहेर..दुर्गा // Durga 11 Nov.
Просмотров 2 тыс.2 часа назад
दुर्गाला काढणार मोहित्यांच्या घरातून बाहेर..दुर्गा // Durga 11 Nov. #durga #durgaepisodereview #latestupdate #आजचाभाग
विशू समोर आलं शुभ्राचं सत्य..अबीर गुलाल //Abeer Gulal 11 Nov.
Просмотров 3,1 тыс.2 часа назад
विशू समोर आलं शुभ्राचं सत्य..अबीर गुलाल //Abeer Gulal 11 Nov. #abeergulal #latestupdate #abeergulaltodayepisodereview #आजचाभाग
इंदुची अवस्था बघून सर्वच चिडले करिष्मा वर...इंद्रायणी//Indrayani 11 Nov. #latestupdate
Просмотров 10 тыс.2 часа назад
इंदुची अवस्था बघून सर्वच चिडले करिष्मा वर...इंद्रायणी//Indrayani 11 Nov. #latestupdate #indrayani #Indrayani #episodereview #todayepisode #इंद्रायणीआजचाभाग #review
इंदू च्या हाताला गंभीर दुखापत..इंद्रायणी //Indrayani 10 Nov. #indrayani
Просмотров 7 тыс.4 часа назад
इंदू च्या हाताला गंभीर दुखापत..इंद्रायणी //Indrayani 10 Nov. #indrayani #indrayani #Indrayani
इंदू गोपाळची मजा मस्ती..इंद्रायणी //Indrayani 9 Nov.
Просмотров 4,7 тыс.7 часов назад
इंदू गोपाळची मजा मस्ती..इंद्रायणी //Indrayani 9 Nov. #indrayani #Indrayani
गोपाळ मुळे कळणार इंद्रायणीला अभ्यासाचं महत्व...इंद्रायणी //Indrayani 8 Nov.
Просмотров 7 тыс.9 часов назад
गोपाळ मुळे कळणार इंद्रायणीला अभ्यासाचं महत्व...इंद्रायणी //Indrayani 8 Nov. #indrayani #Indrayani
इंदूला भेटला विठू पंढरपूरकर...इंद्रायणी //Indrayani 7 Nov.
Просмотров 8 тыс.12 часов назад
इंदूला भेटला विठू पंढरपूरकर...इंद्रायणी //Indrayani 7 Nov. #indrayani #Indrayani
इंदुची खोडी पकडणार का मोठ्याबाई?..Indrayani //इंद्रायणी 31 Oct.
Просмотров 11 тыс.День назад
इंदुची खोडी पकडणार का मोठ्याबाई?..Indrayani //इंद्रायणी 31 Oct. #indrayani #Indrayani
गोपाळ इंदूच भांडण वेंकू महाराजांनी संपवलं...इंद्रायणी //Indrayani 30 Oct.
Просмотров 8 тыс.День назад
गोपाळ इंदूच भांडण वेंकू महाराजांनी संपवलं...इंद्रायणी //Indrayani 30 Oct. #indrayani #Indrayani
इंदुने पाडला गोपाळणे बनवलेला किल्ला |इंद्रायणी | Indrayani|28oct |today episode|
Просмотров 8 тыс.14 дней назад
इंदुने पाडला गोपाळणे बनवलेला किल्ला |इंद्रायणी | Indrayani|28oct |today episode| #indrayani #Indrayani
इंदुने केली अदोक्षज ची मदत...इंद्रायणी//Indrayani 28 Oct.
Просмотров 8 тыс.14 дней назад
इंदुने केली अदोक्षज ची मदत...इंद्रायणी//Indrayani 28 Oct. #indrayani #Indrayani
मोठ्याबाई बनवणार अदोक्षजला किर्तनकार... इंद्रायणी //Indrayani 26 Oct.
Просмотров 8 тыс.14 дней назад
मोठ्याबाई बनवणार अदोक्षजला किर्तनकार... इंद्रायणी //Indrayani 26 Oct. #indrayani
अदोक्षजमुळे मोठ्याबाईंचा राग निघाला वेंकू महाराजांवर..इंद्रायणी //Indrayani 25 Oct.
Просмотров 8 тыс.14 дней назад
अदोक्षजमुळे मोठ्याबाईंचा राग निघाला वेंकू महाराजांवर..इंद्रायणी //Indrayani 25 Oct.
गोपाळ आणि इंदू च्या भांडणात फंट्या गँग तुटणार...इंद्रायणी //Indrayani 24 Oct.
Просмотров 8 тыс.14 дней назад
गोपाळ आणि इंदू च्या भांडणात फंट्या गँग तुटणार...इंद्रायणी //Indrayani 24 Oct.
सानिकाला येतेय वसुताई ची आठवण..लई आवडतेस तू मला //Lai Avdtes Tu Mala //23 Oct.
Просмотров 71014 дней назад
सानिकाला येतेय वसुताई ची आठवण..लई आवडतेस तू मला //Lai Avdtes Tu Mala //23 Oct.
इंदुची केली स्वप्नात मजाच मजा..इंद्रायणी //Indrayani 23 Oct.
Просмотров 7 тыс.14 дней назад
इंदुची केली स्वप्नात मजाच मजा..इंद्रायणी //Indrayani 23 Oct.
वेंकू महाराजांनी विंजे ला पडला तोंडावर..इंद्रायणी //Indrayani 22 Oct.
Просмотров 11 тыс.21 день назад
वेंकू महाराजांनी विंजे ला पडला तोंडावर..इंद्रायणी //Indrayani 22 Oct.
इंदुच्या कीर्तनाचे मानधन वेंकू महाराजांकडे..इंद्रायणी //Indrayani 21 Oct.
Просмотров 10 тыс.21 день назад
इंदुच्या कीर्तनाचे मानधन वेंकू महाराजांकडे..इंद्रायणी //Indrayani 21 Oct.
व्यंकू महाराजांनी कीर्तन करायला दिला होकार...इंद्रायणी //Indrayani 20 Oct.
Просмотров 8 тыс.21 день назад
व्यंकू महाराजांनी कीर्तन करायला दिला होकार...इंद्रायणी //Indrayani 20 Oct.
इंदुच्या बोलण्याने करिश्माचा पाय मोडला..इंद्रायणी //Indrayani 19 Oct.
Просмотров 14 тыс.21 день назад
इंदुच्या बोलण्याने करिश्माचा पाय मोडला..इंद्रायणी //Indrayani 19 Oct.
इंदुच्या विरुद्ध प्रेमनाथचा नवीन डाव..इंद्रायणी //Indrayani 18 Oct.
Просмотров 12 тыс.21 день назад
इंदुच्या विरुद्ध प्रेमनाथचा नवीन डाव..इंद्रायणी //Indrayani 18 Oct.
इंदुला कुणाचं पत्र आलं?.. इंद्रायणी //Indrayani 17 Oct.
Просмотров 18 тыс.21 день назад
इंदुला कुणाचं पत्र आलं?.. इंद्रायणी //Indrayani 17 Oct.
इंदुच्या पैशांवर सर्वांचा डोळा..इंद्रायणी //Indrayani 16 Oct. #indrayani
Просмотров 13 тыс.21 день назад
इंदुच्या पैशांवर सर्वांचा डोळा..इंद्रायणी //Indrayani 16 Oct. #indrayani
श्री आगस्त्य मधील प्रेम बघून शुभ्रा ची होणार चिडचिड..अबीर गुलाल //Abeer Gulal 15 Oct.
Просмотров 3,7 тыс.28 дней назад
श्री आगस्त्य मधील प्रेम बघून शुभ्रा ची होणार चिडचिड..अबीर गुलाल //Abeer Gulal 15 Oct.
इरीनाने घेतला विढूच्या वाडीचा निरोप..इंद्रायणी //Indrayani 15 Oct.
Просмотров 16 тыс.28 дней назад
इरीनाने घेतला विढूच्या वाडीचा निरोप..इंद्रायणी //Indrayani 15 Oct.
शुभ्राला समजले विशू चे सत्य, विशू करोडपती नसून रोडपती आहे...अबीर गुलाल //Abeer Gulal 14 Oct.
Просмотров 8 тыс.28 дней назад
शुभ्राला समजले विशू चे सत्य, विशू करोडपती नसून रोडपती आहे...अबीर गुलाल //Abeer Gulal 14 Oct.
मोठ्या बाईंना कळणार का इरीना ने त्यांना वेड्यात काढलं...इंद्रायणी //Indrayani 14 Oct.
Просмотров 13 тыс.28 дней назад
मोठ्या बाईंना कळणार का इरीना ने त्यांना वेड्यात काढलं...इंद्रायणी //Indrayani 14 Oct.

Комментарии

  • @DamayantiBhagwat
    @DamayantiBhagwat 15 часов назад

    किती लांबवता तेचं तेच.

  • @mangalasavanur5143
    @mangalasavanur5143 16 часов назад

    Jai jai Ram Krishna Hare

  • @malharshaligram8611
    @malharshaligram8611 17 часов назад

    Pratek maliket eaktari nalayk aasaylach hwa ka chngle suchatach nahi ka

  • @ganeshpendam6257
    @ganeshpendam6257 19 часов назад

    हि बाई तर खूप निच वृत्तीची आहे स्वतः च्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो मग आता अंताजी कोठे गेले आणि हि निच वृत्तीची आनंदी ईंदुच्या तुकड्यावर जगतो आणि तिलाच छळतो मग ह्या निच बाई चा माझ का उतरवत नाही नाही ते दाखवू नका आता तर आनंदी चा माझ जास्त प्रमाणात बघायला मिळते

  • @nehapankar5865
    @nehapankar5865 19 часов назад

    खूपच छान एपिसोड आहे बघायला खूप आवडतो

  • @vijayajoshi8391
    @vijayajoshi8391 День назад

    मला हे कळत नाही की इंदू 8/9 वर्षाची म्हणजे बालकामगार आहे आणि तरीसुद्धा तिच्याकडे एवढे काम करून घेतात. हे पटत नाही. आणि तिला, सारखे आश्रित म्हणून हिणवत असतात. एवढ्या चांगल्या मालिकेला हे गालबोट आहे.

  • @bhartipatil9745
    @bhartipatil9745 День назад

    खुप छान सिरियल आहे

  • @vidyalad2692
    @vidyalad2692 День назад

    Mast Review thu khup chaan boltes aavaj chaan aahe🎉🎉❤❤

  • @vfact9655
    @vfact9655 День назад

    Agastya pn murkhasarkh vagtoy

  • @rekhajoshi790
    @rekhajoshi790 День назад

    Some body should complain against the writer for showing harassment to Indu. It's a affence leaguelly.

  • @rekhajoshi790
    @rekhajoshi790 День назад

    Cruel mother Anandi bai, don't have concern for daughter, very much wrong message to the society.

  • @ganeshpendam6257
    @ganeshpendam6257 День назад

    सुशीला ला आतोबा का थोबडले नाही आणि आता परत किती दिवस इंदूला त्रास देणार आनंदी विंजे सुशीला हे काही कमी त्रास देत होते का मग कशाला हि निच कारटी करिश्मा ला आणले आहे मा जशी निच तशी बेटी

  • @rekhajoshi790
    @rekhajoshi790 2 дня назад

    Why nobody punish Karishma? And what is she doing? No school, no studies simply torture Indu, what message wants writer to give to children through this stupid serial?

  • @sarojvidwans926
    @sarojvidwans926 2 дня назад

    एवढा मोठा वाडा असताना इंदू देवळात एकटी का झोप ते . व्यक् महाराजान माहित नाही कां . ती सगळ्याची मालकीण असताना असे कां ?

  • @madhavimulay1325
    @madhavimulay1325 2 дня назад

    इंद्रायणी मालिका खूप छान आहे. इंद्रायणीचे काम करणारी मुलगी खूप सुंदर अभिनय करते. सर्वच कलाकारांची कामे उत्तम झाली आहेत.🎉

  • @GaneshBhoyar-r6b
    @GaneshBhoyar-r6b 2 дня назад

    इंद्रायणी मालिका मला खुप खुप आवडली मालिकेतील इंद् मुलगी खुप छान आहे विठुराया तिचा पाठीराखा आहे ❤❤❤❤❤

  • @MeenakshiOturkar
    @MeenakshiOturkar 2 дня назад

    अनंदीबा,ईला पुणॅ दात आहेत का मागेतर सगळे मोकळ आहे नालायक बा ई

  • @utkarshkhante5190
    @utkarshkhante5190 3 дня назад

    Mala Gopal khoob avadto anindra any Anita Gandhi Masti khubchand Gopal Ji Masti khubchand karto khubchand mast 👍😀

  • @dipalijoshi8846
    @dipalijoshi8846 4 дня назад

    ईदुला ओवाळायला बोलवले नाही

  • @vidyalad2692
    @vidyalad2692 4 дня назад

    Khup Sundar review 🎉🎉❤❤

  • @GaneshBhoyar-r6b
    @GaneshBhoyar-r6b 4 дня назад

    इंद्रायणी मालिका मला खुप खुप आवडली मालिकेतील इंद् मुलगी खुप छान आहे विठुराया तिचा पाठीराखा आहे ❤❤❤❤❤

  • @rekhajoshi790
    @rekhajoshi790 4 дня назад

    I think vtthu vadi is a small village, but if see the hair style of Narayani, Anandi ,we doubt, so unnatural

  • @ptcclick5723
    @ptcclick5723 4 дня назад

    Real review

  • @AnuradhaTamgadge
    @AnuradhaTamgadge 5 дней назад

    Nice

  • @madhavisakhalkar4284
    @madhavisakhalkar4284 10 дней назад

    Aduch bolnyavarun Indrayani kirtan sangat nahi ,patal nahi ,Indu khot bolat naahi mhanun evade moth khot ,patal naahi

  • @madhavisakhalkar4284
    @madhavisakhalkar4284 10 дней назад

    Indrayani la ekati devlat zopayala detat khoop vichitra vaatal ,gharach hall pan khoop mothi aahe

  • @MalatiSahasrabuddhe
    @MalatiSahasrabuddhe 11 дней назад

    मोठ्याबाईफारच.अतिरेकीदुष्टपणाकरतात बाकी सर्वव्यक्तीरेखाछान..आहेत छोटीईंद्रायणीफारचगोड.आहे सर्वबालकलाकारपणछाननिवडलेआहेत

  • @MalatiSahasrabuddhe
    @MalatiSahasrabuddhe 11 дней назад

    इंद्रायणी चांगलीमालीकापणमोठ्याबाईफारच.अतिरेकी

  • @MalatiSahasrabuddhe
    @MalatiSahasrabuddhe 11 дней назад

    मोठ्याबाईफार.अतिरेकीव्यक्तिरेखा स्वत:च्यामुलीचेलग्नठरवितानासुद्धाकारस ्थानंकरते तिलासगळ्यांनीमानदिलापाहीजेअसंतिलावाटते पणमानमागूनमिळतनहतो,तोआपल्यावागणुकीनेहंपादनकरायचाअसतोहेतिलाकुणीतरीशिकवायलाहवेई,

  • @jijabai962
    @jijabai962 12 дней назад

    ❤❤❤❤❤🎉🎉

  • @dilipparkar5034
    @dilipparkar5034 12 дней назад

    सिरियल बंद करा.मोठ्या बाईला फालतू काम करत.

  • @mangalasavanur5143
    @mangalasavanur5143 13 дней назад

    Very very fed-up with Motiabai Tired of Mottibai full focus only on Motiabai

  • @rekhajoshi790
    @rekhajoshi790 13 дней назад

    The writer has spoilt Indu's character. She is the main in the serial.

  • @suhasineedeshpande3607
    @suhasineedeshpande3607 13 дней назад

    Tichyach jaget fukat rahnari mothi bai swatachya bhavachi chotishi mulgi kasha vagtat

  • @MeenakshiOturkar
    @MeenakshiOturkar 13 дней назад

    ह्या आनंदी चंगला चोपल पाहिजे नालायक बा,ई नुसती

  • @GaneshBhoyar-r6b
    @GaneshBhoyar-r6b 14 дней назад

    इंद्रायणी मालिका मला खुप खुप आवडली मालिकेतील इंद् मुलगी खुप छान आहे विठुराया तिचा पाठीराखा आहे ❤❤❤❤❤

  • @chandrakantkhaire7656
    @chandrakantkhaire7656 14 дней назад

    Andhashraddha Nka Dakhvu

  • @seemakorgaonkar9942
    @seemakorgaonkar9942 14 дней назад

    का अंधश्रद्धा पसरवत आहात?

  • @seemakorgaonkar9942
    @seemakorgaonkar9942 14 дней назад

    मोठया बाईच्या हाती कोलीत मिळाला

  • @Jayshreejoshi-nj9eb
    @Jayshreejoshi-nj9eb 15 дней назад

    ती आत्याबाईची मुलगी करिश्मा पण त्याच लायकीची आहे.

  • @Jayshreejoshi-nj9eb
    @Jayshreejoshi-nj9eb 15 дней назад

    मोठ्या बाईंना जबरदस्त शिक्षा कधी होणार? त्यांना अद्दल घडली पाहिजे. त्यांनी दुष्टपणाचा कळस गाठला आहे.

  • @MeenakshiOturkar
    @MeenakshiOturkar 15 дней назад

    आनंदी नालायक कपटी हलकट बा,ई त्या ईदूच्या जिवावर जगणारी

  • @sulochanajadhav8903
    @sulochanajadhav8903 17 дней назад

    आनंदी एक बावळट. बाई आहे

  • @सुशीलाजाधव
    @सुशीलाजाधव 18 дней назад

    भरकटत चालला आहे सुरवातीला छान होता आणि आता कथानकं वेगळं वळण घेत आहे 😢😮😅😊❤❤❤❤

  • @ravindradalvi3614
    @ravindradalvi3614 18 дней назад

    मोट्याबाई डोक्यावर पडल्यात म्हणून तुम्हीपण डोक्यावर पडलात का ? बंद करा मालिका

  • @sandhyaparanjpe2971
    @sandhyaparanjpe2971 18 дней назад

    किती दिवस एकाच गोष्टीशी घुटमळत राहणार. वयांत येणारी मुलगी एकटि रात्री देवळांत झोपते. ना देवळाला कुलूप ना कडी. व्यंकु महाराजांना त्यांत कांही गैर वाटत नाही. शिवाय मोठ्याबाईंमध्ये किंवा विंझे सरकार किती निर्लज्ज आहेत. अंताजी कुठे आहेत. त्यांच बायकोकडे लक्ष नाही अजिबात. सतत जावई आणि सासु एकत्र . प्रेक्षकांना मूर्ख समजता कां ? हल्ली मालीका बघावीशी वाटत नाही. आता एकच करा जमलं तर कांही वर्षानंतर असं दाखवा आणि मोठ्या बाईंची, विंझे सरकारची जिरलेली आणि इंद्रायणीच लग्न होऊन सुखाने नांदते असं दाखवा. अति तिथे माती एवढं लक्षांत ठेवा😊 11:31

  • @chudamani2855
    @chudamani2855 18 дней назад

    If dirty.motiboi.and.vindya. Go out of serial. Then it will good. Then we can watch it, otherwise. Moti. Ka bad plan should be stopped child harassmentserial

  • @nandathakur2113
    @nandathakur2113 18 дней назад

    स्टोरीमध्ये दुसरं काही नाहीये का शोधा चांगलं दाखवा

  • @nandathakur2113
    @nandathakur2113 18 дней назад

    मोठ्या बाईचा अति चाललय बंद करा आता कंटाळा आलाय सिरीयल बघायचं हिंदू नेमकं महाराज आवडतात म्हणून आम्ही बघतो किती दिवस ती त्रास देणार इंद्रायणीला

  • @arunjadhav1008
    @arunjadhav1008 18 дней назад

    वेंकू माहराज बस झाले आनंदीबाईचे.आती होतय. तूकाराम माहराजनी हे पण सागिते कि नाटाळाच्या माती काठी गालतात नाही सरळ झाले तर फेकटात लाथा गालतात बरे काठ