#अप्रतिम

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • नमस्कार मंडळी,नवनवीन दर्जेदार अभंग गजर गवळणी भारुड पाहण्यासाठी आमच्या या छंद हरी भजनाचा यूट्यूब चैनल ला अवश्य भेट द्या.व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा मंडळी.

Комментарии • 15

  • @rameshpatil6356
    @rameshpatil6356 Месяц назад +1

    माऊली एक नंबर .अस वाटत की डोळे बंद करुन आयका वाळवंटात कीर्तनात गेल्या सारखे वाटते.कोरस ,वादन.गजब .❤❤

  • @kalpeshpowar9881
    @kalpeshpowar9881 Месяц назад +1

    माऊली खुप छान गायन, वादन आणि कोरस....

  • @prashantmore9936
    @prashantmore9936 Месяц назад +1

    माऊली... खुप सुंदर

  • @prashantmandavkar1758
    @prashantmandavkar1758 Месяц назад +1

    खूप छान,वादन,कोरस कडक

  • @santoshphatak9753
    @santoshphatak9753 Месяц назад +1

    माऊली खूप छान

  • @vicharebuva
    @vicharebuva Месяц назад +1

    अप्रतिम गायन आवाज पण खूप छान

  • @kadamvijay84
    @kadamvijay84 Месяц назад +1

    खूप छान माऊली 🙏🙏🙏

  • @vikasharekar4245
    @vikasharekar4245 Месяц назад +1

    लय भारी माऊली एकदम कडक ❤

  • @hemantmanchekar7204
    @hemantmanchekar7204 Месяц назад +1

    वा वा माडवकर माऊली आपल्या गायनाची शैली खूप सुंदर आहे, तुम्ही किर्तन, प्रवचन छान करू शकता, वादन आणि कोरस अप्रतिम, सगळे कसे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल❤

  • @adeshharekar2222
    @adeshharekar2222 Месяц назад +1

    गायन वादन कोरस उत्कृष्ट 👌
    लोकल ट्रेन मधील माझ्या आवडीचे बुवा ❤️

  • @DnyaneshwarGaonkar-c3l
    @DnyaneshwarGaonkar-c3l Месяц назад +1

    सुंदर गायन

  • @ashokdavkhar8436
    @ashokdavkhar8436 Месяц назад +1

    अप्रतिम गायन खूप छान

  • @YogeshVanage
    @YogeshVanage Месяц назад +1

    Sundar gayan buwa ❤

  • @satishgavade4578
    @satishgavade4578 Месяц назад +1

    Mauli khup chan aavaj aahe tumcha ❤

  • @shyamsunderdevrukhkar884
    @shyamsunderdevrukhkar884  Месяц назад

    आपल्या प्रतिक्रिया कमेंट द्वारे नक्की कळवा.