रागाचे आलाप खूप छान पद्धतीने समजाऊन सांगितले आपण. असे व्हिडिओ क्वचितच पाहायला मिळतात. नोटेशन चे व्हिडिओ ढीगभर आहेत पण आलापी इतक्या सुंदर पद्धतीने सांगितले जात नाहीत. आपल्या उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा. असेच अलापीचे विविध रागांचे व्हिडिओ आपण बनविले तर नक्कीच नवीन शिकणाऱ्यांसाठी उपयोग होईल. धन्यवाद.
आपण खूपच छान माहिती देतात त्याबद्दल धन्यवाद अभंग एखादा छान घेऊन सुरुवात अभंग आला आणि शेवटच्या चरणाचा अलार्म कसा घ्यायचा याची माहिती दिली तर फार बरं होईल आम्ही खेड्यातल्या महिला आहोत आमच्या इथे दर एकदा आठवड्यातून भजन एकादशीला भजन असतं त्यावेळेस आम्ही तो अभंग सादर करू तरी तुमची कृपा असू द्या उत्तम असा मला मार्गदर्शन करा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो सर्व म्हणालो पूर्ण हो पुन्हा एकदा राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी अतिशय उत्तम माहिती देतात परंतु एखादा अभंग घेऊन अभंगाची सुरुवात व शेवटच्या चरणामध्ये घेतलेला आलाप हा सविस्तर माहिती दिली तर फार बरं होईल आम्ही ग्रामीण विभागातील महिला आहोत आम्हाला त्याबद्दल फार उपयोग होईल तरी कृपा करून अभंग सहित नोटेशन सहित आला पाहिजे माहिती देणे हे अत्यंत अत्यंत अशी आमची तुम्हाला विनंती आहे पुन्हा एकदा राम कृष्ण हरी तुम्हाला उदंड आयुष्य लाभो सर्व मनोरथ पूर्ण व्हावा
Nice, ताई. जय हरी विठ्ठल.
फार समजाऊन राग सांगितले. पुन्हा पुन्हा ऐकावे असे वाचते.
हार्मोनियम वर हाताची बोटे दाखवल्यामुळे मजा येते.खूप छान रागाची माहिती दिली आहे.
माऊली खूपच सुंदर उपक्रम आणि छान माहिती देत आहात अगदी मना पासून तुम्ही समजाऊन सांगत आहात मनःपूर्वक आपले आभार धन्यवाद माऊली !
❤
खुप सुंदर आणि खुप खुप धन्यवाद मॅडम 🙏असेच मार्गदर्शन आम्हास घडो हीच प्रार्थना 🙏
ताई नवीन शिकणार्यासाठी सोप्या पद्धतीने रागाची छान माहीती देत आहात धन्यवाद
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
ताई आपण खुप छान माहिती देताय धन्यवाद
रागाचे आलाप खूप छान पद्धतीने समजाऊन सांगितले आपण. असे व्हिडिओ क्वचितच पाहायला मिळतात. नोटेशन चे व्हिडिओ ढीगभर आहेत पण आलापी इतक्या सुंदर पद्धतीने सांगितले जात नाहीत. आपल्या उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा. असेच अलापीचे विविध रागांचे व्हिडिओ आपण बनविले तर नक्कीच नवीन शिकणाऱ्यांसाठी उपयोग होईल. धन्यवाद.
माझ्या पण शास्त्रीय गायनाच्या काही वर्षापूर्वी परिक्षा झाल्या आहेत परंतु काही कारणांमुळे gap पडला तरीपण तुमच्या video मुळे मला मदतच होते आभारीआहे
Very nice information
आप अच्छी तरहसे सिखाते है, बहुत धन्यवाद!
Khup chaan madam perfect swar🥰 from goa
खुप छान माऊली 🙏 धन्यवाद
आवाज खूप खूप सुंदर आहे... ताई तुमचा... शिकवण्याची पद्धत ही खूप छान आहे.
खूप छान अमृताहूनी गोड अभंगाचे नोटेशन द्या पूर्ण
ताईजी, प्रणाम... अतिशय उत्तम पध्दतीने आपण माहिती देत आहात... धन्यवाद 🙏🙏 वादन व गायन केवळ अप्रतिम..माता सरस्वती आपल्या कंठी निवास करते..🙏🙏
🙏
आपण खूपच छान माहिती देतात त्याबद्दल धन्यवाद अभंग एखादा छान घेऊन सुरुवात अभंग आला आणि शेवटच्या चरणाचा अलार्म कसा घ्यायचा याची माहिती दिली तर फार बरं होईल आम्ही खेड्यातल्या महिला आहोत आमच्या इथे दर एकदा आठवड्यातून भजन एकादशीला भजन असतं त्यावेळेस आम्ही तो अभंग सादर करू तरी तुमची कृपा असू द्या उत्तम असा मला मार्गदर्शन करा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो सर्व म्हणालो पूर्ण हो पुन्हा एकदा राम कृष्ण हरी
खुप सुंदर समजावून सांगितले. 🙏🙏
छान छान भजन अभंग पाठवा...🎉
सप्रेम नमस्कार विनंती पूर्वक माहिती अतिशय सुंदर आहे.परंतु प्रत्येक रागांची चीज महत्त्वपूर्ण🙏🙏
काळी दोन मध्ये द्या
Khupach chhan . Sundar mahiti
सुंदर प्राथमीक माहिती दिली आहे..धन्यवाद!
आपण खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खुप छान पद्धतीने समजावून सांगितले ताई
👍❤️❤️
खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद
अतिशय गोड 👌👌great ताई
Tai khup chan tyamule gane pan vajavta yethy ragachi swar sangtha tar.....
Khupach Chhan Upakram.
आवाज खूप सुंदर आहे तुमचा..
सुंदर समजवलंत, दिदू !
Khup Sunder ❤
Khup khup sundjar tai
खूप छान पद्धतीने तुम्ही शिकविता ताई
अति उत्तम ताई 😊😊
खरच ताई खुपचं छान आहे शिकवता तुम्ही
राम कृष्ण हरी अतिशय उत्तम माहिती देतात परंतु एखादा अभंग घेऊन अभंगाची सुरुवात व शेवटच्या चरणामध्ये घेतलेला आलाप हा सविस्तर माहिती दिली तर फार बरं होईल आम्ही ग्रामीण विभागातील महिला आहोत आम्हाला त्याबद्दल फार उपयोग होईल तरी कृपा करून अभंग सहित नोटेशन सहित आला पाहिजे माहिती देणे हे अत्यंत अत्यंत अशी आमची तुम्हाला विनंती आहे पुन्हा एकदा राम कृष्ण हरी तुम्हाला उदंड आयुष्य लाभो सर्व मनोरथ पूर्ण व्हावा
नक्की😊🙏
Khoopach chhan
खूप छान माहिती
Very very useful teachings
Khup Khup chhan
Khupach sunder mam
khup chan. Mam Bhairavi raag ani aalap sanga
फारच छान!
छान अप्रतिम
ताई
अति उत्तम
गाणी सुंदर निवडलित्त
गाण्याचे नोटेशन दिले असते तर माझ्या सारख्या नवशिक्या वक्तीला पर्वणीच वाटली असती.
कृपया तसा व्हिडिओ करा ही विनंती
खुपच छान प्रकारे समजावून सांगतीले
आपण गायणाचा व हार्मोनियमचे क्लास घेत आहात काय
खूपचं छान.
Farach chaan sangta
अजून एक गाणं या रागातील तुला पाहते रे तुला पाहते जरी आंधळी मी तुला पाहते
Khupch chan
Chhanch
खुप छान शिकवता
आपण सर्व माहिती छान सांगता.एकच गाणे घेऊन नोटेशन द्यावेत.
👍
🙏♥️
खूप छान
Good video.
सुंदर छानच माहीती पण त्यातील दशरथा घे हे पायस दान ह्या गाण्याचे नोटेशन स्क्रीनवर लीहुन दिलेत तर नोट करुन वाजवता येईल आणि मेहरबानी होईल आणि वृणी राहु.
ताई, थँक्स.
किरवानी रागाची माहिती द्यावी
Mam Marathi Natya geet che vdo bnva na...
छान
Very Nice
Chan
Namaste . I wish to join your harmonium class . may I ?
Currently I am focusing on my learning
Can you share contact for connect. Khoop Chan mahiti
उगवला चंद्र पूणेवेचा या गाण्याचेnotatio milel
झोळी भरुदे गुरुआई या गाण्यावर व्हिडिओ करा ना तयार
Nice
Datta Datta namacha Mahima yaacha notation milel
🙏मॅडम भैरवी रागाचे आलाप शिकवा ना
कण लावल्यामुळे मूळ स्वर अशुद्ध होतो का?
अजिबात नाही.. कण स्वराचा उद्देश मूळ स्वराचे सौंदर्य खुलवणे हा आहे.
रागाची पकड आणि चलन ही द्यावे
Good Intimetion fast larnig
Mam mala tumcha number milel ka
काळी 1ला सगळे च शिकवतात 2 वा कोणीही शिकवत नाही
नोटेशन माहिती असल्यास कुठल्याही पट्टीवर वाजविण्यास अडचण नसावी . या विषयावर एक सविस्तर व्हिडीओ येणार आहे
खुप सुंदर
खूप छान
खूप छान
खुप छान
खूप छान