*ll अभंग ll* सुख शांतीचे जीवन जावो नाही दुजी याचना गणेशा हीच तुम्हा प्रार्थना ll धृव ll घरोघरी तव पूजन चाले तव मूर्तीचे दर्शन झाले सदभक्तांचा मेळावा हा दूर करा दुर्जना ll१ll श्री गणराया हे गौरी सुता दीनदयाळा हे भगवंता सांभाळावे या संसारी हो गौरी नंदना ll२ll सहकार्याने कार्य हे करण्या द्यावी बुद्धी तुम्ही सर्वांना या सन्मार्गाने भक्तजनांच्या शुद्ध करा भावना ll३ll राहती येथे कुणी महालात कुणी वसती त्या पर्णकुटीत या देशाची गरिबी हटवा एक असे कामना ll४ll
खूपच मस्त
सु॑दर छान माउली 🙏🙏🙏
Khup sunder mauli❤🎉
खुपच सुंदर !👌
*ll अभंग ll*
सुख शांतीचे जीवन जावो
नाही दुजी याचना
गणेशा हीच तुम्हा प्रार्थना ll धृव ll
घरोघरी तव पूजन चाले
तव मूर्तीचे दर्शन झाले
सदभक्तांचा मेळावा हा
दूर करा दुर्जना ll१ll
श्री गणराया हे गौरी सुता
दीनदयाळा हे भगवंता
सांभाळावे या संसारी
हो गौरी नंदना ll२ll
सहकार्याने कार्य हे करण्या
द्यावी बुद्धी तुम्ही सर्वांना
या सन्मार्गाने भक्तजनांच्या
शुद्ध करा भावना ll३ll
राहती येथे कुणी महालात
कुणी वसती त्या पर्णकुटीत
या देशाची गरिबी हटवा
एक असे कामना ll४ll
खुप छान आवाज आहे❤
खूप छान 🎉
राम कृष्ण हरी महाराज खुपच सुंदर
wah, अप्रतिम देवरुखरजी❤
दादासाहेब एकनंबर गाईले ...ताल .सूर...लय ....कोरस झकास ..
खूप सुंदर अभंग आहे
खुप छान 🎉❤
Khup chan ❤
माऊली खूप सुंदर अभंग 👍👍👌👌🙏🙏🌺💐
छान ❤
छान
गायन वादन सुंदर बुवा
Lay bhari gayan ❤
खूप सुंदर प्रार्थना, वाजवून गायन खूप छान
Mast ❤
2:30
खूप छान बुआ
Khup chan mauli❤
❤
आपल्या प्रतिक्रिया कमेंट द्वारे नक्की कळवा.
माऊली एक नंबर आवाज. कोरस अप्रतिम .वादना बद्दल कुनीच हात धरू शकत नाही.❤❤❤
अ प्रतिम माऊली
लिहून पाठवा की दादासाहेब