नमस्कार , जास्तीत जास्त कमेंट्स ला उत्तर देण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करतो पण सर्व कॉमेंट्स ला उत्तर देणे , एखाद्याच्या आरोग्य तक्रारीवर वैयक्तिक सल्ला देणे ही शक्य होत नाही , आपल्याला जर वैयक्तिक सल्ला / personalised consultation पाहिजे असेल तर या लिंक वर appointment book करा आणि आमच्या expert सोबत कंसल्ट करा pages.razorpay.com/pl_N3oCmtXbtkeSaD/view धन्यवाद
खुप सुंदर झाला video! तुझा अभ्यास आणि समजावून सांगण्याची पद्धत खूपच छान आहे.. तुझ्याकडून आजुन भरपूर योगासने शिकायची इच्छा आहे.. waiting for your next video!!
खूप छान आज पहिल्यांदाच ऐकतोय ,बघतोय आता नियमित बघून सोबतच योग, प्राणायाम, व्यायाम करनार. समजून सांगण्याची पद्धत अतिशय सुंदर अनेक धन्यवाद खूप खूप शुभेच्छा मनापासून आभार
माझे वय ७२+, २०१७ मध्ये हार्ट अटॅक येऊन गेला आहे! Blockage असल्याने अँजिओप्लास्टी झाली आहे! नियमित उपचार सुरू आहेत! मला योग्य अशी कोणती योगासने करता येईल? याबद्दल अधिक माहिती दिलीत तर बरं होईल? आपण छान माहिती दिलीत त्याबद्दल 🎉धन्यवाद!🎉 ❤मनस्वी आभार!❤
सगळ्यांना खूप खूप धन्यवाद😊🙏. तुमच्या सदिच्छा आणि आशीर्वाद असेच पाठीशी असू द्या आणि तुम्हाला अजून माझ्याकडून योगा भ्यासाबद्दल काय ऐकायला आवडेल ते ही कमेंट मध्ये सांगा .
Dr.Saee ही आसन तुम्ही दाखवली ती केव्हा आणि कधी करावी ते सांगा ज्यांना सकाळी करायला जमत नसेल तर त्यांनी केव्हा करावीत तुम्ही सगळी आसन खूप छान प्रकारे समजाऊन सांगितली आहेत
मॅम,तुमची आसने व्यवस्थित समजली पण veerbhadrasan करताना गुडघे दुःखी असणाऱ्यांनी कसं काय करावं? कारण गुडघ्यावर pressure आणि pain येतंच. मी ,70 वर्षाची आहे, तुमच्याबरोबर वरील सर्व आसने सहज केलीही पण veerbhadrasan ला knee pain मुळे अडकले. काही alternative असेल तर जरूर सुचवा.
माझे वय ६९ वर्षे आहे. पूर्वी मी काही योगासने करत होतो. नंतर गुढघे दुखीमुळे बंद केली. दीड वर्षापूर्वी माझ्या दोन्ही गुढघ्यांचे आॕपरेशन झाले. आता मी परत योगासने करू शकतो का? कोणती आसने करता येतिल - याबाबत आपण मार्गदर्शन करावे. धन्यवाद.
मॅडम जी तुम्हाला सास्टांग नमस्कार मि ३७ वर्षाचा आहे खुप थकवा जाणवतो खुप multivitamin औषधी घेतली पण रत्ती बर काही फरक पडत व मी व्यायाम पण करत नाही कारण व्यायाम करण्याइतका उत्साह माझ्यात नाही आहे कारण मी लगेच थकतो व मला योगा बद्दल काहीच माहीती नाही तुम्ही मला सांगा मी कोनते आसन करावे काय करावे मार्गदर्शन करा
आधी यात सांगितल्याप्रमाणे सोप्या आसनापासून सुरुवात करा. ध्यान प्राणायाम हे देखील नियमित करा. मग हळूहळू थोडी अवघड आसने करता येतील. पण प्राणायाम आणि ध्यान आधी सुरू करून बघा.
नमस्कार , जास्तीत जास्त कमेंट्स ला उत्तर देण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करतो पण सर्व कॉमेंट्स ला उत्तर देणे , एखाद्याच्या आरोग्य तक्रारीवर वैयक्तिक सल्ला देणे ही शक्य होत नाही , आपल्याला जर वैयक्तिक सल्ला / personalised consultation पाहिजे असेल तर या लिंक वर appointment book करा आणि आमच्या expert सोबत कंसल्ट करा pages.razorpay.com/pl_N3oCmtXbtkeSaD/view
धन्यवाद
खुप छान मॅम अतिशय सुंदर प्रकाराने सांगितला व कृती पण उत्तम आहेत. धन्यवाद.....
धन्यवाद तुम्ही आमचे चॅनेल subscribe केले का ?
आपली समजावून सांगण्याची पद्धत सोपी व सुटसुटीत आहे मी योग करतो पहिल्यांदाच आपला व्हिडिओ बघितला छानच आहे आपणास खुप धन्यवाद आणि शुभेच्छा सुध्दा 🌹🌹🙏👍
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Khup chhan
धन्यवाद मॅडम मी आजपासून नक्की करेल हे आसन 🙏
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
खुप सुंदर झाला video! तुझा अभ्यास आणि समजावून सांगण्याची पद्धत खूपच छान आहे.. तुझ्याकडून आजुन भरपूर योगासने शिकायची इच्छा आहे.. waiting for your next video!!
खुप छान विडीओ झाला
Very nice video ,all important asanas we learned tdy,very well exlained,more to see.tnk u v much.God bless.
@@kiranmeshram1479p
🙏🙏 मी आज सुरुवात केली तुमच्या सोबतच खूप छान वाटलं🙏🙏
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
सुंदर व सोप्या भाषेत समजावुन सांगितले आहे. आता पर्यंत मी असं कुणी समजावलेले बघितले नाही...
धन्यवाद 🙏🏻
खुप छान समजून सांगितलंय मॅम तुमचा खुप धन्यवाद
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
आपले सादरीकरण अतिशय उत्तम आहे.
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Khup chha . Aasan dakhavnyachi & Sangnyachi vyavastit padhdat. 🎉thanks
Nakki kara tumhala chaan halke vatel
डॉक्टर मैडम खुप सुंदर योग शिकायत
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
खूप छान समजावून सांगितले.very nice.
आपली निवेदन शैली उत्तम आहे. 👌🏻
Thank you.
दिदी-एकदम चांगले -समजणेसारखे प्रेझैंटेशन. 👌Good
Khup chan aani sopya paddhatine aani pratek asan acha upyog pan sagitl yamule asane karaychi ichya hote thank you Doctor
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
Positive energy, confidence improvement Sathi.......mind full energy Sathi...konte yogason karyla have.
Tumhe hya video madhle sarv asna karu shakta
खूप छान, मी आज पासून तुमच्या video follow करायला सुरुवात केली आहे 😊
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@@JustForHearts16:25
खूप छान आज पहिल्यांदाच ऐकतोय ,बघतोय आता नियमित बघून सोबतच योग, प्राणायाम, व्यायाम करनार.
समजून सांगण्याची पद्धत अतिशय सुंदर अनेक धन्यवाद
खूप खूप शुभेच्छा
मनापासून आभार
नक्की करा आणि विडिओ मध्ये सांगितलेल्या फायद्याचे अनुभव घ्या.
फार सुरेख व सोप्या पध्दतीने सांगितले आहे.
धन्यवाद तुम्ही पण रोज योग अभ्यास करतात का ?
खूप सुंदर समजून सांगता ताई मला खूप आवडले. मी पण रोज योगासन प्राणायाम करते
खूप छान. असेच सातत्य ठेवा
भाषा,समजावून सांगण्याची पध्दत उत्तम, keep it up 👍🏻 Sai ,All the best 👏🏻👏🏻👏🏻
अनेक धन्यवाद.
@@JustForHeartsMadam yoga asan kartana asana kiti min keli pahijet.
खूपच छान माहिती सांगितली तुम्ही धन्यवाद
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
खूप सोप्या भाषेत सांगितल्याबद्दल धन्यदाद आता पुढील व्हिडिओ केव्हा होईल आम्ही वाट पहात आहोत.
धन्यवाद ! थोड्याच दिवसात योगा चे व्हिडिओस सुरु होणार आहेत. तर नक्की आमचा चॅनेल फॉलो करत राहा
Thanks khup soppy padhitini sangitle ..ajun asan sanga..me daily krte yoga..pn perfect ness veleabhivi yet nahi but i trying best
धन्यवाद ! लवकरच आपल्या चॅनेल ला योगा चे व्हिडिओस येणार आहे तर फॉलो करत राहा.
समजून सांगायची पद्धत फारच छान
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
छान माहिती दिलीत. धंन्यवाद
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.
खूपच छान मॅडम खूप समजावून अगदी सोप्या पद्धतीने करून दाखवतात धन्यवाद मॅडम
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
🙏👌👌👍💐
खूप छान सांगीतले आहे अगदी योग्य पध्दतीने मार्गदर्शन केले आहे खूप छान वाटलं🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद तुम्ही पण रोज योगाभ्यास करता का?
खूप छान मार्गदर्शन
Very. Nice. Khup. Mast samjaun. Sangtes. ❤
तुमचे वजन व उंची किती आहे व आरोग्याचे काय त्रास आहेत ?
खूप छान माहिती दिली आहे🙏 धन्यवाद madam🙏🙏🙏
धन्यवाद ! तुम्ही पण रोज योगा करता का ?
अतिशय सुंदर प्रेझेटेशन् दीदी मला तर खूपच आवडले धन्यवाद
डॉ. सई आपल्या मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद
सुरवाती पासुनचे व्हिडिओ क्लिप कुठे पाहु शकतो वा मिळतील..
खुप छान समजावून सांगितले 🙏
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
धन्यवाद डॉक्टर खूप छान माहिती
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
तुम्ही खूप छान समजावून सांगितलत..सुंदर मार्गदर्शन केलं आहे
अभिप्रााबद्दल धन्यवाद.
खूप छान
Nicely demonstrated🙏
Thank you.
माझे वय ७२+, २०१७ मध्ये हार्ट अटॅक येऊन गेला आहे! Blockage असल्याने अँजिओप्लास्टी झाली आहे! नियमित उपचार सुरू आहेत!
मला योग्य अशी कोणती योगासने करता येईल? याबद्दल अधिक माहिती दिलीत तर बरं होईल?
आपण छान माहिती दिलीत त्याबद्दल 🎉धन्यवाद!🎉 ❤मनस्वी आभार!❤
So beautiful, ❤️ Love your calming voice and clear, gentle instructions
Thanks
समजावून सांगण्याची पद्धत उत्तम. धन्यवाद माई.
Nice ly demonstration Dhanywad Dr.
Do it daily
सगळ्यांना खूप खूप धन्यवाद😊🙏. तुमच्या सदिच्छा आणि आशीर्वाद असेच पाठीशी असू द्या आणि तुम्हाला अजून माझ्याकडून योगा भ्यासाबद्दल काय ऐकायला आवडेल ते ही कमेंट मध्ये सांगा .
Dr.Saee ही आसन तुम्ही दाखवली ती केव्हा आणि कधी करावी ते सांगा ज्यांना सकाळी करायला जमत नसेल तर त्यांनी केव्हा करावीत तुम्ही सगळी आसन खूप छान प्रकारे समजाऊन सांगितली आहेत
🎉🎉🎉🎉3
@@manasidolas4841 àxxx
❤❤ खूप खूप छान योगासने.❤❤
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Very nice content, Dr. Sai .. 👍 Please keep posting these videos, it helps us to practice new asanas .....
Good share my friend super 👌🌹 useful video sister 👌🌹
Thank you 😊
Ďòkþaŕ khup khup dhañyavaď khùp chàñ vyàyamàche prakaŕ dakhàvìlè
Thank you so much. तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
छान प्रत्याक्षिक ❤
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
धन्यवाद. रोज नक्की व्यायाम करा
Great
Thank you madam..
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Daily yogason che video astaa ka.....a.
🎉Madam You Are Perfect YOGA COACH🎉
Thank You . Do practice Yoga daily for health.
@@JustForHearts😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
helpful video thank u dr
Welcome 😊 Have you subscribed our channel?
खुप छान माहिती आणि शिकवणं
धन्यवाद
खूप छान
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.
Thank you
Thank You. I hope you have subscribed to the channel.
Khup chan aasne ani tya baddalchi mahiti thanku so much teacher 💖
Dhanyawad.
Very nice information madam
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
खुप चं सुदंर
Very clear voice n presentation
Thanks a lot
अतिशय सुंदर मार्गदर्शन.
Thank you
14 15 वयाच्या मुलांसाठी व्यायामाचा व्हिडिओ टाका
Thank you for suggestion.
खूपच योग्य माहिती
Thank you
Nice lovely & clear presentation
Thank you so much. Do practice it daily for best results
परफेक्ट ❤
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
all the best to
Thank you have you subscribed our channel?
Thanx mam 🙏🙏
Most welcome 😊
खूप छान 👌👌
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
खूप छान.साधी सोपी सरळ भाषा.
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Very nicely explained 👌
Daily konte konte yogason Karych.
Nice explained dr sai
खुपच छान माहीती
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Khup chhan madam
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
मॅम,तुमची आसने व्यवस्थित समजली पण veerbhadrasan करताना गुडघे दुःखी असणाऱ्यांनी कसं काय करावं? कारण गुडघ्यावर pressure आणि pain येतंच.
मी ,70 वर्षाची आहे, तुमच्याबरोबर वरील सर्व आसने सहज केलीही पण veerbhadrasan ला knee pain मुळे अडकले.
काही alternative असेल तर जरूर सुचवा.
Beautifully explained.. 👌👌
Thanks didi 🙏
Most welcome 😊 Have you subscribed our channel?
खूप सुंदर 👌🏻महत्वाच म्हणजे योगासनात चुका कुठ होतात हे अतिशय उपयुक्त...एक आसन रोज कितीदा केलेल चालेल?
Dhanyawad. Pahilyanda karat asal tar 3 kevha 5 vela karu shakta ani sahajta ali ki count vadhvat java. 10 count cha 1 set asto.
Khupach Chaan 👌👍
धन्यवाद!
wa khup chaan
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
❤❤
Health is wealth
Indeed.. thanks 😊
Chrondomalacia patella asel tr सूर्यनमस्कार करू शकतो का
सूर्यनमस्कार टाळावे तरी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Tai tumhi online class ghyta ka 🙏🏻
Gd explain
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
माझे वय ६९ वर्षे आहे. पूर्वी मी काही योगासने करत होतो. नंतर गुढघे दुखीमुळे बंद केली. दीड वर्षापूर्वी माझ्या दोन्ही गुढघ्यांचे आॕपरेशन झाले. आता मी परत योगासने करू शकतो का? कोणती आसने करता येतिल - याबाबत आपण मार्गदर्शन करावे. धन्यवाद.
Khup Chan video
Dhanyawad.
खूप छान माहित दिली
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे विडिओ पहिले का ?
Cesare jyanche zale tyani pawanmukatan kele tar chalel ka
६ महिन्या नंतर करू शकतो .
Good
❤
Very Nice Madam
Thanks a lot and keep following.
You are pretty, ma'am.
Thank you! 😊
Hi aasane mokalya havet karayachi ki bedroom madhye chalel
Moklya havet kelele bare.
,a cool video keep up the great content... Thank you…
Thank you 😊
@@JustForHearts Thank you very mutch... have a nice Weekend.... see you….
मॅडम जी तुम्हाला सास्टांग नमस्कार
मि ३७ वर्षाचा आहे खुप थकवा जाणवतो
खुप multivitamin औषधी घेतली पण रत्ती बर काही फरक पडत व मी व्यायाम पण करत नाही कारण व्यायाम करण्याइतका उत्साह माझ्यात नाही आहे कारण मी लगेच थकतो व मला योगा बद्दल काहीच माहीती नाही
तुम्ही मला सांगा मी कोनते आसन करावे काय करावे मार्गदर्शन करा
आधी यात सांगितल्याप्रमाणे सोप्या आसनापासून सुरुवात करा. ध्यान प्राणायाम हे देखील नियमित करा. मग हळूहळू थोडी अवघड आसने करता येतील. पण प्राणायाम आणि ध्यान आधी सुरू करून बघा.
प्राणायम कोणते करावे
त्याचे नाव सांगुन ध्या plz
योगा बरोबर माहिती सुद्धा देता हे खूप महत्वाचं आहे...
धन्यवाद. असेच आमचे विडिओ बघत आणि आपले प्रतिक्रिया कळवत राहा.
Mast
Thank You. Do keep watching our videos. Also subscribe to our channel.
👌👌
Thank you
Wow nice demonstration. 👌Ty
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Very nice video
Thank You. Doing exercise daily is important. Home, outdoors, gym, yoga. You need to select which suits you.
सांध्यांचे व्यायाम व सूर्यनमस्कार व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स ला पाठवा
लवकरच योगा चे व्हिडिओस आमच्या चॅनेल वर येणार आहेत त्या साठी नियमित चॅनेल बघत राहा.
khup chan didi.
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
@@JustForHearts nahi ha pahilach hota
C-section jhal asel tar he aasan karu shaknar ka. C-section la २years complete jhale ahet.plz thod sanga na
२ वर्ष झाल्या नंतर तुम्ही करू शकता सर्व व्यायाम प्रकार