सर खरच मला बोलता येत नाही आहे पण सर थोडक्यात सांगायचं मटल तर तुम्ही या ताई चे आणि आम्ही सर्व मुलांचे विठ्ठल पांडुरंग च अहात सर खूप खूप अभनंदन ताई तुला तुला असच येश मिळो हे ईश्वर चेर्णी प्रथना 🙏🙏
Congratulations Tai best wishes for your bright future.Kangane Sir khup chhan kary karit aahet.tyanchya karyas khup yash yevo ashi manapasun sadichha karte.
सर या ताई चा संघर्ष पाऊन अक्षरशः डोळ्यात पाणी आले सलाम ताई तुझ्या कार्याला ✌🏻 आणि सर आज गुरु पौर्णिमा आहे महाराष्ट्राच्या गोरगरीब लेकरांचे गुरु म्हणजे कांगणे सर
अभिनंदन ताई...तुझं करावं तेवढं कौतुक.. ते कमीचं आहे🎉 अन् त्याहीपेक्षा जास्त कांगने सरांचे... ताई तु सरांना म्हणली की देवरुपाने तुम्ही मला भेटलात. पण नवल बघ नावातचं ...विठ्ठल... आहे... !🙏
धन्यवाद सर मनापासून एवढा माझा सत्कार केल्याबद्दल तुमच्या आशीर्वादानेच मी खूप खूप प्रगती केली आणि करतच राहणार
Abhinandan. Tai pudhil vatchalis subhecya 🎉
Congratulations Tai🎉🎉🎉🎉
Congratulations didi 💐 Kup mothi ho
Congratulations varsha 💐💐
Congratulations Tai 🎉
कांगने सर...
देशात नाही तर जगात नंबर 1 आहे भाऊ.... 🎉❤
जिद्द अगर जीत की हो
तो घाव मायने नहीं रखते......🎉 अभिनंदन ताई
खरा विठ्ठल आज सापडला ✅😢😢😢 मला काऊन बेकर वाटतं आहे 😔 परभणी एक दिवस पंढरपूर होईल 👍
खूप मोठं आणि महान काम करत आहात सर तुम्ही 🙏
खूप खूप अभनंदन ताई अशा विद्यार्थ्यांसाठी सर तुम्ही देव आहात❤❤
❤ salut to kangne sir.. माणसातला देव....
सर तुम्ही खरच देव माणूस आहात.देव कधीच तुम्हाला कोणत्या गोष्टीत कमी करणार नाही🎉
सरांना समाज सुधारख म्हणायला हरकत नाहीत. 🙏
अभिनंदन बहीण.खूप छान जोडी आहे.
कष्टाचं फळ मिळाल बाई.👍
विठ्ठल कांगणे देव माणूस
त्या मुलीचं सर्व ऐकल्यानंतर चांगल्या माणसाच्या डोळ्यात पाणी येणार सर धन्यवाद कागने❤ सर खूप खूप❤❤ धन्यवाद
अभिनंदन ताईं..,खूपच अभिमानास्पद..संघर्ष ऐकुन रडु आलं..,
ताई तुझ मनोगत ऐकून डोळ्यात पाणी आल खूप खूप अभिनंदन ताई तुझ आणी सरांचे पण
सरांचे खुप खूप धन्यवाद.. त्या.. मुलीला... मोफत.. शिक्षण दिल्या बद्दल 🙏
मनापासून सलाम सर
हो मी विठ्ठल बघितला आहे, white bord वर मार्कर ने लिहिताना.
सर तुमचा अभिनंदन
याला म्हणतात सर समाजसेवा सर तुम्ही देव माणूस आहे
वर्षा ताई सलाम तुझ्या कार्याला 👍
अभिनंदन वर्षा...💐 गरिबीची जाणीव ठेवून आई वडीलांच्या जीवनाचं सार्थक केलंस..... 💐
सर खरच मला बोलता येत नाही आहे पण सर थोडक्यात सांगायचं मटल तर तुम्ही या ताई चे आणि आम्ही सर्व मुलांचे विठ्ठल पांडुरंग च अहात सर खूप खूप अभनंदन ताई तुला तुला असच येश मिळो हे ईश्वर चेर्णी प्रथना 🙏🙏
खरंच देव माणूस आहेत सर
भेटला विठ्ठल माझा.हे गाणं खूप मॅच होत सर तुम्हाला❤❤❤❤
सर तुमचे ही कौतुक आहे .
असंच छान काम होत राहो ,त्यासाठी देव तुमच्या पाठीशी सदैव राहो .
Kagne sir dev manus aahet kharch💐💐💐
Khup subhecha sir tumi Maharashtra Chi mule pragati karun upsc psi hot ahet 🎉🎉🎉🎉 dhanyawad sir❤❤
Congratulations Tai best wishes for your bright future.Kangane Sir khup chhan kary karit aahet.tyanchya karyas khup yash yevo ashi manapasun sadichha karte.
कांगणे सर व वर्सा ताई अभिनंदन
सर तुम्ही खरच खूप ग्रेट आहे
सर या ताई चा संघर्ष पाऊन अक्षरशः डोळ्यात पाणी आले सलाम ताई तुझ्या कार्याला ✌🏻 आणि सर आज गुरु पौर्णिमा आहे महाराष्ट्राच्या गोरगरीब लेकरांचे गुरु म्हणजे कांगणे सर
Congratulations Tai 🎉🎉💐💐🥳🥳 कांगणे sir तुमचे कार्य पाहून खरच गर्व वाटतो..... गरिबा साठी देव माणूस...... सर तुम्हाला ही खुप खुप शुभेच्छा... 🙏🙏💐🎉
खरंच ताई तुझं ऐकून मला पण रडू येत आहे सरांचे पण आभार मानत आहे तिला सहकार्य केल्याबद्दल
सर तुमच्या कार्याला सलाम सर! आजच्या काळात तुमच्या सारखा शिक्षक मिळण खुप अवघड आहे सर !
अभिनंदन ताई...तुझं करावं तेवढं कौतुक.. ते कमीचं आहे🎉
अन् त्याहीपेक्षा जास्त कांगने सरांचे... ताई तु सरांना म्हणली की देवरुपाने तुम्ही मला भेटलात. पण नवल बघ नावातचं ...विठ्ठल... आहे... !🙏
अभिनंदन वर्षा
Kharach sar tumhi asha garib vidayathyansathi dev aahat
सर, तुम्ही आधुनिक काळातील महात्मा फुले आहेत
विठ्ठल कांगणे सर देवमाणूस,
अभिनंदन ताई , भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐
अभिनंदन वर्षाताई
Ashe shikshak bhetyla pan bhagya lgta Jay Hind Jay Maharashtra Sir ❤🚩
खरच सर खूप नशिब लागत तुमच्या सारखे शिक्षक मिलाया
❤❤❤
डोळ्यात पाणी 😢आलं sr तुम्ही मदत केलात ताईच्या जीवनाच सोन जाल सर
😢Ase sir kuth milu shakat nahit. Congratulations Varsha 🎉. Khup hard work ahe tuz tai 😢.
Sir taicha bolna aikun dolyat pani ala thanks sir 🤗🙏
वर्षाताई चे खूप खूप अभिनंदन 💐आणि कांगणे सरांचे पण खूप खूप अभिनंदन सर💐 जगात जर्मनी भारतात परभणी
अभिनंदन वर्षाताई
Congratulations 🎉🎉. proud of you
Congratulations Varsha Tai
वर्षां तुझ खुप खुप अभिनंदन
तुझा कष्टाचा
आणि जिद्दीचा खुप खुप कौतुक..खुप खुप मोठी हो आणि आशिर्वाद ..
कांगणे गुरू तुम्ही खरं फक्त बोलत नाही तर काम पण करता गुरूजी तुम्हाला माझा खर सलाम
अभिनंदन ताई अजून मोपोट मीळो ही तुळजाभवानी चरणी प्रार्थना
Congratulations 👏🎉
खूप खूप शुभेच्छा ताई 😊
अभिनंदन ताई 🎉
Well done 👍 varsha tai many congratulations 👏🎉
Khup chan Tai
तूझ्या संघर्ष्याला सलाम ताई 🙏
Sir khum chan vatale
Sir aap great Ho yaar ❤
अभिनंदन दिदी तुला पुढील वाटचालीस शुभेच्छा तसेच सर तुमचे कार्य खुप महान आहे तुमच्या सारखा गुरु मिळणे याला पण भाग्यच लागते .
Abhi Nandan, come soon
Fulfill the dream of mother and father
Next journey, walk with joy 🎉
🎉अभिनंदन वर्षा ताई .. वाव्हळे परिवाराला तुझा अभिमान आहे..
Congratulations tai🎉🎉
Congratulations वर्षा ताई
जय हिंद सर
पुढील वाटचाली खुप शुभेच्छा ताई साहेब......
अभिनंदन ताई
कांकणे सर म्हणजे देवमाणूस
Maharashtrati gorgarib mulanche daivat vitthal kangane sir❤❤
Sir khup great aahat tumhi.
कांगने, सर मोठ्या दिलाचा , दिलदार माणूस, देव मानुस
अभिनंदन 🌹
हे शब्द ऐकून डोळ्यात पाणी आल
Tyanch sangharsh baghun radayla aal sir😢😢
Congratulations Sir
अभिनंदन ताई साहेब 💐💐
अभिनंदन ताई 💐
कांगणे सर देव माणूस
Congratulations tai.. 🎉🎉🎉
Abhinandan. Tai pudhil vatchalis subhechya 🎉
अभिनंदन दिदी🎉
Congratulations
खुप खुप अभिनंदन वर्षा ताई सलाम तुझ्या कष्टाला 👍
Thanks 🙏
Congratulations🎉🎉
खुप छान सर❤❤
खूप खूप अभिनंदन 🎉
Congratulations varsha tai 🎉❤
Congratulation Didi Kangane Sir best ho Aap
Congratulations varsha tai🎉🎉
अभिनंदन
कांगणे सर is ग्रेट
Congratulations Varsha Tai 💐💐💐
Congratulations 💐💐💐
Nice Sir
अभिनंदन आणि शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा
Thanks 🙏
💐💐💐💐अभिनंदन Varsha Tai💐💐💐💐💐💐
अभिनंदन.व पुढील वाटचालीसाठी मंगलमय शुभेच्छा
Dev manus kange sir❤❤❤
Congratulations Tai amuha kup bhari aht
Proud Of You Sir
अभिनंदन वर्षा मॅडम