Parbhani News | परभणीमध्ये झटापट करणाऱ्या वाळूमाफियांवर कारवाई होणार | Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 дек 2024

Комментарии • 15

  • @PranavKadnor-g1z
    @PranavKadnor-g1z 8 месяцев назад +14

    त्यासाठी महादेव जानकर यांना निवडून द्या

  • @दत्तात्रयचौगुले-थ9ठ

    या वाळू माफियांना राजकीय वरद हस्त असणार त्यामुळे ते सरकारी कर्मचाऱ्यावर हात उचलतात.....

  • @premsalve-w4y
    @premsalve-w4y 8 месяцев назад +3

    बदल हवा आहे. जनतेला.

  • @vishnukandalkar7176
    @vishnukandalkar7176 8 месяцев назад +2

    त्यासाठी जानकर साहेबच हवे

  • @shirinathbondare2725
    @shirinathbondare2725 8 месяцев назад

    जगात जर्मनी भारतात परभणी😅

  • @Ramshete
    @Ramshete 8 месяцев назад +2

    तहसीलदारच लाच खोर आहेत.हप्ता चुकला की असे धरतात .गरीब माणूस वाळू पासून चार हात लांब असतो.फक्त पैसा चालतो

  • @dnyaneshwarpakale3203
    @dnyaneshwarpakale3203 8 месяцев назад

    वाळू माफिया यांचेवर कोणाचा आशिर्वाद आहे.

  • @mallikarjunbirajdar1125
    @mallikarjunbirajdar1125 8 месяцев назад

    माफीया राज्य चालू आहे परभणीत

  • @Archergamingking
    @Archergamingking 8 месяцев назад +3

    आता सगळ मिळून दोनशे करोडची प्रोप्रटी आहे । जास्ती जास्त पैसा कमावण्या साठी मलाच निवडून द्याव

  • @Elonemusk400
    @Elonemusk400 8 месяцев назад +2

    पैसा बोलता है
    राजकरण्याला पैसा पुरवला आसल लोकसभा

  • @Hard_Hindu
    @Hard_Hindu 8 месяцев назад +1

    Bandu boss chi krupa ...😅

  • @Elonemusk400
    @Elonemusk400 8 месяцев назад +1

    राजकिय वरदहस्त

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 8 месяцев назад +2

    सरकार काय करतेय मग

  • @archanakale2499
    @archanakale2499 8 месяцев назад

    बंड्डीची माणस

  • @satwajigore6068
    @satwajigore6068 8 месяцев назад

    काटकर साहेब तुमचा मोबाईल नंबर द्या