शांत संयमी जनतेचे प्रत्येक गोष्टीची जाण असलेला नेता युवा नेतृत्व आदित्यजी ठाकरे मूर्ती लहान कीर्ती महान ही तर सुरुवात आहे आदित्य ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है✌✌
*शिवसैनिकांना का म्हणाले होते बाळासाहेब... जसं मला सांभाळले तसं उद्धव आणि आदित्य ला सांभाळा... याच उत्तर आज मिळालं!* त्यांनी शेवटचा आदेश शिवसैनिकांना दिला,आमदार खासदार यांना हा आदेश का नाही दिला..?याच उत्तर आज मिळालं. *दैवी पुरुष असणाऱ्या बाळासाहेबांना माहीत होतं... आपल्या पाठीमागे आपलेच काही गद्दार आमदार आणि नेते हे सत्तेसाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना एकटे पाडतील...* *त्यांना माहीत होतं शिवसेना हा पक्ष भाजपच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न होईल तेव्हा उद्धव ठाकरे यांना एकाकी पाडलं जाईल...शिवसेनेच्या जोरावर पैसा कमावलेले ,ठेकेदार झालेले आमदार,नगरसेवक स्वतःला पक्षा पेक्षा मोठं समजतील...घरातील माणसं देखील विरोधात जातील..* कारण,शिवसेना हा विचार पुढे नेताना दिल्ली समोर झुकायचे नाही ही शिकवण फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे हेच पाळताना दिसत होते... शिवसेनेचा खरा शत्रू हा भाजप आहे.त्यांचा सेनेच्या मतांवर डोळा आहे.काँग्रेस राष्ट्रवादी हे शिवसेनेची मते घेऊ शकत नाहीत ती हिंदुत्ववादी मते फोडण्याचे काम भाजप करेल...म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना साद घालत शिवसैनिकांवर जबाबदारी टाकली होती...उद्धव आणि आदित्य ठाकरे यांना साथ दया...! ते असं म्हणाले नाहीत आमदारांना साथ दया...ते असं म्हणाले नाहीत भाजपला साथ द्या! *त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या सोबत राहण्याची ही जबाबदारी आमदार आणि नेत्यांवर दिली नाही तर ही जबाबदारी त्यांनी सामान्य शिवसैनिकांवर दिली..* *आज बाळासाहेब ठाकरे यांचा शेवटचा आदेश पाळण्याची जबाबदारी आपल्यावर आली आहे.* *चला संपूर्ण देशाला आणि बीजेपीला दाखवून देऊया...हा मराठी माणूस,बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक हा फक्त आणि फक्त बाळासाहेबांचा आदेश पाळतो...* *भलेही नेते गेले...,भाजपने पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला दिले असेल...पण शिवसैनिक मातोश्री सोबत प्रामाणिक राहील* *काही झालं तरी बाळासाहेबांचा शेवटचा शब्द पडू द्यायचा नाही, शेवटचा आदेश तंतोतंत पाळायचा ही जबाबदारी आपली शिवसैनिकांची आहे!*
धंगेकर साहेब अपक्ष म्हणून जरी उभे राहिले असते तरी ते निवडुन येणार होते, त्यांना पक्ष म्हणून लोकांनी निवडून दिले नाही तर त्यांची कामं व प्रत्येक घरातील व्यक्तीशी जोडलेली नाळ🤝
ऊधवजी बाळासाहेब ठाकरे🚩🚩🚩
भावी पंतप्रधान होतीलच
@@pk19842 😅
इथून पुढे आदित्य ठाकरे यांच्या या महाराष्ट्राला महाराष्ट्राला पुढे घेऊन जाईल
💯💯
नक्कीच...
जय महाराष्ट्र
You are absolutely correct
हो आदित्य दोय होत आहे
आदित्य दैवत
काय गर्दी, तूफान गर्दी..... आदित्य ठाकरे साहेब.
बंडखोर आमदार येणाऱ्या काळात 40 आमदार पराभूत होने सर्व महाराष्ट्र साठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
👍👍👍👍
आदित्य ठाकरे यांचे रवींद धंगेकर यांच्या विजयात योगदान आहे. त्यांच्या रोड शो ला जनतेने उत्स्फर्तपणे पाठींबा दिला होता.
One of the great young politician of the Maharashtra. Sensitive leader.
आदित्य ठाकरे साहेब... ✌✌
आदित्य ठाकरे यांनी विजय मिळवून दिला जय महाराष्ट्र 👍👍👌👌🙏🙏🏹🏹🌹🌹
आदित्य ठाकरे जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩
कसबा निवडणुकीच्या विजयाचे स्टार चॅम्पियन ठरले आदित्य ठाकरे.
👍👍👍👍👍🚩🚩🚩🚩🚩आदित्य ठाकरे शिवसेना शिवसेना शिवसेना शिवसेना शिवसेना
फक्त २०२४ ला शिवसेना शिवसेना जय शिवराय जय महाराष्ट्र
सहानुभूती नाही.... आम्ही प्रामाणिक आहोत... आणि प्रामाणिकच राहू 💐💐💐.... श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे ❣️❣️❣️
श्री उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत सदैव राहू निस्वार्थी पणे साहेब निशंक राहा
शांत संयमी जनतेचे प्रत्येक गोष्टीची जाण असलेला नेता युवा नेतृत्व आदित्यजी ठाकरे मूर्ती लहान कीर्ती महान ही तर सुरुवात आहे आदित्य ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है✌✌
He is Great Politician ❤️
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद जय हिंद जय महाराष्ट्र
आदित्य ठाकरे झिंदाबाद....👍👍🔥🔥🔥🔥🔥
Aditya Thakare's Road Show and Rally are the game changer.
युवा नेताजी, युवा महाराष्ट्र, युवा आदीत्य उद्याचा सर्वसामान्यांचा आधुनिक विचारांचा सर्व मान्य चेहरा ...🚩🙏🏻🚩
आदित्यउदय होत आहे. जय महाराष्ट्र
🙏🙏🙏
🐯♥️💙💚💛⛳✌️👍🌹
Thanks 🚩🚩 शिवसेना जय उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩 🚩 शिवसेना
शिंदे गददाराला लायकी दाखवली आदित्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी
संयमी, शिक्षित, सुसंस्कृत व आभ्यासू नेतृत्व म्हणजे आदित्य ठाकरे...बाळासाहेबांचा वाघ...
उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे
बाळासाहेबांचे आशिर्वाद आणि बाळ कडू हे उपजतच आदित्य साहेब यांना मिळाले आहेत.... भविष्यात आदित्य साहेब हे युवकांचे आशा स्थान नक्कीच राहतील..
फक्त आणि फक्त आदित्य ठाकरे
जय महाराष्ट्र आदित्य साहेब 🚩🔥👌👍💪💐
Great going Aditya...God bless 🙌 you.
खतरनाक रोड शो होता, तुफान गर्दी
True true true
उद्धव साहेब आणि आदित्य साहेब..... Real Tigers 🐯🐯
जय महाराष्ट्र
आदित्य साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं 👍🚩🚩🚩🚩🚩🚩👍💪
खरचं मानल पाहिजे याना सर्व्ह लोक गेली आमदार गेले खासदार लढावू वृत्ती सलाम 🙏🙏🙏
Hoy. Ha nakkich Adityoday ahe. Well done Aditya! Keep it up! Entire Maharashtra is with you. You would be a great leader in the days to come.
Onlly Aditya saheb Thakre jindabad 🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥
नव्या युगाचे नवविचारांचे संयत संयमी विचारी युवा नेतृत्व सुषमा ताईंचे म्हणण्या नुसारचे आदित्योदय
आदित्य ठाकरे साहेब जिंदाबाद ❤❤❤🎉🎉🎉
Multitalented personality Aditya Thkaray Yuva ikon in Maharashtra , Jay maharastra
आदित्य पर्व सुरू झाली आहे
शिवसेना फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांचीच जय महाराष्ट्र
फक्त आणि फक्त आदित्य साहेब ठाकरे
जय जय जय भवानी जय जय जय शिवाजि🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
हे ती शुरूवात है .
आगे आगे देखो होता है क्या .. 👍✌
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️
Congratulations saheb
माननिय अदित्य साहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आदित्य ठाकरे हे आगामी काळात सक्षम नेतृत्व आणि भावी मुख्यमंत्री असणार हे नक्की....
आदित्य ठाकरे एक झंझावात. हो आदित्य पर्व सुरू झाले आहे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय महाराष्ट्र..जनता तुमच्या सोबत आहे.....
होय जय माहाराष्ट्र
विश्लेषण एदम बरोबर बिजेपीचे मतदान पण उध्दव ठाकरेंना होतय झालेच पाहिजे
हो आदित्य उद्योवाची ही सुरूवात झाली आहे
Aaditya Thackeray Saheb 🔥🔥
युवा पिढी चे नेतृत्व म्हणजे आदित्य ठाकरे,,🚩🚩🚩🚩
Correct.
Jay Maharashtra aaditya saheb
Yuva sena aditya 😍
Aaditya thakare mind blowing person in politics
अखंड भारतात श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आदित्य उद्धव ठाकरे फक्त महाराष्ट्रातच नव्हे अखंड भारतात
Yes..now era of aditya
Only Uddhav sir 🙏🚩 Only Aditya sir 🙏🚩 Jay Maharashtra 🚩🙏 Only shiv sena 🚩
ADITYA IS A MASS LEADER OF THE MAHARASHTRA
आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे..
महाराष्ट्र आदित्य ठाकरेंचा.
महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री
आदित्य ठाकरे.
जय महाराष्ट्र.
🚩🚩🚩
आता आम्हाला अस वाटतंय बाळासाहेब अवतार आहे adityoday जाहला
Jay Maharashtra
Only Uddhav Saheb Thakare
Only Shivsena UBT
जय महाराष्ट्र. हा नव्या तऱ्याचा उदय आहे.
Only udhhav Thakre #mahavikasagahdi
आदित्य दय लवकरच उगवेल सोनेरी पहाट
Aditya is game changer
महाराष्ट्र राज्यातील एक दमदार तडफदार युवक नेता, महाराष्ट्र राज्याच्या भावी राजकारणात केंद्रस्थानी राहणार आदित्य उद्धव ठाकरे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🏹💯👍🙏🔥💪
उध्दव बाळासाहेब ठाकरे आदित्य उध्दव साहेब ठाकरे जय शिवराय जय महाराष्ट्र आदित्य साहेब विजंय भव
Thakrey..is the..Brand.....jay maharashtra..🚩🚩
ठाकरे, महाराष्ट्र ची शान आहे
Jai Maharashtra
Jai Shivsena
आदित्य ठाकरे आगे बढ़ो महाराष्ट्र के साथ है
आदित्य ठाकरे महाराष्ट्रचे भावी मुख्यमंत्री
Right 👍 agdi barobar Jay Maharashtra
महाराष्ट्राच्या राजकारणात सद्या तरुण नेता म्हणून आदित्य ला तोड नाही भविष्यात एक विश्वासू आणि दमदार नेतृत्व नक्की असेल.
Aditya Thackeray saheb 🚩🚩🚩
सर्व सामान्य जनतेचा विजय ⛳
होय
Great job Aditya. Jai maharatra
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥
फक्त आदित्य ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥
*शिवसैनिकांना का म्हणाले होते बाळासाहेब... जसं मला सांभाळले तसं उद्धव आणि आदित्य ला सांभाळा... याच उत्तर आज मिळालं!*
त्यांनी शेवटचा आदेश शिवसैनिकांना दिला,आमदार खासदार यांना हा आदेश का नाही दिला..?याच उत्तर आज मिळालं.
*दैवी पुरुष असणाऱ्या बाळासाहेबांना माहीत होतं... आपल्या पाठीमागे आपलेच काही गद्दार आमदार आणि नेते हे सत्तेसाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना एकटे पाडतील...*
*त्यांना माहीत होतं शिवसेना हा पक्ष भाजपच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न होईल तेव्हा उद्धव ठाकरे यांना एकाकी पाडलं जाईल...शिवसेनेच्या जोरावर पैसा कमावलेले ,ठेकेदार झालेले आमदार,नगरसेवक स्वतःला पक्षा पेक्षा मोठं समजतील...घरातील माणसं देखील विरोधात जातील..*
कारण,शिवसेना हा विचार पुढे नेताना दिल्ली समोर झुकायचे नाही ही शिकवण फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे हेच पाळताना दिसत होते... शिवसेनेचा खरा शत्रू हा भाजप आहे.त्यांचा सेनेच्या मतांवर डोळा आहे.काँग्रेस राष्ट्रवादी हे शिवसेनेची मते घेऊ शकत नाहीत ती हिंदुत्ववादी मते फोडण्याचे काम भाजप करेल...म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना साद घालत शिवसैनिकांवर जबाबदारी टाकली होती...उद्धव आणि आदित्य ठाकरे यांना साथ दया...!
ते असं म्हणाले नाहीत आमदारांना साथ दया...ते असं म्हणाले नाहीत भाजपला साथ द्या!
*त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या सोबत राहण्याची ही जबाबदारी आमदार आणि नेत्यांवर दिली नाही तर ही जबाबदारी त्यांनी सामान्य शिवसैनिकांवर दिली..*
*आज बाळासाहेब ठाकरे यांचा शेवटचा आदेश पाळण्याची जबाबदारी आपल्यावर आली आहे.*
*चला संपूर्ण देशाला आणि बीजेपीला दाखवून देऊया...हा मराठी माणूस,बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक हा फक्त आणि फक्त बाळासाहेबांचा आदेश पाळतो...*
*भलेही नेते गेले...,भाजपने पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला दिले असेल...पण शिवसैनिक मातोश्री सोबत प्रामाणिक राहील*
*काही झालं तरी बाळासाहेबांचा शेवटचा शब्द पडू द्यायचा नाही, शेवटचा आदेश तंतोतंत पाळायचा ही जबाबदारी आपली शिवसैनिकांची आहे!*
शांत आणि संयमी युवा नेतृत्व आदित्य ठाकरे
Well matured young person. In future Will future for Maharashtra politics.
आमदार रवींद्र धंगेकर साहेब तुम्हाला आमदार की च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
जय उद्धव साहेब जय आदित्य जी
फक्त उद्धव ठाकरे साहेब याच वादळ येणार आता महाराष्ट्रात
Only udhav thakare saheb
आदित्य पर्व सुरू झाले आहे 🚩🚩
Great Politician ❤
फक्त आणि फक्त आदित्य उद्धव ठाकरे साहेब
होय हीच आदित्यदयची सुरवात आहे
अदित्यउदय
ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🔥
धंगेकर साहेब अपक्ष म्हणून जरी उभे राहिले असते तरी ते निवडुन येणार होते, त्यांना पक्ष म्हणून लोकांनी निवडून दिले नाही तर त्यांची कामं व प्रत्येक घरातील व्यक्तीशी जोडलेली नाळ🤝
Shivsena, Uddhav Balasaheb Thakare !🚩🚩🚩🚩🚩
मातोश्रीवर चे निष्ठावंत शिवसैनिक सर्व धर्म समभाव मनुष्य ही जात मानवता हाच खरा धर्म आहे असे मला वाटते
मा. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद
Only Aditya thakare..
🚩🚩ONLY ADITYA THACKERAY 🚩🚩
🚩🐯🚩ONLY SHIVSENA 🚩🐯🚩
🚩🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩🚩