श्री स्वामी समर्थ | पांढरीची काठी कशी असते आणि पांढरी काठी कुठून भेटेल | Pandharichi kathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 фев 2025
  • पांढरीची काठी कशी असते, पांढरी काठी कुठून भेटेल ह्या बद्दल माहिती
    #ShriSwamiSamarth #श्रीस्वामीसमर्थ #PandhariKathi #पांढरीकाठी #श्रीस्वामीसमर्थ #पांढरीकाठी
    besatvik.com/p...
    besatvik.com/c...

Комментарии • 324

  • @IamINAMK
    @IamINAMK 3 месяца назад +3

    श्री स्वामी समर्थ पांढरीकाडि बदृल छान माहीती दिली
    श्री स्वामी समर्थ

  • @satishburghate4383
    @satishburghate4383 Год назад +10

    कुठे मिळण तर सगा👏👏👏

  • @sunitadeshmukh5682
    @sunitadeshmukh5682 Год назад +5

    सुंदर मोलाची माहिती दिली धंन्यवाद

  • @NARAYANLADHI-t5h
    @NARAYANLADHI-t5h 2 месяца назад +2

    Siri somi samrtha

  • @dattatrayagaidhani7253
    @dattatrayagaidhani7253 10 месяцев назад +10

    ही वनस्पती माझ्या शेताच्या बांधावर भरपूर प्रमाणात आहेत.

    • @pravinpawar1415
      @pravinpawar1415 6 месяцев назад +2

      याला बी येते का याचे बी मिळेल का

    • @chetanarwade9633
      @chetanarwade9633 6 месяцев назад +1

      Aapala no milel ka

    • @DineshChavhan-vd7wj
      @DineshChavhan-vd7wj 6 месяцев назад +1

      हाय

    • @ramkubde4674
      @ramkubde4674 5 месяцев назад +1

      कुठे... कळेल भाऊ... मला एक दोन झाड किंवा बि पण चालेल

    • @vijaypethkar3781
      @vijaypethkar3781 4 месяца назад +1

      आपला पत्ता हवा आहे,

  • @painjanproduction9314
    @painjanproduction9314 10 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ

  • @prakashpol8023
    @prakashpol8023 2 года назад +9

    स्त्रि संरक्षणा साठी महत्वाची माहिती आहे. छान माहिती मिळाली.

  • @SuhasChaudhary-s6r
    @SuhasChaudhary-s6r Месяц назад

    Swami Samartha dindayala gurudeva. Tuchi deva vishwacha visava.

  • @shailendrabhagat9801
    @shailendrabhagat9801 Месяц назад

    जय श्री स्वामी समर्थ महाराज 🌹🙏

  • @swamisamarthbhaktichannal2515
    @swamisamarthbhaktichannal2515 10 месяцев назад

    Shree Swami Samarth 🙏🙏🌹🌹

  • @suryakantchavan1948
    @suryakantchavan1948 3 года назад +4

    छान माहिती दिली आहे, धन्यवाद!

  • @MahadevWadalkar-wf2eo
    @MahadevWadalkar-wf2eo 6 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली🎉

  • @laxmanhamand583
    @laxmanhamand583 7 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @maheshthorat6023
    @maheshthorat6023 Год назад

    🌹श्री स्वामी समर्थ 🌹

  • @shivdasrathi215
    @shivdasrathi215 Год назад

    श्री स्वामी समर्थ 🌸👏🙏

  • @mmrs120
    @mmrs120 8 месяцев назад

    श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @manishachatarwar1580
    @manishachatarwar1580 2 года назад +7

    Awadhoot Chintan Shree Gurudev Datta 🙏🌺🌼 Shree Swami Samarth 🙏🌺🌼🌹🌹🌹

  • @leenadudhe2007
    @leenadudhe2007 2 года назад +4

    जय श्री स्वामी समर्थ 🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏

  • @sanjaymali5117
    @sanjaymali5117 10 месяцев назад

    Nice video sir

  • @shakuntalagondane8828
    @shakuntalagondane8828 5 месяцев назад

    जय जय स्वामी समर्थ

  • @shekharsalunkhe106
    @shekharsalunkhe106 3 года назад +6

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @sangitasupekar9459
    @sangitasupekar9459 7 месяцев назад

    ॥ श्री स्वामी समर्थ ॥

  • @GautamWaghmare-xd6yf
    @GautamWaghmare-xd6yf Год назад

    ‌ स्वामी समर्थ

  • @rajeshpharande5585
    @rajeshpharande5585 2 года назад +2

    !! जय जय श्री स्वामी समर्थ !! 👏👏👏👏👏💐💐💐💐💐

  • @vaibhavpawar2074
    @vaibhavpawar2074 4 года назад +3

    चांगली माहिती मिळाली 🙏

    • @devotionalchannel327
      @devotionalchannel327  4 года назад

      धन्यवाद..श्री स्वामी समर्थ

  • @balugawade7518
    @balugawade7518 3 года назад +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @SagarPawar-vw7ox
    @SagarPawar-vw7ox 9 месяцев назад

    Shree Swami Samarth

  • @vishvnathkshirsagar9817
    @vishvnathkshirsagar9817 2 года назад +1

    Shiree swami samarth

  • @sunitajagtap4751
    @sunitajagtap4751 10 месяцев назад +2

    श्री स्वामी समर्थ माझा खुप विश्वास आहे ❤

  • @EknathSangle-g5h
    @EknathSangle-g5h 6 месяцев назад

    Sri Swami Samarth ❤❤❤

  • @sureshmane5878
    @sureshmane5878 2 года назад +1

    श्री स्वामी समर्थ

  • @nitingade8984
    @nitingade8984 2 года назад

    🙏🙏shree swami samarth

  • @freefireshorts8390
    @freefireshorts8390 10 месяцев назад

    श्री ङस्वामीसमर्थ

  • @sushmasnaturebasket1976
    @sushmasnaturebasket1976 Год назад

    Jai Jai Shri Swami Samarth

  • @rohinijadhav2274
    @rohinijadhav2274 2 года назад

    Shreesawmi.samarth

  • @ShriramChavan-b8s
    @ShriramChavan-b8s Месяц назад

    🙏🙏

  • @pradeepjanghade4900
    @pradeepjanghade4900 4 месяца назад

    Jay Jay Shri Swami Samarth Maharaj ki Jay

  • @ganeshgaikwad707
    @ganeshgaikwad707 Год назад

    Shri Radhekrishna

  • @tanajitide6886
    @tanajitide6886 2 месяца назад

    sandeep tile shree Swami samarth gurumauli

  • @ganpatpawase8869
    @ganpatpawase8869 2 года назад +57

    भारतीय सैनिकांना दयायला हव्यात. शत्रू सैन्य जवळ येणार च नाही.

    • @pramodnerle11
      @pramodnerle11 Год назад +8

      ही कामगिरी तुम्हीच बजवा .... कारण तुमचीच ही सुपीक कल्पना आहे..... Trial base वर तर किमान ३-४ तरी पाठवा. ...

    • @jagannathalhat7334
      @jagannathalhat7334 Год назад +4

      त्यातली एक मला पण द्या

    • @suryakantshinde4977
      @suryakantshinde4977 Год назад +4

      ॥जय श्री कृष्ण ॥
      असं नाही एखादा मनुष्य आजारी आसला तर आपण औषधा बरोबर देवदेव चालू ठेवतो तसे
      नाहीतर मग महामृंतृजय मंत्र म्हणायचा कोणी मरायला नको

    • @shivdasrathi215
      @shivdasrathi215 Год назад +1

      अरे दादा दंड नसुन मनगटात वर बांधल आहे देवा..👏🙏

    • @sjkasalkar
      @sjkasalkar 5 месяцев назад +4

      गणपत साहेब, छान कल्पना आहे आपली. तुमचा पत्ता द्या, १०० पाठवतो. फक्त सैनिकांपर्यंत पाठवण्याची जबाबदारी तुम्ही घ्या.

  • @rupanatkar4588
    @rupanatkar4588 3 года назад +1

    Shree swami samarth jai jai swami samarth

  • @sheetalchopade3175
    @sheetalchopade3175 3 года назад +1

    Shree swami Samarth🙏🏻🙏🏻

  • @komaldharje2495
    @komaldharje2495 2 года назад

    Shree swami samrth

  • @pawanvaidya4827
    @pawanvaidya4827 4 года назад +11

    आहो माहाराज भेटेल नाही मिळेल म्हणा तुम्ही एवढा छान व्हिडिओ तयार केलात भाषा तरी छान वापरा
    माणस भेटतात काठी, वनस्पति मिळते

    • @rekhakadane2741
      @rekhakadane2741 Год назад

      अगदी बरोबर..video बनवताना भाषा शुद्ध बोला

  • @chunilaldharuvalvi3281
    @chunilaldharuvalvi3281 2 года назад +2

    shree shavmi shamarth

  • @AniKulkarni-gn2vi
    @AniKulkarni-gn2vi Год назад +2

    Where this available
    Price kiti
    I want
    Kulkarni solapur

  • @dineshshetty9215
    @dineshshetty9215 3 года назад

    Swami ho

  • @rameshjadhav379
    @rameshjadhav379 2 года назад +1

    shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏

  • @remidsouza5212
    @remidsouza5212 2 года назад +1

    Dhandha chalu zala ka??? Waw waw

  • @bhaskarghumre590
    @bhaskarghumre590 Год назад +2

    पांढरी काठी वरीजनल कशी वळकावी
    व पांढरी काटीचे आनेक मनी बनउन किमान हातात 5 किंवा 11 बांधले तर जास्त प्रभाव होतो का सांगावे ही विनंती🙏🙏

  • @janardanpotdar7005
    @janardanpotdar7005 2 года назад

    Shri swami samrtrh

  • @SunitaSonawne-vl5nt
    @SunitaSonawne-vl5nt Месяц назад

    Mala pn havi aahe pandhri kathi pahije

  • @vandanasonawne527
    @vandanasonawne527 10 месяцев назад

    🙏🌹श्री स्वामीनानमन🌹
    ही काठी किंवा मणी आपल्याकडील साध्या धाग्यात किंवा चांदिच्या ष्रेसलेट मध्ये धारण करू शकतो का? कारण काही मण्यांचे छिद्र बारीक आहे त्याचे सोबत च्या दिलेल्या धाग्यात मणी ओवला जात नाही
    तेव्हा साधा धागा जमेल का कृपया सांगावे🙏

  • @digambaradhav8739
    @digambaradhav8739 2 года назад

    🚩🙏Jay Shri swami samarth 🚩🙏

  • @fulanfulan4311
    @fulanfulan4311 3 года назад +1

    Shri swami samarth

  • @ganeshmunde1797
    @ganeshmunde1797 11 месяцев назад

    पुण्यात कुठे मिळेल ❤

  • @jyotisawant9580
    @jyotisawant9580 Год назад

    Shriniwas ayurvedic bhandar app var milel

  • @dnyaneshwarbhade3850
    @dnyaneshwarbhade3850 3 года назад +1

    Shri Swami Samartha Maharaj ki Jai.

  • @AshwiniGanbote
    @AshwiniGanbote 3 месяца назад

    पांढऱ्या फांदीचा लक्ष्मीपुजनच्या वेळेस कसा पुजायचं तो युटुबला व्हिडिओ टाकू शकता प्लिज

  • @jyotisawant9580
    @jyotisawant9580 Год назад

    Shrinivas ayurvedic bhandar app vr miltat

  • @r.k522
    @r.k522 3 года назад +5

    मला मिळाली पांढरी ची काठि, 🙏🙏 धन्यवाद, श्री स्वामी समर्थ महाराज कि जय 🙏🙏

    • @devotionalchannel327
      @devotionalchannel327  3 года назад +1

      श्री स्वामी समर्थ. छान, ह्या विडिओ मुळे तूम्हाला मदत झाली याचा मला आनंद आहे.

    • @pradnyakhedkar5649
      @pradnyakhedkar5649 3 года назад +1

      पैसे कसे दिले ते सांगा आणि किती दिवसात आली आहे

    • @r.k522
      @r.k522 3 года назад

      Paise online pay kele aani 8 divas laglet, pandhri kathi delever vhayla,

    • @pradnyakhedkar5649
      @pradnyakhedkar5649 3 года назад

      @@r.k522 tumhi kontya online site vrun paise pay kele

    • @ashishnivalkar3664
      @ashishnivalkar3664 3 года назад +1

      Mazi order place hot nahi

  • @bhimashankarjunglemedicine
    @bhimashankarjunglemedicine 3 года назад +3

    श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🥀🌷🌺

    • @prakashrode3737
      @prakashrode3737 2 года назад +1

      मला पाहिजे आहे

    • @prakashrode3737
      @prakashrode3737 2 года назад +1

      श्री स्वामी समर्थ

    • @prakashrode3737
      @prakashrode3737 2 года назад +1

      तुम्ही अड्रेस वरती पाठवू शकता का

  • @vivekkarkhanis8045
    @vivekkarkhanis8045 Год назад

    Om Swamy Samarth sadhana kendra Ambarnath bhagat kuthe Aahe.

  • @BhimraoShevlekar
    @BhimraoShevlekar Месяц назад

    पांढरी काठी ऑनलाइन मिळेल का लवकर रिझल्ट आला पाहिजे मिळत असले तर आम्हाला पण एक घ्यायची

  • @pradipbhosale4322
    @pradipbhosale4322 3 года назад +2

    Mla vishalgad var bhetli he Kathi...

  • @atmaramchavan2728
    @atmaramchavan2728 8 дней назад

    महोदय मला एक फूट लांब पांढरी काटी पाहिजे

  • @tarakharat9641
    @tarakharat9641 2 года назад +2

    स्व.ता. साठी. ज्ञानाचा. उपयोग. होतो. इतरांना ही. झाडाचे ‌नाव. समजले. तर. झाडे लावा. जगवा. वॄक्षवळी आम्ही. सोयरे..वरची. झाले....

  • @giridharthakur4370
    @giridharthakur4370 3 года назад +12

    दिडोरी प्रणित सेवा मार्ग हे युट्युब चँनलवर पांढरीच्या काढी बद्दल सर्व माहिती प.पु गुरुमाऊली मोरेदादा मार्गदर्शन करतात

  • @navnathautade9873
    @navnathautade9873 2 года назад +2

    या झाडाची माहिती द्या .

  • @VishalGhodake-v2q
    @VishalGhodake-v2q 5 месяцев назад

    Aamchya kade aahe

  • @kamlakarkangutkar8825
    @kamlakarkangutkar8825 Год назад +1

    गुरू माऊली मोरे महाराज मी दोन महिन्या पूर्वी दिंडोरी येथे आलो होतो परंतु काही अपरिहार्य कारणामुळे व खूप गर्दीमुळे आपल्या दर्शनासाठी येऊ शकलो नाही 1980 च्या दरम्यान दिवाळी अंकात खारे पाणी गोडे करण्यासाठी विहीरी मध्ये काही वनस्पती टाकण्याचे सांगितले होते तर तो उपाय किंवा तत्कालीन अंक उपलब्ध होतील का तसेच पांढरी काठी व पांढरी रुईची मुळे मला हवी आहेत मी मु पालशेत ता गुहागर जिल्हा रत्नागिरी येथे वास्तव्याला आहे

  • @renukapimpalgaonkar2013
    @renukapimpalgaonkar2013 2 года назад

    🙏🙏🙏🙏🙏

  • @shivgundeashok4895
    @shivgundeashok4895 2 месяца назад

    Plz mala pahije ahe milel ka

  • @jyotibange8745
    @jyotibange8745 4 месяца назад

    मला पाहीजेत

  • @laxmizore7400
    @laxmizore7400 Год назад

    Mala pan kathi payje

  • @ManikJogdand-u7w
    @ManikJogdand-u7w Месяц назад

    पांडरीची काठी पुण्यात मिळते का ठिकान सांगा व नंबर द्या

  • @arvindkale2014
    @arvindkale2014 Месяц назад

    टाकते चा अर्थ वेगळा होतो

  • @arunalaxmaningle3132
    @arunalaxmaningle3132 2 месяца назад

    मला पाहिजे ती पांढरी काठी

  • @SantoshRode-mv6cp
    @SantoshRode-mv6cp 5 месяцев назад

    आम्हाला पांढरी काठी हवी आहे

  • @yasmeenbudhwani8192
    @yasmeenbudhwani8192 Год назад

    पाडरीची काटा अन पावर वाइट चंदन सेक्टर आहें का पिलीज सागाव

  • @govindjori9444
    @govindjori9444 2 года назад +1

    आमच्याकडे जंगलात भरपूर झाडे आहेत

  • @AnjumShaikh-d8h
    @AnjumShaikh-d8h 6 месяцев назад

    ती वस्तू मला पण पाठवा

  • @suniljoshi9995
    @suniljoshi9995 Год назад +1

    मिळेल कोठे

  • @tlgamingrp
    @tlgamingrp Год назад

    Pandhari kathi KAMBAR la kardhoda mde bandhli tr chalel ka??
    Please reply 🙏🙏

  • @babanpawar5341
    @babanpawar5341 Год назад +3

    भाऊ या काठीचे झाड दाखवून नाव सांगितले तर बरे झाले असते😮

  • @anjalijagtap3459
    @anjalijagtap3459 4 года назад +2

    Shri Swami Smarth
    Shri Swami Samarth
    Shri Swami Samarth
    Shri Swami Samarth
    Shri Swami Samarth
    Shri Swami Samarth

  • @gurunathtalekar3461
    @gurunathtalekar3461 Год назад +1

    गुरुनाथ..कु..तळेकर..

  • @AshwiniGanbote
    @AshwiniGanbote 3 месяца назад

    पांढऱ्या फांदी जर ऑनलाइन मागवलं तर ते किती रुपयांचे असेल

  • @RudraDevre-u7s
    @RudraDevre-u7s 10 месяцев назад

    कुठे असते आणि कशीबुककरा

  • @narendraghodake5525
    @narendraghodake5525 10 месяцев назад

    सर तुमचा व्हाट्स नं. दया ना!🙏🏼

  • @sachinsavant5750
    @sachinsavant5750 10 месяцев назад

    नंम्बर पाटवा 🙏🙏🙏🙏

  • @RudraDevre-u7s
    @RudraDevre-u7s 10 месяцев назад

    कुठे भेटेल

  • @dnyaneshwarraodeshmukh2011
    @dnyaneshwarraodeshmukh2011 Год назад

    Pandhari kathi konatya zada pasun Tatar kartat

  • @balagondapatil1675
    @balagondapatil1675 3 года назад

    ॐ श्री.स्वामी समर्थ..

  • @AjtGamerFF
    @AjtGamerFF 4 месяца назад

    काही नियम पाळावे लागतात

  • @anilchavan7573
    @anilchavan7573 2 года назад +3

    पांढरी काठीचा मनी घेतला आहे सर मी स्वतः स्वामी समर्थ सेवा केंद्र येथे मिळाला आहे हा मनी कोणत्या दिवशी परीधान करावा याबद्दल मार्गदर्शन करावे हा मनी कशाप्रकारे ओळखावा

    • @vijayasamant6830
      @vijayasamant6830 2 года назад

      चव्हाणसर,आपल्याला हा मणी कुठे मिळाला.मला घ्यायचे आहेत.....तर कृपया मार्गदर्शन करावे !

    • @anilchavan7573
      @anilchavan7573 2 года назад +1

      अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांच्या समाधी दर्शनासाठी गेलो होतो तेव्हा घेतला आहे

    • @anilchavan7573
      @anilchavan7573 2 года назад

      आपल्या नजीकच्या स्वामी समर्थ सेवा केंद्र असेल तर हा मनी तेथे आपल्याला मिळु शकेल सर

  • @vijayrane1347
    @vijayrane1347 2 года назад +3

    पांढरीची काठी आमच्याकडे सह्याद्री अरण्यामध्ये अतीशय दुर्मिळ मिळते आमच्याकडे आहे

  • @vijayasamant6830
    @vijayasamant6830 2 года назад +1

    Description box मध्ये आपण कुठेही,ही पांढरी काठी कुठे मिळेल याची साईट दिलेली नाही!
    मला या साईट बरोबर नाशिक केंद्राचा पत्ता मिळेल का?आणि फोन नंबर पण!

  • @ambawakoli6934
    @ambawakoli6934 2 года назад +1

    Ha mani kamret bandhali tar chapel ka?

  • @balasahebthorat5936
    @balasahebthorat5936 2 года назад +4

    झाडाचा फोटो दाखवा हो ,कसे असते ते समजेल म्हणजे कोनाला झाड सापडले तर कितीतरी लोकांना फायदा होईल