या सरांचा एक जरी अभंग पुर्ण करून घेतला आणि भजनात वाजवला तर तुम्हाला समाधान वाटेल मी भरपुर क्लास केले पण फक्त पैसे उकळले जातात आता लाॅकङाऊन काळात आम्हाला खुपच आनंद झाला आहे हे हाङाचे वारकरी असतील मला माहित नाही पण असे माणसं खुपच कमी राहिलीत सर आपण दीर्घायुष्य लाभो ही पांङुरंगाचरणी प्रार्थना
सध्या चालु असलेल्या यु ट्यूब वर फ्रि शिक्षणमध्ये सगळेत एक नंबरवर हा चॅनल आहे खुपच अवघड पण सोपं करून शिकविले जाते सर माझी एक विनंती आहे की निव्रृत्तीने बाहेर आणिले गोपाळ ओरिजनल चालीवर व्हिडिओ बनवावा व सखोल अभ्यास द्यावा (वाडेकर गुरूजी) जेव्हा कधीही पुढचा व्हिडिओ बनवाल तेव्हा याचा विचार करावा जय हरी 🙏
धन्यवाद सर धन्यवाद छान खूप खूप छान आप ले माग॔ दश॔न तर माझ्या सारखा (क) श्रेनीतला विद्यार्थीला सुधा समजू-उमजू शकलो आभार माननेसाठी शब्द अपूरे पडतात शब्द सूचल नाही????????
या सरांचा एक जरी अभंग पुर्ण करून घेतला आणि भजनात वाजवला तर तुम्हाला समाधान वाटेल
मी भरपुर क्लास केले पण फक्त पैसे उकळले जातात
आता लाॅकङाऊन काळात आम्हाला खुपच आनंद झाला आहे
हे हाङाचे वारकरी असतील मला माहित नाही
पण असे माणसं खुपच कमी राहिलीत
सर आपण दीर्घायुष्य लाभो ही पांङुरंगाचरणी प्रार्थना
खूप खूप धन्यवाद👍👍👍
आपल्या प्रतिक्रिया आम्हाला प्रेरणा देतात.
असेच प्रेम वाढत राहो👍👍😊😊😊
धन्य धन्य गुरु
जय हरी माऊली ।। खरच खूपच छान । Sssssss शब्दच नाही या पुढे एकल खूपच भरून आलं ह्दय
नित्य नवे नित्य नवे असेच वाटते। म्हणून हवेहवेसे व ऐकतच रहावेसे वाटते।। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद सर । नमो नमः 🙏
Dhanyawad mauli
खूप खूप vithalुभेच्छा आभिनंदन माऊली खूप सुंदर
धन्यवाद
खुप छान सर्व पंचपदी वर रागाची माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद
वा क्या बात है एकदम बढिया खूपच छान अप्रतिम आहे
खूप खूप आभारी आहे
हरी जयजराम रामकृष्णहरी खूपच आवडले। धन्यवाद 🙏
Thanks
सुंदर आप्रतीम गायन खुप सुंदर पंचपदी सुंदर चाल धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी👌👌🙏🙏
धन्यवाद
फारच सुश्राव्य आणी मनोवेधक. कमाल आहे बुवा. Thanks.
Thanks
अप्रतिम सादरी करण नमस्कार
धन्यवाद
दिवस रात्र.. ऐकत राहावे असेच वाटते....मी तरी वेळ असेल तेव्हा श्रावण करते....अगदी सहजच गायिले आहेत....कोठेही ताण न देता..... अप्रतिम गुरू..💐💐💐
खूप खूप धन्यवाद माऊली👏👏👏
Jay ram kursnha harii❤️🙏🙏🙏🚩🚩💥💫🌹🌹🌹
धन्यवाद माऊली👏👏
छान भजनासाठी अतिशय उपयुक्त चाली
धन्यवाद
राम कृष्ण हरी 🙏🙏नोटिशन मिळावे खूप छान🙏धन्यवाद
चॅनेल पहा
दिले आहे
खूप छान
Thanks
खूप छान भारी कड्क
☺️☺️☺️👍👍👍
संत सगतीने थोर लाभ झाला मोह निरसला मायादिक या अभंगाचेनोटेशन पाहिजे हि विनंती
खुपच सुंदर गातात गाईलेत भाऊ मला खुपच आवड आहे
Dhanyawad 🙏
Apratim Jay datta prabhu
धन्यवाद
खुप खुप सुंदर गाणं माऊली.
Thanks
मस्तच गुरूजी
खूप खूप धन्यवाद
अप्रतिम नोटेशन सर, भिंपलासी मध्ये येवढ्या वेगवेगळ्या बदलाव, छान संगीत
धन्यवाद
Big selute, supper abang
Thank you ☺️☺️☺️☺️
सुंदर सुंदर सुंदर सुंदर गायन, पुष्कळ भावले माऊली
धन्यवाद
अप्रतिम सादरीकरण केला आहे धन्यवाद सर 👌👌🙏🏾🙏🏾👌👌👍
धन्यवाद
अप्रतिम.
धन्यवाद
Jay ho guruji ❤️❤️❤️🎉🎉🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद माऊली👏👏
Khup cahhan panchpdi
Thank you so much ☺️
Kiti chan gata tumi sir tumche Guru tumic toda nahi ganyala👌👌👌
Thank you so much 👏👏👏
Farach chan
धन्यवाद
वाह गुरुजी खुप छान
धन्यवाद
Mil gya guru ji thanks ❤️
👍👍👍👍👍
खूप सुंदर सादरीकरण 🙏🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏
धन्यवाद
आतीशय सूंदर व सोपे करून सादर केले आहे त्याबद्दल धन्यवाद हार्दीक अभिनंदन आसेच नवीन नवीन व्हिडिओ सादर करावेत ही विनंती
Dhanyawad 🙏
खूप सुंदर अप्रतीम शब्द नाही गुरूजी
धन्यवाद
अति सुंदर.धन्यवाद,सर.
खूप खूप धन्यवाद
Sir khub sundha Hari bhajan. Harmoniyam shikaychi awad ahe.gm.
धन्यवाद
Very nice good teaching sir you also teach starting alankars lam waiting
Thank you so much ☺️
नमस्कार सर शुभ संध्या आणि छान गायन वादन अप्रतीम सुंदर धन्यवाद सर खुप खुप छान
धन्य
लाजवाब! जबरदस्त!
धन्यवाद
जय हरी माऊली खुप खुप छान
रामकृष्णहरि चालीचे नोटीशन दया वे 👏👏👏👏👏
हो
खुप खुप सुंदर गुरुजी 🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद
राम कृष्ण हरी
रामकृष्णहरी
अप्रतिम सादरीकरण 👍
सर असवाटत सर्व सोडून तुम्ह्च्या सनिध्यात राहुन आपणही असच गायन कराव काय गायन आहे
खुप खुप शुभेच्छा सर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🏆🏆
खूप खूप धन्यवाद माऊली
सर,एकदम मस्त.
धन्यवाद
खूपच छान गुरुजी 👏
धन्यवाद
अप्रतिम सादरीकरण 🔥🔥🔥🙏🙏🙏
धन्यवाद
Mk kalr
अतिशय सुंदर व अप्रतिम सर
Dhanyawad 🙏🌹
सर जी, अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम गायले आहे.
धन्यवाद
🙏Namaste Guruji 🙏🌺
अप्रतिम सुंदर गायन आहे
Dhanyawad
Khup chan gurujii
धन्यवाद
छान गुरुजी अप्रतिम 🙏🌷🌷🙏😊
Thank you so much 👍👍☺️☺️☺️
खूप छान सर
धन्यवाद
Very Very nice Discription made Notetion daya
Ok
सर U-ट्यूब वर खूप काही ऐकले, पण आज खरच मन तृप्त झाले. धन्यवाद.
Thanks
वा सर अप्रतिम
Thanks
Excellent Sir . Keep it up.
धन्यवाद
सर खरच खुप सुंदर आवाज आणि चाल नोटेशन पाठवा
Thank you
Far छान
धन्यवाद
वाह .......
धन्यवाद
छान
Thank u
जन्मो जन्म्ही आम्ही हा पण अभंग येकावावा 🙏🙏
Ok
Excellent Sir
Thanks
Very nice sir..
धन्यवाद
Far sunder
Thank you so much
माऊली अप्रतिम आवाज वादन खुप छान माऊली याचे नोटेशन मिळेल का
दिले आहे
चॅनेलवर पहा
महाराज रामकृष्णहरि भजनाची चाल अप्रतिम रामकृष्णहरि चे नोटीशन काढुन दया वे ही विनंती 👏👏👏
👍👍
रामकृष्ण हरी माऊली, अप्रतिम गायन, वादन.खुपच सुंदर.आपण पंचपदी सादर केलीत,ती नोटेशन रुपात दिलीत तर आमच्या सारख्यांना वाजविण्यास सोपे जाईल.कृपया विनंती.
व्हिडीओ पूर्ण पहा
Nice
खूप खूप धन्यवाद👍👍👍
आपल्या प्रतिक्रिया आम्हाला प्रेरणा देतात.
असेच प्रेम वाढत राहो👍👍😊😊😊
Hi
👍
माऊली, खुप छान सादरीकरण. माऊली हया अभंगाचे नोटेशन पाठवावे.हि विनंती.
खूप खूप धन्यवाद👍👍👍
आपल्या प्रतिक्रिया आम्हाला प्रेरणा देतात.
असेच प्रेम वाढत राहो👍👍😊😊😊
Dada gondhla yei wo jagdambe ya abhangach notation dya na plz abhijit pachange yani aplod kela ahe video
अप्रतिम गुरू....तोड नाही कलेला..👏👏...सर तरी किती वर्षाची साधना आहे आपली??...जाणून घ्यायला आवडेल....
12 वर्षे गुरूकडून शिक्षण घेतले
सध्या चालु असलेल्या यु ट्यूब वर फ्रि शिक्षणमध्ये सगळेत एक नंबरवर हा चॅनल आहे
खुपच अवघड पण सोपं करून शिकविले जाते
सर माझी एक विनंती आहे की
निव्रृत्तीने बाहेर आणिले गोपाळ
ओरिजनल चालीवर व्हिडिओ बनवावा
व सखोल अभ्यास द्यावा (वाडेकर गुरूजी)
जेव्हा कधीही पुढचा व्हिडिओ बनवाल तेव्हा याचा विचार करावा
जय हरी 🙏
खूप खूप धन्यवाद माऊली
आपल्या प्रतिक्रिया आम्हाला प्रेरणा देतात
निवृत्तीने बाहेर आणिले गोपाळा
या अभंगांचे नोटेशन लवकरच येईल असा प्रयत्न करत आहे
खरच हा एक नंबर चॅनल आहे 👍👍👍
महाराज रामकृष्णहरि चालीचे नोटीशन द्यावे ही नम्र विनंती 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
धन्यवाद माऊली
Sir tumcha cantact number dya mla.tumhi khup chan gata .
बोला ना
Pancha पदी भाग 03 Che Noteshan पाहिजे काय Karave Lagel Alapi Shita Noteshan पाहिजे Kay Karave Lagel Sanga
Video purn paha
Number vr message kra
Guru jii aap ka address kya hai guru jii🙏🙏 please reply kijia ga please guru jii🙏😭❤️👍😳
Main sir up Banaras O shit😭
पंच पती मधे मालकंस चालतो का गुरुजी.
या आधी 2 पंचपदी मध्ये बाकीचे राग घेतले होते
पुन्हा तेच तेच राग नको म्हणून घावे लागतात
पंच पती नव्हे पंचपदी
Sir, आपल्याकडे संगीत शिक्षणाची सोय उपलब्ध आहे का.....?
होय👍👍👍
ऑनलाईन
Sir mee aaplyashi direct contact ks kru shakto....?
सर अगोदर चे पंच पदी चे भाग पुन्हा अपलोड कराल का? प्लीज.
का?
Pandhri Patti konti sir
2 var
सर मला आलाप ताना घेतांना तालाची गडबड होते काय करू कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती
व्यवस्थित शिकावे लागेल
नुसतं ऐकून येत नाही👍
धन्यवाद सर धन्यवाद छान खूप खूप छान आप ले माग॔ दश॔न तर माझ्या सारखा (क) श्रेनीतला
विद्यार्थीला सुधा समजू-उमजू शकलो
आभार माननेसाठी शब्द अपूरे पडतात
शब्द सूचल नाही????????
☺️☺️☺️☺️☺️
धन्यवाद👍👍👍
सर मला संगीत शिकायचे आहे मला तुमचा नंबर मिळेल का
7387302306
Whatsapp number
Sir mi sikte harmonium .mla aapla pon no milelka.
7387302306
Whots आप नंबर पाठवा महाराजांचा
बोला
Sir mobile no share kara...
व्हिडीओ मध्ये दिला आहे
पूर्ण व्हिडीओ बघा
No .pls.
7387302306
अप्रतिम स्वर ताल आणि लय
ऐकताना देहभान विसरायला होतं !!
आपला मोबाईल नंबर दया
व्हिडीओ मध्ये दिला आहे माऊली
मोबाईल नंबर दाखवा
तुमचा
7387302306
Phone number dya
Bola ki
खुपछान सर मला फार आवडले फोन नं द्या
अति सुंदर,सर.धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद
Excellent sir 👍
Thanks