आदित्य ठाकरे ने जो महाराष्ट्र में रैली किधर जनता का सम्मान किया और जनता से जाकर प्रश्न पूछा वह बहुत अच्छी इस तरह के नेता होना जमीन से जुड़े हुए बहुत जरूरी है देश
महायुतीने १५००/ केले म्हणून महाविकास आघाडी ३०००/ करणार हे चुकीचे आहे हा पैसा कोणाचा आहे ह्या राजकारणी लोकांचा नाही हा जनतेचा tax चा पैसा आहे. हे फुकट पैसे वाटणे सोडा आणी नोकऱ्या द्या आणी महागाई कमी करा. फुकट bus प्रवास हे सर्व बंद करा. हा पैसा तुमचा नाही हे लक्षत असू द्या.
जे खरोखर छत्रपती शिवाजी राजेंना आपले आराध्य दैवत मानतात तेच खरे महाराट्र प्रे्मी? तेच शिव प्रेमी? शिव प्रेमी जे असतील त्यांनी छत्रपती शिवाजी राजेंचा गनिमी कावा दाखववून या अदृश्य शक्तीला महाराट्रातून हद्दपार करणे जरुरीचे आहे? जय महाराट्र?
@@sandipgatir7052 म्हणजे १५०० रूपये हे जाणिवपूर्वक महायुतीला मतदान करण्यासाठी दिलेत हे खर आहे. एक प्रश्न निवडणुकी पूर्वी महागाई नव्हती का काय ? बहीण आर्थिकदृष्टया अडचणीत नव्हती काय? लोकानी विचार करायला हवा की मुलाबाळांच्या हाताला काम मिळायला हवे आणि मुले,महिला सुद्धा आर्थिकदृष्टया सक्षम व्हायला हव्यात. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला मग आर्थिकपरिस्थिति कुणाची सुधारणार? हे तुम्हीच सांगा.
अडीच वर्षाच्या काळात एसटी महामंडळ वाल्यांना सहा महिने संपावर राहावा लागलं लाडकी बहीण दिली तर महाराष्ट्र सरकार कर्जबाजारी होईल असे सांगितले जात होते आता उलट झालं
सर्व धर्म समभाव असता तर कॉंग्रेस चा काळात मंदिरांना टॅक्स आणि मस्जिदांना मदत नसती, चोरून लपून वक्फ बोर्ड तयार झाले नसते.भारतिय चलनावर पाकिस्तान चालला नसता, आजची पाकिस्तान ची स्थिती पहा.संविधान संविधान ओरडणारे वक्फ बोर्ड सारख्या बेकायदेशीर कायद्याच्या विरोधात का बोंबलत नाही.सर्व धर्म समभाव तेव्हाच म्हणता येईल जेव्हा समान नागरी कायदा लागू होईल जो मोदी आणू इच्छिता. पण संविधान संविधान ओरडत फिरणारे का विरोधात आहेत. कॉंग्रेसने फक्त त्यांना वोट बॅंक साठी अनेक मुभा दिली आहे म्हणून...मग कोठे गेला सर्व धर्म समभाव? आधी स्वस्त होतं तर पगार किती होता? स्वस्त ही होतं आणि पगारही आजच्या सारखे असतिल तर सवाल सरकारला नाही आपल्या बापाला,आजाला,पंजाला करा की स्वस्ताई होती तर पगाराच्या उरलेल्या पैश्यांचं काय केले? जो मुळात हुशार होता तो आज झिरो आहे.आणि काठावर पास होणारे गलेलठ्ठ असे भंगार जुनाट कायद्याची लिला अपरंपार आहे आणि त्यामुळेच आज रोजगार अभाव आहे.हे फक्त नविन कायध्यांनीच सुधारता येईल म्हणून तर दानवे एकत्र येऊन खटाटोप करत आहेत एका सुव्यवस्था निर्माण करणाऱ्या विरोधात.... त्यात बिनडोकांची भर. जगा कुत्र्या 🐱 🐈 मांजरीसारखे...
ठाकुर जी आदित्य ठाकरे जी हम एक मुस्लिम महिलाएं हैं और हम सब आपके साथ हैं क्योंकि हमें आपका साथ चाहिए महंगा इधर और काम होना चाहिए बच्चों पर पढ़ाई लिखाई पर ख्याल करना चाहिए एजुकेशन पर ख्याल करना चाहिए महंगाई पर क्या करना चाहिए हमारा राहुल गांधी और आपके साथ है जय हिंद जय महाराष्ट्र
त्यांनी 1500 दिले म्हणून तुम्ही 3000 ची घोषणा आता करायला तेव्हा ₹3000 नाही 10,000 द्यायला पाहिजे होते तुम्ही आता घोषणांचा इलेक्शन मध्ये पाऊस पडायला आदित्य ठाकरे साहेब
शेवटी, ४०० वर्षांपूर्वीची अनाजी पंतांची परंपरा चालवणारे अजूनही अस्तित्वात आहेत याची जाणीव बहुजन व इतरांनी लक्षात ठेवले पाहिजे व मतदान केले पाहिजे. "नाहीतर इथून पुढे अनाजी पंतांच्या पिलावळींची गुलामी करावी लागणार हे नक्की."
आम्हाला पैसे नको आमच्या शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळावा अशी मागणी आहे. 2014 व 2024 या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये शेतकऱ्याच्या मालाला भाव व त्यासाठी लागणारा खर्च यामध्ये सरकारने तुलना करून शेतकऱ्यांचा विचार करावा.🙏
राजकारण कस आहे ना निवडणूक लढवणार 60 वर्षा चा वेक्ती त्याला 30 वर्षा चा अनुभव आणि त्याला निवडून देण्यासाठी प्रचाराला 30 वर्षा चा साहेब यांचे अनुभव 0 वा राजकारण फक्त साहेब साहेब 🙏🙏
दिलखुलास व्यक्ती मत्त्व आदित साहेब 🙏🙏
जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन
पेटणार तर मशाल मशाल मशाल 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🚩🔥🚩🚩🔥🚩🚩🔥🚩
रोख ठोक आणि स्पष्वक्तेपणा . असे आमदार पाहिजेत
एकच नंबर चपराक बसली आहे आदित्य ठाकरे साहेब
वा रे पठ्ठे आसा आसावा नेता जय महाराष्ट्र ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
उध्दव ठाकरे साहेब जिद्धाबाद🎉
आदित्य ठाकरे ने जो महाराष्ट्र में रैली किधर जनता का सम्मान किया और जनता से जाकर प्रश्न पूछा वह बहुत अच्छी इस तरह के नेता होना जमीन से जुड़े हुए बहुत जरूरी है देश
Only thakare sarkar
आसला नेता पाहिजे
हा फरक आहे आदित्य आणि अमित मध्ये
Amit thakare sangto ki to ky kaam krnar ahe .he nahi ki kon ky kel Ani kon ky nahi .to lokanch nahi bolt swata ch bolto ha farak ahe
1500रु ताई ला दिले भाऊ जि कडून gst आणि इतर टॅक्स द्वारे काढून घेतले
😂😂😂
त्यांनी अडीच वर्षे राज्य केले, त्यांनी महंगाई काम केले होते का किती दिले?
जनतेला फुकट वाटप करणे हे लोकविकासाचे लक्षण नाही.पाणी.रस्ते आरोग्य.यासुविधा हव्यातअण त्याचबरोबरीने सर्व धर्मियांना एकच कायदा हवा.
MVA Zindabad
Great 👍
Only MVA.
गेली पाच वर्षे आपण आमदार होता आपण आपल्या मतदार संघात काय काम केले. काही नाही एक नंबर लबाड नुस्ती खोटी आश्वासने दिली
महाराष्ट्राचे युवा भविष्य आदित्य ठाकरे साहेब
महाराष्ट्राचे भविष्य ❤
मी सुध्दा आपलाच शिवसैनिक आहे माझी विनंती काहीही योजना नको महागाई कमी करा
बरोबर❤❤❤❤
बरोबर भाऊ
साहेब आभिनंदन खरंच बोलतात जय महाराष्ट्र जनताच
मुद्देसूद भाषण
वाहवा आदित्य भाऊ खूप खुप धन्यवाद
खुपछान साहेब आध्दित ठाकरे विजयभव
नाटकं आहेत
जबरदस्त युवा लीडर भाऊ हम आपके साथ हैं।
त्यामुळे ते पराभूत होतील. जनाब उधव ठाकरे 😅
@tamals22 Jawala jaadugar ki jaan tote me thi.
BJP ki evm me
@tamals22 1 करोड़ जनाब गल्फ में भी शेखों के यहां नौकरी कर रहे हैं।
उन्हें बुला कर अपने पास रख्लो।
@tamals22 प्रज्वल रेवन्ना के बारे में क्या कहते हो जिसने 1000 महिलाओं, मासूम देश की बेटियों को लूट लिया।
Good
Only Mahavikas Aghadi Will Win
एकदम करेक्ट साहेब
हिंदु नो जागे व्हा हिंदु विरोधी पक्षांना मतदान करायचे नाही जो.हिंदू कि.बात करेगा वहि महाराष्ट्र मे राज करेगा.जय.महाराष्ट्र
हारली भाजप हो
वाट बघ😂
महागाई वाढली पण पगार पण वाड लाना आणि जो हिंदूचे सोबत राहील आमी तेलाच वोट देवू जय श्री राम शिंदे साहेब झिंदाबाद ❤
राज ठाकरे यायला पाहिजे मनसेच्या
शिंदे साहेब ❤
Great leader 🎉❤
यूबीटी शिवसेना जिंदाबाद🌹✌️
वा साहेब खूप म्हन्जे खूपच छान
महायुतीने १५००/ केले म्हणून महाविकास आघाडी ३०००/ करणार हे चुकीचे आहे हा पैसा कोणाचा आहे ह्या राजकारणी लोकांचा नाही हा जनतेचा tax चा पैसा आहे. हे फुकट पैसे वाटणे सोडा आणी नोकऱ्या द्या आणी महागाई कमी करा.
फुकट bus प्रवास हे सर्व बंद करा.
हा पैसा तुमचा नाही हे लक्षत असू द्या.
❤
आदित्य ठाकरे जिंदाबाद ।
रोज घरात 1 लिटर पिशवीचे दुध घेतलं तर महिन्याला 1500/- खर्च होतोय..
बंधू आणि भगीणी बोलून... मराठी मानूस मूंबई मधून गायब केला.. एक सचा शीवसैनीक एकनाथ शींदे सोबत आहे... जागा हो मराठी मानसा जागा हो.. मी मूंबई कर
BJP ने मजबुर केल पक्ष फोडुन याची सुरवात २००९ पासुन सुरु झाली .
आनी हेच शिंदे म्हणत होते BJP बरोबर राहन शक्य नाही
जनता कीती दिवस या अशा फुकट अश्वासनांना भुलनार आणि बळी पडणार विचार करा मगच मतदान करा
जे खरोखर छत्रपती शिवाजी राजेंना आपले आराध्य दैवत मानतात तेच खरे महाराट्र प्रे्मी? तेच शिव प्रेमी? शिव प्रेमी जे असतील त्यांनी छत्रपती शिवाजी राजेंचा गनिमी कावा दाखववून या अदृश्य शक्तीला महाराट्रातून हद्दपार करणे जरुरीचे आहे? जय महाराट्र?
Aditya Thackeray great future of Mahabharata
आवडीचा नेता अदित्य उधव बालासाहेब ठाकरे मशाल मशाल मशाल अदित्य खूप खूप शुभेच्छा आशिर्वाद सदैव आहेत
बधीर, बिनडोक
Ye umm I 4:44 @@AshwiniJathar-l7r
खूप छान साहेब 🙏🏼
बीजेपी हटवा महाराष्ट्र वाचवा 🙏🙏
सर्व तुमच मस्त पण कोंग्रेससोबत जाऊन केली नसती तर बर झालं असतं.😢
तुमचा काय भरोसातुम्ही तुमचे आजोबा जी लाज विकून दिली
शीदे फडणवीस ला मतदान करू नका प्लीज प्लीज प्लीज प्लीज
1500 dile na visrlat ka
@@dipakshinde5118भाऊ Gst tax सर्व घरात लागणारे खाद्य पदार्थ लावले ते पण विचार करा भाऊ
1500 दिले तरी असे बोलता
@@dipakshinde5118त्यांना ३०००₹ देणार त्यांनी त्यांच घर चालवून दाखवाव
@@sandipgatir7052
म्हणजे १५०० रूपये हे जाणिवपूर्वक महायुतीला मतदान करण्यासाठी दिलेत हे खर आहे.
एक प्रश्न
निवडणुकी पूर्वी महागाई नव्हती का काय ?
बहीण आर्थिकदृष्टया अडचणीत नव्हती काय?
लोकानी विचार करायला हवा की मुलाबाळांच्या हाताला काम मिळायला हवे आणि मुले,महिला सुद्धा आर्थिकदृष्टया सक्षम व्हायला हव्यात.
महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला मग आर्थिकपरिस्थिति कुणाची सुधारणार? हे तुम्हीच सांगा.
उद्धव बाळासाहेब ठाकरे आत्ता होणारे मुख्यमंत्री
अडीच वर्षाच्या काळात एसटी महामंडळ वाल्यांना सहा महिने संपावर राहावा लागलं लाडकी बहीण दिली तर महाराष्ट्र सरकार कर्जबाजारी होईल असे सांगितले जात होते आता उलट झालं
मग महामंडळ सरकारी झाले का
सगळ्या योजना बंद करा. महागाई कमी करा. रोजगार वाढवा, शिक्षण ,आरोग्य सुविधा उपलब्ध करा.शेतमालाला योग्य भाव द्या शेतीवरील कर कमी करा.
अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजे आदित्य ठाकरे साहेब
Adityaji same to same as Balasahebji.Hope he'll rule as good as his grandpa.
God Bless
आगदी बरोबर आहे साहेब
चष्म्याचा नंबर वाढला असेल आदू बाळा
Ek no aditiji sirji
आदित्यजी हे राजकारण तुम्हीच करता आणि ठेंगा दाखवता
हिंदू हिंदू कशाला करता सर्व धर्म समभाव आहे
हो नक्कीच बरोबर बोललात भाउ
सर्व धर्म समभाव असता तर कॉंग्रेस चा काळात मंदिरांना टॅक्स आणि मस्जिदांना मदत नसती, चोरून लपून वक्फ बोर्ड तयार झाले नसते.भारतिय चलनावर पाकिस्तान चालला नसता, आजची पाकिस्तान ची स्थिती पहा.संविधान संविधान ओरडणारे वक्फ बोर्ड सारख्या बेकायदेशीर कायद्याच्या विरोधात का बोंबलत नाही.सर्व धर्म समभाव तेव्हाच म्हणता येईल जेव्हा समान नागरी कायदा लागू होईल जो मोदी आणू इच्छिता. पण संविधान संविधान ओरडत फिरणारे का विरोधात आहेत. कॉंग्रेसने फक्त त्यांना वोट बॅंक साठी अनेक मुभा दिली आहे म्हणून...मग कोठे गेला सर्व धर्म समभाव?
आधी स्वस्त होतं तर पगार किती होता? स्वस्त ही होतं आणि पगारही आजच्या सारखे असतिल तर सवाल सरकारला नाही आपल्या बापाला,आजाला,पंजाला करा की स्वस्ताई होती तर पगाराच्या उरलेल्या पैश्यांचं काय केले?
जो मुळात हुशार होता तो आज झिरो आहे.आणि काठावर पास होणारे गलेलठ्ठ असे भंगार जुनाट कायद्याची लिला अपरंपार आहे आणि त्यामुळेच आज रोजगार अभाव आहे.हे फक्त नविन कायध्यांनीच सुधारता येईल म्हणून तर दानवे एकत्र येऊन खटाटोप करत आहेत एका सुव्यवस्था निर्माण करणाऱ्या विरोधात....
त्यात बिनडोकांची भर. जगा कुत्र्या 🐱 🐈 मांजरीसारखे...
देवेंद्र फडणवीस साहेब खर बोलतात
तुम्ही कोणत्या शेतकऱ्याच्या बांधावर गेले ते सांगा पहिले घरात बसून होते
जय महाराष्ट्र
15रुपये दिले नाही तुम्ही ते देतात तर देउदेत
खूप छान वाटत 👌👌👍
तुम्ही तीन वर्ष कोणत्या मूलभूत सुविधा दिल्या जनतेला
Only MVA 🚩🔥
Only MVa Zindabad ❤
ठाकुर जी आदित्य ठाकरे जी हम एक मुस्लिम महिलाएं हैं और हम सब आपके साथ हैं क्योंकि हमें आपका साथ चाहिए महंगा इधर और काम होना चाहिए बच्चों पर पढ़ाई लिखाई पर ख्याल करना चाहिए एजुकेशन पर ख्याल करना चाहिए महंगाई पर क्या करना चाहिए हमारा राहुल गांधी और आपके साथ है जय हिंद जय महाराष्ट्र
बच्चे कम पैदा करो..
त्यांनी 1500 दिले म्हणून तुम्ही 3000 ची घोषणा आता करायला तेव्हा ₹3000 नाही 10,000 द्यायला पाहिजे होते तुम्ही आता घोषणांचा इलेक्शन मध्ये पाऊस पडायला आदित्य ठाकरे साहेब
उद्धव ठाकरे🔥
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद
Future ❤👍👍 sensible and educated neta
Only eknath shinde saheb ❤❤❤❤❤❤
Ek number.. Aditya saheb..
Veryniceadityagg
शेवटी, ४०० वर्षांपूर्वीची अनाजी पंतांची परंपरा चालवणारे अजूनही अस्तित्वात आहेत याची जाणीव बहुजन व इतरांनी लक्षात ठेवले पाहिजे व मतदान केले पाहिजे.
"नाहीतर इथून पुढे अनाजी पंतांच्या पिलावळींची गुलामी करावी लागणार हे नक्की."
श्री एकनाथराव शिंदे साहेब लोकप्रिय मुख्यमंत्री झाले
Lokani kel hot ... Ki swatahach jhale ??? 😂😂😂😂
Sahi baat kahi aap ne .
Aditya Thackeray zindabad great leader zindabad 🎉
आदित्य तुझं भाषण छान आहे.
तु पुढे असाच चालत रहा.बोलता यायला पाहिजे आणि ते तु उत्तम बोलतो
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद
भविष्यातील मोठ नेतृत्व बनण्याची क्षमता आहे आदित्य मध्ये.
आम्हाला पैसे नको आमच्या शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळावा अशी मागणी आहे. 2014 व 2024 या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये शेतकऱ्याच्या मालाला भाव व त्यासाठी लागणारा खर्च यामध्ये सरकारने तुलना करून शेतकऱ्यांचा विचार करावा.🙏
एकनाथ शिंदे साहेब 🏹🏹🏹
Congratulations 👏🎉👏🎉👏 sir ji
❤❤❤❤❤❤❤
सुपर 👌🏻👌🏻👌🏻❤️❤️❤️
तरी पण शिंदे साहेब 🚩🚩🚩🚩🚩
मुस्लिम धार्जिणे पक्षाला मतदान नाही
❤❤
राजकारण कस आहे ना निवडणूक लढवणार 60 वर्षा चा वेक्ती त्याला 30 वर्षा चा अनुभव आणि त्याला निवडून देण्यासाठी प्रचाराला 30 वर्षा चा साहेब यांचे अनुभव 0 वा राजकारण फक्त साहेब साहेब 🙏🙏
आदित्य ठाकरे डोळे गेले
आदित्य ठाकरे जिंदाबाद 🎉
जो राम कि बात करेगा ओ इस देश पे राज करेगा
Next Chief Minister Aditya
तू पण पडणार आहेस वरळी मधून 😂😂😂
अदित्य ठाकरे साहेब जय हो जय महाराष्ट्र
Good ser
Veri good 👍👍
बरोबर दादा
King of the Aditya Thakre❤
Right 👍👍👍👍👍 sir