महाराष्ट्रभर जोरदार पावसाचा अंदाज | भारतीय हवामान खाते | Dnyaneshwar Kharat Patil

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 июн 2024
  • #havaman #havamanandajtoday #havaman_andaj #havaman_andaj #havamanandaz #havamanandajanibatmya #हवामान_अंदाज #हवामान_अंदाज_आणि_बातम्या #हवामानअंदाजमहाराष्ट्रlive #हवामानअंदाज #हवामानअंदाजबातम्या #monsoon2024
    💫Business/Collaboration/advertising साठी👇
    ईमेल - patildd1996@gmail.com
    💫व्हाट्सअप्प चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
    whatsapp.com/channel/0029VaAM...
    💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
    profile.php?...
    💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी इन्स्टाग्राम👇क्लिक करा invitescon...
    💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
    / dnyaneshwarkharatpatil
    💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
    t.me/Dnyaneshwar_Kharat_Patil
    ■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
    ◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
    ◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
    {समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
    यांच्या अधिकृत RUclips Channel वर आपले स्वागत आहे.
    ◆नमस्कार
    मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
    / dnyaneshwarkharatpatil
    ◆Personal Information -
    शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)
  • ХоббиХобби

Комментарии • 63

  • @bharatpatil8771
    @bharatpatil8771 15 дней назад +13

    झाडे लावा झाडे जगवा नाहीतर असाच तुटक तुटक पाऊस होईल आपल्या कर्माचे फळ आपण भोगत आहोत आता तरी सुज्ञ व्हा पाणी अडवा पाणी जिरवा

    • @ajaypatil3703
      @ajaypatil3703 14 дней назад

      गडकरी साहेब नुसते रस्ते करत आहे पण झाडे लावत नाहीत

  • @nileshgawande8510
    @nileshgawande8510 15 дней назад +20

    पाऊस सुध्दा सरकार सारखाच झालायं
    पाटील
    नुसता चाटा मारतोय शेतकरी वर्गाला😂😂

  • @madhavchalode5991
    @madhavchalode5991 15 дней назад +22

    आपले पुर्वज कोणत्याही हवामान तज्ञाचा सल्ला घेत हौते?...कुठले यु ट्यूब पाहून शेती करत होते...पण समाधानी होते...

  • @Bhumiputra183
    @Bhumiputra183 15 дней назад +9

    वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात पाऊस पेरणीयोग्य झाला व आत्ता पण सुरु आहे

  • @Todkarhavamanandaj
    @Todkarhavamanandaj 14 дней назад +12

    तुम्ही माझी नाराजी केली सर....त्या दिवशी दिलेला मेसेज शेतकरी बांधवांना दिला नाही..
    असो जाऊद्या.. पण समस्त शेतकरी बांधवांना विनंती आहे..आज संध्याकाळी सर्व ठिकाणी व उद्या दिवसभर... नुसता पाऊस राहील.....२२ जुनं मध्य रात्री पासुन एक सारखा पाऊस ते २३ जुनं मध्य रात्री पर्यंत पाऊस... आणि विशेष झाडी सारखा बरसणार ..
    विश्वास ठेवा.. तोडकर हवामान अंदाज

  • @TukaramKathole
    @TukaramKathole 15 дней назад +3

    हवामान कोनत्या चांगले नाही ,,कासत्तकार सर्व समजते गर्मी झाली की पाणी येते

  • @shivajiakamwad7091
    @shivajiakamwad7091 15 дней назад +3

    थोडक्यात महत्वपुर्ण 👌🙏

  • @ravindrabhodkhe831
    @ravindrabhodkhe831 15 дней назад +7

    या हवामान खात्यापेक्षा पंचागातील अंदाज खरे ठरतात

  • @user-kc5ps1ti6v
    @user-kc5ps1ti6v 14 дней назад +2

    खर आहे ते

  • @vitthalmisal382
    @vitthalmisal382 15 дней назад +3

    एक नंबर व्हिडिओ भाऊ

  • @user-co2bn9ip6m
    @user-co2bn9ip6m 12 дней назад

    Good

  • @mangeshrajguru5101
    @mangeshrajguru5101 15 дней назад +1

    ऐकून मनाला चांगल वाटल

  • @harishnale5272
    @harishnale5272 15 дней назад +1

    भाऊ छानमाहिती दिली
    Thanks🙏🏻

  • @ratansananse8937
    @ratansananse8937 14 дней назад +3

    आपल्या कडे केव्हा पण जुन महिन्यात मान्सून हा कमजोर च राहतो मग जुलै मध्ये छान पाऊस होतो

  • @user-pt8hc6fp1b
    @user-pt8hc6fp1b 15 дней назад +1

    माहिती खुप छान काम सुरू आहे राव शेतकरी चार माणुस

  • @bhushanwankhade28
    @bhushanwankhade28 15 дней назад +3

    पाटील बोलतात तेंच खरं आहे,,, त्यांचं पूर्ण बोलणं ऐकून घ्या,,

  • @eknathgharde5550
    @eknathgharde5550 15 дней назад +1

    Khup chan dada

  • @dadakonda667
    @dadakonda667 15 дней назад +2

    भारतीय हवामान खाते कधीच पाऊस पडेल किवा पडणार नाही हे कधीच सांगणार नाहीत हे मात्र नक्की
    भारतीय हवामान खाते वर्षांन वर्ष दुविधा मनस्थितीत ठेवत आले आहेत

  • @bagano13
    @bagano13 15 дней назад +2

    हिंगोली मधील कळमनुरी तालुक्यात जोरदार पाऊस झाला आणि पेरण्या सुध्दा झाल्या.

  • @maneshvalvi5830
    @maneshvalvi5830 15 дней назад +3

    नंदुरबार चा पाऊस पन सांगत चला

  • @Ovhaln358
    @Ovhaln358 15 дней назад +3

    धाराशिव अतिवृष्टी पेरणीसाठी वाफसा नाही .

  • @akashpawar6629
    @akashpawar6629 15 дней назад +4

    शेतकऱ्याला तुम्ही आर्थिक संकटात टाकत आहात

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  14 дней назад

      तुम्हाला अर्थमंत्री करायला पाहिजे

  • @dinehbhonde7414
    @dinehbhonde7414 14 дней назад

    Sir khup chan mast gavran bhaset samjun Santa sur

  • @user-qg4of3yr6v
    @user-qg4of3yr6v 15 дней назад

    खुप छान ढेकळ्या पाऊस पडला, ढेकळ सवान झाले, आता पाऊस पडला कि पेरणी होईल धन्यवाद 🙏 भाऊ नारायण दराडे जिंतुर तालुका 🎉,

  • @dandgebalaji9252
    @dandgebalaji9252 15 дней назад +1

    हिंगोली जिल्ह्यातील गाडीबारी गावात दोन तास मुसळधार पाऊस कोसळत आहे

  • @SharadDeshmukh-zg3ri
    @SharadDeshmukh-zg3ri 13 дней назад +3

    हवामान खात गुंडाळून ठेवले पाहिजे शेतकरी मातीत मिसळून टाकला आहे

  • @rakeshpotbhare2082
    @rakeshpotbhare2082 15 дней назад +1

    नागपुर कन्हान चांगला पाऊस आज दुपारी

  • @SHRIKANT158
    @SHRIKANT158 15 дней назад

    🤔🤔👉 पटल 👍

  • @mohanbudde1194
    @mohanbudde1194 15 дней назад +1

    लातूर ला भरपूर आहे

  • @akashpawar6629
    @akashpawar6629 15 дней назад +2

    पाणी आल्याशिवाय हवामान तज्ञ वर भरोसा ठेवू नका

  • @satishpawar9594
    @satishpawar9594 15 дней назад +2

    शिरपूर वाशिम मध्ये चांगला पाऊस चांगला आहे. अमची पेरणी झाली व उगवणी पण चांगली झाली

  • @dnyandevpatil8330
    @dnyandevpatil8330 15 дней назад +2

    आम्ही शेतकरी शेजारी पाहून पेरणी करतो

  • @sharadkhedekar1617
    @sharadkhedekar1617 13 дней назад +1

    मान्सून 20,20मॅच खेळत नाही का😮

  • @santoshghorpade7595
    @santoshghorpade7595 15 дней назад +1

    Patil दादा बोले ढग हले

  • @sagarraut190
    @sagarraut190 15 дней назад +2

    Kapus toblya nantar paus jasti jhala tar sarki dabel ka...

  • @VirendraTodmal375
    @VirendraTodmal375 15 дней назад +1

    992 kds phule durva che biyane mi Perle tar original biyane bi baghun kase olkhayche te sanga please Karan mi faslo tar nahi na he mala kalel reply Dnyaneshwar kharat patil

  • @शुभपडघान
    @शुभपडघान 15 дней назад +2

    गेलं हो पीक सुकून

  • @sharadtakle9069
    @sharadtakle9069 14 дней назад

    जालना जिल्ह्यात कधी येणार पाऊस

  • @shamkhopde4782
    @shamkhopde4782 14 дней назад +3

    हवामान खातं बंद बंद बंद बंद बंद बंद बंद करण्यात यावं

  • @JairamKamble-mz4zh
    @JairamKamble-mz4zh 9 дней назад

    पाटील साहेब माझे एक एकर शेती असून त्याला कोठूनही रस्ता नाही. सर्वाबरोबर पेरणी ना केल्यास मला पेरणीच करता येत नाही. त्यामुळे साऱ्या बरोबर पेरणी केली आहे. 80टक्के वापून निघाले आहे. पण आता त्याला पाऊसाची गरज आहे.बघुया काय होतंय ते.

  • @akashpawar6629
    @akashpawar6629 15 дней назад +1

    मी आकाश पवार

  • @shrimantkumthale3138
    @shrimantkumthale3138 6 дней назад

    Khot sangun shetkaryala fasvoo naka..

  • @AvinashNimje-mj4eh
    @AvinashNimje-mj4eh 10 дней назад

    Khota masseg deu naye

  • @Orangeag
    @Orangeag 15 дней назад +1

    पीक विमा वर बोळा जरा😂

  • @rajuchankhore1470
    @rajuchankhore1470 15 дней назад +1

    पाटील मेहकरला पाऊस नाही आज 8 दिवस झाले

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  15 дней назад +1

      उद्या किंवा परवा नक्की येणार

  • @user-ji1oq2dc9q
    @user-ji1oq2dc9q 14 дней назад

    पेरणी होऊन माल* उगवल्यानंतर 10 दिवसात एक विहिरीचे किंवा बोअरचे पाणी द्यावेच लागते

  • @AnilDhongade-fz8hq
    @AnilDhongade-fz8hq 10 дней назад

    अरे बाबा पाणी केव्हा आहे ते

  • @narayaningle9237
    @narayaningle9237 14 дней назад +1

    आपण काहीच सांगु नका शेतकर्याला सर्व घटे रटे पडेल आहेत

  • @akashpawar6629
    @akashpawar6629 15 дней назад +3

    अरे तुम्ही टाईमपास करत आहे

  • @user-yx8ld1xk2t
    @user-yx8ld1xk2t 14 дней назад +1

    झाड लावण्यापेक्षा झाड तोडणे बंद करा

  • @shyamughade9320
    @shyamughade9320 15 дней назад

    Tumhi shetkari yanchyi chuk kada,aani Jo to khote andaj sangun shetkari yanchyi dishabhul kartat tyache kay