थेट शाहरुख खान स्वतःहून रुममध्ये येऊन म्हणाला... | Shreyas Talpade | Deepti Talpade | Poster Boys 2

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • जवळपास ८ वर्षांपूर्वी 'पोश्टर बॉईज्' या चित्रपटाने इंडस्ट्रीत अक्षरशः धुमाकूळ घातला होता.‌ आता अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला येत आहे 'आले रे... पोश्टर बॉईज् २' या नावाने!
    त्यानिमित्ताने सगळ्यांचा लाडका अभिनेता 'श्रेयस तळपदे' व त्याची बायको 'दिप्ती तळपदे' यांच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा...!
    #shreyastalpade #deeptitalpade #husbandwife #interview #posterboys2
    Connect with us on
    Website: kalakrutimedia...
    Facebook: / kalakrutimedia
    Twitter: / kalakrutimedia
    Instagram: / kalakrutimedia
    Email: info@kalakrutimedia.com

Комментарии • 5