सर , नमो बुध्दाय, जय भीम. आपण अतिशय मेहनत घेऊन आमच्या पर्यंत हा बौध्द स्थापत्य कलेचा खजिना खुला करीत आहात. आपले अभ्यास पुर्ण निवेदन एकताना इतिहासाच्या त्या काळात पदार्पण केल्या सारखे वाटते. बौध्द स्थापत्य कला, धम्म व ईतिहास याची योग्य सांगड घालून आपण माहिती देत असताना त्या काळात गेल्या सारखे व सर्व घटना आपल्या समोर घडत आहेत असे वाटते. लेण्यांचे संवर्धन होत नाही ही आपली खंत ऐकली की दूःख होते. आपले खुप खुप आभार.
फारच दुर्गम परिसरात जावून महत्वपूर्ण संदर्भासह माहिती दिल्यामुळे प्रत्यक्ष लेणी आदरणीय सुरज सर आपणासोबत पाहण्याचा आम्ही आनंद घेतला. लेणी संवर्धनासाठी लेणी पर्यटन करणे अत्यंत आवश्यक आहे. हे आपण सर्व भारतीयांचे आद्य कर्तव्य आहे. 🌹🙏🌹
सर नमस्कार, खूप छान व्हिडिओ झाला आहे.माहिती, छायाचित्रण अतिशय सुरेख आहे. लयनशात्र्यातील बारकावे छान समजावून सांगितले आहे, त्यासोबतच लेखकांनी केलेल लिखाण, काही संकल्पना यांची सुरेख मांडणी केली आहे. थोडक्यात,नवागताच्या साठी माहितीपूर्ण चित्रपट'च. आपले व गौतमसंरा'चे हार्दिक आभार.
It is difficult, not easy to get there. You have done a great job Suraj Sir. You have not only shown the very important historical place but also explained and briefed the sculptures and stupa very throughly. Big Salute to you & your team.
सुरज रतन जगताप सर आणि गौतम कदम सर. यांचं मनापासून अभिनंदन. खूप वेळ देत आहेत. आणि प्रचार आणि प्रसार कार्य चालू आहे. आपल्याला फक्त त्यांना वेळात वेळ काढून सात दियाची आहे. जर का त्यांना आपल्या कडून काही मदत पोचली तर खूप काय माहिती भेटेल. असं मला वाटत. विचार करा. सचिन तांबे नालासोपारा
सर , नमो बुध्दाय, जय भीम.
आपण अतिशय मेहनत घेऊन आमच्या पर्यंत हा बौध्द स्थापत्य कलेचा खजिना खुला करीत आहात. आपले अभ्यास पुर्ण निवेदन एकताना इतिहासाच्या त्या काळात पदार्पण केल्या सारखे वाटते. बौध्द स्थापत्य कला, धम्म व ईतिहास याची योग्य सांगड घालून आपण माहिती देत असताना त्या काळात गेल्या सारखे व सर्व घटना आपल्या समोर घडत आहेत असे वाटते. लेण्यांचे संवर्धन होत नाही ही आपली खंत ऐकली की दूःख होते.
आपले खुप खुप आभार.
सर आपल्या अमुल्य अभिप्रायाबद्दल मनापासून आभार 🙏🏻💐
excellent work
Thanks a lot 🙏🏻
. Apratim. Khoop. Sundar. 🕉
Thanks
🙏🙏🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप सुंदर विश्लेषण आणि माहिती ❤️🌹
🙏🏻💐
Khup chhan mahiitee.....
Thanks 💐
अप्रतिम खूपच छान 😊😊
धन्यवाद 🙏🏻💐
खुप छान माहिती.
सर धन्यवाद 🙏🏻💐
नमो बुध्दाय 🙏🏻🙇🏻♂️
जय भिम सर. 🙏🏻
भिम जन्म महोत्सवच्या आपल्यासह, पाथंस्त चेनल खूप शुभेच्या 🎉
आपल्या प्रती खूप सारी मंगल मैत्रि मंगल कामना.
नमोबुध्दाय जय भीम 🙏🏻💐
खूप छान माहिती दिली आहे ❤
सर धन्यवाद 🙏🏻💐
👌🙏🙏👍
🙏🏻💐
गज लक्ष्मी म्हणजे महामाया किंवा धनलक्ष्मी आहे धन्यवाद जगताप साहेब आपली भेट व्हावी हीच इच्छा नमो बुध्दाय नमो बोधीसत्वा भीमराया
बाबा धन्यवाद, लवकरच भेटू 🙏🏻💐
फारच सुंदर माहिती दिली सर ❤🤝
आपले मनःपूर्वक आभार 🙏🏻💐
अभिनंदन सर
आपले मनःपूर्वक आभार 🙏🏻💐
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
आभार 💐
अप्रतिम सर 👍
🙏🏻💐 धन्यवाद !
आपण अतिशय छानपणे लेण्या बोलक्या केल्या आहात. लेण्यांचे छान पैकी आपण वर्णन केले आहे. अतिशय सुंदर. आपले मंगल हो मंगल हो मंगल हो.
धन्यवाद नानू 🙏🏻💐
लेणी बोलके करनारा अभ्यासक आपल्या रूपाने महाराष्ट्राला लाभला आणि लेण्या पटा पटा बोलू लागल्या🎉
आपल्या अभिप्रायाबद्दल मनापासून आभार 🙏🏻💐
जय भिम सर 👍👌🙏🙏
नमोबुध्दाय जय भीम
खरोखरच आपण या लेनीचे महत्त्व पुराव्या सह अभ्यासह सांगता,salute तुम्हाला.असाच प्रकारे विविध प्रकारच्या लेण्याचे आपण व्हिडिओज शेअर करा ही विनंती.😊👌👌👍
आपण आपल्या पांथस्थ युट्यूब चॅनेलवरून अनेक लेणींनवरचे विडिओ प्रसिद्ध केले आहेत ते पहावे ...धन्यवाद ! 🙏🏻💐
*Small nuances are highlighted with context. Slow conversation has clarity in voice. Congratulations!* 🌹🌹
Thanks a lot for you're appreciation 💐
फारच दुर्गम परिसरात जावून महत्वपूर्ण संदर्भासह माहिती दिल्यामुळे प्रत्यक्ष लेणी आदरणीय सुरज सर आपणासोबत पाहण्याचा आम्ही आनंद घेतला.
लेणी संवर्धनासाठी लेणी पर्यटन करणे अत्यंत आवश्यक आहे.
हे आपण सर्व भारतीयांचे आद्य कर्तव्य आहे.
🌹🙏🌹
आपले मनःपूर्वक आभार सर 🙏🏻💐
Jay bhim namo buddhay sir
नमोबुध्दाय जय भीम 💐
👍👍good to see u Suraj...progressing...so proud of u..
Thanks a lot for you're appreciation 💐
सर नमस्कार, खूप छान व्हिडिओ झाला आहे.माहिती, छायाचित्रण अतिशय सुरेख आहे. लयनशात्र्यातील बारकावे छान समजावून सांगितले आहे, त्यासोबतच लेखकांनी केलेल लिखाण, काही संकल्पना यांची सुरेख मांडणी केली आहे. थोडक्यात,नवागताच्या साठी माहितीपूर्ण चित्रपट'च. आपले व गौतमसंरा'चे हार्दिक आभार.
सर आपल्या मौलिक अभिप्रायाबद्दल आभार 💐
सर तुमच्या अभयसाला सॅल्यूट सर तुमी खूप मेहनत घेता म्हणून आम्हाला असली चांगली ठिकाणे पाहवयास मिळतात खूपखूप आभार सर जय भिम नमो बुध्दाय
आपले मनःपूर्वक आभार सर 🙏🏻💐
Thank you very much.
🙏🏻💐
It is difficult, not easy to get there. You have done a great job Suraj Sir. You have not only shown the very important historical place but also explained and briefed the sculptures and stupa very throughly. Big Salute to you & your team.
Thanks a lot sir for your appreciation 🙏🏻
Dhamma lipi la khup clear aapan decote karta aapan
धन्यवाद !
Surajji,again new leni u had search and this is appreciated .
Pl.plan a study tour on THANALA CAVES.
Tnx
It's very much hard trekking to reach thanalecaves , only selected members we can go on this Cave complex.
सुरज रतन जगताप सर आणि गौतम कदम सर. यांचं मनापासून अभिनंदन. खूप वेळ देत आहेत. आणि प्रचार आणि प्रसार कार्य चालू आहे. आपल्याला फक्त त्यांना वेळात वेळ काढून सात दियाची आहे. जर का त्यांना आपल्या कडून काही मदत पोचली तर खूप काय माहिती भेटेल. असं मला वाटत. विचार करा. सचिन तांबे नालासोपारा
आपले मनःपूर्वक आभार 💐
सर, कृपया लयन स्थापत्य म्हणजे काय ? कळेल का ?
Sir, how to reach there by public transport
Not possible , you have to take you're own vehicle, Nearby place is Pali