#कोंकणातीलकातळशिल्प

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 янв 2025

Комментарии • 38

  • @sharadtawadeartist
    @sharadtawadeartist 2 года назад +1

    कुतूहल मिश्रित आश्चर्य आहे. तुमचे खूप कौतुक व अभिमान वाटतो याचा पाठपुरावा करता आहात म्हणून. अशा गोष्टींचा ज्या कोकणच नाही, देश नाही तर जगाच्या दृष्टीने महत्वाच्या, गरजेच्या व अमूल्य आहेत. सध्या तरी फक्त शुभेच्छा देऊ शकतो.

  • @DipakChaughule
    @DipakChaughule Год назад +2

    सर्व टिमचे अभिनंदन , खूप छान माहिती संकलन, गाव खानवली, लांजा, रत्नागिरी या ठिकाणी दोन कातळशिल्प आहेत.

  • @shilpas.wadekar4478
    @shilpas.wadekar4478 21 день назад

    Wow, amazing 🎉

  • @siddheshtondwalkar2106
    @siddheshtondwalkar2106 2 года назад +1

    ज्ञानवर्धक , माहितीपट 👍🙏🙏

  • @nirmalaavdhutwar10
    @nirmalaavdhutwar10 2 года назад +1

    Apratim team work, superb quality editing by sattyam

  • @dhanashreebehere2764
    @dhanashreebehere2764 2 года назад +1

    Really nice

  • @deepaktupkar
    @deepaktupkar Год назад

    हा प्राचीन ठेवा सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे

  • @macdeep8523
    @macdeep8523 7 месяцев назад

    Great efforts not easy

  • @psuyog
    @psuyog 2 года назад

    खूप छान काम... दृश्यावळही आवडली.

  • @siddheshwarzendewale9675
    @siddheshwarzendewale9675 2 года назад +7

    खुपच सुंदर! या तुमच्या संशोधनातून चित्र, शिल्प लोकानपर्यंत पहोचतीलच त्याचबरोबर आपल्या पुरातन संस्कृतीचे आपल्याला माहीत नसलेली बरीचशी माहिती मिळण्यास मदत होऊ शकेल. सर्व टीमचे अभिनंदन

  • @nirmalaavdhutwar10
    @nirmalaavdhutwar10 2 года назад +2

    युनेसको
    फिल्म फेस्टिव्हल 2022 मधे निवड झाल्याबद्दल संपूर्ण टीमच अभिनंदन 🙏🙏🙏

  • @playback973
    @playback973 Год назад

    Tumi kup changala kam karat aahat ❤

  • @haldya
    @haldya 2 года назад +1

    Majhya Tivare gaavi,( near Aadiware, Dist Ratnagiri ) dekhil kaatalshilpa aahe...

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 года назад +1

    Swargiy. Sundar. Konkan

  • @maheshnirantareartworld5512
    @maheshnirantareartworld5512 2 года назад +3

    Rahul, Sayli ani sampurn team che atishay sundar kam karun hi sundar bhet amchya samor anlyabaddal manapasun Dhanywaad ani abhinandan... khup sundar zala ahe...👌💐😊

  • @DanielCesarRobaldo
    @DanielCesarRobaldo 2 года назад

    Sería muy importante titular este video en español...muchas gracias. Muy importante descubrimiento.

  • @ranjeetmedhe735
    @ranjeetmedhe735 2 года назад +2

    अप्रतिम मित्रा👌👌 खूप खूप शुभेच्छा

  • @gameplayer2732
    @gameplayer2732 2 года назад +2

    Satish bharich Kam zalay

  • @gangadhar952
    @gangadhar952 2 года назад

    सर्वात महत्वाचे म्हणजे स्थानिक लोकांना या कातळ शिल्पांचे महत्व पटले म्हणजे ,त्याला योग्य प्रसिध्दी मिळेल.
    हा वारसा आपल्या कल्पनेपेक्षा अत्यंत महत्वाचा आहे.
    देश , परदेश मधून अभ्यासकांची रीघ लागली,की त्यांना माहिती देण्यासाठी प्रशिक्षित मार्गदर्शकांचे आवश्यकता भासणार आहे.
    जिथे ही शिल्पे आहेत,तिथे एक छोटे केंद्र असावे की जिथे अभ्यासकांना सहज घेऊन जाता येऊ शकेल.
    केवळ व्यवसाय, पर्यटन एव्हढा मर्यादित विचार न करता ,जागतिक archeological अभ्यासात मोलाची भर पडणार आहे, व त्यातून नवीन मानवी जीवनाचे,विश्वाचे,कोडे उलगडण्यााठी ही शिल्पे उपयुक्त ठरणार आहे.
    तथापि सरकार ,दरबारी याबाबत उदासीनता दूर होईल तो सुदिन.

  • @makarandpatwardhan2617
    @makarandpatwardhan2617 2 года назад +3

    खूप सुरेख... सुधीर भाई, धनंजय मराठे आणि डॉ. ठाकुरदेसाई सर व सहकाऱ्यांचे अभिनंदन.
    चित्रीकरण व निवेदन अतिशय मस्त.

  • @kelkaromkar4u
    @kelkaromkar4u 2 года назад +3

    ह्या ठेव्याशी संबंधित सर्वच लोकांचे प्रयत्न स्तुत्य आहेत. आपल्याकडचे हे वैभव जगासमोर येणे, संवर्धित होणे अत्यंत गरजेचे आहे. असा ठेवा आपल्याकडे असणे हा आपला अभिमान आहे आणि तो जपण्याचे प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक हाताचे आभार नक्कीच मानावे लागतील.

  • @sagargiri8402
    @sagargiri8402 Год назад

    महाराष्ट्र आज कातळ शिल्प भेट देण्यासाठी उत्सुक आहे.

  • @meghanalimaye8779
    @meghanalimaye8779 2 года назад +1

    छान माहितीपूर्ण माहितीपट. सर्व टीमचं हार्दिक अभिनंदन. भावी उपक्रमांसाठी खूप हार्दिक शुभेच्छा. संशोधनासाठी मेहनत दिसून येते. - सौ. मेघना लिमये.

  • @pravinmane5465
    @pravinmane5465 2 года назад +2

    Maza frd ne haa video mala share kela ... Kharach khupp chaan aahe ha video

  • @hrishikesh85
    @hrishikesh85 2 года назад +2

    Are waah! Kya baat!

  • @prashantpadhye7938
    @prashantpadhye7938 2 года назад +2

    Excellent!
    Thanks a lot for uncovering this amazing heritage of konkan.
    Thank you team Nisarg Yatri

  • @dotpngpic
    @dotpngpic 2 года назад +1

    Nice editing Madan and Satyam

  • @Dattaank
    @Dattaank 2 года назад +2

    Superb video! This is going to be one of the significant discoveries in the history of India. More efforts should be made for global acknowledgement. Excellent work by the volunteers of Nisargyatri Sanstha and Rahul Narwane and his team. Maharashtra needs more such videos for public awareness of great hidden heritage sites. All the best!

  • @nisargdarshan8652
    @nisargdarshan8652 Год назад

    गाईड तयार करा. त्यना लक्ष ठेवायला सांगा

  • @bajrangghantewad5291
    @bajrangghantewad5291 2 года назад +1

    खूप सुदंर माहिती आहे याला उजाळा मिळायाला पाहिजे ते तुमच्या माध्यमातून अवश्य मिळेल.

  • @gameplayer2732
    @gameplayer2732 2 года назад +1

    Khupach Sundar mahiti. .....great efforts made

  • @skgurjar7477
    @skgurjar7477 2 года назад +2

    Very nice and pains taking efforts of the "STONE SCULPTURE TEAM"mainly from RAJAPUR ! "
    Late their painstaking efforts be spread @ the Archeological Dept. of India @ the National Level !!!
    With best wishes !!!

  • @sachinkale195
    @sachinkale195 2 года назад +2

    सुंदर सगळ्या टीमच कौतुक कराव तेवढ थोड आहे
    चित्रीकरण पण छान

  • @vaidehiic2235
    @vaidehiic2235 Год назад

    चिपटेवाडी ,पेंडखळे ,राजापूर ,रत्नागिरी येथे अदिष्टी मंदिर आहे
    मूळचे हे कातळशिल्प आहे .
    कातळशिल्पावरील मंदिर अलीकडे बांधले आहे कृपया याकडेही लक्ष द्यावे

  • @TANMAY.143.
    @TANMAY.143. Год назад

    Hello sir . तुमच्या या संस्थेने राजापूर येथील देविहसोळ गावातील कातळशिल्पंचा शोध घेतला नसेल तर pls. तो शोध घ्या.खूप कातळशिल्पे आहेत जी आपल्याला फार काही सांगू पाहतात.
    मी वरील विनंती करणार याच गावातील एक नागरिक आहे.

  • @savichare17
    @savichare17 2 года назад +3

    गोठणे दोनिवडे (राजापूर) ह्या माझ्या गावी असलेल्या कातळशिल्पाचे संरक्षण कसे करता येईल ? कृपया संपर्क करा