बटाटे कांदे व लसूण कसे स्टोअर करावे व खराब मोड आलेले बटाटे लसूण कांदे यांचा उपयोग | Kitchen tips

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 авг 2024

Комментарии • 103

  • @dilipmhatre9313
    @dilipmhatre9313 Год назад +6

    खूपच छान आणि अतिशय उपयुक्त माहिती आपण सांगितली ताई. तुमच्या आवाजात खुप गोडवा आणि आपल्या वाटतो.

  • @Gouri09
    @Gouri09 Год назад +6

    चहाचा गाळ/चोथा स्वच्छ धुवून झाडाला घाला घरच्याघरी उत्तम खत मिळते अळूच्या झाडाला घाला पानं खूप छान येतील, आजची तूमची माहिती खूप उपयुक्त आहे 👍

    • @ZatpatMarathiTips
      @ZatpatMarathiTips  Год назад

      होय.. चहापावडरचा हा उपयोग या आधी मी एका व्हिडिओ मध्ये दाखवला आहे, धन्यवाद 🌹🙏

  • @sonaldicholkar9430
    @sonaldicholkar9430 Год назад +31

    🌿🌹🌿🙏
    " नमस्कार मंडळी वर सांगितलेल्या माहितीनुसार एक लक्षात ठेवा. काही लोक एकदम ५० किलो अथवा २५ किलो कांदे घेतात. अशांनी ते कांदे पूर्वी मिळत होते तसल्या सुतळी च्या पोत्यावर पसरून ठेवावे. जागा मर्यादित असेल तर पोत्यावर ठेवावे पण ते सतत वर खाली करत राहिले पाहिजे. जेणेकरून कांद्याला हवा लागते व ते व्यवस्थित टिकतात.लसूण आणताना कधीही ओला म्हणजे नुकताच पिकलेला आणू नये ज्यांना भरपूर प्रमाणात वापरायला लागतो त्यांनी जरासा सुका लसूण आणावा म्हणजे तो संपेपर्यंत कधी वाया जात नाही. 🥔 बटाटे कधी एकत्र ठेवू नये ते सुद्धा पोत्यावर पसरून ठेवावे. ओला बटाटा एकमेकांच्या दमट पणाने कुसतात. माझी मतं पडली तर ते करून पहा . धन्यवाद "🙏🙏

  • @shraddhapalav7280
    @shraddhapalav7280 Год назад +2

    अरे व्वा घरच्या टाकावू वस्तूतून छानच ऊपयुक्त आणि झाडांसाठी सकस खत ...छानच.. बाजारातील महाग खतांना ऊत्तम पर्याय आहे ताई ..झकास...मी नक्कीच करून बघेन....धन्यवाद.

  • @geetadeshmukh6923
    @geetadeshmukh6923 Год назад +1

    फारच चांगली उपयोगी माहिती दिली ताई खूप खूप धन्यवाद तुलासीची काळजी कशी घ्यावी ते जरा सांगा

  • @vinayamandavkar8464
    @vinayamandavkar8464 Год назад +2

    तुमची गार्डन 👌 आहे

  • @vrushalipadhye9879
    @vrushalipadhye9879 Год назад +1

    खूप छान आणि उपयुक्त माहिती दिलीत. मी नक्की करून बघेन. एक विनंती - फुलझाडांना, अगदी तुळशीला सुध्दा अळ्या, पांढरे किडे पडतात. त्यासाठी असाच छान घरगुती सोपा उपाय सांगा.

  • @prajaktajagtap1391
    @prajaktajagtap1391 Год назад

    Tumche video aaj maxyaparyent pohchale khup mast video aahet,khup mast idea aahet, selute

  • @maheshshinde3711
    @maheshshinde3711 Год назад +1

    खूपच छान माहिती दिलीत

  • @jyotis8090
    @jyotis8090 Год назад

    खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद ताई.

  • @1418manu
    @1418manu Год назад +1

    Khup chaan sangtes. Upyogi mahiti👌👌

  • @hemasalgaonkar9804
    @hemasalgaonkar9804 Год назад

    छान व्हिडीओ आहे भरपूर माहीती मीळाली

  • @SubhashYadav-pk4mo
    @SubhashYadav-pk4mo Год назад +1

    खुप छान विडिओ

  • @rajanijadva7388
    @rajanijadva7388 Год назад +1

    खुपच छान विडीवो आहे मस्तच 👌👌👍👍🙏🌹❤️❤️❤️❤️🙏🌹

    • @ZatpatMarathiTips
      @ZatpatMarathiTips  Год назад

      धन्यवाद 😊🌹🙏

    • @kkgroup2245
      @kkgroup2245 Год назад

      New friends join gift return kara plz 🎁🎁🎁

    • @kkgroup2245
      @kkgroup2245 Год назад

      @@ZatpatMarathiTips
      New friends join gift return kara plz 🎁🎁🎁

  • @milindgolatkar6974
    @milindgolatkar6974 Год назад +2

    खूप छान समजावून सांगितले. धन्यवाद

  • @advaitoak5935
    @advaitoak5935 Год назад

    खूपच छान व्हीडीओ आहे फ़ार छान माहिती दिली आहे

  • @suchitrakavathekar5661
    @suchitrakavathekar5661 Год назад

    खूप छान वाटलं
    नक्की करणार

  • @rekhaahire9447
    @rekhaahire9447 Год назад

    छान उपयोग केला

  • @mcu.9
    @mcu.9 Год назад

    खूप छान मी स्वतः ट्राय केलेला आहे

  • @mandakinijadhav8760
    @mandakinijadhav8760 Год назад

    खुप छान माहिती. धन्यवाद.

  • @jyotikarle4740
    @jyotikarle4740 Год назад

    khupach chan aahe hi mahiti. Thanks a lot. Tumchi mahiti Khup upayogi aste.

  • @kalpananair8424
    @kalpananair8424 Год назад +1

    👌👌👍🏻👍🏻

  • @suvarnaborse3848
    @suvarnaborse3848 Год назад

    Woooooooow.....1ch number...👌👌👌👏

  • @kalyanibeautifullifevlogs9278
    @kalyanibeautifullifevlogs9278 Год назад +1

    Excellent madam

  • @pranitaransubhe8788
    @pranitaransubhe8788 Год назад +2

    Mam khup chan hota aaj cha video thank you mam i will try this about plant thanks a lot mam 😊😊 and i love your tips mam 😊

  • @sonibelsare2430
    @sonibelsare2430 Год назад

    Nice video very useful

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 Год назад

    खूप छान माहिती सांगितली ताई मी पण झाडांना अशीच आता करत जाईल

  • @khushali9791
    @khushali9791 Год назад

    Nice one....... mam

  • @indirakalke5633
    @indirakalke5633 Год назад

    खूप छान माहिती मिळाली

  • @Donaldasdf
    @Donaldasdf Год назад

    Sunder Mahiti.... 🙏🙏🙏

    • @kkgroup2245
      @kkgroup2245 Год назад

      New friends join gift return kara plz 🎁🎁🎁

  • @jayuskitchen1093
    @jayuskitchen1093 Год назад

    Khoop Chan tai me pun asa ch use karte

  • @kavitamanore1150
    @kavitamanore1150 Год назад +1

    तुम्ही ताई नेहमी छान आहे व्हिडिओ करतात

    • @ZatpatMarathiTips
      @ZatpatMarathiTips  Год назад +1

      खूप खूप धन्यवाद कविता ताई🙏🌹

  • @shyamkhamkar4403
    @shyamkhamkar4403 Год назад

    Khupach Chan

  • @Priyacreation_pk
    @Priyacreation_pk Год назад

    Chan tips

  • @1418manu
    @1418manu Год назад +1

    Chaan fulzade lavli ahet. Plzz ekda balcony tour dakhav. Konti konti ropa fulzada lavli ahet tyacha. Thanku.

  • @nitishasonvane1403
    @nitishasonvane1403 Год назад

    Shree swami samrth tai khup chan video tai

  • @seemapatil9084
    @seemapatil9084 Год назад +2

    ताई मीही असाच कांदा लसूण चे पाणी झाडांना देते व लसूण खोचते खुप च फायदा होतो

  • @sudhamatianantkar
    @sudhamatianantkar Год назад

    Superrrrrrrr

  • @ashwinidarekar4446
    @ashwinidarekar4446 Год назад +1

    👌👌

  • @archanakadam2645
    @archanakadam2645 Год назад

    खूप छान माहिती दिली ताई

  • @atharvashinde7341
    @atharvashinde7341 Год назад

    Good idea

  • @alkamore8389
    @alkamore8389 Год назад

    Chhan mi pan asach upyog karte maza jaavnda ani mogryala bhrpur fule yetat.ani zade pan hervigar ahet👍👌🌹

  • @hemlatamhatre3298
    @hemlatamhatre3298 Год назад

    very nice

  • @poojawaichal3436
    @poojawaichal3436 Год назад

    खूप छान उपयुक्त माहिती.

  • @nutandesale7293
    @nutandesale7293 Год назад

    Mastach

  • @shailajapatil4185
    @shailajapatil4185 Год назад

    Wow mast 👌👌

  • @mrs.shardamankar6456
    @mrs.shardamankar6456 Год назад

    Khup chan tips dilyat tai 👌👌👍mazya kade tulas ani etar kontich plants tikaton nahit ha upay kelyane tiktil ka 🌱🎉

  • @archanawade7581
    @archanawade7581 Год назад

    खूप छान ताई 👌

  • @kishorisharma6271
    @kishorisharma6271 Год назад +6

    मी तर कोणताच भाजीपाला फेकून देत नाही सगळ्या घरातल्या कुंड्यांमध्ये टाकते एक डब्बा केलाय त्याच्यात सगळं भरते आणि खत करते त्याचा नाही जमतच झाडांमध्ये टाकून देते नाही झाड खूप छान झाली त्याच्यामुळे

    • @mendgudlisdaughter1871
      @mendgudlisdaughter1871 Год назад

      शीर्षक दिशाभूल करणारे आहे.
      माहिती चांगली सांगितली. पण एवढेखेळत बसायला वेळ कोणाला असतो?

  • @passionofcraft4912
    @passionofcraft4912 Год назад

    Vedio chan ahe pn ek vicharyacha hota Tulsi var kandya cha pani cha spreay karu shakto ka

    • @ZatpatMarathiTips
      @ZatpatMarathiTips  Год назад

      Apli poojechi tulas asel tr, mati mdhye taka chalel pn direct tulsi vr spray nka karu

  • @anandkaratkar5394
    @anandkaratkar5394 Год назад +1

    He solution tulsi la use karu ka tai

    • @ZatpatMarathiTips
      @ZatpatMarathiTips  Год назад

      Ho karu shakta natural fertilizer ahe te, mi pn tulsi chya kundit takte spray krte

  • @shobhatayade7037
    @shobhatayade7037 Год назад +1

    Tarfal cha Pani karav zadanna takav..

  • @vasudev1770
    @vasudev1770 Год назад

    Tulsi sathi kay karave. He sanga tai

  • @ujwalashende3282
    @ujwalashende3282 Год назад

    मी पण कांद्याचे पाणीच घालते झाडांना

  • @zhingaru518
    @zhingaru518 Год назад

    होम टूर करा ना ताई,
    आणि तुम्ही चानेल चालू केले तेव्हा तुम्हाला काय वाटले ते वगैरे पण सांगा.

  • @sanjaygokhale5150
    @sanjaygokhale5150 Год назад

    बाईसाहेब नमस्कार,ब्रह्मकमळ तुमच्याजवळ आहे,माझ्या निरिक्षणानुसार ज्यांच्याकडे ब्रह्मकमळ असेल अशा घरातील ज्येष्ठ व्यक्तीला डोक्याशी संबंधित त्रास असतात, तुमचा काय अनुभव आहे?क्रुपया शेअर करा.

    • @ZatpatMarathiTips
      @ZatpatMarathiTips  Год назад

      नमस्कार!असा काही नाही हो, आमच्याईथे ८वर्षांपासून ब्रम्हकमळ आहे पण घरात कुणाला काहीच त्रास नाही, माझा अनुभव आहे🙏

  • @makarandsinkar5359
    @makarandsinkar5359 Год назад

    Tumhi panyachi zari kuthun ghetli

  • @vaishalidesai5218
    @vaishalidesai5218 Год назад

    तुलसी चा झाडाना घातले तर चालेल का