वाटाणा पिकातील कीड आणि रोग नियंत्रण कसे करावे ?🐛 | How to control pests and diseases in pea crop?
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- Namaskar, Welcome to BharatAgri.
Download BharatAgri: bharatagriapp....
For any farming related queries, please chat on BharatAgri App
============================================================
How to control pests and diseases in pea crop?
============================================================
वाटाणा पिकातील कीड आणि रोग नियंत्रण कसे करावे ?
1️⃣ रोग नियंत्रण
👉भुरी - (फवारणी प्रति लिटर पाणी) विद्राव्य गंधक २ ग्रॅम
👉मर रोग - पेरणीपूर्वी बियांना थायरम २.५ ते ३ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. वारंवार एकाच जमिनीवर वाटाणा हे पीक न घेता पिकांची फेरपालट करावी.
2️⃣ किड नियंत्रण
👉शेंगा पोखरणारी अळी - (फवारणी प्रति लिटर पाणी) निंबोळी अर्क ५ टक्के किंवा अँझाडिरेक्टीन (१० हजार पीपीएम) ५ मि.लि. किंवा क्विनॉलफॉस (२५ टक्के) १.६ मि.लि.आवश्यकतेनुसार १५ दिवसांच्या अंतराने दुसरी व तिसरी फवारणी करावी.
👉मावा/तुडतुडे/फुलकिडे - (फवारणी प्रतिलिटर पाणी)
👉निंबोळी अर्क - ५ टक्के किंवा अॅझाडिरँक्टीन (१० हजार पीपीएम) ३ मि.लि. किंवा डायमेथोएट (३० टक्के) १ मि.लि.आवश्यकतेनुसार १५ दिवसाच्या अंतराने दुसरी फवारणी करावी.
ok sir thnx
Vathna la humhni laghle sir ky karyla laghel
वाटाणा पिकात क्लोरोपायरीफॉस + सायपरमेथ्रीन ५०० मिली २०० ली पाण्यात मिसळून पाटाच्या पाण्यावाटे सोडा. किंवा मेटाऱ्हियम १ लिट प्रति एकर पाटाच्या पाण्याने सोडा.
Nice information #BharatAgri
धन्यवाद सर
वटान्यावर तांबुरा पडल्या नंतर कोनत्या केमीकलची फवारनी घ्यावी
पाने पांढरी होऊन रोपे मेली कारण काय
कृपया आपली शंका सविस्तर नोंदवा , किंवा भारतअॅग्री अॅप डाऊनलोड करावे व संवाद मध्ये जाऊन कृषि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा .
bharatagriapp.onelink.me/ydvW/fbmr
तणनाशक साठी काय उपाय करावेत.
कृपया आपली शंका सविस्तर नोंदवा , किंवा भारतअॅग्री अॅप डाऊनलोड करावे व संवाद मध्ये जाऊन कृषि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा .
वाटाण्यावर हळद्या रोग आला आहे. उपाय सांगा.
नमस्कार,
भारतअॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे!
आम्ही आपली पूर्णपणे सहायता करू
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
bit.ly/bharatagri-dm