Sincere & Dedicated Actor Milind Gawali on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 июн 2021
  • Milind Gawali speaking openly with Sulekha Talwalkar !!!
    Concept:
    Sulekhaa Talwalkar & Maneesha Soman
    Camera & Post:
    Akshay Bapat
    Gift Courtesy:
    1. Kṣmā
    Homemade, 💯 Organic, Cruelty free, vegan - plant based, sustainable brand.
    In the box: Svarūpam Udvartanam - a blend of ubtan that can be used on a daily basis.
    For orders:
    📞 Rucha Pendse: 9969337350
    💌 ksma.help@gmail.com
    ☀️ Instagram: relaxwithksma?i...
    ☀️ Facebook: / relaxwithksma
    2. प्रdha
    Brand that specialises in Handcrafted customisable lifestyle and gifting products 🎁by Medha Galgale and Shilpa Apte.
    For enquiry and orders:
    Shilpa Apte-9820506561
    What's app link-👇
    wa.me/919820506561
    Facebook and Instagram👇👇
    / the.pradha.store
    / the.pradha.store

Комментарии • 544

  • @smitapanse4583
    @smitapanse4583 3 года назад +32

    अतिशय पॉजिटिव व्यक्तित्व। अनिरुद्ध अर्थात मिलिंद ।आई कूठे काय करते मध्ये इतका नेगेटिव रोल पाहिल्या नंतर आज हा इंटरव्यू बघितला आणि आपल्या साठी अत्यंत आदरभाव जागृत झाले। थैंक्स 🙏

  • @siddhuk17
    @siddhuk17 3 года назад +7

    मी तुमचा आई चित्रपट पाहिला होता खूप छान होता
    सर तुम्ही खूप उत्कृष्ट काम करता अनिरुद्ध च फेशियल एक्सप्रेशन असतात
    तुम्ही जे आई च बोलात ते अगदीच खरं आहे
    Great listening to you!!

  • @sunitawani129
    @sunitawani129 3 года назад +19

    किती दिलखुलास बोललेत! मिलिंदजी यांचे अनेक सिनेमे असतील, त्यांच्या नावावर मालिका असतील पण, आई कुठे मधील अनिरुद्ध ही भूमिका त्यांच्या आयुष्यातील mile stone ठरावी इतकी ती सुंदर आहे. मला सुरवातीला त्या भूमिकेत त्यांना बघताना इतकी चीड यायची की तिथे जाऊन त्यांचा गळा दाबावा वाटायचा इतकी ती भूमिका खरीखुरी वाटते नव्हे आहेच ☺️

  • @anjalisalvi1613
    @anjalisalvi1613 3 года назад +8

    खूप सुंदर मुलाखत झाली.. छान घेतली गेली आणि अप्रतीम दिली गेली... मिलिंद सर तुम्ही आजही खुप छान दिसता, अप्रतीम संवादकौशल्य.. शांत स्वभाव, तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य लाभो... तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत

  • @mayurpande6769
    @mayurpande6769 3 года назад +28

    सुलेखताई तुझे सगळेच episode खूप जबरदस्त असतात. मी तर प्रत्येक episode ची आतुरतेने वाट पाहत असतो ♥️
    आणि आजचा हया episode मध्ये तर मिलिंद सरांनी चार चांद लावले 👌🏻👌🏻

  • @deepalivikrant488
    @deepalivikrant488 3 года назад +30

    अत्यंत प्रांजळ आणि प्रामाणिक !!!खूप आवडली मुलाखत.

  • @abhijeetdiwakar8845
    @abhijeetdiwakar8845 3 года назад +9

    यांच्याबद्दल फारशी माहिती नव्हती, जी या मुलाखतीमूळे कळली. धन्यवाद सुलेखा ताई. नेहेमीप्रमाणेच अतिशय दिलखुलास, मनमोकळी आणि ओघवत्या शैलीमध्ये झाली मुलाखत. किप इट अप 👍👍👍

  • @verginamot1742
    @verginamot1742 3 года назад +12

    The best paternal leave..... खूप जणांना करावस वाटत पण करू शकत नाही पण hats off बेधडक निर्णय घेऊन तस वागणं amazing too good

  • @rashmipotdar8978
    @rashmipotdar8978 3 года назад +14

    अगदी खर आहे.आपल्या प्रत्येक क्रुतीमागे विचारांच फार मोठ योगदान असतं. म्हणूनच लहानपणापासूनच मुलांना चांगले विचार देणं गरजेच आहे.
    मिलींदजींचे विचार खूप चांगले आहेत.
    सुलेखा मुलाखत छान झाली.

  • @smitakapadnis
    @smitakapadnis 3 года назад +15

    Nice interview.... मिलिंद गवळी बद्दल खूप माहित नव्हते,या interview मुळे हा अभिनेता खूप छान समजला

  • @ssdd2652
    @ssdd2652 3 года назад +5

    सुलेखा तूच आमच्या दिल के करीब आहेस किती छान मिलिंद सरांना बोलतं केलं खरच खूप खूप आभारी आहे आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू इतका छान एपिसोड आम्हाला पाहायला दिलास गॉड ब्लेस यु डियर

  • @anitamore9244
    @anitamore9244 3 года назад +8

    खुप मस्त झाला इंटरव्ह्यू. मिलिंद दादा तुम्ही खुप स्पष्टपणे बोलला आहात.खुप मस्त वाटले.👍

  • @manishawalunj3434
    @manishawalunj3434 3 года назад +2

    M so happy... Kiti bhar bharun bolat aahet... Milind sir...
    Thank you Sulekha Talvalkar... For inviting Milind

  • @ashakanitkar1880
    @ashakanitkar1880 3 года назад +21

    अतिशय जेन्युईन बोलणं
    फार सुंदर
    किती साधे आहेत
    पॅशनेटली बोलत होते
    खरा माणुस

  • @prachikadam9344
    @prachikadam9344 3 года назад +14

    व्वा... खुप अप्रतिम मुलाखत झाली. यांची मुलाखत पाहायची होती.👌👌👌❤️

  • @prasadkulkarni6582
    @prasadkulkarni6582 3 года назад +3

    अजून एका सुंदर मुलाखतीची भर पडली, साधेपणा हीच दिल के करीब ची खासियत आहे असं मला वाटत आणि आलेल्या कलाकाराला बोलत करायचं कसब सुलेखाजींकडे आहे.

  • @arunathosar5263
    @arunathosar5263 3 года назад +3

    फार सहजसुंदर मुलाखात झाली ,सुलेखा तू सहजपणे हसतखेळत प्रश्न विचारतेस नेहमी मिलींद गवळीचा स्वभाव वविचार खुप चांगले आहेत ,सच्चा माणूस

  • @vaidehioka4736
    @vaidehioka4736 3 года назад +15

    So happy to hear that someone like you is thinking about the soldiers on the border,all the best for ur future plans Mr Milind ,best wishes from an army mom

    • @shivalkarrashmi
      @shivalkarrashmi 3 года назад +1

      Absolutely true ma'am 🙏 . But our nation need such sensible actors .And our nation is just praising Bhatt,Johar ,Chopra ,khan's 😠😡 #boycottbollywoodforever .

  • @tanmayausekar3769
    @tanmayausekar3769 3 года назад +5

    खूप छान झाली मिलिंद सरांची मुलाखत . सुलेखा ताई शरद केळकर यांची मुलाखत पाहायला आवडेल .🙏

  • @shivaniwarik8869
    @shivaniwarik8869 3 года назад +6

    मी तुमच्या प्रत्येक नवीन episode ची आतुरतेने वाट बघते आणि आता ही भूक वाढून प्रत्येक आठवड्याला दोन episodes व्हावेत असे वाटायला लागले आहे. सुलेखाजी तुम्ही तुमच्या forever young personality ने आमची मने जिंकून घेताच पण स्वतः फार कमी बोलून कलाकारांना छान बोलतं करता. सर्वच कलाकार इतकं भरभरून बोलतात की ऐकतच राहावं असं वाटतं. मिलिंद गवळींची आजची मुलाखत 👌👌👌

  • @jiyarana6493
    @jiyarana6493 3 года назад +2

    मिलिंद जी खूप आवडते कलाकार आहेत माझे आणि मुलाखत तर * वाह ! क्या बात है ! ❤️

  • @sharadshiriskar2456
    @sharadshiriskar2456 3 года назад +4

    आहाहाऽ! मुलाखत...
    .. . करीब' च्या कम्फर्ट सीटवरुन थेट प्रेक्षक भुमिकेत असलेल्या लाईफ पार्टनरशी, 'राहून गेलेलं' व्यक्त होता येतं.. अशी एकमात्र सुंदर संधी सहज .. . करीब' च्या माध्यमातून साधता येते हेच खुप छान आहे. झाले मोकळे आकाश, असे वाटावे.

  • @sandhyavishwasrao6192
    @sandhyavishwasrao6192 3 года назад +16

    खूप चांगला माणूस आहे,जगात अशी माणसे आहेत पाहून अभिमान वाटलं.

  • @prabhataijaybhay741
    @prabhataijaybhay741 2 года назад +2

    खूपच छान enterviw खरं तर गप्पा, चर्चा म्हणायला हरकत नाही.
    मिलींद सरांची आई कुठे.... ही मालिका मी अगदी दररोज पाहते 👍
    सरांचे विचार खूप चांगले आहेत.
    मुलांसाठी जे संस्कार बेस ट्रेनिंग ही काळाची गरज आहे हे जरूर व्हाव. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा 👍👍

  • @ranjanadharadhar5927
    @ranjanadharadhar5927 3 года назад +3

    Khupach sundar mulakhat. Sulekha tu nehemi pramanech sundar dislis. God bless you dear. Milind khup khara manus. Very inspiring interview.

  • @satishdharadhar3972
    @satishdharadhar3972 3 года назад +4

    खुप छान मुलाखत झाली,सुलेखाने चांगले प्रश्न विचारले आणि मिलिंदजीनी चांगली आणि सुरेख उत्तरे दिली. 🌹👍

  • @poonamchaudhari4874
    @poonamchaudhari4874 3 года назад +6

    Sir tumhi kharch real hero ahat je maharashtra cha ani deshacha vichar krata thnkyu for this interview to us

  • @dsbsrecruitmentadda9759
    @dsbsrecruitmentadda9759 3 года назад +4

    प्रिय सुलेखा ताई,
    खरंतर मनःपूर्वक धन्यवाद पहिल्यांदा यासाठी की आपण माझ्या सर्वात आवडत्या गुणी कलावंताला आपल्या या शोमध्ये आमंत्रित केले.. मिलिंद गवळी सर हे खूप नम्र व प्रामाणिक सोज्वळ तसेच खूप सामंजस्य कलाकार आहेत. मी त्यांना पत्र लिहिलं होतं त्यांनी मला आवर्जून पत्र मिळाल्यानंतर फोन करून माझ्याशी हितगुज साधले. आणि तेव्हापासून आजपर्यंत आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत.. आजही न चुकता न विसरता माझा फोन आठवणीने उचलतात आणि माझ्याशी हितगुज साधतात.. त्यांची अनेक वेळा मला यथायोग्य मार्गदर्शनही लाभलेले आहे. सर्वात जास्त आनंद ह्या गोष्टीचा आहे की ते आमच्या भागातले आहेत.. त्यांची मेहनत, त्यांची कसरत, नावीन्यपूर्ण पद्धतीने काम करण्याची सवय आम्हा सर्व नवतरुणांना नेहमीच प्रेरणा स्त्रोत आहे...
    त्यांची ही मुलाखत खूप गोड आणि वारंवार पहावी अशीच आहे... हा कार्यक्रम मी न चुकता आवर्जून बघतो... पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद.. आणि अशाच नवनवीन कलाकारांशी मनमोकळ्या गप्पा माराव्यात आणि आम्हा रसिक प्रेक्षकांच मनोरंजन करावं...🙏🙏🙏💐💐💐

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  3 года назад +1

      नक्कीच. तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

  • @sujatakulkarni5506
    @sujatakulkarni5506 3 года назад +3

    What an elegant interview! संपुर्ण एपिसोड मी स्क्रोल न करता पहिला ऐकला.. amazing👍

  • @vaishalichilap8820
    @vaishalichilap8820 3 года назад +2

    बोलताना खूपच स्पष्ट, आणि प्रामाणिक वाटले
    आणि तरुण मुलांसाठी काम करण्याचा त्यांचा हा विचार खूप काही सांगून गेले त्यांच्या व्यक्तीम्हत्वा बद्दल 👍

  • @prachikharepatwardhan7129
    @prachikharepatwardhan7129 2 года назад +1

    मिलिंद जी हे खूप पॉझिटिव्ह आहेत ते अनिरुद्ध ह्या भूमिकेपेक्षा एकदम वेगळे आहेत आणि खूप छान मुलाखत झाली त्यांच्या बोलण्यातून त्यांचं त्यांच्या आई विषयी असलेला आदर बायको आणि मुलीवर असलेलं प्रेम हे दिसून येतं
    मिलिंद जी तुम्हाला पुढील वाटचाली साठी शुभेच्छा

  • @pushparokade636
    @pushparokade636 3 года назад +6

    ताई आम्ही नक्कीच वाट बघत असतो.ह्या विक मध्ये कोण? आणि तू खरंच आमचं समाधान करतेस👌 खूप छान वाटलं सरांना बघून.तुमची दोघांची जोडी खूप आवडली होती.तू अशी जवळी रहा मध्ये.god bless you💐

  • @user-nl2tf3bo5y
    @user-nl2tf3bo5y 3 года назад +2

    खूप खरा माणूस... आणि तितके साधे मन जिंकलं मिलिंद सरांनी...👌

  • @cookwithtej8928
    @cookwithtej8928 3 года назад +6

    अतिशय सुंदर गप्पा ❤️ अगदी छान व्हिडिओ. माझा अतिशय आवडता कलाकार 🥰😍

  • @jyotisaravanan8108
    @jyotisaravanan8108 3 года назад +3

    First time Milind gawali cha interview pahila ...जसे छान दिसणे तसेच विचार सुद्धा❣

  • @user-ne9ne5lh2n
    @user-ne9ne5lh2n 3 года назад +4

    किती प्रगल्भ जनरेशन होती....त्यावेळी... मस्तच...मुख्यतः शिक्षणाविषयीचे विचार खूप छान

  • @gayatrip.7247
    @gayatrip.7247 3 года назад +2

    Sulekha Tai.. you are just amazing... Tumcha Dil ke karib.. Just wow...wow.. 👌👌👌

  • @snehakadam1104
    @snehakadam1104 3 года назад +8

    Most awaited interview... mulakhat suru honya purvich clicked on like button😀😀 favourite hero with favourite interviewer... Thanks Sulekha tai❤️

  • @sanikasarang2478
    @sanikasarang2478 3 года назад +16

    इतक यश असुन सुद्धा मिंलीद सर म्हणतात कि मी अजुन चाचपडतोय किती हा मनाचा मोठेपणा .सलाम सर तुम्हाला.

    • @deepakniley8010
      @deepakniley8010 2 года назад

      Good

    • @deepakniley8010
      @deepakniley8010 2 года назад

      Good and thoutfull seireal

    • @HighLights00270
      @HighLights00270 8 месяцев назад

      कारण बाकी कलाकारां एवढे यश त्यांना मिळालं नाही ....

  • @sadhanaj25
    @sadhanaj25 3 года назад +5

    छान मुलाखत ..खूप नवीन शिकायला मिळाले..
    तरूण मुलांसाठी जो उपक्रम राबवू इच्छित आहात त्या नवीन प्रवाहाची लवकर सुरवात करा त्याबद्दल शुभेच्छा !!

  • @bhagyashreeghadage34
    @bhagyashreeghadage34 3 года назад +4

    Sulekha Tai very nice 👌👌 you are conducting interviews so touching & informative rural Audience & yatra m also from satata but I never know this information before this interview

  • @aparnakulkarni1640
    @aparnakulkarni1640 3 года назад +1

    अनिरुद्ध देशमुख या व्यक्तिरेखेच्या पेक्षा प्रत्यक्षात त्यांचं वेगळंच व्यक्तीमत्व आहे. छान मुलाखत!! आणि सुलेखा.... तुमच्याही evergreen चं रहस्य कळू दे की आम्हाला.

  • @prachis6785
    @prachis6785 3 года назад +4

    मला नव्हते माहिती...मिलींद सरांबद्दल..येवढे जिद्दी...कष्टाळु....खरंच..intellectual hero...

  • @surekhapatil4852
    @surekhapatil4852 3 года назад +2

    Nice interview...Milindji tumhi नेहमी down to earth असता.... My favourite actor

  • @pritiakolkar3803
    @pritiakolkar3803 3 года назад +2

    Khup khup sundar aani Milind sir khup chan vichar aahet tumche...

  • @jyotisaravanan8108
    @jyotisaravanan8108 3 года назад +3

    Thanks Sulekha ...agadi दिल से💝💖💘

  • @dipayshgparad2903
    @dipayshgparad2903 3 года назад +10

    Sukanya Mone
    Vandana Gupte
    Mahesh Manjrekar
    Medha Manjrekar
    Vaibhav Mangle
    Prasad Oak
    Savita Malpekar
    Ashok Saraf
    Ankush Chaudhari
    Jitendra Joshi
    Nana Patekar
    Seema Deshmukh
    Usha Nadkarni
    Sayaji shinde
    Mukta Barve
    Please interview all these legends...I love watching your conversation..it's awesome..five star from my side. 🙏🙏🙏

  • @leenah1884
    @leenah1884 3 года назад +3

    किती छान इंटरव्ह्यू झालाय. मिलिंद गवळी ह्यांनी एकदम unfiltered गप्पा मारल्या आहेत. व्हिडिओ खूपच छान झालाय, ताई 👍

  • @bhagvandasofficial
    @bhagvandasofficial 2 года назад +9

    Milind is a very loveable & down to earth person. Wishing him all the best........Cheers!!!💐

  • @shreyasathe7091
    @shreyasathe7091 3 года назад +12

    Very positive person....what an Interview..!!!...this Interview made my day..Thanks Sulekha Mam...Someone should also take your Interview...

    • @jyotikoparkar6413
      @jyotikoparkar6413 3 года назад

      Wah, atishay sundar interview !!!! Jivanavishai Khup sakaratmak drustikon 👍

  • @nitinshahane7479
    @nitinshahane7479 3 года назад +8

    खूप छान गप्पा !
    सुलेखाजी, तुम्ही "You Tube Queen" आहात.

  • @jyotimaurya812
    @jyotimaurya812 3 года назад +2

    Milind ji khoop chan manus . Pahilyanda tyanchyabaddal evadh janun gheta aale. Khoop sadh saral vyaktimatva . 👌👌👌

  • @shubhadagodbole4490
    @shubhadagodbole4490 3 года назад +1

    हाय सुलेखा,
    तुमचा कार्यक्रम मी नित्य पहात असते. छान कलाकारांच्या भेटी तुमच्या मुळे होतात. माणसं जाणून घेण्याचा माझा छंद आहे म्हणून मी गेली तीस वर्ष औंध वाङ्मय मंडळ, (पुणे) चालवत आहे.
    मुलाखती दरम्यान प्रसंगानुरूप तुम्ही जे *खुदुखुदु* हसता ते खूप मोहावरणार आहे. तुमच्या या कार्यक्रमाला खूप शुभेच्छा!

  • @Radhika_70
    @Radhika_70 3 года назад

    खूप छान मुलाखत.मिलिंदजींनी ठरवल्याप्रमाणे त्यांची संस्था लवकर सुरू होऊ दे.नवीन पिढीसाठी हे संस्कार खूप गरजेचे आहेत.

  • @truptikadam4526
    @truptikadam4526 3 года назад +5

    MilinBhau you are great actor. I like your serial" Aai kuthe kay karte".Sulekhaji you are best interviewer in "Dil ke Kareeb" bestluck👍💓

  • @nilimapatil5236
    @nilimapatil5236 3 года назад +4

    Apratim interview as usual with very genuine nd true actor Milind Gawali 👍🏻👏🏻

  • @shailajadeshmukh5385
    @shailajadeshmukh5385 3 года назад +3

    सुलेखा तुझी साडी खूप छान आहे.आणि नेहमीच सुंदर दिसतेस.😍 तु नेहमीच छानच मुलाखत घेतेस, समोरच्याला भरपूर बोलू देतेस ही फार छान बाब आहे.शिवाय गिफ्ट ही छानच देतेसं 👍👍

  • @saurabhphatak2802
    @saurabhphatak2802 3 года назад +8

    Wow ... Milind Gawali ji ... ever young actor ... nice interview going on .

  • @vidyad6492
    @vidyad6492 3 года назад +3

    Very very nice interview as usual.I like to hear his experience about pranayam also yog.very genuine Actor Milind sir.

  • @meetaraikar1585
    @meetaraikar1585 3 года назад +7

    I am watching this guy, in the Marathi serial SAKKK!!!! I really do not know who he was!!! because I left India in 1991 April.but Thanks to you for bringing him on his show. He Looks very mild in nature, and I think in real life, I found him so, very nice, honest, humble, thinking is like a normal person. and whatever he said, it's the reality of life. he has done a lot of work. such actors deserve to tell us their stories. their experiences, please bring the seasoned actors and actresses like him, but he does not have the personality of a Hero for sure. every mother thinks that her son is a Hero. he is good-looking no doubt. and he is right, Like Israel, every Indian kids should get military training mandatory. Thanks to you, and God bless you both.-meeta mahajan Raikar-usa.

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 3 года назад +7

    The most honest interview till today 🙏🏻

  • @GauriPrabhu3120
    @GauriPrabhu3120 3 года назад +3

    One of my favourite actor.excited for this episode. Nice interview.👌👌

  • @arjunsworld2818
    @arjunsworld2818 3 года назад +2

    Khup chaan interview....pls heart from surekha

  • @jyotibhadane9349
    @jyotibhadane9349 2 года назад +1

    मुलाखत अप्रतिम,आणि अगदी खर या हिंदी सिनेमाने मराठी सिनेमा मारला नव्हे अगदी खून केला....🥺🥺☹

  • @vinodiniborkar5371
    @vinodiniborkar5371 3 года назад +1

    Milind sir tumhi khup openly bolalat aani , Deepa shi thoda swarthi pane encourage kela nahi he suddha tumhi mokale pana ne sangitla, asa spashta bolna hya sathi khup Pramanik asav lagta, tumhi khup chaan bolalat, aani Sulekha tai tu khup chaan nehmi sarkhi ch ❤️

  • @shobhajagtap4123
    @shobhajagtap4123 2 года назад +1

    खूपच छान!

  • @shraddhanandedkar
    @shraddhanandedkar 3 года назад +8

    I love him he is a gem of a person ❤️❤️❤️

  • @yogeshwarchavan767
    @yogeshwarchavan767 3 года назад +8

    अप्रतिम मुलाखात मिलिंद गवळी यांची, सविता प्रभुणे यांना कृपया आमंत्रित करा.

    • @vijayamangaokar2439
      @vijayamangaokar2439 3 года назад

      Please call Vikram Gokhale

    • @sadhanak3443
      @sadhanak3443 3 года назад

      मधुराणी प्रभुलकर ची मुलाखत बघायला आवडेल

  • @onlyformusic100
    @onlyformusic100 3 года назад +17

    Most engaging interview so far!! Milind Gawali has a superb knack of storytelling and engaging his audience. Felt the warmth, genuineness and instant connection. Lots of potential of a true entertainer but didn’t get his dues. Thank you Sulekha for this superb interview 🙏

  • @gunnyu0012
    @gunnyu0012 2 года назад

    I am totally surprised the way you interview folks!! Awesome. Am big fan of this show. I wish to see you on big screen, really big e.g. your show on colors or so. Audience are tune to every word from you and guest. Thank you for such a lovely interview and getting genuine folks on your show. You are my star.

  • @pallavitalekar7535
    @pallavitalekar7535 3 года назад +1

    Khup Chan interview zala khup Chan Milind sir thank u so much khup changale vichar aaj aikayla milale 🙏👌👍

  • @saeebai
    @saeebai 3 года назад +2

    वा..बेस्ट ..!प्रामाणिक मुलाखत ..

  • @priyanka_kale
    @priyanka_kale 3 года назад

    My fav acter.Most awaited interview of this real gem.loveu so much sir.tumhi khup real n humble person ahat.tumhi junya marathi movies mdhe khup chan kam kela ahe.stay blessed.lots of love from nashik❤

  • @asmitabapat8339
    @asmitabapat8339 3 года назад +1

    पश्चिम महाराष्ट्र आणि त्यांची परिस्थिती या कार्यक्रमात कळले.मिलींदजींचे स्पष्ट विचार फार भावले.

  • @sheetalbhosle5724
    @sheetalbhosle5724 3 года назад

    खुप सुंदर मुलाखत, खुप खुप आभार ,सरांनी जे काम करण्याच योजल आहे ते लवकरच सुरू होवो, कारण आजची ती गरज आहे.

  • @ArchanaKulkarni26
    @ArchanaKulkarni26 3 года назад +5

    Super excited for this episode 😍

  • @iragune1970
    @iragune1970 3 года назад +1

    Khuuuuuppppppp kamaaaallllll hota interview, aaj paryant cha saglyaaaattttt masta interview hota, khup kahi shikayla milala, he is such a sweet person ani tyanchi iccha lavkar purna hovo ashich prarthana karen karan kharach ashya institutions chi garaj aahe aajkal, karan baryach mulana foreign la jaycha asta kiva foreign countries chi kautuka astat pn tyanna evdhi akkal naste kiva hee disat nasta ki aplya deshat kiti kay kay aahe, aplya desha itka sundar desh kuthlahi nahi tyamule aplya desha baddal prem vadhavnari kiva apla desh kiti samruddha aahe ani apn aplyach deshat aplya buddhi cha vapar karun desh ankhi samrudhha karava hyachi janiv karun denarya institutions haavya aahet so tyanchi iccha lavkarat lavkar purna hovo hi me manapasun prarthana karen.😊❤❤❤

  • @vrundajoshi3514
    @vrundajoshi3514 3 года назад +1

    खूप छान interview.... Really nice thoughts of Milind ji...👍

  • @Prachikeni877
    @Prachikeni877 3 года назад +8

    SUPEEEEEEEER DUPEEEEEEEEEEER EXCITED.

  • @gayatriiyer5406
    @gayatriiyer5406 2 года назад

    Wonderful interview as always.... Milind ji.. wonderful thought..and I really wish that you bring this plan to reality...all the very best to you...

  • @swapnapurandare1938
    @swapnapurandare1938 3 года назад +1

    Khupch Sunder mulakhat,Milind ji baddl jast mahiti navti mulkati muley mahiti kalli 🙏🙏 Sulekha Tai

  • @viijayrajcreations7847
    @viijayrajcreations7847 3 года назад +1

    मस्त,, मिलिंद गवळी सर, खरच तुम्ही stragglar अहात., तूम्हाला सलाम. ..., तुम्ही किती शांत पणे बोलता ...वाह..,, आणी ताई, तुमचा तर प्रश्नच नाही,, समोरचे कलाकार तूम्हाला सहज सर्व सांगून मोकळे होतात . जादू तुमच्या बोलण्या मधे आहे की समोरच्या खुर्ची मधे😀🙏 मस्त मुलाखत ( गप्पा) पहायला मिळतात तुमच्या प्रत्येक एपिसोड मधे....तूम्हाला पण सलाम,🙏 असेच चांगले कलाकार अम्हाला पहायला, आणी समजायला मिळोत...🙏🙏 मिलिंद सरान्पर्यंत माझ्या शुभेच्छा कळवाल का? 🙏

  • @shailajadeshmukh5385
    @shailajadeshmukh5385 9 месяцев назад

    पूर्ण लागू फॅमिली च छान व सच्ची वाटते.रिमाताई खरंच खूप खूप ग्रेट! ग्रेट!! आणि ग्रेटच!!! नमस्कार रिमाताई तुम्ही जिथे कुठे आहात तिथे स्वीकारा ❤🌹🌹

  • @ganeshbhagwat2306
    @ganeshbhagwat2306 3 года назад +4

    I am an 12th std guy and I was happy when he said that I was been failed.

  • @maaji88
    @maaji88 3 года назад +4

    Enjoyed the interview. Didn’t know much about Milind Gawli.Good to know there are down to earth people who are enjoying their success without being affected by it. You looked beautiful, as always, Sulekha.

    • @sarojbolde5086
      @sarojbolde5086 3 года назад

      90% aniruddh Deshmukh nasatat .
      Please Don't spread such negative issues like extra marital relationship as good character .. 😘

  • @sanjeevanigadhave973
    @sanjeevanigadhave973 3 года назад +1

    Khupach chhan mulakhat ahe milindjicya dil ke karib nele tumhi mala. Te khup avdtat mala. Actor mhanun tech khare Hero ahet samanyanche👍

  • @anjalisalvi1613
    @anjalisalvi1613 3 года назад +1

    मिलिंद सर तुमचे विचार खुप आवडले, तुमची बायको आणि मुलगी नक्कीच लकी आहेत त्यांच्या आयुष्यात असा एक सज्जन पुरुष आहे

  • @sandhyasugwekar772
    @sandhyasugwekar772 2 года назад

    अतिशय सुंदर मुलाखत झाली,मजा आली, अनिरुद्ध निगेटिव्ह काम करणारा , प्रत्यक्ष मिलिंद तसा नाही , तुमचं स्वप्नं पूर्ण होवो हा आशीर्वाद,.👌👍🌹🙏🌹

  • @fitart.dr.7497
    @fitart.dr.7497 3 года назад +2

    One of best personality seen.
    Khup chaan mulaakhat zaali,
    A very matured actor in all sense,
    🙏

  • @vandanawaval1791
    @vandanawaval1791 2 года назад +2

    Milind, I appreciate your truthfulness for the inner fear for Deepa's career. May your dreams be fulfilled of the value inculcation dream project for children. I totally resonate with you, on passing the great work of Swami Vivekanand, BR Ambedkar, Shivaji n many more , in the context of today. Constitution what it means too can be added in it. Good luck.

  • @savitateli525
    @savitateli525 3 года назад +4

    Wow👍👍👍👍one of my favourite actor 👍😍😍😍

  • @vchahal24x11
    @vchahal24x11 3 года назад

    Waaaah... what a lovely episode. Milind was n is one of my fav. What amazing smart personality...

  • @shreya5124
    @shreya5124 3 года назад +1

    Milind is down to earth n humble also. Khupach chan gappa zyala. Milind best wishes for your future academy. Thank you Sulekha n Milind

  • @ruchasatpute3301
    @ruchasatpute3301 3 года назад +3

    Superb interview...khup Shikayala milal

  • @khel-kandoba
    @khel-kandoba 2 года назад

    मिलिंद गवळी यांची ही पहिलीच मुलाखत आम्ही पाहिली. खूप छान पध्दतीने ते खुलले. त्यांच्या विषयी प्रथमच एवढी माहिती त्यांच्याच तोंडून ऐकायला मिळाली. अतिशय प्रवाही मुलाखत. दोघांचेही मनापासून अभिनंदन !- विजय गोळेसर , नाशिक

  • @sushrutamulay2225
    @sushrutamulay2225 3 года назад +3

    You are a real hero

  • @nishagole8202
    @nishagole8202 3 года назад +1

    Great Interview 👌🏻✌️👍🏼 Institute thought perfect for 18 to 20 age young generation now a days 👍🏼💞

  • @priyankasawantparab5464
    @priyankasawantparab5464 3 года назад

    Khup chan mulakhat 👌🏻👍❤Ani Milind Gawali tar favourite😍 💖👍down to earth 👍God bless him always 🙏

  • @backstagemastiwithniranjan300
    @backstagemastiwithniranjan300 3 года назад +2

    Wow U both my fev😍😇😇😇😇

  • @chetanpatel8627
    @chetanpatel8627 3 года назад +2

    Hi Milindbhau
    I heard your complete interview and congratulations for your acting career , God bless you
    Chetan Patel