साक्षीच्या नावाने ब्युटिकवाली घाबरल्यान अर्जुन-सायलीचा मोठा विजय Tharla tar mag today episode review

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2024

Комментарии • 13

  • @gajendrashivdas7909
    @gajendrashivdas7909 7 часов назад +7

    त्या सायलीचा गळा आवळा कुणीतरी बावळट आली कशाला आणि करते काय आश्रमात 😂😂😡😡

  • @geetanjalidangat9801
    @geetanjalidangat9801 5 часов назад +3

    Bindok story aahe, aapan pan story sangu shakto

  • @manjushasarda4006
    @manjushasarda4006 7 часов назад +5

    खूपच जास्त सुंदर आहेत सिरीयल❤

  • @vasudhasathe2589
    @vasudhasathe2589 2 часа назад +3

    एकुणच मालिका ब्रेक फेल झालेली उतारावर असलेली गाडी😂😂😂

  • @seemabhalerao5841
    @seemabhalerao5841 49 минут назад

    Ti lahanpanapasun tithe rahili ahe tar bhavanashil hoilch

  • @ramdasphule4802
    @ramdasphule4802 Час назад +1

    अस्मिता ल लग्न करायचे आहे

  • @RamdasZalte-y3x
    @RamdasZalte-y3x Час назад +1

    अती लांबलचक सिरीयल चालली....

  • @aartipathak3826
    @aartipathak3826 17 секунд назад

    अस्मिताला सासरी पाठवा हेच आहेत का पूर्णाआजीचे संस्कार

  • @Home-ef7ph
    @Home-ef7ph 7 часов назад +8

    Good morning सायलीचा स्वभाव खुप प्रेमळ समजुतदार आहे मला आमच्या कुटुंबाला खुप आवडतो छान आहे आजचा भाग ❤❤❤❤

  • @RamdasZalte-y3x
    @RamdasZalte-y3x Час назад

    या कुटुंबाला फक्त सायली दाखवा.....

  • @shubhammedhe7582
    @shubhammedhe7582 7 часов назад +15

    ती बिनडोक अस्मिता इकडे च राहते तिजा नवरा कोण आहे तो एकदा पण घरी आला नाही येवढ सन उत्सवं होतात घरी असतात तिच्या सासर ची माणस का येत नाहीत

  • @ajaywaghchoure697
    @ajaywaghchoure697 6 часов назад +1

    सौ सायली अजुन सुभेदार जिंकली आहे