काका आज मला माझ्या गुरु न कडून पांढरीचि काठी मिळाली आहे, त्यामुळे फार समाधानी आहे,आजचा दिवस पण फार महत्वपूर्ण होता. आपला वीडियो मागच्या वर्षी पाहिला होता,आणि तेंव्हापासुनच पांढरीची काठी मिळवण्यासाठी उत्सुकता होती. धन्यवाद काका
अतिशय महत्त्वाचे मार्गदर्शन केले काका. पांढरी ची काठी ओळखायची असेल तर पाण्यात बुडवून ठेवावी. ती पाण्यात बुडते. इतर लाकडांप्रमाणे पांढरी ची काठी पाण्यावर तरंगत नाही.
श्री स्वामी समर्थ काका आपणांस साॱ़नमस्कार जर आम्हाला पांढरी च झाडं दाखवल तर फारच बरे होईल कारण आम्ही कधी ते झाडं बघीतले नाही कृपा करून झाडं दाखवा श्री स्वामी समर्थ
पांढरी च्या झाडाचा कींवा पानांचा एखादा फोटो टाकायला हवा होता म्हणजे झाडांची ओळख पटेल तसेच त्याचे संवर्धन होईल. स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधेल श्री स्वामी समर्थ
नमस्कार, मित्र, श्री जी क्षमा असावी!मी, आता पर्यंत पांढरी चं झाडच पाहिलं नाहींयं तर ओळखणांर कसे,! कृपा करुन पांढरी चं झाड़ दाखवण्याची मेहरबानी व्हावी ही विनंती आहे., धन्यवाद.
नमस्कार काका. तुमचे सगळे व्हिडीओ खूप छान असतात. माझी एक विनंती आहे. माझ्या नातेवाईकांची कुलदेवी गुहागर ची दुर्गादेवी आहे. तीच्या बद्दल त्यांना अलीकडे माहिती मिळाली म्हणून तुम्ही जर तिच्या कुलधर्म साधना या विषयी जर व्हिडीओ केला तर खूप छान होईल.
काका पांढरी ची काठी बद्दल खूपचं उपयोगाची माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद, आणि हि पांढरी ची काठी चे झाड कुठल्या ठिकाणी पाहायला मिळतात, तेवढं सांगा आणि झाडाचं फोटो असेल तर कृपया पाठवा,
नमस्कार काका, मी आपणास विनंती करू इच्छितो की नवार्ण मंत्राचे अनुष्ठान नाथ संप्रदायाप्रमाणे कसे करतात याचे मार्गदर्शन आपल्या सोयीनुसार व्हावे अशी नम्र विनंती करतो. 🙏🙏🙏💐💐🌺 गुरुदेव दत्त
काका आज मला माझ्या गुरु न कडून पांढरीचि काठी मिळाली आहे, त्यामुळे फार समाधानी आहे,आजचा दिवस पण फार महत्वपूर्ण होता. आपला वीडियो मागच्या वर्षी पाहिला होता,आणि तेंव्हापासुनच पांढरीची काठी मिळवण्यासाठी उत्सुकता होती. धन्यवाद काका
अतिशय महत्त्वाचे मार्गदर्शन केले काका.
पांढरी ची काठी ओळखायची असेल तर पाण्यात बुडवून ठेवावी. ती पाण्यात बुडते. इतर लाकडांप्रमाणे पांढरी ची काठी पाण्यावर तरंगत नाही.
पांढरी,ला दुसरं नाव काय हे झाड कुठं बघायला मिळते,
@@sunitadhongade9161 भिमाशंकर च्या जंगलात खुप आहेत
खूप छान आणि उपयोगी माहिती साठी आभार लाईक केले आहे. पांढरी वृक्षांची इतर भाषेची नावे सांगितली तर याची ओळख होउन अधिकाधिक दर्शकां ना लाभ होईल.
श्री स्वामी समर्थ काका आपणांस साॱ़नमस्कार जर आम्हाला पांढरी च झाडं दाखवल तर फारच बरे होईल कारण आम्ही कधी ते झाडं बघीतले नाही कृपा करून झाडं दाखवा श्री स्वामी समर्थ
अतिशय उपयुक्त आणि दुर्दम्य माहिती समजली.आभारी.धन्यवाद
माऊली पांढरी चां वृक्ष पहावयास मिळाला असता तर खूप आनंद झाला असता, आपणास सादर प्रणाम.
मी झाड कोकणामध्ये खूप आहेत
आपण माहिती देताना जर ते झाड दाखवले तर आम्हाला त्याचा फायदा घेता येईल किंवा झाड ओळखता यईल
ही झाडं कोकणामध्ये खूप आहेत
🙏नमस्कार काका परमेश्वराने तुम्हाला जनकल्याणासाठी पाठवल आहे कदाचित तुम्हीच परमेश्वर रूपाने जनतेची सेवा करत आहेत
खूप छान उपयुक्त माहिती👌🏻👌🏻
पांढरीचे झाड कसे असते हे कसे ओळखावे माहिती खूप छान धन्यवाद काका
नमस्कार गुरुजी,
माहितीबाबत धन्यवाद 🙏🏻🙏🏻
नाना पांढरीचे झाड कसे असते ते बघायला मिळेल का,
🙏 श्री स्वामी समर्थ🙏
पांढरी चे झाड कसे आहे कॢपया दाखविले व सध्या कोठे मिळेल माहिती देणे स विनंती
पांढरिचे झाड कसे असते तेदाखवा
तुम्ही कुठे रहात आहेत आपल्याकडे भरपूर आहेत कर्जत रायगड भीमाशंकर चा पायथ्याशी
@@kamlakarsawant9923 कर्जत ला कुठे मिळेल?
नाना पांढरी वृक्षा बदद्ल तुम्ही जी माहिती सांगितली त्यासाठी तुमचे खूपखूप धन्यवाद . पांढरीचा वृक्ष जर का बघायला मिळाला असता तर खूप छान वाटल असत
स्वामींच्या केन्दात मिळते पांढरीची काठी .
झाड किंवा रोपटे दाखवावे काका
@@ushakirandagliya9483 पांढरा पळस
@@nutanshelke9246 नेमके कुठे?
तुम्हीं योग्य मुद्धा मांडला.
खुप छान उपयुक्त माहिती दिलीत. धन्यवाद.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🎉
🙏आदरणीय काका तुम्ही आज पांढरी चे झाड याबद्दल उत्तम माहिती दिली आहे धन्यवाद काका 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️स्वामी ॐ
Dusar nav kay
🙏🙏 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏 गुरुवर्य आपल्या केंद्राचे काठी मिळेल उपलब्ध असेल जरूर सांगा दोन फूट एवढी हवी🙏🙏
पांढरा चा पेड़ ला गुजराती नाव काय आहे,फोटो दाखवायचा,
आम्हाला हवी आहे कुठे आहे नंबर पाठवा
मला हवी आहे पांढरी ची काठी
🌹श्री स्वामी समर्थ 🙏
काका पांढरी चे झाडाची माहिती दिली , धन्यवाद
सौ.अनघा चव्हाण
काका येत्या 24 ऑक्टोबर ला गुरुपूस्यामृत योग आहे त्या दिवशी पांढरीची काठी आणली तर चालेल का कृपया मार्गदर्शन करावे 🙏🏼🙏🏼🙏🏼 श्री स्वामी समर्थ 🙏🏼🙏🏼🙏🏼
पांढरी च्या झाडाचा कींवा पानांचा एखादा फोटो टाकायला हवा होता म्हणजे झाडांची ओळख पटेल तसेच त्याचे संवर्धन होईल. स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधेल श्री स्वामी समर्थ
Pandhricha photo jwlun dakhwawa tyamule zad olkhu shkun. Mahiti khup chhan . Jay Swami samrth.
खूप छान माहिती दिली धन्यवाद.
खूप छान माहिती मिळाली 🙏
नमस्कार, मित्र, श्री जी क्षमा असावी!मी, आता पर्यंत पांढरी चं झाडच पाहिलं नाहींयं तर ओळखणांर कसे,! कृपा करुन पांढरी चं झाड़ दाखवण्याची मेहरबानी व्हावी ही विनंती आहे., धन्यवाद.
दंडवत प्रणाम.आदरनिय.परम.पूज्य.बाबाजी.सुंदर.निरूपन.कथन.दिले.जुने.ते साेने.विचार.मांडणी.सुंदर.दिले..
Shri swami samarth 🙏
Thank you SHRI SWAMI SAMARTH JAI JAI SWAMI SAMARTH
श्री स्वामी समर्थ...
ही काठी सिद्ध कशी करायची....
श्री स्वामी समर्थ
Nana,
Tumchi lakshmipraptichi mahiti Sati Sundar Aahe,,
श्री स्वामी समर्थ
जय जय स्वामी समर्थ 🙏
SHREE SWAMI SAMARTH
Khup chan information jiii
Shri Swami Samarth ❤❤
नमस्कार खुप छान माहिती दिली आहे दादा धन्यवाद ती कशी ओळखायची कळले नाही,
अप्रतिम
Shree Swami Samarth ❤❤❤🎉
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth
नमस्कार काका. तुमचे सगळे व्हिडीओ खूप छान असतात. माझी एक विनंती आहे. माझ्या नातेवाईकांची कुलदेवी गुहागर ची दुर्गादेवी आहे. तीच्या बद्दल त्यांना अलीकडे माहिती मिळाली म्हणून तुम्ही जर तिच्या कुलधर्म साधना या विषयी जर व्हिडीओ केला तर खूप छान होईल.
धन्यवाद गुरूदेव
Nana Thank you
Shri Swami Samarth
खूप छान माहीत आहेत
पांढरीचा वृक्ष फोटो बघायला मिळेल का
कोकणात जा ,रत्नागिरी खेड, तिसंगी गावात, हव्या तेवढ्या भेटतील
नमस्कार गुरुजी पांढरी रुई घरी लावणे शुभ की अशुभ हे सांगा पांढरी म्हणजे काय
आमच्या कडे हि झाडे 40 वर्षा पुर्वीची उपलब्ध आहेत.
कोणतं गाव
नमस्कार कोणते गांव व मला पाठवू शकाल का ती काठी
40 वर्षा पूर्वीची उपलब्ध असून उपयोग काय देण्याची दानत हवी
Ahmala pan havi ahet dyal ka pandhrichi kathi tumcha no. Dyana pls
मला पांढरी काठी हवी आहे मिळेल का
Shri Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🎉🌺🙏🙏🌺
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
सुंदर मार्गदर्शन,स्वामी समर्थ
Avadhoot chintan Shri Gurudev Dutt Jay Shri Swami Samarth maharaj ji ♥️ 🙏
श्री स्वामी समर्थ खूप छान माहिती दिली काका
स्वामी समर्थ
काका पांढरी ची काठी बद्दल खूपचं उपयोगाची माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद, आणि हि पांढरी ची काठी चे झाड कुठल्या ठिकाणी पाहायला मिळतात, तेवढं सांगा आणि झाडाचं फोटो असेल तर कृपया पाठवा,
आपण दिलेली माहिती खुप च छान ,तेव्हां काका हि काठि आपणाअडे मीळेल का
!!श्री स्वामी समर्थ!!
छान माहिती
धन्यवाद काका छान माहिती दिल्याबद्दल
Shree Swami Samarth 🙏🌹🚩
नाना नमस्कार.तुम्ही खूप सोपे उपाय सांगत असता.तसेच कुंभ विवाहावर पर्यायी उपाय काय करू शकतो.
पांढरीचा वृक्ष कसा असतो, खूप छान माहीती
श्री. स्वामी. समर्थ. 🙏🙏🙏
पांढरी व्रुक्शाचे दूसरे नाव किंवा इंग्रजी नाव सांगावे.
त्याच प्रमाणे नक्षत्र वन व्रुक्ष व त्यांची रचना सविस्तर सांगितली तर आनंद होईल.
श्री स्वामी समर्थ 💐💐
पांढरीची काठी कुठे मिळेल.
कृपया आपण सांगा
उत्तम माहिती काका....आपल्या केंद्रात ही काठी उपलब्ध आहे का आणि असेल तर घरपोच
मिळेल का
पांढरीची काठीचे झाड दाखवा आम्हाला माहित नाही काका
ही काठी तुमच्या केंद्रात मिळते का
श्रीवर्धन रायगड
श्री स्वामी समर्थ 🙏
काका नमस्कार पांढरीबद्दल माहिती छान वाटली पण ते झाड बघण्यात आले नाही.माहिती पण तुमच्याकडून कळली.
तुम्ही ते देऊ शकता का?
श्री स्वामी समर्थ काका पांढरीची काठी कुठे मिळेल ऑनलाईन मागवता येईल का ओरिजिनल कुठे मिळेल पत्ता मिळाला तर बरा होईल
Mi karlyahun aanli mhanje 1 viradevichya javlun hi Kathi ticha kasa upyog karaycha kaka
Sir.aapan.pandharichi.
Kathi.ya.vishai.khup..
Chan.mahiti.dili.tya.
Baddan.aapanas.
Naman.karato.
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
Baba namskar pandhriche zad kase aste te plz dakhva🙏🙏🙏
जय जय स्वामी समर्थ गुरुमाऊली आपल्यकडे आहे का पांढरे जे का असेल तर किमतीसह सांगा 🙏🏼🙏🏼🙏🏼
👌🏻👌🏻माझ्या जवळ आहे, पांढरीची काठी , प्रदोष व्रतविषयी सांगावे 🙏🏼स्वामी ॐ 🙏🏼
Tumhala kuthun milali
@@mugdhaarekar4106 स्वामींच्या केन्दात मिळते .
@@nutanshelke9246kaka saangtaat te saagla karte .....kapuri havan kela khup chaan anubhav aala ....
@@nutanshelke9246 mala pathvaal kaa me paise dein .....
पांढरी ची काठी आपण कोठुन मिळवली तो पत्ता हवा आहे
🙏🙏🚩श्री स्वामी समर्थ
काका मला कॅन्सर सुरुवात झाली आहे असे डॉक्टर यांचे म्हणणे आहे. तर मला आयुर्वेदिक उपाय सांगा की हा रोग कायमचा निघून जाईल. श्री स्वामी समर्थ
नमस्कार काका, मी आपणास विनंती करू इच्छितो की नवार्ण मंत्राचे अनुष्ठान नाथ संप्रदायाप्रमाणे कसे करतात याचे मार्गदर्शन आपल्या सोयीनुसार व्हावे अशी नम्र विनंती करतो.
🙏🙏🙏💐💐🌺
गुरुदेव दत्त
Malahi khup fhayda jala aahe nana tumi aangitle tasech hote aahe nana dhanyvad nana
Tummi kuthun anli pandhrichi kathi pls mala sanga na
Mala pan saanga address.
खूप सुंदर
श्री स्वामी समर्थ ,पांढरीच्या झाडाची ओळख कशी करायची.तेझाड कसे ओळखयची.
नमस्कार काका, खुप छान माहिती दिली ़पण कस असतं पांढरी झाड
ॐ. श्री स्वामी समर्थ
Om Shree Swamy Samarth sadhana Kendra Palghar district madhye kuthe आहे?
पांढरीचे रोप लावले तर चालेल का ? अंगणात कोणत्या दिशेला लावावे कृपया मार्गदर्शन कराल का
नमस्कार गुरुजी पंढरीची काठी आम्हालाबी बघायला मिळेल का
Kaka kendrat pandrichi kadhi midte te gheun kel tr chale ka ani 3 kadhi ghyachi ka plz Sanga
स्वामी समर्थांना मुजरा कसा करावा हे सांगा
मला झाडं लावण्याची खूप खूप आवड आहे ,आणि दुर्मिळ वनस्पती ची खूप आहे, माझी नर्सरी आहे,
आपल्याकडे पांढरीची काठी आहे का.आणि मला मिळेल का
मग पांढरीच झाडं आहे का ....
स्वामी ओम माऊली 🙏आपल्या केंद्रात ही पंढरीची काठी मिळेल का
🌹❤🙏श्री स्वामी समर्थ🙏❤🌹
🙏नमस्कार सर. पांढरीच्या झाडाचा आयुर्वेदिक औषधीय उपाय सांगाल काय
Pranam Guruji.bhukamp hou lagle aahet.saglikade bhitiche vataran aahe.kaliyug sample aahe.kalki avtar jhala aahe.tumi hyabadal video kara.
श्री ङस्वामीसमर्थ
Namaskar Kaka pandharicha Kathi chi mahiti Chan aaha andhe pandharichi Kathi kuthe mile
पांढरी वृक्ष कोणता आणी कसा ओळखवा
काका मला स्वामी मंठा मध्ये पांढरीची काठी मिळाली तर तिची पूजा करावी का
काका नमस्कार पांढरी च्या झाडाचं दुसरे नाव काय आहे ते कृपया सांगाल का? किंवा त्याचा फोटो दाखवू शकाल का?
कोकणात जा. रत्नागिरी, खेड, तिसंगी येथे पंढरीची झाडें आहे, असे ऐकले आहे.
Chan mahiti milali.kaka te zad kase ahe kalel ka.
पांढरीच झाडाची ओळख नाही तरी कृपया ओळख पटवून द्या, माहिती सुंदर सांगितली 🙏🙏
Nanaji आपण पांढरी, हिंगणी झाडाबद्दल माहिती दिली त्या बरोबर त्या झाडांचा फोटो टाकल्यास सामान्य माणसाला उपयोग होईल