नमस्कार ताई, किचन माझ्यासाठी फारच नवीन होत. लग्नानंतर पहिल्यांदा किचन मध्ये काही बनवायच झालं तर ते घरच्या सगळ्यांना आवडेल का ? चांगल बनेल का? आपल्याला जमेल का हेच मोठे प्रश्न असतात. अशातच मी सगळ युट्यूबवर बघूनच शिकत गेली. वर्षभरापूर्वी मी तुमची ही रेसिपी पाहिली. पहिल्यांदा केली तेव्हाच ती माझ्या नवऱ्याला प्रचंड आवडली. मग मी अनेकदा हिच रेसिपी ट्राय केली. अनेकदा मसाला जास्त बनायचा मग मी तो इतर भाजीमध्ये फोडणीसाठी वापरायचे. त्या भाजीला पण वेगळी पण भन्नाट चव यायची. मग मी हाच मसाला मोठ्या मिरची, ढब्बू मिरची, वांग, भेंडी या सगळ्यांत भरून करायला लागली. आणि आता हिच रेसिपी माझ्या घरी, मैत्रीणींन मध्ये, माहेरी आणि ऑफिसमध्येही माझी स्पेशालिटी म्हणून आवडू लागली आहे. खरचं तुम्ही माझ्यासारख्या नवीन कूक ला एक साधी सरळ पण तितकीच चटपटीत रेसिपी शिकवली आहे. खूपच छान आहे तुमची ही रेसिपी. ❤
बाई रेसिपी छान च आहे.पण सर्वात आले लसूण पेस्ट टाकायलाच हवी का? त्याच्या शिवायही पदार्थ चांगले होतात. ह्या पदार्थात दाण्याच्या कुटासोबत तीळ किंवा खुरासणी चा कूट टाकला तर चव आणखी चांगली लागते.
Nice Chan aahe bharleli mirchi.. Tondala pani sutala...😋😋👌👌👌👍 Mala ek vicharaych hota...ya madhe besan barobar tandulach pith aani til pan ghalu shakto ka ??
मला आज ही bhagi बनवायांची होती मी सर्च केलं तर तुमची रेसिपी दिसली मी आतच करून पहिली खुप छान झाली
Mi pn banvte Ata
सगळ्यांना बनवायची असतें म्हणूनच आपण youtube ला video पाहत असतो
Chan tai mirchi zhali
Massta बनली...मी आज same try keli...thank you,👍👍👍👍
Wow.😘😘😘😘😘😘♥️♥️♥️
Tx tai. Mazya bhaurayane mirachi anli pn kshi banvaychi nhi mhit tr ata tumchi receipe disali tr ata tich krte. ।।❤❤
101 veles chan bolle tumhi.. thank you. Pn CHAN recipe hoti.
Nice bharlele mirche & stay connected
लय भारी टेस्ट लागली खायला😋😋
Chan recipe ahe me udya nakki karnar ahe❤
आपण सांगितले त्याप्रमाणे भाजी करुन पाहिली, छान झाली, धन्यवाद
Khup sopi Ani Sundar method sangitali...
मी आजच करून पहिली खूपच मस्त लागली👌👌👌
Mazi aawdti bhaji ahe thanks for share to video
वाह,खूपच चविष्ट रेसिपी
Khup sundar aahe
खूपच मस्त मी आज पहिल्यांदा केल खूप चविष्ठ झाले 🥰😍
खूपच छान पण मिरच्या भरल्यानंतर हलक्या धाग्याने बांधल तर मसाला बाहेर येणार नाही.
रेसिपी खूप छान आहे ❤
Nice and yummy 😋😋
खूप छान रेसिपी आहे Thank❤❤❤
खूप छान रेसिपी आहे Thanks
Banvali hi
Mast ch zalelya
Thank u
Khup bhari zali. Thank you ❤
Mast me nakki try karel
Tai vatan mixer la barik nahi karycha ka...direct tsch gar keun bharyche ka
Mi aah ch bharit mirchi cha video Pahila ani lagech kela khup chaan zali hoti mirchi.
खूप छान❤
मी आत्ताच बनवल्या. खूपच छान झाल्या. धन्यवाद
Me just recipe bghun banvli khup chan 😍
Kupch chan👌👌
Nice aj ch bnvli... Pn bina khobryachi 😀
👍👍
I tried this and kharCh khoopach mast
खूप छान!
Mi bnvli hi recipe khup chan zali hoti🤘
मस्त मस्त मस्त
Yummy, majhi kamzori mirchi!👌my most favourite dish tondala pani sutle, kharach khup chhan recipe👌👌👍😊
Thank you so much ....नक्की करून बघा खूप छान लागते
Mast,
Mast
@@मराठीतडका Yummy And Tasty Recipe.
मी ही मिरची खुप वेळा केली खूपच मस्त लागते
मी केली ही रेसिपी , छान झाली.thanks Tai
21ßvb
नमस्कार ताई, किचन माझ्यासाठी फारच नवीन होत. लग्नानंतर पहिल्यांदा किचन मध्ये काही बनवायच झालं तर ते घरच्या सगळ्यांना आवडेल का ? चांगल बनेल का? आपल्याला जमेल का हेच मोठे प्रश्न असतात. अशातच मी सगळ युट्यूबवर बघूनच शिकत गेली. वर्षभरापूर्वी मी तुमची ही रेसिपी पाहिली. पहिल्यांदा केली तेव्हाच ती माझ्या नवऱ्याला प्रचंड आवडली. मग मी अनेकदा हिच रेसिपी ट्राय केली. अनेकदा मसाला जास्त बनायचा मग मी तो इतर भाजीमध्ये फोडणीसाठी वापरायचे. त्या भाजीला पण वेगळी पण भन्नाट चव यायची. मग मी हाच मसाला मोठ्या मिरची, ढब्बू मिरची, वांग, भेंडी या सगळ्यांत भरून करायला लागली. आणि आता हिच रेसिपी माझ्या घरी, मैत्रीणींन मध्ये, माहेरी आणि ऑफिसमध्येही माझी स्पेशालिटी म्हणून आवडू लागली आहे. खरचं तुम्ही माझ्यासारख्या नवीन कूक ला एक साधी सरळ पण तितकीच चटपटीत रेसिपी शिकवली आहे. खूपच छान आहे तुमची ही रेसिपी. ❤
Thank you so much😍😍😍🥰🥰🥰😍😘😘😘😘
खुप छान आहे रेसिपी
Nice.. simple recipe...
Besan cha use kela nhi ka
Video check kara
Very tasty recipe 😋
I tried this recipe after several other.. finally found suitable and tastiest one.. should try for sure
Lu
खुप सुंदर आहे मिर्ची
खूप छान 👌👌
mast chan disat aahi
Must Lai bhari
I tried this recipe today, it turned out awesome. Thank you
Nice Tai
Very good
Mi try keli recipe..
Khupch chan lagtat....
Khup Chan aahe
Yummy 😋
mast. mi ashyach paddhatine banavlya mast jhalya
Kdkkk aai
Must try recrepie..... very tasty
Mi aaj banvli khupch testy zali thanks
tai khup chan zali aahe mirchi ,
Tai khup Chan recipe 👌
I tried this recipe....very nice ..thanks
Chan ahe recipie
Ya mirchya kiti divas Rahatat?
Very nice
Can cOok in the Owen??
खुप छान
Mi aaj keli mirchi khup chan zali hoti
Kupach chaan recipe 👌
खूप छान😋
Plz mention the ingredients in the box plz
दही मिक्स केले तर चालेल का
बाई
रेसिपी छान च आहे.पण सर्वात आले लसूण पेस्ट टाकायलाच हवी का? त्याच्या शिवायही पदार्थ चांगले होतात. ह्या पदार्थात दाण्याच्या कुटासोबत तीळ किंवा खुरासणी चा कूट टाकला तर चव आणखी चांगली लागते.
मस्त खूप सुंदर
अप्रतिम!!!!👍
Ho me pan try karin
Nice Chan aahe bharleli mirchi.. Tondala pani sutala...😋😋👌👌👌👍 Mala ek vicharaych hota...ya madhe besan barobar tandulach pith aani til pan ghalu shakto ka ??
तीळ घालू शकता पण तांदळाचे नाही चांगले लागणार
👌🏻👌🏻khup chan
Masttt 👌 👌👍
Yummy 😋😋👌👌👍👍
Superb Recipe 🙏🙏
Kiti halu halu bolte hi mi tr 1.5 cha spped ni Recepi ekali chhan ahe recepi
Saglyana samjave mahnun vyavsthit sangave lagte tai
@@मराठीतडका speed barobar aahe
Maasttttttt👌
1no yummy😋😋😋🌺👏👏👍
Mastch😋
I will try this recipe and it so tasty
👌👌👍good
👌👌👌
Nice.
Ya sarna madhe thodasa gul taklyas ajun tasty lagte.
मी नक्की करून पाहिन... thank you
Khup chan,I will try it
इसमे आप खसखस भी डाले स्वाद बहुत बढ़िया आएगा ।
Next time jarur try karungi...Thank you
Mast aahe
Very Nice Recipe👌
👍👍👌👌😛😛😛
खूप खूप खूप
Tai I was tried u r recipe yesterday . It's so tasty dear..🥰
Mi kale teel on add kele.mst recipe
Mast Chan ahe tondala Pani ale
Hl it g oi g PC bill u8 ISP is tijnjn bmk Bob
तुम्ही मिठ टाकले नाही
Bhajlele Dane mnje ky
Bhajlelya shangadanyancha kut ..
roasted peanuts in powder form
Stuffing म्हणजे झुणकाच झाला. पण मस्त झाली मिरची.
Yummy